आजचा व्हिडिओ हा चार भिंती किंवा हुतात्मा स्मारक या वास्तू बद्दल आहे, ही एक खूप ऐतिहासिक आणि सुंदर वास्तू आहे.
सातारा शहराच्या बरोबर मध्यभागी ही वास्तू आहे. येथे जाण्यासाठी खासगी वाहन, रिक्षा, आणि इतर वाहनाने तुम्ही जाऊ शकता. येथूनच भव्य असा अजिंक्यतारा किल्ला सुद्धा पाहता येतो. या सातारा शहराच्या गौरवात भर घालणारी आणि साजेशी अशी ही वास्तू आहे.
तुम्हीही एकवेळ या ठिकाणी अवश्य भेट द्या !
धन्यवाद मित्रांनो !!
29 сен 2024