Тёмный
No video :(

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversy 

Maratha History
Подписаться 350 тыс.
Просмотров 5 млн
50% 1

शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकलो? - माणस जोडण्याची अफाट क्षमता असणारे शिवराय हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. आज मात्र त्यांच्या मृत्यूचाही वापर काही समाजकंटक समाजात दुफळी आणि जाती धर्मात तेढ निर्माण करण्या साठी करत आहेत. सध्या WhatsApp आणि फेसबुक ह्या सारख्या सोशल मिडिया platforms वरून शिवाजी महाराजांचा खून झाला होता व तो त्यांच्याच काही मंत्र्यांनी केला होता अशी चुकीची माहिती प्रसारित होत आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याविषयी उपलब्ध असणार्‍या नोंदी आणि समकालीन पुरावे याबद्दल हा आजचा व्हिडीओ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : भाग १६ - अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversy
English CC by Sahil Sagwekar.
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahist...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
All images in the video are for representational purposes only.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@rajendraghare6608
@rajendraghare6608 2 года назад
अजून सुधा महाराजांच्या मृत्यु ची कल्पना जरी झाली तरी खूप उदास वाटतं माझ्या राजाला देवाण अमर तर केले आहेच पण शरीर बरोबर असते तर अम्हला दर्शन घडून जीवन धन्य झाले असते .जय शिवराय
@user-cg2sx3oj4y
@user-cg2sx3oj4y Год назад
मलाही खूप उदास वाटत असं वाटत कि आपण त्याचाकळत जगत आहोत व आपल्या समोरून महाराज चाललेत वाईट वाटत khup😭😭😭
@lajjashankarpandey
@lajjashankarpandey 2 года назад
खूपच छान दोन वर्षापूर्वी हा व्हिडिओ पाहिला होता मी तेव्हा फक्त २ हजार लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचला होता आज ४५ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला पाहिजे संपूर्ण देशात पोहचला पाहिजे जेणे करुन जे तथाकथित जागतिक दर्जाचे ब्रिगेड इतिहासकार आहेत त्यांची तोंडे बंद होतील. आणि आपल्या लोकांचे डोळे उघडले जातील.
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 2 года назад
शेवटच्या वाक्याने ...आनंद दिला ...".महाराज अमर आहेत " 😇🤩
@priyathete406
@priyathete406 3 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु ही आपल्यासाठी अतिशय दुःखदायक अशी घटना आहे. महाराजांच्या मृत्युने मन सैरभैर व भावना अनावर होतात. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. पण राजे तुमचा मृत्यू आज राजकारण होऊन बसले आहे हीच खंत. अतिशय सुंदर व समर्पक शब्दात विवेचन व तितकेच खोल असे चिंतन. यातील काही संदर्भांचा नक्कीच मी माझ्या भाषणात उल्लेख करेल इतकी महत्त्वाची माहिती .धन्यवाद सर. समाजातील तेढ कमी करण्याच्या दृष्टीने आपण फार मोठा मोलाचा वाटा उचलला. राजांचं हेच तर स्वप्न होतं!!!!!
@vinoddesai1882
@vinoddesai1882 5 лет назад
खुपच अभ्यासपूर्ण आणि संदर्भपुर्ण दाखले देत शिवछत्रपतींच्या अंतिम क्षणातील संभ्रम अवस्था दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी महाराजांच्या अमरात्वाचा उल्लेख मनाला विशेष भावतो. या अभ्यासपूर्ण मांडणी बद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
@vaishnavikhot9247
@vaishnavikhot9247 5 лет назад
अतिशय सुंदर!!! डोळ्यात पाणी आले !! कृपया असाच इतिहास संभाजी महाराजांचा सांगून , त्यांनाही अमर बनवावे .
@aartikulkarni507
@aartikulkarni507 4 года назад
जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजी महाराजांसारखे. जय भवानी जय शिवाजी
@sanjaydalvi4385
@sanjaydalvi4385 4 года назад
जर शिवाजी महाराज्यांप्रमाने जगलो तर शत्रूकडून पकडले जाणे अशक्य, त्यामुळे संभाजी महाराज्यांसारखे मरण येणे अशक्य.
@prasadtade7072
@prasadtade7072 3 года назад
जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩🚩🚩
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 3 года назад
@@sanjaydalvi4385 एकदम अचूक टिप्पणी
@bhapusagar5256
@bhapusagar5256 3 года назад
राजे पुन्हा जन्माला या
@raghvendrabk4061
@raghvendrabk4061 3 года назад
@@sanjaydalvi4385 स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांचे बलिदान आणि पानिपत रणसंग्राम हे दोन प्रसंग मराठी काळजात घुसलेली विषारी बाण आहेत. आजही मराठी माणसाला हे प्रसंग खिन्न करून सोडतात.
