Тёмный

चला मुंबईला कुर्ला गावच्या सणाला व गावसफरीला | Kurla Church Feast | Kurla Gaothan 

Sunil D'Mello
Подписаться 131 тыс.
Просмотров 192 тыс.
50% 1

चला मुंबईला कुर्ला गावच्या सणाला व गावसफरीला | Kurla Church Feast | Kurla Gaothan
मुंबईभर पसरलेल्या मूळ रहिवासींच्या गावांना गावठाण व कोळीवाडा असे संबोधले जाते. मूळ मुंबईकर असलेल्यांच्या ह्या गावांना झोपडपट्टी घोषित करून तथाकथित विकासाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात घालायचे प्रयत्न वेळोवेळी केले जातात मात्र गावकऱ्यांच्या एकीपुढे ते प्रयत्न अजूनतरी यशस्वी झालेले नाहीत. आज आपण कुर्ला गावठाणची सफर करणार आहोत व तेथील होली क्रॉस देवळाच्या ४४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत सामील होऊन विविध कार्यक्रमांची व गावकऱ्यांनी जवळपास तीन ते चार हजार लोकांसाठी बनवलेल्या सहभोजनाची मजा लुटणार आहोत.
घरातीलच व्यक्ती असल्यासारखा आमचा पाहुणचार करणाऱ्या कँटस्कीच्या संपूर्ण कुटुंबीयांचे व कुर्ला गावकऱ्यांचे आम्ही आभारी आहोत.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
ईस्ट इंडियन समाजाविषयी इतर व्हिडिओज
ईस्ट इंडियन कोण आहेत?
• ईस्ट इंडियन कोण आहेत? ...
ईस्ट इंडियन लोकांचा आगेरा सण
• ईस्ट इंडियन लोकांचा आग...
ईस्ट इंडियन समाज महोत्सव
• ईस्ट इंडियन समाज महोत्...
ईस्ट इंडियन खाद्यपदार्थ
• East Indian_Kupari Rec...
#eastindian #eastindiangaothan #kurlagaav #kurlachurch #eastindianfeast #kurlyachasan #eastindians #eastindianculture #eastindianhistory #eastindianpeople #sunildmello #sunildmellovideos #sunildmellovasai #vasai

Опубликовано:

 

13 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 455   
@sunildmello
@sunildmello Год назад
चला मुंबईला कुर्ला गावच्या सणाला व गावसफरीला | Kurla Church Feast | Kurla Gaothan मुंबईभर पसरलेल्या मूळ रहिवासींच्या गावांना गावठाण व कोळीवाडा असे संबोधले जाते. मूळ मुंबईकर असलेल्यांच्या ह्या गावांना झोपडपट्टी घोषित करून तथाकथित विकासाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात घालायचे प्रयत्न वेळोवेळी केले जातात मात्र गावकऱ्यांच्या एकीपुढे ते प्रयत्न अजूनतरी यशस्वी झालेले नाहीत. आज आपण कुर्ला गावठाणची सफर करणार आहोत व तेथील होली क्रॉस देवळाच्या ४४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत सामील होऊन विविध कार्यक्रमांची व गावकऱ्यांनी जवळपास तीन ते चार हजार लोकांसाठी बनवलेल्या सहभोजनाची मजा लुटणार आहोत. घरातीलच व्यक्ती असल्यासारखा आमचा पाहुणचार करणाऱ्या कँटस्कीच्या संपूर्ण कुटुंबीयांचे व कुर्ला गावकऱ्यांचे आम्ही आभारी आहोत. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ ईस्ट इंडियन समाजाविषयी इतर व्हिडिओज ईस्ट इंडियन कोण आहेत? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-slXfYkcIEDU.html ईस्ट इंडियन लोकांचा आगेरा सण ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AfPEV-mksgM.html ईस्ट इंडियन समाज महोत्सव ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WYcmxzjXTUE.html ईस्ट इंडियन खाद्यपदार्थ ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #eastindian #eastindiangaothan #kurlagaav #kurlachurch #eastindianfeast #kurlyachasan #eastindians #eastindianculture #eastindianhistory #eastindianpeople #sunildmello #sunildmellovideos #sunildmellovasai #vasai
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 Год назад
I was on holiday tour when you came to kurla holy Cross my church feast
@sunildmello
@sunildmello Год назад
