Тёмный

शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai 

Sunil D'Mello
Подписаться 132 тыс.
Просмотров 111 тыс.
50% 1

शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai
शंभर वर्षे जुन्या घरात आपली हयात घालवलेल्या दोन आजींशी आज आपण गप्पा मारणार आहोत व जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईभर केळीच्या वखारी असलेल्या वसईकरांची घरे कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा दिनक्रम कसा होता? पेहराव कसा होता? लग्ने व सोहळे कसे साजरे केले जात? इतर रीतिभाती कश्या होत्या? एकत्र कुटुंबपद्धतीतील गंमत, केळींव्यतिरिक्त त्यांच्या वाडीत इतर काय पिकत असे? आणि बरच काही.
वसईतील कुपारी समाजाचा पारंपरिक पेहराव म्हणजे 'तांबडा लुगडा' परिधान करणाऱ्या शेवटच्या पिढीतील आजीबाई आपल्या समोर ऐतिहासिक माहितीचा खजिना रीता करणार आहेत.
विशेष आभार: जोवियन, गास
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
कुपारी संस्कृतीबाबतचे इतर व्हिडिओ
• Kupari culture कुपारी ...
#oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #kupari #kuparis #vasaikupari #Vasaikars #kuparihistory

Опубликовано:

 

5 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 547   
@sunildmello
@sunildmello Год назад
शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai शंभर वर्षे जुन्या घरात आपली हयात घालवलेल्या दोन आजींशी आज आपण गप्पा मारणार आहोत व जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईभर केळीच्या वखारी असलेल्या वसईकरांची घरे कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा दिनक्रम कसा होता? पेहराव कसा होता? लग्ने व सोहळे कसे साजरे केले जात? इतर रीतिभाती कश्या होत्या? एकत्र कुटुंबपद्धतीतील गंमत, केळींव्यतिरिक्त त्यांच्या वाडीत इतर काय पिकत असे? आणि बरच काही. वसईतील कुपारी समाजाचा पारंपरिक पेहराव म्हणजे 'तांबडा लुगडा' परिधान करणाऱ्या शेवटच्या पिढीतील आजीबाई आपल्या समोर ऐतिहासिक माहितीचा खजिना रीता करणार आहेत. विशेष आभार: जोवियन, गास छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ कुपारी संस्कृतीबाबतचे इतर व्हिडिओ ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3 #oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #kupari #kuparis #vasaikupari #Vasaikars #kuparihistory
@manojpandey4014
@manojpandey4014 Год назад
खूपच छान
@sunildmello
@sunildmello Год назад
@@manojpandey4014 जी, धन्यवाद
@suchitafiger5608
@suchitafiger5608 Год назад
सुनिल डिमेलो तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्या सासवाच्या जोडीला गप्पा केल्या खूप बरे वाटले
@sunildmello
@sunildmello Год назад
त्यांनी आम्हाला परवानगी दिली व इतका वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
@pratikshakuber7122
@pratikshakuber7122 Год назад
सुनील दादा आम्ही तुमचा हा विडीओ बघताना खूप हसत होतो. कारण दोन्ही दादींच्या मध्ये बसून एक आईची उब तुम्ही अनुभवत होता. तुम्ही प्रश्न विचारून थकले असते पण आपल्या दादी थकणार नाहीत. हया दादी आमच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. हे घराणं नावाजलेले घराणं आहे. आणि असे बरेच कुटुंब आहेत जे अतिशय मेहनत आणि कष्ट करून इतक्या मुलांचा सांभाळ करून आजही ताठ आहेत. खरंच सुनील दादा आपली वसईची ही सोनेरी संस्कृती आणि सरलेला सुकाळ फक्त आता पाणावलेल्या डोळ्यात आहे. सुनील दादा हया दादीसारखी आमचीही दादी होती. अतिशय प्रामाणिक आणि मायाळू माणसांचा सहवास आता संपत आहे. हीच खंत जन्मभर विसरणार नाही. सुनील दादा तुमचे खूप आभार आणि पुढील अशाच चांगल्या वाटचालीसाठी प्रार्थना मय शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Год назад
आपल्या हा प्रेमळ व भावनिक प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक्षा जी
@pratikshakuber7122
@pratikshakuber7122 Год назад
@@sunildmello धन्यवाद.