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 3 года назад
शिवाजी महाराज आज ही जिवंत आहेत, प्रत्येक मराठी व्यक्तिचा मना मनात 350वर्षांनंतर ही जिवंत आहेत,आणि कायम राहतिल, मानुस किती वर्षे जगला याला महत्व नाही, तर लोकाच्या मनात किती राहीला महत्वाचं आहे,
@mvshrikant
@mvshrikant 2 года назад
छत्रपति श्री शिवाजी महाराज को मानने वाले, उनको आदर्श मानने वाले संपूर्ण भारत में है, क्योंकि महाराज ने कटक से अटक तक भगवा लहराया था
@mdinfofun6193
@mdinfofun6193 2 года назад
🚩🚩!! जय शिवराय !!🚩🚩 सर खुप छान सांगतलं आपण डोळ्यातून आपोआप पाणी आल 😭 महाराज आजही आपल्यातच आहेत. त्याच नाव किंवा कथा, माहिती ऐकली तरी अंगावर काटा यतो ते आपल्या सगळयांच्या हृदयात आपल्या आसपासच आहे. ते एक वेगळीचीच ऊर्जा आहेत. त्याच नाव आल की आज पण शरीरात वेगळाच काहीतरी होत काटा यतो. 🚩🚩!!जय शिवराय !!🚩🚩
@abhishekgadgil1146
@abhishekgadgil1146 4 года назад
अत्यंत उपयुक्त माहिती आहे. अनेक गैरसमज आपल्यामुळे दूर झाले.
@dhanshreethakur9331
@dhanshreethakur9331 4 года назад
किती सोसलं माझ्या राजानी 😔पण स्वराज्ज स्थापन केलच..म्हणुनच आजही ते आपल्या सोबत आहेत व कायम राहतीलच 🙏🙏जय शिवराय 🙏🙏
@GRVOP
@GRVOP 3 года назад
Aaplyala aplya mahrajanche gad killye ....aani tyancha history japaychi ahe .aani ti bhawani talwar dekhil vaps anychi ahe..jai jijau..jai shivray..jai Shambhuraje🚩...
@pramodpitale1955
@pramodpitale1955 2 года назад
प्रणाम माझ्या राजांना 🙏
@sudhakarmapari723
@sudhakarmapari723 2 года назад
राजे मानाचा मुजरा🙏🏾🙏🏾🙏🏾
@ayushmane1304
@ayushmane1304 2 года назад
Jay shivray 🧡🧡🚩🔥🚩🔥🔥
@pranavnaikwadi7271
@pranavnaikwadi7271 2 года назад
🙏🙏
@abhijeetparse4926
@abhijeetparse4926 3 года назад
मराठा हिस्ट्री चॕनलचे मनःपूर्वक आभार.असेच उत्तमोत्तम व्हिडोओ आपल्याकडून आमच्या भेटीस येत राहो हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना
@user-ms6by4tc5z
@user-ms6by4tc5z 4 года назад
छत्रपती"शंभूराजे"जर "महाराजां" जवळ असते तर काहीच होऊ दील नसत आमच्या "देवाला"miss u देवा 😭😭😭🙏जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrikantjanawlekar3747
@shrikantjanawlekar3747 2 года назад
अति उत्कृष्ट विवेचन ऐकले. फार फार बरं वाटलं. अगदी मुद्देसूद आणि logically केले विवेचन. महाराजांनी स्वराज्यासाठी जे काही सोसले ऐकून डोळे भरून आले. छान आणि उत्कृष्ट. शाब्बास.
@anilkhochare3447
@anilkhochare3447 5 лет назад
अप्रतिम माहिती दिली आहे अगदी पुराव्यानिशी यामुळे सर्वांचा महाराजांच्या मृत्यू विषयी गैरसमज नक्कीच दूर होईल. "छत्रपती शिवाजी महाराज कि जय".
@skenterprises2803
@skenterprises2803 4 года назад
तुम्ही दिलेली माहिती,बोलण्याची पध्दत,सबूत,अभ्यास,दिलेले संगीत,सर्वच ग्रेट आहे, तत्पर, महाराजान्च्या मृत्युमागे असलेले, विष प्रयोग,धोका,हया सर्व अर्थहीन गोष्टी आहे, त्यांची परिस्थितीवर इतकी मजबूत पकड होती, की बाकी त्यांच्या विरोधात जाण्याचा विचार हा तर्क हीन च वाटतो..... छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे आणि ते सदैव रहाणारच... धन्यवाद .....
@krishnanathkulkarni710
@krishnanathkulkarni710 3 года назад
धन्यवाद खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली आभार कृष्ण नाथ कुलकर्णी 9320243313. मी मराठी माझी मराठी मनडल खारघर नवी मुमबंई 9319243313
@prakashthorat654
@prakashthorat654 3 года назад
तुम्ही असे म्हणता थोरले पुत्र उपस्तीत न्हवते,ठीक, पण त्या वेळी ते पन्हाळ्यावर होते मग त्यांना तिथून लगेच का आणले नाही,त्यांना कळवायला उशीर का केला,त्या नंतर ज्या काही घडामोडी झाल्या शंका घेण्यास कारणीभूत ठरल्या
@maheshkakade5242
@maheshkakade5242 4 года назад
अतिशय छान पणे आपण मांडणी केली आहे सर संपूर्ण महाराष्ट्रा तर्फे आपला मी मनःपूर्वक आभारी आहे.