@@maryannecolaso4766 Ji, the feast was amazing. Thank you
@imvishwajeet
@imvishwajeet Год назад
" आपण मराठीत बोललं पाहिजे, तीच आपली ओळख आहे" या वाक्यासाठी तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे,मी फार पूर्वी पासून तुमचं चॅनेल follow करतोय,खूपच दर्जेदार containt, मुंबईत इतके वर्ष राहून ह्या संस्कृती मला माहीतच न्हवतं, हे तुम्ही चित्रीकरण करून ठेवताय ,हा पुढ्च्या पिढीसाठी अनमोल ठेवा आहे.धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी व अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद, विश्वजित जी
@radhan6424
@radhan6424 Год назад
खूप छान.अशीच काही निमित्ताने मुंबईची गावठाणे आणि तिथल्या परंपरा दाखवाव्यात अशी विनंती. त्यातलेही सूक्ष्म वेगळेपण दाखवावे. जसे की येसांव चे, इरल्याचे वगैरे.
@sunildmello
@sunildmello Год назад
नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, राधा जी
@vipulpatil8876
@vipulpatil8876 Год назад
​@@sunildmellowah khup chhun. Sunil ji mi bhale vaaaicha aahe pan maze shikshan chembur la zaale aahe . Krupaya chemburcha festival tasech Chemburche RCF yethe Maroli Church chembur east sampraday din che festival dakhva .
@sunildmello
@sunildmello Год назад
@@vipulpatil8876 जी, जरूर प्रयत्न करू. धन्यवाद
@jaysdesai4710
@jaysdesai4710 Год назад
प्रार्थना करतांना मराठीत करावी हे सुचवून तुम्ही महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेची जाणीव करून दिलीत. छान 👍असेच आत्मीयतेने व्हिडीओ तयार करा. यश तुमचेच आहे.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, जय जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Год назад
गावकऱ्यांनी असेच एकत्र येऊन एकीने ही गावठाणे आणि जुन्या परंपरा आणि प्रेम जतन करून पुढच्या पिढी पुढे आदर्श ठेवावा
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, गायत्री जी. खूप खूप धन्यवाद
@Extremists007
@Extremists007 Год назад
सुनील भाई आपल्या मुंबई चे मराठी पण आणि विविध संस्कृती जिवंत ठेवण्यात तुम्ही खूप मदत करत आहात......आपल्या मुंबईची ही संस्कृती तुमच्या व्हिडिओज मधून चिरंतन काळापर्यंत जिवंत राहील आणि येणाऱ्या पिढीलाही पाहता आणि जपता येईल.....तुमचे कार्य असेच सुरु ठेवा.....तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा।।।।
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रोहित जी
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Год назад
सुनील अप्रतिम व्हिडिओ बघायला मिळाला. मुंबई मध्ये असं गावठाण आहे हे पहिल्यांदा समजल ईस्ट indian समाजा ची माहिती कळली कोरलाई गावच्या व्हिडिओ ची आठवण आली असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बनवत रहा खूप छान वाटलं.
@sunildmello
@sunildmello Год назад
नक्की प्रयत्न करू, रेखा जी. खूप खूप धन्यवाद
@lancecerejo2685
@lancecerejo2685 Год назад
एकमेव प्रभु आणि तारणहार येशू ख्रिस्ताचा गौरव असो
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, लान्स जी
@bandumumbaikar
@bandumumbaikar Год назад
मुंबई तील आमच्या जून्या गावाची संस्कृती आजही टिकून आहे हि बाब आनंदाची आहे,५०० वर्षांहून ही जून गाव , तसेच वडाळा,माहुल,चेंबुर,धारावी,माहीम, माजगाव कुपारी संस्कृती चे आजही अस्तित्वात आहे हे पाहून आनंद झाला
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, बंडू जी
@bijoydasudiya
@bijoydasudiya Месяц назад
वडाळ्यात मी कधी ईस्ट इंडियन लग्न नाही बघितले. पण जुहू कोळीवाड्यातील ईस्ट इंडियन लग्न मी ४० वर्षे अगोदर बघितलेले आहे. मुलं फार स्टायलिश असते.