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 Год назад
जुन्या काळचे वैभव चांगल्याप्रकारे जपलं आहे. दोन्ही आज्यांचे अनुभव कथन आवडले. 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@savitasawant1382
@savitasawant1382 Год назад
जुना इतिहास दाखवल्याबद्दल खुप खुप आभार.असे जुने अनुभव व इतिहास ऐकायला मिळाला कि खुप छान वाटते.ज्ञानात भर पडते.Thanks Sunilji🙏🙏💐🌹
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सविता जी
@ravijadhav6983
@ravijadhav6983 Год назад
खुप खुप छान सर,दोन्ही आजीबाईंना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रवी जी
@pallavikawali5958
@pallavikawali5958 Год назад
सुनील ह्या दोन्ही आजींच्या स्मरणशक्तीची खरोखर दाद द्यायला हवी....किती वर्ष आधिच्या गोष्टीही ह्यांना किती लख्ख आठवतात. माझी आजी पण आम्हाला अशाच गोष्टी सांगायची....अगदी तिची आठवण आली. इतक्या सुंदर विडिओ साठी खूप खूप आभार..
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, पल्लवी जी. धन्यवाद
@marypereira5451
@marypereira5451 Год назад
दोघी जावा जावा अगदी बहिणीसारख्या आहेत. खूप चांगला परिवार आहे. 👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद
@rjohnyutube
@rjohnyutube Год назад
My heart is full of ❤️ and pride for those 2 grandmas. Thank you Sunil & Anisha for bringing this to us. Keep up the good work.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a ton, Johny Ji
@anujabal4797
@anujabal4797 Год назад
खूप सुंदर असे कुठे बघायला मिळत नाही ते दाखवल्या बद्दल धन्यवाद या दोन्ही आजिंची बोली भाषा कानाला गोड वाटत आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अंजू जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 10 месяцев назад
सुनील फार छान माहिती. तुला सुध्धा ही जुनी पर्मपरिक गोष्टी पाहून भरून आलं, ह्या जुन्या गोष्टी आता लुप्त होत चालल्या आहेत, जग पार बदलून गेले आहे, है पुन्हा बघण्यास मिळणार नाही याची मनाला हुर हूर वाटते.फारच छान, धन्यवाद सुनील.
@sunildmello
@sunildmello 10 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, वीरेंद्र जी. धन्यवाद
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 Год назад
१०० वर्ष पूर्वीचे घर आणि दोन अज्यांशी केलेली बात चीत मला फार मजा वाटली . मी अश्या साडी परिधान केलेल्या स्त्रिया ६१,६२ सालात पहिल्या आहेत . टांगे पण पहिले बसले पण .तेव्हाचे दागिने छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Год назад
फार गोड आहेत दोघी म्हाताऱ्या😘
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, भारती जी. खूप खूप धन्यवाद
@user-wz9ki8dy4y
@user-wz9ki8dy4y Год назад
आजींना दीर्घ आयुष्य लाभो 🎉
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@BlossysKitchen
@BlossysKitchen Год назад
OMG 😃 दोन्ही आज्याच बोलणं ऐकतच राहायला वाटले दोघींची पारंपरिक वेशभूषा 🙏 मस्तच 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@vikaspandere2467
@vikaspandere2467 Год назад
सुनील तु सर्वात चांगला मिसळून जातोस तु खूप छान दिसतोस
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@satishchaudhari8638
@satishchaudhari8638 Год назад
Chhan video sadar kelat danyawad mala majhi aajichi adhavan aali
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सतीश जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Год назад
Hat's Off to kathi & janu आजी 👍जुन्या हाडाची माणसं वयाची पंचाऐंशीव्या वर्षीही एवढी graceful आहेत हे पाहून हेवा वाटतो. पारंपारिक लुगडी, दागिने विशेषतः जानू आज्जीच्या गळ्यातली पोत 👌 आमच्या गावाला आमच्याचं एका नातेवाईकांचं असंच जवळ जवळ शंभर जुनं मांडीचं घर आहे. असंच त्याकाळी मुलामाणसांनी, घरगडयांनी, गाईवासरांनी भरलेलं. पण कालांतराने सर्वच विस्कळीत आणि विभक्त झालं. पण अजूनही ती वास्तू मात्र दिमाखात उभं आहे जुन्या आठवणींना उजाळा देत.. व्हिडीओ 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
वाह, संदीप जी. आपण खूप सुंदर आठवण विषद केली. धन्यवाद