@dahliadsouza9638
@dahliadsouza9638 2 года назад
No one can be ever born like him ...the British never dared to even look at महाराष्ट्र during his reign ...the greatest stateman a true leader in every sense ...a thousand salutes to this dynamic personality Chatrapati Shivaji Maharaj ....till human life exists his deeds his work his greatness van never be forgotten.
@shanjivanidahake9622
@shanjivanidahake9622 Год назад
Jay shivaray
@SsssSsss-ff9yv
@SsssSsss-ff9yv 4 года назад
श्रीमंत योगी.. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना. या त्यांच्या मुस्लिम मावळ्या कडून.. मनाचा आणि मानाचा मुजरा..
@shivajimaral2146
@shivajimaral2146 4 года назад
JAY SHIVARAY SHIVAJI MARAL GAV. DHANEP TA. VELHA FON NAMBAR 9561961626
@bharatpansare7492
@bharatpansare7492 3 года назад
@@shivajimaral2146 दादा, मी सुद्धा वेल्हेकर. आपला वेल्हा ही केवळ निसर्गरम्य ठिकाण आहे. राजगड, तोरणा याचप्रमाणे बरेच गडकिल्ले आपल्या सभोवती आहेत. (वडगाव झानजे) 🚩|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ||🚩
@dattatrayaborate335
@dattatrayaborate335 3 года назад
जे मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतात., त्यांना मानाचा सलाम !
@cskchennaisuperkings7835
@cskchennaisuperkings7835 3 года назад
काय आहे ना शिवाजी महाराज जात धर्म मानत नव्हते शिवाजी महाराजांच्या काळात मुघलांनी अनेक हिंदूचे जबदरस्तीने धर्मांतरण केलेले शिवाजी महाराजांनी बऱ्याच जणांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्या काळात काही लोकं या गोष्टीचा विरोध करायला लागले
@shrinivasajgaonkar3669
@shrinivasajgaonkar3669 4 года назад
जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत महाराज आहेत आणि आपल्याला ते जगासमोर पोहचवायचे आहेत त्यांचे गुण अंगीकारून.... जय जिजाऊ जय शिवशंभु...
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 4 года назад
👍👍👍👍👍👍👍👍👍
@gayatrirajput4988
@gayatrirajput4988 4 года назад
Right
@amollandge5282
@amollandge5282 4 года назад
जय शिवराय⛳️⛳️⛳️🙏🙏🙏🙏
@vasantkamble5482
@vasantkamble5482 3 года назад
त्यांचे गूण अंगीकार करायचे म्हणजे तुम्ही नेमके काय करता?आता कूठपर्यंत आलाय ?
@udaypatil4317
@udaypatil4317 3 года назад
Sivsene madhe kona kade maharajyache gun ahet
@MaziMarathi108
@MaziMarathi108 2 года назад
मी आजपर्यंत छत्रपती शिवरायांचे कुठलेही चरित्र वाचले तेव्हा शेवटचा भाग कधीच वाचलेला नाही,कारण महाराजांचा मृत्यू ही कल्पना सहन करणेसुद्धा अशक्य वाटतं
@abhishekdapse5942
@abhishekdapse5942 5 лет назад
छान माहिती सर आज समजली, आठवणी जाग्या झाल्या मन दाटून आले.महाराज पुन्हा जन्माला या आपली गरज आहे या देशाला. 🚩 महाराजांना माझा मानाचा मुजरा🚩 @आमचे एकच राजे छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र सेना, अभिषेक@
@amar360De
@amar360De 3 года назад
किती आले आणि किती गेले फक्त एकच राजे 🙏🙏 ऊंच चरीत्र म्हणून ऊंच किर्ती ते सदैव अमर आहेत 🙏
@sudarshandixit6688
@sudarshandixit6688 6 лет назад
अभ्यासपूर्ण लेखन,विवेचन,व पुराव्यासह सादर केलेलं स्पष्टीकरण खुपच सुंदर. इतिहासातील इतर घटनांवरही आपण प्रकाश टाकण आम्हाला अपेक्षित आहे.धन्यवाद
@MRCDZ3
@MRCDZ3 4 года назад
श्री.सभाजी महाराजांचीही अशी सर्व खरी खरी माहिती आम्हाला सांगा
@adityasanap680
@adityasanap680 3 года назад
Brobr
@nkulkarni403
@nkulkarni403 5 лет назад
खुप सुंदर, शिवाजी महाराज म्हणजे साक्षात महादेवाचा अवतारच. हर हर महादेव 🚩🚩🙏
@themimickerboy8861
@themimickerboy8861 2 года назад
Chrapati Shivaji Maharaja ki jai🙏🏻
@MRCDZ3
@MRCDZ3 4 года назад
आम्हाला शिवाजी महाराजांचा व त्यांच्या कार्याचा खूप खूप अभिमान आहे
