Тёмный

छोट्या भांडवलात फायदेशीर गृह उद्योग| घरगुती काळा मसाला रेसिपी| homemade masala|Rupam's Receipe| 

Rupam's Recipe by Rupali Dhumal
Подписаться 95 тыс.
Просмотров 137 тыс.
50% 1

घरगुती मसाले ऑर्डर करण्यासाठी
9156648561 whatsapp करा.
Rupali Dhumal, maharashtra,Pune
Ingredients for 1kg Masala ‪@RupamsRecipe‬
1kg-chilly lavangi(लवंगी मिरची)
250g-chillybedgi(बेडगी मिरची)
5-Turmeric(हळकुंड)
1-Asafedita( हिंग)
50g-dry ginger(सुंठ)
100g-coconut chopped(सुक्या खोबऱ्याचे तुकडे)
30g-bay leaf( तमाल पत्र)
1-nutmeg(जायफळ)
100g-coriander seeds(धने)
100g-Mustard seeds(मोहरी)
100g-white sesame(पांढरे तीळ)
25g-poppy seeds( खस खस)
50g-fennel (बडिशोप)
50g-cumin ( जिर)
25g-shahjeera(शहाजिरे)
20g-Fenugreek seeds(मेथी दाणे)
15g-Black stone flower( दगडफूल)
15g-cinnamon sticks(दालचिनी)
15g-Cardamom black( मसाला इलायची)
10gCardamom green( हिरवी इलायची)
15g-Star anise(चक्रीफुल )
15g-Triphala(त्रिफळा)
15g-Black pepper ( मिरी )
15g-Cloves(लवंग )
10g-Nutmeg cover(जायपत्री )
10g-Mugwort(मायपत्री )
15g-Nakeshwar(नाकेश्वर )
#Rupam's Receipe#Food channel#receipe#vlog#youtube#business video#food products#bulk quantity cooking#business ideas#home made#small scale business#Rupali Dhumal#how to make#how to do#home made masala#masala making business
‪@RupamsRecipe‬

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 295   
@surajnahar3405
@surajnahar3405 Год назад
चांगल्या उद्देशाने बनविलेला चांगला व्हिडिओ आहे आपला खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद..
@gauribhoite1586
@gauribhoite1586 Год назад
तुमचे व्हिडिओ छान असतात. तुमच्यामुळे महिलांना काम करण्यासाठी उमेद मिळते.तुमचे व्हिडिओ मला खूप आवडते.
@pranitamane1133
@pranitamane1133 2 года назад
तुमची मसाला बनवन्याची पद्धत खूप साधी आणि सोपी आहे, नवशिक्या महिलांसाठी खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@RupamsRecipe
@RupamsRecipe 3 года назад
मी हा व्हिडिओ गृहिणींना औद्योगिक मशीनशिवाय मिनी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि कमी स्टार्टअप कॉस्टसह प्रोत्साहित करण्यासाठी बनविला आहे. जे घरगुती कामे करण्यात व्यस्त आहेत आणि व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत अशा महिलांना मसाला विक्री व्यवसाय सुरू करण्याची संधी असू शकते
@manishawarude5435
@manishawarude5435 2 года назад
Khup chan Tai
@prasadkshirsagar8107
@prasadkshirsagar8107 2 года назад
Madam 20kg chi recipe Dyana please
@prasadkshirsagar8107
@prasadkshirsagar8107 2 года назад
Recipe & sangaychi paddhat khup Chan.
@shobhamulange2608
@shobhamulange2608 2 года назад
खपच‌न ंश ं़
@dattatraymule5824
@dattatraymule5824 2 года назад
व्यवसाय करण्यासाठी येसूर मसाला रेसिपीज द्या..किंवा तुमचा नंबर द्या...