@cinderellamiranda9864
@cinderellamiranda9864 Год назад
Aree wah Sunil u reached kurla. Kurla mazaa Maher. Glad u covered my Kurla fiesta. Absolutely fun . Wish i knew u were coming i wud hv definitely cum to meet U. Very very Happy. Thankyou Sunil. And i am sure u too must hv enjoyed being with them. Maza goathan visit kela. Float bhagitla. Our Goathan brass band. Evening programme. BIG THANKYOU SUNIL. VISIT EVERY YEAR.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूपच सुंदर आहे आपलं माहेर आणि माणसे देखील खूप प्रेमळ आहेत. खूप खूप धन्यवाद, सिंड्रेला जी
@saurabhsawant3756
@saurabhsawant3756 9 месяцев назад
खूप चांगली गोष्ट आहे की ईस्ट इंडियएन कोळी समाजाने आपली परंपरा आणि संस्कृती जपली आहे. मुंबई चे खरे वारसदार तेच आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@sunildmello
@sunildmello 9 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, सौरभ जी
@sujatavijaycorreia8109
@sujatavijaycorreia8109 Год назад
कुर्ल्याला एवढा मोठा ख्रिस्ती समाज राहतो हे आज कळलं... खूपच छान.. I guess आपले फादर पास्कल डिमेलो पण होते
@sunildmello
@sunildmello Год назад
हो, फा. पास्कल एका टांग्यात बसलेले दिसतील. धन्यवाद, सुजाता जी
@abhijeetraut7315
@abhijeetraut7315 Год назад
खुपच छानच, खाद्यपदार्थ पण खुप चवदार आहेत. सर्वत्र एकी पण भरपूर आहे. वसईची आठवण करून दिली.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 Год назад
खूप छान कार्यक्रम झाले. 🤘🏻👌🏻👌🏻मुंबई मध्ये अजून बरेच असे जुने वास्तू आहेत पाहून छान वाटले
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 Год назад
मज्जा आली व्हिडिओ बघून जेवणाचे पदार्थ, पारंपरिक नाचगाणी, नटलेली सजलेली मंडळी, छानच , असं वाटतय की आपणपण तिथेच आहोत अनुभवायला.तुम्हा दोघांच कौतुक
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
@baalah7
@baalah7 Год назад
*Kurla Church parishnors are full of smiles* 😇 *Blessed Mother's Day - who are the Epitome of Love : Forgiveness : Sacrifice : Understanding : Family Bonder : Caring & God in Human Form* 🙏🏽
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Baalah Ji
@malinisawant2181
@malinisawant2181 Год назад
❤❤😊🙏🙏👍👍👏👏👏👏सुनीलजी नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@chitrakamble
@chitrakamble Год назад
माझे बालपण ईकडे गेले दादा फार सुंदर आठवण दिली माहेरी आल्या सारखे वाटले धन्यवाद मी सुद्धा माझे सुध्दा यु टुब चैनेल आहे चित्रा कांबळे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
@jaibaikar6869
@jaibaikar6869 Год назад
Thanks Sunil. मी born and brought up कुर्ला पूर्व ची आहे. Holy cross school मधे कधी कधी येऊन गेलेली आहे. पण आपल्याच कुर्ल्याच्या या गावाची ओळख नव्हती. Thanks ती करून दिल्याबद्दल. पुढच्या वर्षी या महोत्सवासाठी जाण्याचा नक्की प्रयत्न करेन.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, जाई जी
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात. जय महाराष्ट्र.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शैलेंद्र जी. जय महाराष्ट्र!