@sjadhav2525
@sjadhav2525 5 лет назад
एकदम बरोबर असलेली माहिती, संपुर्णपणे अभ्यासपूर्वक लेख आहे
@bhagavtbarhate3758
@bhagavtbarhate3758 2 года назад
जयशिवाजीजयभवानी
@kale537
@kale537 4 года назад
माझ मन खूब कळवल दादा...😭
@pawanbhagvat1930
@pawanbhagvat1930 3 года назад
खरंच डोळे पाणावले व्हिडिओ बघुन अप्रतिम महिती दिली जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@sharadrawool4883
@sharadrawool4883 2 года назад
खूपच तर्कशुद्ध विश्लेषण व विवेचन केले आहे आपण. समाजात सनसनाटी लिखाण व वक्तव्य करण्याची एक फेशनच झाली असताना असे सादरीकरण फार महत्त्वाचे. आणि हो, अतिशय सुस्पष्ट, स्वच्छ वाणी आपल्या विद्वत्तापूर्ण विवेचनाला शोभून दिसते. धन्यवाद।
@neerajdharmadhikari6987
@neerajdharmadhikari6987 3 года назад
शेवट अतिशय सुंदर केलात... महाराज अमर आहेत...
@aamusic7367
@aamusic7367 4 года назад
एक मुद्दा तसाच राहतो महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज असताना त्यांना महाराज काळ झाल्याची खबर रायगडावरून दिली जात नाही , अस का????
@pitambarjade8066
@pitambarjade8066 3 года назад
कारण त्यावेळेस छ.संभाजी महाराज हे रायगडावर नव्हते त्यांना तातडीने बोलावणे पाठवले होते पण छत्रपतींच्या मृत्यूची बातमी सांगितली नव्हती कारण तसे केले तर प्रजा बिथरेल व शत्रू फायदा घेईल म्हणून बातमी गुप्त ठेवली ... श्रीमंत पुतळाबाई साहेब यांना सती जायचे होते पण ते देखील लांबवले कारण सतीची वस्त्रे बाजारातून आणावी लागतील व प्रजेमध्ये संशय निर्माण होईल.. म्हणून काही दिवसांनी छत्रपतींच्या पायातील जोडे छातीशी कवटाळून त्या सती गेल्या पण त्यांच्या शवासोबत गेल्या नाहीत.
@kedardesai9718
@kedardesai9718 2 года назад
@@bepositive9477 सती जायला त्यांना जबरदस्ती नाही केली जायची. त्या स्वेच्छेने सती जायच्या.
@user-ms6by4tc5z
@user-ms6by4tc5z 4 года назад
"महाराज" जर १२ दिवसांपासून आजारी होते तर "शंभूराजेंना" का बोलवण्यात आले नाही गडावर! 🙏जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 года назад
Karan Mahraj jatil Ase vatle navte. Ani "natevaikanna" bolvun Ase tyaveles doctor sangayche nahit
@pramodapte1876
@pramodapte1876 Год назад
अनेक नीच वृत्तीच्या आणि ब्राह्मण विरोधी लेखकांनी खोट्या बखरी लिहून आणि दूरदर्शन मालिका निर्माण करून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात तेढ निर्माण करण्याचा अतिशय निंदनीय प्रकार सूरू केला आहे. त्याला सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी केलेला प्रयत्न अति स्त्युत्य आहे.
@baliramasabe6363
@baliramasabe6363 5 лет назад
खूप अचूक व योग्य माहिती दिली !!! धन्यवाद... ⭐⭐⭐⭐⭐ 🚩🚩🚩🚩🚩
@nitinbhosale7743
@nitinbhosale7743 2 года назад
मराठी माणसाने कायम अंगी शिवाजी बाळगावा... हीच शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली...
@mranthonydsouza9413
@mranthonydsouza9413 3 года назад
Excellent information of the greatest Immortal soul. Lovely intonation of the speaker
@maqbool31
@maqbool31 4 года назад
खूपच छान माहिती, अशी माहिती शिक्षणात सुद्धा असली पाहिजे, की जेणे करून येणाऱ्या पिढीला सुद्धा महाराजांचा इतिहास पूर्णपणे कळावं, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा, जय हिंद, जय महाराष्ट्र
@pramatheshnimkar2203
@pramatheshnimkar2203 6 лет назад
This is the best of all your videos so far ... Especially the end... डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहिलं नाही.
@sartipawar2082
@sartipawar2082 4 года назад
खूपच छान सविस्तर माहिती दिलीत , मनापासून धन्यवाद🙏
@mangeshkale5402
@mangeshkale5402 5 лет назад
व्वा सुंदर,माझा अंगावर शहारे आले,मित्र तुझा मी आभारी आहे छान माहिती दिली.