@krutantsatam1310
@krutantsatam1310 Год назад
जुन्या काळातील घरं पाहणे आणि त्या काळातील वरिष्ठ मंडळींनी भेटणं एक वेगळ्याच अनुभव असतो. आपण स्वतः त्या काळात नकळत पोचतो. खूप छान सुनिलजी 🤘🏻☺️अजून वसईतील जुने वाडे पाहायला नक्कीच आवडेल 👍🏻
@sunildmello
@sunildmello Год назад
नक्की प्रयत्न करू, कृतांत जी. धन्यवाद
@xavierrodrigues2411
@xavierrodrigues2411 Год назад
I just love what you doing - reminds me of Goa of the 90s…there are so many similarities yet so unique and different. Truly this is a treasure trove Sunil sir. Continue the good work of highlighting the traditions❤
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Xavier Ji
@sumanmore6878
@sumanmore6878 Год назад
दोन्ही आजी Great अणि खुप खुप सुंदर आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🥰
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 Год назад
Atishay sundar
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अनिकेत जी
@sangeetakini6871
@sangeetakini6871 Год назад
दोन्ही आजी म्हणजे बय ईतकयामन मोकळे करुन प्रेमाने भरभरून बोलत होत्या कि त्यांना आनंद द्विगुणित झाला होता खूप खूप छान होलीक्रास शाळेत शीकायला आल्या जुनी नक्यावरती शाळा होती आता बँक आली तीथे अशी जुनी घरे बघीतले मन गहीवरून येते
@sunildmello
@sunildmello Год назад
वाह, खूप सुंदर आठवण. खूप खूप धन्यवाद, संगीता जी
@jitendravaze6020
@jitendravaze6020 Год назад
अप्रतिम झाला भाग.. सामवेदी भाषेत संवाद साधल्याने कार्यक्रमाची गती आणि परिणामकारकता खूप चांगल्या प्रकारे साधली गेली.. सनी आजीबाईंना छान बोलतं केलंस.. एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.. नेहमीच तुझे ब्लॉग उत्तम असतात.. अभिनंदन आणि पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा!!
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जितेंद्र जी
@jitendravaze6020
@jitendravaze6020 Год назад
@KIRTI Vlog बघावं लागेल.. माझ्या पाहण्यात नाही आला असा blog
@sunildmello
@sunildmello Год назад
@KIRTI Vlog जी, सामवेदी भाषेच्या इतिहासावर असलेला व्हिडिओ माझ्या पाहण्यात अजून आलेला नाही मात्र सामवेदी भाषेतील एक गोष्ट तुम्हाला खालील लिंकवर पाहता येईल. धन्यवाद. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-McS36-aylxA.html
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 Год назад
खूपच छान व्हिडिओ. दोन्ही आजींना दीर्घायुषी होवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. आज्या किती स्वच्छ, निर्मळ आणि आपलेपणा त्यांच्यात आहे दिसून आले. धन्यवाद सूनीलजी.
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, गजानन जी. खूप खूप धन्यवाद
@minaladwait5588
@minaladwait5588 Год назад
खूप गोड आहे दोन्ही आज्या .🌹🌹सुनील जी तुम्ही दोन्ही आज्यांना बोलतं केलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या .त्या गप्पा ऐकायला खूप छान वाटलं.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@Astro9291
@Astro9291 5 дней назад
उजव्या बाजूला ला बसलेल्या आजी... जबरदस्त लाजल्या..😅👌🏻
@sunildmello
@sunildmello 5 дней назад
धन्यवाद
@shrutitalwadekar2900
@shrutitalwadekar2900 Год назад
Must khupach chan
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, श्रुती जी
@shankarpalav8383
@shankarpalav8383 Год назад
Aaji cha poshak khup chaan aahe
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शंकर जी
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Год назад
Khup chan
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, अंजली जी
@vikramshinde5739
@vikramshinde5739 Год назад
अतिशय सुंदर व्हीडिओ सुनील दादा 🙏❤️
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, विक्रम जी
@kishoric2726
@kishoric2726 9 месяцев назад
Hi this is kishori from USA! तुमचे video's पाहून खुप छान वाटले. तुमचे मराठी वरील प्रभुत्व वाखाणण्याजोग आहेच पण प्रेझेंटेशन सुद्धा छानच!