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 Год назад
लेकुरवाळी हळकुंडाची टीप माझी आई पण सांगत असे! तुमच्या कडचे तमालपत्र अतिशय सुंदर आहेत, इतके हिरवेगार तमालपत्र प्रथमच पाहिले! अतिशय सोप्या व सुटसुटीत पद्धतीने तुम्ही सर्व सांगितले आहे! 👌👌👌
@vanitakadlak6801
@vanitakadlak6801 2 года назад
मस्तच खूप छान सांगितल कधीही मसाला केलेला नाही अशी महिला ही पटकन करू शकेल सहज लक्षात राहील अशीच माहीती सांगितली खूप खूप धन्यवाद
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
@sataritadka5281
@sataritadka5281 9 месяцев назад
खूप छान ,मी स्वतः ही असाच मसाला बनवते.आमचा ही ननंद भावजयचा मीनी उद्योग आहे .
@simongumes1896
@simongumes1896 7 месяцев назад
Good 👍👍👍👍
@RupamsRecipe
@RupamsRecipe 7 месяцев назад
😊🙏
@MaheshDabri
@MaheshDabri 7 месяцев назад
👌😎
@RupamsRecipe
@RupamsRecipe 7 месяцев назад
😊🙏
@user-hq4gy1pe6z
@user-hq4gy1pe6z 2 года назад
Ekdam best zalay
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार
@sumanjoshi7535
@sumanjoshi7535 3 месяца назад
छान बनवला मसाला 👌👌👌
@gshsn7074
@gshsn7074 2 года назад
Taie masala dankha varti detana oil kiti ml dyayche ?? Tumhi mhatle aahe ki masala lazzadar honyasathi parat oil madhe vaatla jato Mhnun vichrla ki 1 kg praman sathi oil kiti dyayche ??
@Pvjisn
@Pvjisn 2 месяца назад
Sunder masala
@rekhasawaitul7635
@rekhasawaitul7635 2 года назад
🌹Sister u are really hard working and sincere 🌹 we follow u and keep going on. Thanks for worth information
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
Thank you sister for your words full of appreciation
@priyagujal299
@priyagujal299 Год назад
Khupach masta kharach tumchi sangnyachi padhat khup chan ahe
@RupamsRecipe
@RupamsRecipe Год назад
Thanks 😊🙏
@amitabhosale2370
@amitabhosale2370 Год назад
Masala apratim 👌👌👌👌👌
@RupamsRecipe
@RupamsRecipe Год назад
धन्यवाद😊🙏
@Rohinikadam57
@Rohinikadam57 7 месяцев назад
Agdi masala barnit bharnyaparyant Sangitle ahe. Chan video banavla ahe. Ani masala hi chan
@sonalhaibatti2042
@sonalhaibatti2042 6 месяцев назад
ताई मसाला खूपच छान झालेला आहे.पण ताई त्यात तुम्ही आलं-लसूण कांदा कोथिंबीर हा ओला मसाला मिक्स नाही करत का?
@priyanknagangan3056
@priyanknagangan3056 4 месяца назад
Mastch
@manishakhopade3948
@manishakhopade3948 3 года назад
Chan
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 2 года назад
ताई गरम मसाल्याचे प्रमाण पण सांगा किती घ्यायचे ते वीस किलोला 🙏
@rekhavaidya7784
@rekhavaidya7784 2 года назад
ताईंनी Discription box मध्ये 1 किलोचे प्रमाण दिले आहे. त्याप्रमाणात 20 किलोसाठी मसाले वाढवा...