@SK-of8fm
@SK-of8fm Год назад
फार छान सुनिल दादा, तुमच्या व्हिडिओ मधून नेहमी बऱ्याच युनिक आणि इन्फॉर्मेटिव गोष्टी बघायला मिळतात. Keep it up, best wishes.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@rameshkhanorkar2253
@rameshkhanorkar2253 Год назад
Great show, I loved it. It has the essence of gaothan preserved even today!
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Ramesh Ji
@vincentdsilva8155
@vincentdsilva8155 Год назад
सुनील अभिनंदन ,खूपच छान काम चालू आहे, पुढील कामासाठी शुभेच्छा, विन्सेट डिसील्वा, शिर्लय वाडी (your dada 's friend) all the best, God bless.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, विन्सेंट जी
@kalpanajadhav3326
@kalpanajadhav3326 Год назад
सुनिल भाऊ अतिशय व्हिडिओ. कुर्ला गावातच एवढा मोठा फिस्ट होतो हे माहीत नव्हत. मला या व्हिडिओत सगळ्यात जास्त काय आवडलं तर लोकांचा सहर्ष आनंदाने एकोप्याने असलेला सहभाग. अशी दृश्य हल्ली फार विरळ होत चालली आहेत. तरी सर्व गावकऱ्यांचे त्यासाठी मनःपुर्वक अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, कल्पना जी. सर्व गावकऱ्यांच्या उत्साह पाहण्याजोगा होता. खूप खूप धन्यवाद
@keshavbharadwaj1153
@keshavbharadwaj1153 Год назад
spent our best childhood days in and around this place( 1952-1972) thanks great upload god bless you all
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Keshav Ji
@at24hrs
@at24hrs Год назад
Dear Mr. Sunil D'Mello, Our christians ,I mean your community has 100% mingled into local language & culture. They no longer are foreigners but integral part of India. I am proud & best luck for you 443th anniversary & festival of Holy Cross Church, Kurla. 😀
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you for the valuable information
@balu.kaka.kerkar
@balu.kaka.kerkar 6 месяцев назад
@@sunildmellonice looking
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 Год назад
खूप छान वाटले,आमचे बालपण देखील प्रीमियर ऑटोमोबाईल कॉलनी परिसरात गेले,काही मित्र ह्याच शाळेत शिकत होते,आम्ही क्रिकेट, खेळावयास, होलिक्रॉस मैदानात जात होतो, बस्त्या व वॉल्टर हे सिनियर मित्र आम्हाला आदरणीय होते,सुनील तुला खूप शुभेच्छा,,,,सेवक डॉ प्रसाद,आरे दोरीलाय टक्का, दोमलेली पोरे,,,,,,घेंसी पळालाय....हे शब्ध अगदी रहुदयात भिडलेले आहेत.होळी ला दाईगो चया वाखरित ले लाकूड अगदीं ठरलेले होते.
@sunildmello
@sunildmello Год назад
वाह! ह्या सुंदर आठवणी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी
@ashwinipatil.3708
@ashwinipatil.3708 Год назад
हा व्हिडिओ पाहून असे वाटले की तुम्ही आपल्या वसई लाच आहात. त्यांचे culture सुद्धा nearby सेम असल्याचे कळते. Thank u dada
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, अश्विनी जी. खूप खूप धन्यवाद
@sachinshinde5989
@sachinshinde5989 Год назад
Sunil bhau 1 number kharokhar mana pasun dhanywaad karan tumhi lokani Maharashtra chi marathi Sanskriti khup chaan japlit ❤🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 Год назад
खूप छान झाली कुर्ला गावाची सफर. संध्याकाळी ची मिरवणूक खूपच छान होती.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@aniketshirke6387
@aniketshirke6387 Год назад
Wahh kiti mast video banvla Dada, chembur la rahun amhala mhit navta kurla gav ahe to ata samzla kurla ha East indian lokancha gav ahe...maja ali bghun 🙏🔥
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अनिकेत जी
@nelsond.fernandes9414
@nelsond.fernandes9414 Год назад
Enjoyed watching this video. Lovely Kurlekars, Thanks Sunil.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Nelson Ji
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Год назад
धन्यवाद सुनीलजी मराठी अस्मिता जपली आणि मुंबईची जुनी परंपरा खूप छान दाखवली खूप आनंद वाटला असेच जुन्या परंपरांचे व्हिडिओ तयार करा म्हणजे आम्हालाही बघायला मिळतील
