राहुल दादा अतिशय सुंदर एकदम काळजाला भिडणारा असा तुमचा स्वर अप्रतिम , सोबत बासरी ची मनमोहक साथ आणि उत्कृष्ट तबला आणि पखवाज वाह.....वाह.... अतिशय सुंदर......मन मोहून च गेले .....सर्व काही डोळे झाकून ऐकले नंतर.....धन्यवाद❤
काय आवाज आहे महाराज साक्षात गंधर्व फार मंत्र मुग्ध झालो अभंग ऐकून मी हा एक महिना आपला अभंग ऐकल्या शिवाय राहत नाही. फार वेड लागलं महाराज आपल्या गायनाने.🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी.
हे भजन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिखाण केलेलं आणि खूप सुंदर अशी रचना केलेलं हे भजन तुमच्या मुखातून म्हटलेलं हे मला खूप छान वाटलं 🙏 रामकृष्ण हरी🚩
अप्रतिम …खूप गोड आवाज आहे . आणी आपल्या बरोबर असलेली भजळ मंडळी देखील पण खुप छान आहे राम कृष्ण हरी .. अशीच प्रगती होत राहो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना करेल मी राम कृष्ण हरी…💐💐❣️❣️🙏🙏🤝🤝❤
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल