ताई m केले ही भाजी a प्रतीम झाली मी स्व्यपाकासाठी मातीची भांडी वापरते त्या मध्ये तर तुम्ही सांगितलेले भजी केल्यावर अप्रतीम झाले आहे. तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे. मी तर जिंकले माझ्या नवऱ्याचा घरी सगळे माज कौतुक करतात tumchyamul thx....
अत्यंत नवीन प्रकारचे कालवण आहे. दिसायला तर छान आहेच शिवाय चवही नक्कीच जबरदस्त असणार याबद्दल शंका नाही. सांगण्याची गती मात्र धीमी असावी आणि काही शब्दांचा वारंवार होणारा वापर टाळल्यास ते अधिकच श्रवणीय होईल असे माझे विनम्र मत आहे.
Kandyachi baji karun takali Asti na tr ajun bhari jhali Asti bhaji ....amcha kade nehmi aste hi bhaji.... tumhi pan asha bhajit kandyachi baji takun bgha
Hi tar dubukwadi chi recipe aahe, tyat besan madhe kaplela kanda nasto अन yat aahe, itkach farak. उलट ya kacchya kandyane besan wadyachi chaw kharab hote.