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@francisrodrigues7423
@francisrodrigues7423 Год назад
I like it very much because I m from Mumbai present in goa
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Francis Ji
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 Год назад
डिमेलो साहेब आपले सगळेच व्हिडिओ खूप छान व मराठी मातीची महती सांगणारे असतात.आपणास खूप खूप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी
@sayli3727
@sayli3727 Год назад
खूप छान केलस दादा तु हे गाव आणि येथील परंपरा दाखवलीस मुंबईतल गाव ऐकूनच छान वाटल.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सायली जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 Год назад
Khup chan mahiti aani video, church khup chan ashe. Bolibhasha chan vatli. Dhanyawad sir 🙏👌👌👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@shobhakambli0515
@shobhakambli0515 Год назад
खूप छान आमच्या कुर्ल्यात आल्या बदल अभिनंदन
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
@hemantnaik9423
@hemantnaik9423 Год назад
Dear Sunil, I always wait for your videos, they are really informative and entertaining.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words and support, Hemant Ji
@manoharbhovad
@manoharbhovad Год назад
छान 👍आपली संस्कृती, परंपरा व चालीरीती जपल्याच पाहिजेत ....
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, मनोहर जी. खूप खूप धन्यवाद
@mahendraraut6989
@mahendraraut6989 Год назад
आपण खुपचं छान माहिती देता ,त्याच बरोबर जुने शब्द आजच्या मुलांना माहित नाही(कवट, तात)egg किव्वा अंड माहित आहे, आपल्या माध्यमातून खूप छान माहिती आणि परिसर बघायला मिळतो.धन्यवाद🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, महेंद्र जी
@ankushpadave5448
@ankushpadave5448 Год назад
काहीतरी नवीन पाहायला मिळालं मस्त आहे thanku Sunil Dada
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
@marysequeira5665
@marysequeira5665 Год назад
My Holy Cross Parish. One of the best. Proud to be a Kurlekar.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Mary Ji
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 Год назад
खूप खूप सुरेख सोहळा.... कुर्लेकर बंधू भगिनींचे अभिनंदन.. सुनिल मुंबईत वर्षानुवर्षे वास्तव्य असूनही ह्या सोहळ्याविषयी काहीच माहित नव्हते. धन्यवाद तुम्हाला. तुमच्यामुळे हा सुरेख सोहळा पाहता आला. ह्या सर्व पारंपारिक पदार्थांच्या पाककृतीही दाखवल्यात तर बरं होईल.
@sunildmello
@sunildmello Год назад
नक्की प्रयत्न करू, स्वाती जी. खूप खूप धन्यवाद
@ajaygeorgeramsay3616
@ajaygeorgeramsay3616 Год назад
Very very nice culture. Wow 443 years old church.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Ajay Ji
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Год назад
अहो सुनिल, सर्वप्रथम मला हा व्हिडीओ बघताना आश्चर्याचा धक्काचं बसला. एवढा मोठा कुर्ला गाव आणि भली मोठी क्रिस्तावांची लोकंवस्ती 🤔 तीही आमच्यापासून जवळ. होली क्रॉस चर्च कुर्ल्यातलं फक्त आजवर माहित होतं. एकंदरीत आजचा व्हिडीओ नेहमीपेक्षा मोठ्ठाचं झाला. पाहताना मोबाईलची चार्जिंग डाऊन झालं 😛असो, पण मजा आली 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@jojuninan6756
@jojuninan6756 Год назад
Thankyou Sunil Sir & Mam for visiting our Bombay 70 ❤ and being a part of our feast🎉
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Год назад
Ketti Sureakh Aapka Uttsav Aahe Sarv Jan Aapli Sanskriti Japtat Apratim Apratim Holy Cross Church la Khupp Ashirwad 😀😀😀😀
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@rohitambede6711
@rohitambede6711 Год назад
खूपच मस्त... असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बनवा...