@sunildmello
@sunildmello 9 месяцев назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किशोरी जी
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Donhi aajinchya gapapa chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, लता जी
@abenterprieses597
@abenterprieses597 Год назад
Khup chhan
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, अभय जी
@Theflavoursofkonkan
@Theflavoursofkonkan Год назад
दादा तुमचे विडिओ खुप छान असतात.भाषेवर अप्रतिम प्रभुत्व आहे तुमचे . आम्ही पण विरार ला राहतो.तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, किरण जी
@gulabcorreia7448
@gulabcorreia7448 Год назад
Khup chan video
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, गुलाब जी
@carolrodrigues3360
@carolrodrigues3360 Год назад
हा विडीओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. खूप छान विडीओ
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, कॅरोलिना जी
@Suhazzz
@Suhazzz Год назад
खूप छान.
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, सुहासिनी जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 Год назад
दोघी आजींना दीर्घायुष्य लाभो. बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप मस्त होते. सुनीलजी , तुम्ही शेवटी भावुक झालात.तुम्हांला बोलण कठीण झाल आणि ते अगदी रास्त होत कारण ती पिढी ती लोक परत होणं नाही.मी तुमच्या भावना समजू शकते
@sunildmello
@sunildmello Год назад
आपण अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 Год назад
सुनील जी फार मेहनतीने video बनवून आमच्या पर्यंत पोहचवला मनापासून धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@deepakchavan8605
@deepakchavan8605 Год назад
खूप छान व्हिडिओ आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@JustTry-hb8si
@JustTry-hb8si 7 месяцев назад
farch sunder mahiti milali keep it up junya saunskrutibadda aashich mahiti det raha
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Год назад
खूप छान
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, विजय जी
@tukarampatil8579
@tukarampatil8579 Год назад
आपली बोली आपली भाषा सुन्दर वसई हरित वसई
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 Год назад
अप्रतिम
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, राम जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 Год назад
छान संवाद साधला खूप छान जुन्या काळातील आठवणी, घर सुद्धा सुंदर आहे. old is gold जुन्या काळातील दागिने सुद्धा किती सुंदर आणि मौल्यवान आहेत जुन्या काळातील आणि आताच्या दागिन्यांमध्ये खूप फरक आहे.nice video dhanyawad sir 👌🙏👍
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, रजनीकांत जी. धन्यवाद
@sabypereira264
@sabypereira264 Год назад
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello Год назад
खूब आबारी सॅबी
@pramodinichavan6483
@pramodinichavan6483 Год назад
सुनील जी उत्तम माहिती दिली मन भरून
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, प्रमोदिनी जी
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 Год назад
Kiti chan aaji na kup subechaya video hi kup sunder 👌🙏👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@saviodsouza4231
@saviodsouza4231 Год назад
Just bought back memories about my grandma 😘👌🏿
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Savio Ji
@kinaresunila8812
@kinaresunila8812 Год назад
खुप सुंदर व्हिडिओ सुनील...
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सुनिला जी
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Год назад
खरच छान
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, जनार्दन जी
@rvision9437
@rvision9437 Год назад
खुपच छान सुनिलजी.आजींच्या आणि तुमच्या छान गप्पांमधुन जुना काळ डोळ्यांसमोर उभा राहीला.ग्रेट..
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@viayshree
@viayshree Год назад
Khup sunder mahiti
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, विनोद जी
@asmitachauhan8481
@asmitachauhan8481 Год назад
Sunil mein Bhopal Madhya Pradesh se hun aapke videos mein bahut enjoy Karti hun aap Jo Vasai ki sab theek hai dikhte Hain khet purane Ghar yah bujurg Mahila ka purana Ghar sab dekhkar aisa lagta hai ki vahi aankh kar aapke sath ghoom ghoom kar yah sab chijen mein dekho bahut hi Sundar lagta hai bahut hi achcha lagta ATI Sundar bahut man lagta hai aapke videos dekhne mein thank you
@sunildmello
@sunildmello Год назад
आपके सुंदर शब्दो के लिये बहुत बहुत धन्यवाद, अस्मिता जी
@saritabrass7404
@saritabrass7404 Год назад
वा मस्त माहीत दिले भारीस
@sunildmello
@sunildmello Год назад
खूब आबारी सरिता बाय
@reyonadsouza4018
@reyonadsouza4018 Год назад
अप्रतिम व्हिडिओ, हा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रिओना जी
@paddytransplantor6380
@paddytransplantor6380 Год назад
खुप सुंदर
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद
@spatilgraph
@spatilgraph Год назад
👌 ही सिरीज कडक वाटते मला जुन्या आठवणी आणी दोन्ही आज्जी ❤️
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, पाटील जी
@blockbuster-bharat4529
@blockbuster-bharat4529 Год назад
Khup Chaan...