@latishbalan7884
@latishbalan7884 2 года назад
JAGADAMBH
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 4 года назад
राजे कुठच नहीं गेले राजे इथाच आहे आपल्या प्रतेक हिन्दू चया हृदयात👍🙏🙏🇮🇳🇮🇳 जय भवानी जय शिवाजी महाराज
@gauravthakare6432
@gauravthakare6432 4 года назад
Raje pratyekachya manat ahe bhau
@mycreation143
@mycreation143 4 года назад
Kharach
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 года назад
@@gauravthakare6432 hindu karan tyanni aaplya hindu samajat ek vegli shakti anali hoti....
@shreeuddhavesh5191
@shreeuddhavesh5191 3 года назад
barobar bhau
@lalitaanant2634
@lalitaanant2634 2 года назад
🙏🙏🙏
@ushabhosale1650
@ushabhosale1650 5 лет назад
खूपच चांगली माहिती मिळाली .पुरावे दिल्याने विश्वास बसला .धन्यवाद !!
@shobhakantable
@shobhakantable 5 лет назад
Likes dislikes चे प्रमाण फारसे चांगले नाही. पण काळजी नसावी. ज्यांना हा व्हिडिओ बघून पोटात मळमळत असेल ते बिचारे dislike👎🏽 तर दाबतील पण पुराव्यानिशी सादर केलेल्या गोष्टींना खोटे कसे ठरवू शकतील? त्यामुळेच कंमेंट्स सेक्शन बराच शांत आहे. Good job Maratha History👍🏽👍🏽
@maheshzanje8224
@maheshzanje8224 6 лет назад
खूप सुंदर...🇳🇵🙏छत्रपतींना मनाचा मुजरा...अमर आहेत आपले छत्रपती...🇳🇵🇳🇵
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 года назад
@Omega Z 🤭🤭😆
@tulshidasdoshi1614
@tulshidasdoshi1614 4 года назад
फारच सुंदर मनाला पटणारी आहे खरा हितहा स आजू न समजला‌ नाही आपल्या ‌‌या माहिती ती मिळत आहे दोसी. टि पी
@user-eu1mp4ik9c
@user-eu1mp4ik9c 4 года назад
अप्रतिम विश्लेषण केलंय तुम्ही सर......आवाज सुंदर आहे तुमचा........ ...... जय भवानी जय शिवाजी
@balajighule9406
@balajighule9406 3 года назад
खूप मस्त तुम्ही माहिती सांगितली...आणि एक विशेष म्हणजे प्रथमच बखरीमध्ये महाराजांचा उल्लेख एकेरी केला पण तो तुम्ही तसा न वाचता महाराजांचा आदर पुर्वक उल्लेख केला...... जो पर्यंत चंद्र सुर्य तारे आणि ही पृथ्वी आहे तो पर्यंत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत जगविख्यात शककर्ते श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवशंभु मावळ्यांच्या प्रत्येकाच्या ह्दयात आहेत.....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
@snehaljoshi1826
@snehaljoshi1826 6 лет назад
छञपती शिवाजी महाराज की जय. राजा असावा तर असा. शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचा आठवावा प्रताप. महाराज आज महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे हो. तुम्ही पुनर्जन्म घ्या . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹😌
@surajsurwase9823
@surajsurwase9823 5 лет назад
जय जिजाऊ जय शिवराय
@shardagharat2673
@shardagharat2673 5 лет назад
Snehal Joshi 👌👌👌
@sunetramahajani6136
@sunetramahajani6136 5 лет назад
अगदी बरोबर आहे त्या वेळी सुद्धा महाराज आणखी 10 वर्ष राहिले असते तर सगळा इतिहास बदलला असता इंग्रज येऊच शकले नसते
@pramod_kolte
@pramod_kolte 4 года назад
Raja navhe tar daivat aahe jai shivray
@akashgharat59
@akashgharat59 4 года назад
@@shardagharat2673 k
@user-vm5cw5vl9v
@user-vm5cw5vl9v 4 года назад
खुप सुंदर माहिती दिली आपण काही लोक आपला अजेंडा साध्य करण्यासाठी विषप्रयोग झाल्याचे बोलतात
@dr.manishad2126
@dr.manishad2126 6 лет назад
खुपच छान माहिती......प्रमाणबद्ध पुरावे देऊन दिलीत.....स्वराज्य निर्माता राजा चा मृत्यु नक्की कसा झाला हे.....खरच कोणाला जास्त माहित नसेल.....पण विड़ीओ मुळे ...खुपच प्रश्नांची उत्तरे मिळतात ....धन्यवाद.....👍👍👌👌💪💪💪💪
@snitaoldisgoldnalawade5383
@snitaoldisgoldnalawade5383 6 лет назад
Very good
@ravibhoir9034
@ravibhoir9034 6 лет назад
Ok
@SachinRathod-312
@SachinRathod-312 5 лет назад
Nice
@dryog2011
@dryog2011 5 лет назад
अभ्यासपूर्ण योग्य पुरावे देऊन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अश्याच प्रकारे ज्या नालायक लोकांनी शंभूराजांबद्दल चुकीची माहीती पसरवली, इतिहासाची मोडतोड केली त्याना धडा शिकवण्यासाठी अभ्यासपूर्ण माहीती जनतेसमोर यावी ही नम्र विनंती.