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 2 года назад
@@rekhavaidya7784OK thank u
@neetadarlinge9097
@neetadarlinge9097 2 года назад
फारच छान असतात तुमचे VDO
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आपले नम्र आभार
@sugandhakhandvilkar4696
@sugandhakhandvilkar4696 2 года назад
🙏🏻Tai khupch chhan mahiti dili Thank you 😊
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार
@VinodBari-o7x
@VinodBari-o7x 6 месяцев назад
ताई 20किलो मसाल्याचे प्रमाण यादि मिडेल का
@SharadaDesale
@SharadaDesale 4 месяца назад
Good
@shubhanginilakhe2346
@shubhanginilakhe2346 Год назад
Khup Chan
@RupamsRecipe
@RupamsRecipe Год назад
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
@spkings680
@spkings680 3 года назад
Thanks, khup Chan mahiti dilit
@RupamsRecipe
@RupamsRecipe 3 года назад
Thanks alot for your comment #keep commenting
@priyankagholhar4726
@priyankagholhar4726 4 месяца назад
Pun masalachi resipi sanga
@popatchavan9907
@popatchavan9907 7 месяцев назад
ताई आपण मसाल्याचे प्रमाण सांगत नाहीत पद्धत छान आहे धन्यवाद
@dhumalprakash4946
@dhumalprakash4946 3 года назад
Mast
@umaporje5902
@umaporje5902 24 дня назад
ताई काळ्या मसाल्यात तुम्ही कांदा नाही घालत का??? नाशिक मध्ये काळ्या मसाल्यात कांदा पण घालतात
@priyankagholhar4726
@priyankagholhar4726 4 месяца назад
Matan masala kasa tyar kartat te sanga
@pranalikarnekar1022
@pranalikarnekar1022 2 года назад
ताई मसाला खूप छान झाला आहे .मला एक विचारायचं आहे कि एक किलो मसाल्याला तेल किती वापरायचे आणि मसाला कुटताना तेल व खोबर कधी टाकायचे प्लीज सांगा हा
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
एक किलो मसाल्यासाठी तुम्ही 250 ते 300 ml तेल चांगलं गरम करून थंड करून घ्या आणि तेल आणि खोबरं मसाला कुटून झाल्यानंतर मिक्स करायचा आहे आणि तो मसाला परत एकदा चांगला कुठून घ्यायचा आहे आणि तेलाचे प्रमाण मसाला तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ओला हवाय तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तेल घालू शकतात🙏😊
@pranalikarnekar1022
@pranalikarnekar1022 2 года назад
@@RupamsRecipe Thank you Tai
@ramapatel308
@ramapatel308 Год назад
Hi Bought your masala. They r very nice. Good taste. Rama
@RupamsRecipe
@RupamsRecipe Год назад
Thank you so much 🙂
@kulbhushandharmarao8390
@kulbhushandharmarao8390 2 года назад
Khup chhan thanku madam
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@niveditadeore7904
@niveditadeore7904 Год назад
Tai tumi sangitlyapramane kela masala... Chhan jala ahe... Thank you so much
@shrutipenkar4543
@shrutipenkar4543 2 года назад
Masala bhetel ka?? Kiti la pn sanga
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
मसाल्याची enquiry करण्यासाठी Discription box मध्ये दिलेल्या नंबर वर whatsapp करा
@RohitWagh-yl1kp
@RohitWagh-yl1kp Год назад
Tai mi pn choti mess chalavte ani tumcya recipe mla khup avdtat mi tumchy recipe pn follow karte ani mazya costumr la pn test khupch avdte tai mla tumche msale miltil ka
@sampatlabade748
@sampatlabade748 4 месяца назад
20kg praman दिले नाही ते द्यावे
@RupamsRecipe
@RupamsRecipe 4 месяца назад
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक किलोच प्रमाण दिलेल आहे एका किलो वरून तुम्ही 20 किलोच प्रमाण काढू शकता😊🙏
@neetadarlinge9097
@neetadarlinge9097 2 года назад
ताई तुम्ही कुठे राहता आणि मार्केट ला तुमचा कुठला Brand ने विकता मसाला नागपूर ला मिळेल का 🙏🏻
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
9156648561 हा Discription box मध्ये पण नंबर अहे ह्याच्यावर व्हॉट्सॲप करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@atul5824
@atul5824 2 года назад
@@RupamsRecipe aaa
@sampatlabade748
@sampatlabade748 6 месяцев назад
मसाल्याचे प्रमाण सांगितले नाही.15kg. साठी किती मिरची व मसाले कसे घ्यायचे तेसांगा
@rekhabhagwat7102
@rekhabhagwat7102 2 года назад
तुम्ही असा मसाला विकता का मी घेईन तो विकण्यासाठी . कृपया मला उत्तर हवंय .
