तुमची आवड आणि उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मात्र हे असेच चालूच ठेवा. हि कविता ऐकून मला एक शेर आणि एक कविता आठवली, मला शेअर करायला आवडेल. शेर असा आहे , दुनियामें ऐसे भी नादान होते है| जो ले जाते कश्ती जंहां तूफान होते है|| आणि 'एक दिवस असा येतो' या कवितेतील एक कडव...असा दिवस नसता तर कधीच मोडले असते घर पण असे होत नाही काळे पिसे रहात नाही असा दिवस येतोच येतो सारा मोहरा फिरुन जातो. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻 नक्की सुरू ठेवेन मी हा उपक्रम. आणि तुम्ही शेअर केलेल्या कवितेच्या कडव्या बद्दल आणि त्या शेरा बद्दल ही धन्यवाद. मी नक्की च पूर्ण कविता शोधून वाचेन
No need to bring Geetkar Moghe s one line in the Discussion of Vinda Karandikar s poetry ! Sudhir was a good friend of mine … I am sure he would have agreed with me .! Single minded focus on Vinda was needed ! Hope you are writing down everything you want to say beforehand ….Showing so much real commitment for Our Marathi Poetry is indeed a praise worthy work You are doing ! I whole heartedly I wish you the best …l (Had some problem with my Marathi Font )
@@swarmagnpravasi7136 खूप खूप धन्यवाद काका... बरं वाटलं हे वाचून.. आणि बरोबर आहे तुमचं.. खरंतर पूर्ण स्क्रिप्ट सारखं मी नाही लिहून काढत.. उत्स्फूर्त बोलणं व्हावं असा हेतू असतो.. आणि सुधीर मोघे यांची ओळ मला अचानक बोलताना आठवली ..त्यामुळे flow मधे निघून गेली तोंडून..पण तुमचं बरोबर आहे. .पुढच्यावेळी काळजी घेईन मी.. आणि बोलण्या आधी लिहून काढायचा ही प्रयत्न करेन. .
ना खूप छान तुमची आवड व निवड माझ्या सारखीच आहे. मी वयाची ऐंशी पार केली आहे पहाटे लवकर च जाग येते उशापायथ्याला, इंदिरा संत, आरती प्रभू नारायण सुर्वे यांच्या पुस्तकाचे पहारे असतात.कोणतीही रचना वाचावी प्रत्येक वेळी नवाच आनंद मिळतो. आता तुमच्यावर नजर ठेवीन
धन्यवाद..हो..बरोबर आहे तुमचं.. या नंतरच्या काही व्हिडिओज मध्ये मी आधी पूर्ण कविता सादर करून मग विश्लेषण केलं आहे..कधी कधी कविता वाचताना मध्येच त्यावर भाष्य केलं जातं..