@shantaramrawade4704
@shantaramrawade4704 5 лет назад
👌
@pravinborkar4583
@pravinborkar4583 5 лет назад
Mala khup vela vatat ki majha janm majhya rajyachya kalat pahije hota. Mhnaje Dev kasa asto he samorun disla asta. Majha rajya jivant aahe majhya manat majhya hridyat. Jay shivray jay shambhuraje Me kiti bhagyawan aahe ki me ya Maharashtra rajjya madhe janmalo Hi santachi bhumi Kharach me khup bhagyawan aahe. 🙏🙏🙏 AK mavla Pravin Ankush Borkar
@pritaborkar9631
@pritaborkar9631 3 года назад
👍🙏🙏🙏
@malharpandey6198
@malharpandey6198 5 лет назад
A special thanks to Maratha History channel !! I bow to the creator of this video for providing this precious information along with proofs!! Thanks for demystifying the mystery behind CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ'S DEATH !! The way you chose the line to clear the misunderstandings was awesome !! You touched every single point !! Looking forward for quality content like this !! Would like to request to please make videos on MAHARASHTRA after Chatrapati Sambhaji Maharaj and also present the true history of Peshwa's in front of audience !! THANK YOU ONCE AGAIN !! JAY BHAVANI !! JAY SHIVAJI
@bhushanchavan138
@bhushanchavan138 3 года назад
खुप खुप आवड।। तुम्ही आम्हाला राजांच्या इतिहासात घेऊन जाता। स्व:देही। जय शिवराय।
@anantsalvi9273
@anantsalvi9273 Год назад
ऐसे छत्रपती शिवाजी महाराज ! स्वराज्याचे धाकले धनी संभू राजे पुनश्च होने नाही त्यांचे आचरण हेच त्यांचे चिरंतन स्मरण 🙏
@dipesh001988
@dipesh001988 5 лет назад
आम्हाला इतक्या पुराव्यानिशी कधीच माहिती मिळाली नव्हती, धन्यवाद साहेब 🙏
@jyotishete9053
@jyotishete9053 4 года назад
🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय ।। खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद ।।
@prabhakarkawathekar944
@prabhakarkawathekar944 2 года назад
🙏 जय शिवराय 🙏 शिवाजी महाराज यांना कोणाकडून धोका झालेला नाही म्हणून समाधान वाटले
@rajchormale5275
@rajchormale5275 4 года назад
मला हेच समजत नाय की dislike करणारे आहेत तरी कोण यार, यांना लाजा वाटत नाय का😢😢
@iamindian7574
@iamindian7574 4 года назад
Shahin bag madhle va apalay sambhaji maharaj yache hatyare ( shantipriya lok)
@pritaborkar9631
@pritaborkar9631 3 года назад
Te gaddar aahe
@nishanair1721
@nishanair1721 2 года назад
Barobar
@tempotracks387
@tempotracks387 2 года назад
औरंग्या आणि बाबरच्या अवलादी...
@Jorjefffghhhhhhgg
@Jorjefffghhhhhhgg 5 лет назад
धन्यवाद सर आता मी माझ्या मुलांना शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला यांच्याबाबतही सर्व माहिती सांगु शकतो गेली बारा वर्षे झाली तरी मला शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला हे नेमके माहिती नव्हते कारण काही लोक अफवा पसरत होते तुमच्या मुळे सर्व इतिहास समजला जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@deepashrimarathe7115
@deepashrimarathe7115 5 лет назад
Thanks for this beautiful vedio...
@swapanilkasale6100
@swapanilkasale6100 5 лет назад
छञपती शिवाजी महाराजांनबद्दल मोलाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
@dayagargeshukl4028
@dayagargeshukl4028 4 года назад
🙏क्षत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतीय , भारत देश चे आराध्य दैवत आहेत!! महाराजांना फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित करु नये!!🙏
@sameersayyad9338
@sameersayyad9338 4 года назад
bhava khara ahe tuze maharaj akkhya bhartachi shan ahet pan mag apan pan maharana pratap rani lakshmibai yannapan apan daiwat दैवत manle pahije karan he sarwa thor loka aplyach matichi ahet -Jay Shivray
@parmeshwarkalne9849
@parmeshwarkalne9849 4 года назад
It's true.