@nirmaladatir986
@nirmaladatir986 2 года назад
2किलो मसाला करण्याचे प्रमाण सांगा ,2कि.मसाला पण तळुन घेयचा का ताई प्लीज सांगा, तुमच्या रेसिपी खुप छान असतात मी केले छान झाली मिसळ
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
1kg च प्रमाण मी discription box मध्ये दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही 2kg च प्रमाण काढू शकता.हो मसाले तळून घेयचे. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आपले भरपूर आभार
@nandamhaske1422
@nandamhaske1422 Год назад
👌👌🙏🙏
@ushadesai738
@ushadesai738 4 месяца назад
त्रिफलाचे बी काहीजण काढतात मी पण काढत नव्हते ...तुम्ही सुद्धा काढलेले दिसत नाही ..काय कारण असते बी ठवण्याचे किंवा काढण्याचे..
@archana55555
@archana55555 Год назад
मस्त
@gururajkendre5914
@gururajkendre5914 2 года назад
खूपच छान माहिती.
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्याला माहिती आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
@shewadme138
@shewadme138 2 месяца назад
काळा मसाल्यामध्ये मिरची खुप सारी टाकतात तर भाजी मध्ये तिखट पण टाकतात तुम्ही
@ruturajmane8870
@ruturajmane8870 2 года назад
Tai khup Chan mahiti dilit me sudha masala ghrhudyog suru kela ahe mala marketing baddle kahi trick milel ka
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
हो नक्कीच टिप्स मिळतील.
@YadnyashreeJadhav
@YadnyashreeJadhav 4 месяца назад
Tel kiti vapraych
@rashmitapatil7914
@rashmitapatil7914 2 года назад
खूपच छान
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार 🙏☺️
@sunanadathorat6804
@sunanadathorat6804 2 года назад
Hi Mam varshbhar tiknare aamba lonche recipe dakhva
@priyankagholhar4726
@priyankagholhar4726 4 месяца назад
Pun paksche ,masale sanga
@darpanabhoite1379
@darpanabhoite1379 3 года назад
खूप छान वहिनी 👌👌
@tanu.sachinsambhale5754
@tanu.sachinsambhale5754 8 месяцев назад
Kiti Chan padhat she tumachi Tai 10kg Cha praman saga
@माझीलखाबाई
@माझीलखाबाई 2 года назад
Tai steel cha डब्ब्यात bhartana kasa bharava mhanje tikel masala
@jyotip2593
@jyotip2593 Год назад
Farach chhan masala banvila aahe.Tumhi Pune lach rahtat ka? Order kasa karacha?
@RupamsRecipe
@RupamsRecipe Год назад
आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद मसाला ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे😊🙏
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 2 года назад
ताई...किसी दिन वडे बनाने का पीठ कैसे तैयार करते है वो भी बताओ ....धन्यवाद 🙏
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
जी बिलकुल बनायेंगे वडे का व्हिडिओ
@gouriarey8886
@gouriarey8886 Год назад
Mi सांगली जिल्ह्यातुन आहे मलाही हा व्यवसाय सुरु करायचा आहे पण आमचे गाव खेडे असल्यामुळे कस्टमर नाहीं कारण गाव लेव्हल ला सर्वच मसाला घरी करतात तसे mi पाहुण्यांना वगैरे कांदा लसूण चटणी मसाला करून दिलाय तरी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यासाठी काही टिप्स सांगा
@mainasarade3521
@mainasarade3521 2 года назад
खूप छान मसाला बनवला रूपाली ताई माझी आई पण असाच बनवतात
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
@Ahana0610
@Ahana0610 2 года назад
Khup Chhan 😊👌👌 Talele Khobre kadhi misalayache .. masala ekatra karatana ki dalatana, krupaya sangave hi vinanti..
