Тёмный
No video :(

जुळे किल्ले 👉 चंदन - वंदन / Chandan Vandan Fort Satara  

Sagar Madane Creation
Подписаться 426 тыс.
Просмотров 162 тыс.
50% 1

सातारा शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर असलेले जुळे किल्ले म्हणजे चंदन वंदन किल्ले..... आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
-----------------------------------------------------
#चंदन_वंदन
#Chandan_Vandan_Fort
#Sagar_Madane_Creation
#Marathi_Vlog
#Vlog #Fort
#सागर_मदने
#Shivaji_Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Killa
#संभाजी_महाराज
#शिवाजी_महाराज
#चंदन_वंदन_किल्ला_सातारा

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 273   
@marutidhere7286
@marutidhere7286 2 года назад
सागर मदने आपण खूपच छान माहिती दिली व वंदन गड दर्शन घडविले धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊
@vishusalunkhevlogs
@vishusalunkhevlogs 2 года назад
भोज दरवाजा मोकळा करायला 14 महिने लागले आम्हाला. शिववंदनेश्वर प्रतिष्ठान कडून आम्ही सर्व मावळे संवर्धन कार्य करतोय. वंदन गडावर अजून खुप बघायला आहे. दक्षिण दरवाजाकडे गेलाच नाही तुम्ही.
@user-qv2xk1ck8q
@user-qv2xk1ck8q 2 года назад
छत्रपतींचे खरे मावळे तुम्ही 🙏 आम्ही म्हणजे फक्त बोलायचा भात आणि बोलायचीच कढी 🙏🙏 खरचं तुमच्या कार्याला मनापासून मनापासून सलाम 👍
@vishusalunkhevlogs
@vishusalunkhevlogs 2 года назад
@@user-qv2xk1ck8q तसं नाही दादा आपण सर्व छत्रपतींचे मावळे. आपणही या मोहिमेत
@gopalpatil9094
@gopalpatil9094 2 года назад
भाग्यवंत आहात. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण आहात. आम्हा तापी नर्मदा तटवाल्यांना त्या पवित्र गडकिल्ल्यांचे दर्शन ही दुर्लभ.
@sheetalmore8263
@sheetalmore8263 Год назад
Vishu tumhi far chan kam kert aahat
@vishusalunkhevlogs
@vishusalunkhevlogs Год назад
@@sheetalmore8263 धन्यवाद 🙏🚩
@shakuntalachandane1654
@shakuntalachandane1654 2 года назад
सगळ्या मावळ्यांना सलाम आणि सागर बेटा तुला सुधा आशिर्वाद 👍🙏🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@smitasathe3808
@smitasathe3808 2 года назад
धन्यवाद सागर जी ! आम्हाला ही किल्यांची .नावे पण माहित नव्हती. पण तुमच्या या परिश्रम व प्रेमा पोटी बन वलेत्या vdo मुळे . आम्हाला खूप छान असे किल्ले पहायला मिळाले. सर्वाचे मनःपुर्वक आभार .
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊
@archanasutar4384
@archanasutar4384 21 день назад
Khup chan mahiti dilis Amhala ha kila mahiti sudha navta Salam tya mavlyana Jai shivrai ❤❤❤
@drjawaharvardhaman114
@drjawaharvardhaman114 Год назад
सुंदर विवेचन. किल्ल्याची माहिती मिळाली. धन्यवाद सागर मदने व त्याचे मित्र मंडळ.
@kishorshinde8854
@kishorshinde8854 2 года назад
सागर आपण वंदन गडाची अप्रतिम माहिती दिलीत या बदल आपले मनपूर्वक धन्यवाद. प्रतागडावरील विजयानंतर सरसेनापती नेतोजी पालकर यांनी दुसऱ्याच दिवशी चंदन वंदन गड स्वराज्यात सामील करून घेतले . सागर सर वंदन गडावर स्वराज्याचे आरमार प्रमुख तुळाजी आंग्रे यांची समाधी आपण दाखवायला हवी होती .
