वंदा मी भंते जी जीवनातल्या खूप मोठमोठ्या गोष्टी अगदी सहज सांगता भंते जी .जसे या उपदेशतात सांगितलं की वाईट प्रवृत्तीचे लोक चांगल्या लोकांचे सोबत जास्त पटू शकत नाही सोबत राहु शकत नाहीत . दुःखाच्या गाठोडी चा दृष्टांत खूप छान सांगितला आहे. वंदन भंते जी.
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹👏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🙏🙏