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
Masala Purna kutlya nantr khobra kutave, Karan adhi khobra kutlya nantr tel sutta Ani mirchi neat kutlya jaat nahi
@swatikale553
@swatikale553 2 года назад
Mast pan masala praman sangat java
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
एका किलो मिरचीला लागणारे मसाल्यांचे सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 Год назад
Vusefultipegoodverynice
@RupamsRecipe
@RupamsRecipe Год назад
Thanks a lot
@popatchavan9907
@popatchavan9907 7 месяцев назад
ताई आपण हा मसाला लालबाग शिक्षण घेतल का ..मुंबई येथील
@kamalraut3991
@kamalraut3991 2 года назад
Tai ya masalyache matan kase hote .aani Tumhi kuthe rahata .Hadanka kothe aahe .tumchya recipi khup chhan aahetsangta pan chhan. 🙏🙏🙏🌹👌👍
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
ह्या मसाल्याचे नॉनव्हेज छान होते, मी पुण्या मध्ये राहिला आहे व हा डंक धनकवडी मधला आहे.
@sulbhagirishgalgali7744
@sulbhagirishgalgali7744 2 года назад
Which chhan GA! Ajun khup recipes tak
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार
@superchefsantosh
@superchefsantosh 2 года назад
star anise nanter tumhi kai takle? ani masale je takle tyachi quantity nahi sangitli tumhi?
@swamigurumauli-tm6it
@swamigurumauli-tm6it 7 месяцев назад
Amchya kade pn madhun ahe pn selling kas karaycha ani order kashi milvayachi tr sanga tai please
@vijayakhaire9817
@vijayakhaire9817 3 года назад
Very useful tips👍🙌
@RupamsRecipe
@RupamsRecipe 3 года назад
Glad you liked it
@Rohinikadam57
@Rohinikadam57 7 месяцев назад
Masalyachya padarthanche praman kiti ahe ?
@lalitabhoir1130
@lalitabhoir1130 2 года назад
मला कोळी मसाला बनवता येतो घरगुती आहे हळद सुद्धा आहे पण विक्री कशी करावी नवीन सुरुवात करायची आहे घरातून मी ठाण्यात रहाते
@sonalkale5327
@sonalkale5327 Год назад
Mi tumache valvan & masala receipes pahilya, tumchya ziddila salam Tai aani ho tumchya channel la subscribe pan kele. Mala dunkvalyacha address dyal ka? Mi Narhe rd la rahate. Pune.
@anitachougule8575
@anitachougule8575 2 года назад
तुम्ही या तिखटा मध्ये मीठ घातले नाही घालायचे असल्यास किती घालावे
@MoreRespectt
@MoreRespectt 2 года назад
For 1kg chilly powder salt should be 100 grams max.
@pujapatil8124
@pujapatil8124 2 года назад
Hi masala recipe cha 20kg masala sath garam masala cha parman sanga .