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद
@snehasawant9127
@snehasawant9127 2 года назад
सागर तुमच्या मुळे चंदन वंदन गड किल्ले माहीत पडले 🚩🙏 खूप छान माहिती दिलीत 🚩👍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@kundakelkar6523
@kundakelkar6523 2 года назад
नेहमीप्रमाणे 👍👍👍👍👍. दिशाभूल करणारे हिंदी सिनेमे बघण्याऐवजी आपापल्या जिल्हृयातल्या किल्लेसंवर्धनाला हातभार लावला तरूणांनी तर शिवरायांचं वैभव पुन्हा उभं राहील व जगाच्या नकाशावर येईल.👍🚩👍🚩👍🚩👍🚩🙏🙏🙏🙏
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx Год назад
जगायचे तुमच्या सारखे किती आनंद होतो जय श्री राम.
@user-bf4fl5mi6g
@user-bf4fl5mi6g 5 месяцев назад
Jai.shivrai
@abhijitshelake5091
@abhijitshelake5091 Год назад
जय शिवराय
@truptidubey6710
@truptidubey6710 2 года назад
जय शिवजी जय भवानी
@prafullmohurle5359
@prafullmohurle5359 2 года назад
दादा तुम्ही खुपचं छान discover करता... जय शिवराय....
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद
@rangnathborade5474
@rangnathborade5474 2 года назад
जय शिवराय
@bhimraopawar6996
@bhimraopawar6996 Год назад
Jay shivrai
@seemathorat3683
@seemathorat3683 2 года назад
सागर दादा आमचे खरंच वय राहिले नाही किल्ले चढायचे पण मी युट्यूब चे आभार मानले. युट्युबमुळे तुम्ही तुमच्या मेहनतीने आमच्या माहिती पुरवतात तुमचे सुध्दा आभारी आहोत ⛳🙏🙏⛳👍 अभिनंदन सागर दादा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊
@Swarajya17
@Swarajya17 2 года назад
भारी सर
@nilimashinde161
@nilimashinde161 2 года назад
🙏🚩ॐ नमः शिवाय🚩 🙏 अतिशय सुंदर माहिती वंदन गडाची. धन्यवाद 🙏🚩
@santoshi.5215
@santoshi.5215 11 месяцев назад
Good video and information.
@samirdhumal8226
@samirdhumal8226 2 года назад
माझा जिगरी मित्र अक्षय शिंदे यांच्या टीम हा किल्ला सर्व नीट नीट केलं आहे आहे ते प्रत्येक रविवार काम करतात हे जे सर्व नीट आहे ते त्या लोकांमुळे
@marathawarrior9898
@marathawarrior9898 7 месяцев назад
Bhau cha Instagram I'd ahe ka ?
@marathawarrior9898
@marathawarrior9898 7 месяцев назад
9:38 thank you 👌 मावळ सेना
@siddhantphadtare382
@siddhantphadtare382 5 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​
@user-wt7nu3hx3m
@user-wt7nu3hx3m 2 года назад
🚩🚩एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदम छान उत्तम प्रकारे किल्ला दाखवला, धन्यवाद🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
😊😊🙏🙏😊😊
@travellingtime7844
@travellingtime7844 9 месяцев назад
छान व्हिडिओ किल्ल्याचा बनविला तुम्ही आणि खूप छान अशी किल्ल्या बद्दल ची माहिती दिली. आणि खूप खूप धन्यवाद त्या किल्ले संवर्धन करणाऱ्या त्या सर्व मावळ्यांचे कित्यानी खूपच परिश्रम घेऊन किल्ले संवर्धन चे काम चालू केले आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 9 месяцев назад
जय शिवराय 🚩🚩🚩🙏🏻
@DrAD-tx3lh
@DrAD-tx3lh Год назад
Sagarji khup sundar upkram aahe
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
Thank You ☺️
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 2 года назад
खूप छान🚩🚩जय शिवराय🚩🚩
@suryakantsansare1273
@suryakantsansare1273 Год назад
Chan
@govindborkar9191
@govindborkar9191 Год назад
वंदनगडाची चांगली माहिती दिली तेथील दारूगोळा कोठार भरपूर पाणी असलेला तलावाआहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
@santoshranjane8484
@santoshranjane8484 5 месяцев назад
सुंदर
@rameshparab8321
@rameshparab8321 2 года назад
Feel pleasant and surprised by work of SHIVBHAKT. Sagar Madane thank u.