@santoshsapte7040
@santoshsapte7040 2 года назад
Kay bolu majhya devachya baddal shabdach nahit Jay jijau Jay shivray
@santoshsapte7040
@santoshsapte7040 2 года назад
Jay shivray
@ayushmane1304
@ayushmane1304 2 года назад
💯💯💯💯🧡🧡🚩🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 года назад
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील चित्रपट खुप छान आहे त्यात राजांच्या निधनाचे दृश्य आहे मन सुन्न होते ते पाहिल्यावर खरोखरच देवाला विचारणं आहे एकच प्रश्न की माझ्या दोन्ही राजांना खुप कमी आयुष्य का दिले तू
@dipalik811
@dipalik811 4 года назад
Waaahh !! अगदी मन गहिवरून आले ! असेच खरी माहिती असलेले ‌ video घेऊन येत राहा .
@vajeer-lh9et
@vajeer-lh9et 3 года назад
छान माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा.
@Advait459
@Advait459 3 года назад
कितीही मन घट्ट केले तरी ऐकवत नाही, महाराजांच्या काळात असतो तर बातमी ऐकूनच मेलो असतो...
@pradnyamahajani9949
@pradnyamahajani9949 Год назад
असा तपस्वी, ओजस्वी, जाणता राजा पुन्हा होणे नाही. औरंगजेबसारख्या दुष्टाला दीर्घायुष्य मिळते. महाराजांना मात्र इतके अल्पायुष्य. नियतीची ही क्रूर चेष्टा पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामी आपल्या आरोग्याची आहुती दिली. स्वतःकडे दुर्लक्ष केले त्यामुळे खूप मोठी हानी झाली. महाराष्ट्र एका दिव्य विभूतीला पारखा झाला. माहिती ऐकून खूप वाईट वाटलं. महाराज त्यांच्या अतुलनीय कार्याने सदैव अजरामर आहेतच. तरीही त्यांना अतिशय कमी आयुष्य लाभले याची सतत खंत वाटत राहते. ईश्वरी अवतार शिवरायांना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏🙏
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 6 лет назад
अतिशय छान अभ्यासपुर्ण माहिती बद्धल आभार!
@rahulshegaonkar3811
@rahulshegaonkar3811 Год назад
Jay Shivray Jay Bhim 🙏🙏🙏 Dhanyawad sir खूप मोठी माहिती दिली
@nikhilkasurde504
@nikhilkasurde504 2 года назад
खुप छान समजावून सांगितले 🙏 🚩जय शिवराय 🚩 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शंभु राजे🚩
@narayanpesode368
@narayanpesode368 4 года назад
धन्यवाद 👏👏 माहितीसाठी उपयुक्त खूपच छान .
@priyadayanandchaugule7181
@priyadayanandchaugule7181 3 года назад
खुप सुंदर विश्लेषण खुप छान खुपच श्रवणीय
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 года назад
Chatrapati Shivaji Maharaj ji is immortal. He is alive in the DNA of Hindus Blood of India.. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai Ho. 🌹🌹🌹❤️❤️❤️
@rajratnamore1266
@rajratnamore1266 4 года назад
अप्रतिम माहिती सांगितली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही गोष्टी वर, मला पण माहीत नाही राजेंचे महापरिनिर्वाण कसें झले तर, धन्यवाद
@maheshdevardekar4221
@maheshdevardekar4221 2 года назад
अभ्यासपूर्ण मांडणी !!! छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhishekmarathe5426
@abhishekmarathe5426 2 года назад
आमचे राजे हैं साक्षात् रौद्र होते ते शिवशंकर भोलानाथ बाबा मध्ये विलीन होऊन गेले कारण माझे राजे हैं शंकराचा अवतार होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय ⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️🚩⚔️🚩🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ⚔️🚩⚔️🚩⚔️🚩🕉️🕉️ हर हर महादेव ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
@jaydeepdeshmukh15
@jaydeepdeshmukh15 3 года назад
जो पर्यंत चंद्र 🌙 सूर्य ☀️ राहतील तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या मनामध्ये राहतील..
@rajgadagroservices6809
@rajgadagroservices6809 2 года назад
खुप छान माहिती दिलीत सर... खुप दिवसांनी मनातील हुरहूर बंद करून टाकली... खरंच माझा राजा अमर आहे...
@nsagar493
@nsagar493 4 года назад
न्यायालंकारमंडित शस्रास्रशास्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.⛳
@niranjanruparel8584
@niranjanruparel8584 2 года назад
बहोतही ऊत्कृष्ट आलेखन । शिवाजी महाराज भारतके महान युगपुरूष अजराअमर हैं ओर हर भारतवासीके दिलोदीमाग में वो विराजमान हैं।
@amitmahtre6807
@amitmahtre6807 4 года назад
धन्यवाद तुम्हच खुप छान माहिती दिली आहे
@surendrapusalkar7130
@surendrapusalkar7130 2 года назад
खूपच छान संशोधनात्मक माहिती,खूप छान, जय जिजाऊ, जय शिवराय
@akashpatil1638
@akashpatil1638 5 лет назад
10 वेळा हा व्हीडीओ ऐकला आणि दहा वेळा ढसा ढसा रडलोय 😭😭
@madhavkhollam3723
@madhavkhollam3723 5 лет назад
malahi asch vatatya..jay shivray...!