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, भरत जी
@florydmonte4297
@florydmonte4297 Год назад
आमची माती आमची माणसं.... अतिसुंदर सुनीलजी... 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, फ्लॉरी जी
@mikizuzart1530
@mikizuzart1530 Год назад
Aamchi Manss Aani Tyachi Zalele Mati. Sub Gaav Chhodkar bhag rahe hai
@tanujashinde8868
@tanujashinde8868 Год назад
June te sone Kup sunder vedio
@thomasdias8979
@thomasdias8979 Год назад
खूप सुंदर आणि दस्तावेज़ ठेवा.असणारा विडिओ खूप अभिनंदन व आभारी सुनिलजी💐💐💐💐💐👌👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
@pallavikadam4437
@pallavikadam4437 Год назад
Khup sunder
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, पल्लवी जी
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 Год назад
सुनिल भाऊ खुपच छान व्हिडीओ दोन्ही आजीना मनःपूर्वक नमस्कार आजीनी दिलेली माहिती खुपच छान धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@baalah7
@baalah7 Год назад
*Thankyou Sunil and Anisha for showcasing this 100 + year old house and impressionable talk with grannies* 😇 *Victoria design railing is unique* 🙌🏽
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
@ambekarswapnil
@ambekarswapnil Год назад
Khup chan Sunil bhau👍👍👍🤘
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, स्वप्नील जी
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Год назад
Grate aaji 🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, प्रणाली जी
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 Год назад
खूपच छान सुनील जी या कत्रिनआजी माझ्या सासूबाईंच्या चुलत बहीण आहेत पाहून खूप आनंद झाला
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@josephkachpille8889
@josephkachpille8889 8 месяцев назад
So great u r tks for giving this butiful collection
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot, Joseph Ji
@miltonambrose4990
@miltonambrose4990 Год назад
Good Information About House👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Milton Ji
@sonalsurve1123
@sonalsurve1123 Год назад
सुनीलभाऊ नमस्कार . दोन्ही आजींना सुद्धा नमस्कार. खुपच छान video, १०० वर्षापूर्वी ची वास्तू अजुनही भरभक्कम आणि सुस्थीतीत आहे.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सोनल जी
@veronicavaz8675
@veronicavaz8675 Год назад
Wahhh bhari 😀😀
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, वेरोनिका जी
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Год назад
सुनील जी,वसई परिसरातील कुपारी आणि सामवेदी समाज आणि संस्कृतीची छान ओळख करून दिलीत.कॅथरीन आणि जोना आजींची स्मरणशक्ती आणि संवाद सुरेख.नेमके प्रश्न विचारून सर्व जुन्या आठवणींचा मागोवा घेण्याचे तुमचे कौशल्य कसलेल्या मुलाखतकाराचे आहे.दोन्ही आजींना आणि तुम्हांला हार्दिक शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
@gauriagashe6666
@gauriagashe6666 Год назад
खूप च छान व्हीडिओ ,दोन्ही आजीबाई खूप गोड ,छान माहिती, जुने ते सोने ..