@sanjaymahamuni1245
@sanjaymahamuni1245 2 года назад
गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यंत कसं पोहचावे यांची माहिती देण्यात यावी. किल्ल्याची माहिती छान दीली आहे.
@priyankakarpe5805
@priyankakarpe5805 2 года назад
Banavdi Tal Koregaon Satara Lonand Rastyavrun JatanA Ambavade Fata Lagto Fatyavrun Pashcimela 3 Km BanavdI Aahe Bnvdichi Ganesh Khind Aahe Tithunch Vr Rasta Aahe
@sanjayraomane7548
@sanjayraomane7548 2 года назад
सातारा येथुन--> सातारा- लोणंद रोडने येऊन शिवथरवर थांबणे --> मालगांव फाट्याने मालगांव येऊन थांबणे --> मालगांवच्या उत्तरेस खोलवडीस येणे --> खोलवडी येथे येऊन दोन मार्गानी वंदन गडावर जाता येते (१) श्री गणेश घाट सुरू होताना रस्ताच्या पश्चिमेकडून गडावर जाता येते (२) श्री गणेश घाट चढून आल्यावर वंदन गडावर जाणेसाठी पायर्या आहेत या पायर्या चढून गडावर जाता येते हा मार्ग गडावर जाणेसाठी सोपा आहे
@sanjayraomane7548
@sanjayraomane7548 2 года назад
चंदन गडावर जाणेसाठी मौजे ईब्राहिमपूर येथून पायर्या बांधल्या आहेत हा मार्ग चंदन गडावर जाणेसाठी सोप आहे
@sanjayraomane7548
@sanjayraomane7548 2 года назад
चंदन गडावर जाणेसाठी मौजे ईब्राहिमपूर येथून पायर्या बांधल्या आहेत हा मार्ग चंदन गडावर जाणेसाठी सोप आहे
@hemlataavhad2899
@hemlataavhad2899 2 года назад
खूप छान किल्ला आहे अजून लक्ष देण्याची गरज आहे
@Swarajya17
@Swarajya17 2 года назад
बेलमाची कडून गेला तर काळूबाईचा झरा पाहायला मिळेल
@ushajadhav995
@ushajadhav995 2 года назад
सागर मदने सर आपण खुप चांगल्याप्रकारे माहिती देत आहात.🙏🙏🙏🌹🌹🌹
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 2 года назад
GREAT
@santoshsankpal8107
@santoshsankpal8107 2 года назад
खुप छान माहिती दिली जय शिवराय
@deepakghodekar2266
@deepakghodekar2266 5 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत दादा
@ravindrabkhakale5517
@ravindrabkhakale5517 Год назад
खूप छान सागर असे वाटते आपण स्वतः कील्यावर जाऊन आलो आहोत खूप छान जय शिवराय
@smitashimpi997
@smitashimpi997 8 месяцев назад
Very nice
@vijaykoli9675
@vijaykoli9675 2 года назад
खूप छान माहिती दादा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@sadashivghule3872
@sadashivghule3872 Год назад
Chan mahiti deli
@pawangajjishortsandgaming1542
@pawangajjishortsandgaming1542 2 года назад
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAYꨄ︎❣︎
@narshingmirgane3058
@narshingmirgane3058 2 года назад
अप्रतिम खूपच सुंदर
@member764
@member764 2 года назад
1 no. Bhava . Jay shivray ⛳ jay shambhu raje ⛳⛳
@tanajinagane8534
@tanajinagane8534 2 года назад
शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना होती
@shahajiwable3933
@shahajiwable3933 Год назад
Mast
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 года назад
Apratim. Khoop. Sundar...