@sunildmello
@sunildmello Год назад
नक्की प्रयत्न करू, रोहित जी. खूप खूप धन्यवाद
@roshandcunha3892
@roshandcunha3892 Год назад
Uttan group dance very nice 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
हो, खूपच सुंदर सादरीकरण होते उत्तनकरांचे. धन्यवाद, रोशन जी
@cantskydcunha4458
@cantskydcunha4458 Год назад
Thank you Sunil, Anisha and special thanks 🙏 to both your daughters for removing time to visit us in Kurla. All the Kurlekars are very happy with your visit. Hope to see you every year for the church feast.
@baalah7
@baalah7 Год назад
💯
@sunildmello
@sunildmello Год назад
तुम्ही सर्वांनी आम्हाला इतका वेळ दिला व स्वतःच्या कुटुंबासमान वागणूक दिली ह्यासाठी खूप खूप धन्यवाद
@vattamma20
@vattamma20 Год назад
धरती सुनहरी अंबर नीला हो धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देस है मेरा. Loving this from USA.❤ Your channel have been subscribed.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रुपाली जी
@Adipratham
@Adipratham 4 месяца назад
आज च्या धकाधकीच्या मुंबईत जूनी परंपरा सेलिब्रेट करताना पाहून आनंद झाला
@sunildmello
@sunildmello 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@s.n8094
@s.n8094 Год назад
Wowwww yummmyyyy mouth watering 🥳🥳🥳
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you
@hinalad4159
@hinalad4159 Год назад
सुंदर व्हिडीयो. आपल्या भारतीय पंरपंरा आपण थपल्या पाहिजे त आधुनिकीकरणाच्या नावाखाली‌ माणुसकी पण हरवते आपलेपणा असा सर्वजण सणांच्या निम्मीत ताने एकत्र येवुन जपुया. फक्त कुरला गावात स्वछता दिसत‌नाही..सणांच्या निम्मीत्ताने गाव स्वच्छ करायला पाहिजे.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, हिना जी
@sucilafargose999
@sucilafargose999 Год назад
Praise the Lord
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Sucila Ji
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 Год назад
Thank you Sunil, this brought out the Beautiful East Indian Tradition.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूब आबारी आंटी
@5a14arundhatichavan9
@5a14arundhatichavan9 Год назад
राम मंदिरा जवळ माझ घर होत खूप जुन्या आठवणी कुर्ला गाव👌🌟👌🌟
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अरुंधती जी
@akiklad15
@akiklad15 11 месяцев назад
Kurla gaothan kharach well preserved aahe tumchyamule ajun chaan content bghta aala thankyou.
@sunildmello
@sunildmello 11 месяцев назад
धन्यवाद
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 Год назад
सुनिल कुर्ला गावची सणाची परंपरा तू दाखवली खूप मस्त व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, व्हायलेट जी
@ashwinimade7335
@ashwinimade7335 Год назад
संस्कृती कळते छान job सुनील sir
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@hibaripatel6692
@hibaripatel6692 Год назад
Bought back a lot of old memories..Holy cross was my school and these lanes were our everyday route to run and play around...lovely to see all this after so long..beautiful people n community.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for sharing your memories, Hibari Ji
@aksh4415
@aksh4415 Год назад
Proud to be Kurlakar❤️❤️
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Aksh Ji
@aksh4415
@aksh4415 Год назад
We Kurlakars are all full of joy and energy ❤❤ Awri maja Kay bj ny kare ❤❤
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, अक्ष जी. खूप खूप धन्यवाद
@shobhakambli0515
@shobhakambli0515 Год назад
खूप छान आमच्या कुर्ल्यात आलात अभिनंदन
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
@simaparab6752
@simaparab6752 Год назад
सुनिल तुमचे विडीयो खुप छान असतात. तुम्ही मराठी शुद्ध बोलता ऐकायला बरं वाटत तुमची संस्कृती आम्हाला दाखवता तुमचे खूप आभार अंड्याला आमच्या कडे कवट म्हणतात