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, गौरी जी
@dianapinto3534
@dianapinto3534 Год назад
Beautiful old ladies and gd old house ..loved it
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Diana Ji
@shamapisat1845
@shamapisat1845 Год назад
छान
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, शामा जी
@sunilmane3755
@sunilmane3755 Год назад
दोन्ही आजी खूप निर्मळ मनाच्या आहेत. ह्या पेक्षा चांगला संवाद होवू शकत नाही. कॅथरीन आजी नी थोडे मराठी बोलून छान गंमत आणली. खुप छान.👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Год назад
माहिती खूप छान दिली
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, जैमिनी जी
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 Год назад
Wow!!! It's so good to see this antique house.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूब आबारी आंटी
@kalurampol8251
@kalurampol8251 Год назад
सुनील सर हा व्हिडिओ खूप छान शंभर वर्षे जुना वसई मध्ये वाडे आता पर्यंत जपले आहे आणि राणी व्हिक्टोरिया गर्ल पण आता कुठे बघायला मिळतात आजी बाई घरात जुणे वस्तू आहे अशी वास्तू कुठे बघायला मिळणार नाही माहित खुप छान दिली सुनील सर कल्याणकर 👌👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, काळूराम जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 Год назад
मस्त विडियो सुनील, आपल्या भाषेचा अभीमान आहे व ऐवढे जुने घर बघायला मिळाले आता जुने घर राहयले नाही जुने पोषाघपण बघायला मिळणार नाहीत थोडा वर्षानंतर नवीन काही दाखवले त्यासाठी आभारी
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@ashleshaadhav3105
@ashleshaadhav3105 Год назад
खूप छान 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, अश्लेषा जी
@merlynmiranda6584
@merlynmiranda6584 Год назад
Thank you Sunil for making this precious videos. God bless you all abundantly.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Merlyn Ji
@madandharmadhikari9466
@madandharmadhikari9466 Год назад
खूपच सुंदर, आपण म्हणतो ना जुन ते सोन, अगदी खर आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, मदन जी. खूप खूप धन्यवाद
@medhasathe6341
@medhasathe6341 Год назад
Very nice vdo, loved the traditional jwelllery and old house and mainly 2 ajjis , from England
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Medha Ji
@clementdmello8355
@clementdmello8355 Год назад
फार छान सुनिल
@sunildmello
@sunildmello Год назад
खूब आबारी क्लेमेंट
@amolsharma704
@amolsharma704 Год назад
OLD IS GOLD स्वछ सुंदर भाषा सुनील जी ..
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Год назад
भारी 👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, अमित जी
@vanitamankame9346
@vanitamankame9346 Год назад
खूप,छान,माहिती,दिले,😇
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, वनिता जी
@anjalilele9764
@anjalilele9764 Год назад
खूप आवडला व्हिडीओ.... मुंबई च्या आजूबाजूची काहीच माहिती नाही मला.... त्यामळे बोलणे मधून मधून कळले नाही पण हावभाव आणि दोघींच्या उत्साहा वरुन अंदाज बांधता आला.... मस्तच..
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@AadiwasiCricketAssociation
@AadiwasiCricketAssociation Год назад
खुप छान👌👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@TRECIAFERNANDES
@TRECIAFERNANDES Год назад
Very beautiful video and nice efforts to maintain our old cultural heritage ❤👌🏻😍 looking forward for more such content 👍🏻
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Treci Ji
@raymonddabre5611
@raymonddabre5611 Год назад
अतिशय सुंदर,खूप खूप मस्त विषय, जुन्या आठवणी आणि गोष्टी ऐकायला आणि अजून बालवायात जायला खूप मस्त वाटेल. तुला पण खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@sudeshnirulkar227
@sudeshnirulkar227 Год назад
सुंदर 👌👌 व्हिडिओचा शेवट निशब्द करून गेला!!
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 Год назад
Very interesting and informative video. Every language has its own beauty.
@sunildmello
@sunildmello Год назад
Yes, thank you, Sharmila Ji
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Год назад
Khup Chan Dada video banavlay ajinshi gappa junya athavani tyanahi khup bare vatle asel ase junya goshti share kartana khup june divas anubhavle ajini. Old is gold. 👌👌🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सारिका जी
@pramilarebello70
@pramilarebello70 Год назад
खूप छान व्हिडिओ सुनील दोन्ही आजीच्या गप्पा ऐकून खूप बरे वाटले जुन्या लोकांची आठवण आली एक लुगडे चोळी आमच्या लोकांचें आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@vaibhavi8738
@vaibhavi8738 Год назад
Sundarach. Gharachi dagduji karayla havi.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, वैभवी जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope Год назад
Mast gappa marlya aaji bai ni 👌
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, संदीप
@vivekjoshi3649
@vivekjoshi3649 Год назад
Missing my village and its surrounding ..Thanks Sunil I can connect to my native from your videos.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Vivek Ji
Далее
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,7 млн