@manishaparekar
@manishaparekar Год назад
👍👍
@bharatkakde9064
@bharatkakde9064 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय चा शंभुराजे जगदंब
@santosh48385
@santosh48385 2 года назад
छान वाटला जय जिजाऊ जय शिवराय
@maheshdhumal6065
@maheshdhumal6065 Год назад
Thank you,all the best spech
@wasimtamboli4918
@wasimtamboli4918 Месяц назад
व्हेरी नाईस दादा असे चांगले चांगले व्हिडिओ आम्हाला पाठवत जा जेणेकरून आम्हाला बी गडावर फिरण्यासाठी जास्त माहिती शोधण्याची गरज लागणार नाही
@JAYHANUMAN909
@JAYHANUMAN909 2 года назад
भाऊ संगीत फार फार छान आहे माझ्या काळजाळा भिडते
@JAYHANUMAN909
@JAYHANUMAN909 2 года назад
भाऊ हेच संगीत राहुद्या
@surajavaghade8898
@surajavaghade8898 2 года назад
Khup chan Sagar da
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@marutichavan5692
@marutichavan5692 Год назад
सागर दादा खुप छान माहिती सांगितली ❤😘😘😍
@bhaskarhamare7363
@bhaskarhamare7363 2 года назад
Thankque mahiti khup Shan sangitly baddle
@sakshishinde1059
@sakshishinde1059 2 года назад
Jay shivray🚩🚩
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 2 года назад
सागरराव तुमची मेहेनत उत्तम वर्णन आम्ही घरात बसून कल्ले पाहू शकतो धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ☺️🙏🚩
@anilmali1206
@anilmali1206 2 года назад
खुप छान माहिती दिली
@jayashirke1368
@jayashirke1368 Год назад
जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 Год назад
thank you bhava gadache darshan zale jay shivray
@ramchandrachavan5029
@ramchandrachavan5029 2 года назад
दादा खुपच छान आहे किल्ला मस्तच 🚩🚩🙏🙏☺☺
@bhagwanmore8165
@bhagwanmore8165 2 года назад
खुप छान माहीती देतात तुम्ही धन्यवाद मी मंदा मोरे
@jabbarshaikh8910
@jabbarshaikh8910 Год назад
Mitra khup chan karya aahe tumche mi aaple sarv vidio pahile aahe thanks Jay shivray
@SBMofficial1
@SBMofficial1 Год назад
सागर खूप छान माहिती सागंतोस खूप छान वाटते पहायला आणि ऐकायला सुद्धा खूप छान आहे वदंन गड तुमच्या मुळे सर्व घरबसल्या पहायला मिळत आहे आम्ही खूप नशिबवान आहोत .🙏🏻👍🏼👌🏼❤️
@travelsurfers6600
@travelsurfers6600 2 года назад
My native village Kikli is at the footsteps of Chandan Vandan. Great coverage 👏 👍 👌
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
Thank You
@sayalikhare9497
@sayalikhare9497 2 года назад
Me pn kikli chach ahe
@subhashbajiraopokharkar5354
छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 года назад
Aamcha manacha mujra tya mavlyana. Khup chaan Kam kely. Sagar you are the best. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
Thank You 😊❤🙏
@geetagothal1247
@geetagothal1247 2 года назад
Khup chhan
@vishnudhole8963
@vishnudhole8963 2 года назад
सागर दादा अप्रतिम असं बांधकाम आहे व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@danishmulani9045
@danishmulani9045 2 года назад
चंदगड गौस्पक बाबा की जय
@madhukarmadane6630
@madhukarmadane6630 2 года назад
Khup sunder mahiti
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@kundlikthombare5057
@kundlikthombare5057 2 года назад
khupch chan
@raghuveernigudkar2408
@raghuveernigudkar2408 2 года назад
Dada tumi khup chan mahiti deta
@smitathakre5432
@smitathakre5432 2 года назад
👌👌माहिती छान तुमचे निवेदन छान असते
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@shrimantghumare3183
@shrimantghumare3183 Год назад
Sagar dada kharach tumache khup khup aabhar tumchyamule amhala mahit naslele gadkille pahayala Miltat👌
@priyakadam667
@priyakadam667 2 года назад
खूप छान दाखवयत सर्व.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@sarikapatil5649
@sarikapatil5649 2 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@nandkumargholap5758
@nandkumargholap5758 2 года назад
आपणास मानाचा मुजरा. हया किल्याच्या पश्चिम बाजूच्या पायथ्याला आमचे आजोल . कालंगवाडी. लहानपणापासून आई कडून ऐकलेल्या कथा.किल्ला पाहण्याची खूप ईच्छा होती.परंतू योगच आला नाहीं. आत्ता वयोमानानुसार किल्ला चढणे शक्य नाही. परंतू आपल्या माध्यमातून किल्याचे दर्शन झाले. धन्यवाद. जय भवानी जय शिवराय. धन्य संवर्धन करणारे मावेल.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊
@mansingsawant6938
@mansingsawant6938 Год назад
नमस्कार सागर मदने, तुम्ही लोकांना इतिहास दाखवून महान कार्य करीत आहात त्या बद्दल तुमचे खूप खूप ़आभार. मी मानसिंग रंगराव सावंत गाव- अरबवाडी पो. बनवडी जवळच आहे. "जय शिवराय ".