@sunildmello
@sunildmello Год назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सीमा जी
@sharmilaraje8313
@sharmilaraje8313 Год назад
सुनील, आपले व्हिडिओ नेहमीच छान असतात. माहितीपूर्ण असतात. आपली भाषाशैली सुद्धा वाखाणण्यासारखी आहे. आजकाल इंग्रजी भाषेचा प्रभाव म्हणण्यापेक्षा अतिक्रमण सर्वच भाषांवर झालेले आहे. परंतु तुम्ही शक्यतो मराठी भाषेचा वापर करता यासाठी तुमचे विशेष कौतुक. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही ४४३ वा वर्धापनदिन असा उल्लेख केला. म्हणजे ४४३ वर्षांपूर्वीचं चर्च असं म्हणायचं आहे का? ते इतिहासाला धरून होईल असं वाटतं नाही. सात बेटांमध्ये भर घालून आताची मुंबई बनली आहे. तसे खाडीत भर घालून कुर्ला बनवले गेलेले शहर आहे. असे आम्ही लहानपणापासून ऐकून आहोत. शिवाय ४४३ वर्षांपूर्वी ख्रिस्ती समाज भारतात/ मुंबईत अस्तित्त्वात होता का? अशा काही शंका आहेत.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शर्मिला जी. पोर्तुगीजांनी वसईत १६ व्या शतकात शिरकाव केला होता. वसईतील पहिले ख्रिस्तमंदिर १५३६ साली बांधले गेले होते. ज्या देवळात मी जातो ते १५७३ साली बांधलेले आहे आणि इतिहासाचा अभ्यास केल्यास ह्याबाबत पुरावे उपलब्ध आहेत. आपल्याला इतिहासाची आवड असल्यास कृपया खालील व्हिडिओ नक्की पाहा. धन्यवाद. ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmPFZIH3EIJZWcZdvvjTZNAE
@jeanettedias64
@jeanettedias64 Год назад
East Indian cruzine is awesome, lots of swt memories frm marol, vasai, vile Parle, chakala Andheri Bandra n Kurla etc.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Jeanette Ji
@ashokjagdale2378
@ashokjagdale2378 Год назад
खूप छान वाटलं, मी शेजारी चेंबूर टिळक नगर येथे राहतो मला माहित नव्हते आभारी आहे 🎉
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@anand3445
@anand3445 Год назад
सुनील तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. फार छान आणि मनापासून व्हिडियो बनवता.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आनंद जी
@shushmakhaire7922
@shushmakhaire7922 Год назад
Me विध्येविहार ला राह ते आज पयतें कुर्ला गाव पाहि ला नाही तुम्ही दाखवला भारी सेलिबष्ण आहे मी तूमचे विडिओ बघतें आमच्या हीथें किरोळ गावं आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@sunilraut3731
@sunilraut3731 Год назад
आपण पण कवट किंवा तात म्हणायचे खूप छान सोहळा आवडला
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@ajvlogs9304
@ajvlogs9304 Год назад
माझी शाळा हॉली क्रॉस हाई स्कूल 💟
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद
@miltonambrose4990
@miltonambrose4990 Год назад
Sunil Bhai Old Memories Of My Papdi Church Ate Tate.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Milton Ji
@VasaikarMelodies
@VasaikarMelodies Год назад
खुपच छान माहिती दिली आहे आभारी सुनिल भाऊ ❤
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@mahendrashelke4224
@mahendrashelke4224 Год назад
मराठी संस्कृती किती सर्वसमावेशक आहे हेच दिसून आले.
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, महेंद्र जी. खूप खूप धन्यवाद
@nareshjadhav8403
@nareshjadhav8403 Год назад
Thanks bhava asech video banav, stanik lokanche culture dakhvun changli mahiti dili.🙏👍💖
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, नरेश जी
@leenadmello9015
@leenadmello9015 Год назад
Brought back my old memories loved to see all the Kurla ppl and my Holy Cross parish. I m settled in Gujarat. Hope to see u every year. God bless everyone. Keep it up.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Leena Ji
@jeanettedias64
@jeanettedias64 Год назад
My niece is also there in ur vedio, in traditional nav vari sari in red where she's waving her hand. After d crowed of a lady with water jar n broom in her hand.