@anitapatil6943
@anitapatil6943 4 года назад
Mi Pan
@rushikesh4801
@rushikesh4801 4 года назад
😭😭😭😭😭😭😭😭
@shubhammulik532
@shubhammulik532 4 года назад
मी पण राडलोय
@avinashmahadevkar1914
@avinashmahadevkar1914 4 года назад
Mi pn
@vilassawant9837
@vilassawant9837 Год назад
मुजरा सर, उत्कृष्ट माहीती, पसरवलेले गैरसमज नक्की दूर होतील. अभिमान वाटतो तुमचा
@shashanksaraf3279
@shashanksaraf3279 2 года назад
Shivaji Maharaj was unique .Noo one cann ever come close to Him ever Shivaji Maharaj ki Jai!!!
@mumbaicordinatorshivsenama4291
Shree Chatrapati Shivaji Maharaj
@DNSB-fc7tj
@DNSB-fc7tj 5 лет назад
ह्यात दिलेली तुरळक माहिती माझ्या सहित काही लोकांना माहित असेल पण त्यातील अधाकांश माहिती ही लोकांना नवीन असून अभ्यासकांना माहिती व जाणून घेणार्यांना फार उपयुक्त आहे त्याकरिता आभार. हा १७ वा भाग असून ह्या पूर्वीचे १६ भाग कुठे मिळतील.त्या विशयी मी उत्सुक आहे.
@apoorv7289
@apoorv7289 5 лет назад
खूपच छान व अतिशय उपयुक्त माहिती
@bkailas3866
@bkailas3866 3 года назад
चांगले संशोधन आहे, खूप अभ्यासपूर्ण आहे
@HarishJoshi-rk2dr
@HarishJoshi-rk2dr 2 года назад
while watching this video... i realised that today is 3rd April..... the death anniversary of Shivaji Maharaj... Sincere homage to the true son of this soil ... His death though might be a mystery... but his bravery and dedication and love for Swaraj is something that the world is aware of.... One should try to inculcate qualities of Shivaji Maharaj.. he is a true inspiration for every Indian and I m sure we all can get inspired by the deeds of Chattrapati Shivaji Maharaj. Jai Bhavani.. Jai Shivaji
@shantanukulkarni8038
@shantanukulkarni8038 2 года назад
धन्यवाद येवढं खोल अभ्यास करून तुम्ही माहिती गोळा केली आणि आम्हाला उत्कृ्ठरित्या सांगितली. तुमचे आभार.
@yogirajvibhutimah4449
@yogirajvibhutimah4449 4 года назад
Very good information's and video's and power of the Shivaji Maharaj in the Maharashtra'🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 super power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra'🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳.
@shivajigirnare6637
@shivajigirnare6637 2 года назад
Very good
@sunandakarnik3115
@sunandakarnik3115 5 лет назад
आपण अतिशय सुंदर व ओघवती शैली आणि अभ्यास पुर्ण केलेले विवेचन फार आवडले .आजच्या सर्व लहान मोठ्या पुढारयानी महाराजांची नीति वापरली तर--------
@JavedKachchhi
@JavedKachchhi 5 лет назад
Very informative and very good explanation with facts
@archanamhase4571
@archanamhase4571 3 года назад
Atayant suchak mahiti dilit sir🙏🙏🙏
@SurajKhaire10
@SurajKhaire10 5 лет назад
speechless.. kharch tumhi khup changal kam karat ahat .. thank you so much
@sumerjpatil3797
@sumerjpatil3797 2 года назад
This great Maratha warrior was born to provide Swaraajya to every indian irrespective_of one's cast or creed . . . . Struggled for it his whole life , although it was short , compared to today"s lifespan . . . But no doubt he is not less than a God to us . . For every Indiian . . . ! ! Had he lived some more time or had the people in politics of that time , supported Sambhaji Maharaj in a positive way , the picture of our country would have been totally different . . . . . . . . ! !
@ashvinipatil6502
@ashvinipatil6502 2 года назад
Khup chan mahiti dilit sir. Atta paryant fkt afavach aiklya hotya. Aaj khari mahiti samjali v patli dekhil. Dhanyavad sir 🙏
@bhushanpatil2554
@bhushanpatil2554 6 лет назад
खूप छान. अशीच माहिती संभाजीराजांबद्दल पण द्या. ...
@prabhakarsable2966
@prabhakarsable2966 5 лет назад
Khup upyukt deep inf milali asich inf shabhu rajyanbaddal dyavi
@nakudhande5498
@nakudhande5498 5 лет назад
1
@vikramsale6564
@vikramsale6564 5 лет назад
Chan info
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 514 тыс.