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
नमस्कार 🙏☺️ मनापासून आभारी आहे ☺️🙏🚩
@vidyas4906
@vidyas4906 2 года назад
Jay Shivray 🙏🚩
@aryamahajan919
@aryamahajan919 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद ❤❤
@yogeshbondre889
@yogeshbondre889 2 года назад
1 नंबर भावा जय शिवराय 🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद दादा जय शिवराय 🙏🚩🚩🚩
@jeevanchavan143
@jeevanchavan143 2 года назад
Thanks sagar , you explain well (as usual) . I see all your video’s.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
Thanks a lot 😊🙏❤
@bipinangadi07
@bipinangadi07 2 года назад
Sunder
@ankitakamble6973
@ankitakamble6973 2 года назад
I like to see forts
@maheshswami7037
@maheshswami7037 2 года назад
महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे खूप छान आहेत पण इथल्या राजकारणी व्यक्तींमुळे त्याच संवर्धनच काम कधीच पूर्ण होऊ शकणार नाही किल्ले पुन्हा बांधून तिथे जर तिकीट व्यवस्था केली तर फार मस्त काम होईल... आपला इतिहास जपला जाईल त्याची ओळख होईल आणि वर्षनुवर्षे सर्वाना प्रेरणादायी राहील... बाकी तुमचा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं धन्यवाद दादा 🙏🙏🚩🚩🇮🇳
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊
@balasahebkankal2275
@balasahebkankal2275 2 года назад
खुप छान माहिती दिलीस भावा
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 года назад
चंदन गड एक चांगला किल्ला आहे.
@virbhadradeshmukh9773
@virbhadradeshmukh9773 2 года назад
सर खुप छान वाटलं
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@jyotiradityapatil033
@jyotiradityapatil033 2 года назад
🧡🧡🧡🧡🧡
@divyathombare6600
@divyathombare6600 2 года назад
Jay shivray. 😊😍
@sangitamadane7456
@sangitamadane7456 2 года назад
👌🚩🚩🚩👌
@Swarajya17
@Swarajya17 2 года назад
Thanks दादा तुमच्यामुळे हजारो लोकांना माझा चंदन वंदन समजला माझा ही चॅनेल आहे मार्गदर्शन करा 😊🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@waterman1187
@waterman1187 2 года назад
🚩🙏🚩👍
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 2 года назад
Sagar dada 🙏 Apratim mahiti 👌👌👌 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद
@craftking9762
@craftking9762 2 года назад
दादा,आभारी 👌🏻👌🏻🙏
@anilozarde9538
@anilozarde9538 2 года назад
Very nice. Keep it up.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
Thank You 😊🙏🙏
@nikbunvlogs5639
@nikbunvlogs5639 2 года назад
Khup chaan Sagar bhau 👌👌👌🤩🎉🎊
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद ❤❤
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 2 года назад
सागर जी आपण चंदन -वंदन गडाची माहिती अभ्यासपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे,धन्यवाद .
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊
@mahendramane100
@mahendramane100 2 года назад
नमस्कार दादा किती दिवस झाले तुमचा व्हिडिओ आला नाही तर पुन्हा एकदा रायगड किल्ल्याची माहिती घेऊन या बगुया की रायगड आता कसा झाला आपले व्हिडिओ पाहायला मला खूप आवडते फळ 👑🚩जय शिवराय 👑🚩
@JAYHANUMAN909
@JAYHANUMAN909 2 года назад
छान सुदंर जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@rohitchimasti96
@rohitchimasti96 2 года назад
Khup chan 👌👌
Далее
СЕРЕГА ПИРАТ - TEAM SPIRIT
02:37
Просмотров 227 тыс.
I Built a WATERPARK In My House!
26:28
Просмотров 15 млн