@sunildmello
@sunildmello Год назад
Great. Thanks a lot, Jeanette Ji
@talibdalwai1085
@talibdalwai1085 Год назад
Hi Thanks for sharing the vlog Did not now about the community living in Kurla for generations
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Talib Ji
@ruthmendes8662
@ruthmendes8662 Год назад
Away from my kurla village after my marriage makes me emotional to see it after so many years.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Ruth Ji
@vanitamankame9346
@vanitamankame9346 Год назад
खूप,छान माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
@norbancoelho2060
@norbancoelho2060 Год назад
सुनील साहेब तुम्ही फार छान व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद. 😊
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@dominicpatel1064
@dominicpatel1064 Год назад
We East Indian always Rock's.
@sunildmello
@sunildmello Год назад
Absolutely. Thank you, Dominic Ji
@jonathanarul3696
@jonathanarul3696 Год назад
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, जोनाथन जी
@malharmhatre4435
@malharmhatre4435 Год назад
सुनील सुंदर !!! गावकऱ्यांची आडनावे सांगत चल ,सर्व मूलनिवासी समाजाची आपली गावे हर्वत आहेत मी वसई कामन चा आगरी आहे तुझे vdo अन् तू पुढील काळात देव कृपेनें मोठें काम करशील जनहिताचे मानवतेचे,देवाचे !!!
@sunildmello
@sunildmello Год назад
आपली सूचना लक्षात ठेवेन. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मल्हार जी
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Год назад
Nice grand celebration of feast. We have once enjoyed such feast of Gireej church at Vasai. We have friends staying at Turkat, Vasai.
@sunildmello
@sunildmello Год назад
That's great. Thanks a lot, Pushpa Ji
@KalashnikovCult
@KalashnikovCult Год назад
Chhaan coverage Sunil 👌🏽👌🏽👌🏽
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, निहांग जी
@reenajacob1365
@reenajacob1365 Год назад
Khup chan video. Sagle lok ananda ne jevan kartana chan vatale. Thanks Anishaji Sunilji
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रीना जी
@rahulgupte6861
@rahulgupte6861 Год назад
Thanks a lot Sunil for showing our feast on your channel. Lots of memories attached to our Parish Church and Holy Cross High School👍👍👍
@sunildmello
@sunildmello Год назад
Oh, the pleasure is all mine. Thank you, Rahul Ji
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Год назад
सुनिल नेहमी प्रमाणे खुप छान च व्हिडिओ...
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@jeanettedias64
@jeanettedias64 Год назад
Liked this vedio, hv lots of relatives in Kurla
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Jeanette Ji
@jeanettedias64
@jeanettedias64 Год назад
Ur welcome brother, bless u
@proudhindu3668
@proudhindu3668 Год назад
Amazing video.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
सुनिल जी, खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. धन्यवाद. 🙏🏻 आजही आम्ही आगरी/कोळीवाड्यात (गावठणात) जातो. 21.10 कवठं म्हणजे अंडी. संपूर्ण कोकणात जुन्या काळात कवठं असं म्हंटलं जायचं. आता शुद्ध मराठीत अंडी म्हणतात. Nice video. धन्यवाद. विद्याविहारच्या फातिमा हायस्कूल मध्ये पण East Indian Christian समाजाचा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होतो तो पहायला आवडेल.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी
@roshanfurtado943
@roshanfurtado943 Год назад
Superb khup varshyanay baghitla kurlyacha san...❤❤❤ thank you for such beautiful video
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
@anantdhumak3983
@anantdhumak3983 Год назад
मस्त पारंपारीक सण आहेत
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, अनंत जी
@priyaborkar8599
@priyaborkar8599 Год назад
सुंदर झाला व्लॉग ❤❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, प्रिया जी
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Год назад
वा खूप छान मस्त
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@annidsouza9952
@annidsouza9952 Год назад
Excellent we enjoyed a lot 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Anni Ji
@pauldcunha521
@pauldcunha521 Год назад
खूप सुंदर विडीयो
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, पॉल जी
Далее