@sarlaaagle9007
@sarlaaagle9007 Год назад
कसा किलो देता
@sumitmalusare8781
@sumitmalusare8781 2 года назад
गरम मसाला कृती व मच्यछी मसाला सांगा
@snehasawant2685
@snehasawant2685 2 года назад
Tumhi mirchi unat kiti devas tavale ani garam masala kiti divas tavale
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
मिर्ची चांगली वाले पर्यंत उन्हात वळवली, 1-2 दिवसात छान कडकडून वाळून घेणे
@dineshpawar5607
@dineshpawar5607 2 года назад
ताई 🙏 तुमच्या मेहनतीला सलाम तुम्ही पुणात कोणत्या ठिकाणी राहत आहात मसाला कोणता कोणता मिळतो किमती किती आहेत
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
To order whatsapp us on 9156648561
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 года назад
@@RupamsRecipe पुण्यात कोठे आहे हे
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
Ambegaon
@manishakale7231
@manishakale7231 2 года назад
ताई नमस्कार तुमचा मसाला अहमदनगर ला कुठे मिळेल व काय नाव आहे
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
9156648561 हा Discription box मध्ये पण नंबर अहे ह्याच्यावर व्हॉट्सॲप करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@gshsn7074
@gshsn7074 2 года назад
Taie lavangi mirchi mule masala khup zhanzhanit hoil Pan madhyam tikhat hava aslyas mirchi che praman kase ghyaave Please saanga
@shivajidhavale3336
@shivajidhavale3336 2 года назад
मी घरगुती पद्द्ती ने बनवलेला सर्व मसाले कमी दरात मुंबई मध्ये विकतो
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्या वाटचालीस शुभेच्छा 🙏
@sangeetamaske8975
@sangeetamaske8975 2 года назад
Khupach chaan vedeo! Tumhi kuthe rahata?
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
पुण्या मध्ये मी राहते. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@shobhakodag5915
@shobhakodag5915 2 года назад
20किलो मिरची पासून किती मसाला बनतो नक्की सांगा ताई प्लिज
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
अंदाजे 30-35 किलो मसाला झाला
@shwetabhosalekupchchanaahe7863
@shwetabhosalekupchchanaahe7863 2 года назад
मला ५ किलोचा तिखटपणा व कलरला असा मसाला करायचा आहे. तर प्रमाण सांगा.
@manishaurade63
@manishaurade63 2 года назад
Malvani masala procedure please
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
Description मध्ये 1kg च प्रमाण दिला आहे त्या प्रमाणे तुम्ही 5kg चा करु शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
मालवणी मसाला लवकरच उपालोड करेन
@namitataskar1248
@namitataskar1248 2 года назад
Tumchay kaday green Tamalprat kashi. Zad aahay ka.
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
माझ्या बागेत झाड आहे त्यामुळे फ्रेश असतं
@rameshawale4586
@rameshawale4586 Год назад
माझी पण मेष आहे यमुनानगर निगडीत
@RS-tv2yu
@RS-tv2yu 2 года назад
काकू 20 kg साठी गरम मसाला प्रमाण सांगा
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
Discription box मध्ये 1kg च प्रमाण दिला आहे. तुम्ही ×20 करुन तुम्हाला प्रमाण मिळेल. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@gaming_beast7177
@gaming_beast7177 2 года назад
Masta,,ho ,,kae chan ,, mala fhar aavdla vido,,
@sahebrawdhonge115
@sahebrawdhonge115 2 года назад
1 kilomadhe pratek masa ghenyache praman
@neetakenjalkar2322
@neetakenjalkar2322 2 года назад
mith nahi waprat ka masala barik kartana?
@aartipadwal2675
@aartipadwal2675 Год назад
Tai 20 kg प्रमाण सांगा
@archanamahadik1628
@archanamahadik1628 10 месяцев назад
Order karycha asal ter process Kai ahi
@hemathorat8053
@hemathorat8053 2 года назад
Madam tumcha. Masala pahun mala pn ha udyag suru karavasa vatato. Tr mala tumche 20 kg masalyache praman kalel ka
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिला त्या बद्दल आभार. मी discription box मध्ये 1kg च प्रमाण तेच मी 20kgसाठी प्रमाण घेतले आहे
@Rohinikadam57
@Rohinikadam57 7 месяцев назад
Tumhi ektya family sathi evdha masala banavla ahe ka
@jyotipathare2477
@jyotipathare2477 2 года назад
lavangi mirchi kuthe milte changli
@harishkumarsingh352
@harishkumarsingh352 Год назад
चीनी और हींग से क्या हासिल होगा 🙏
@bhagyashrikharat4669
@bhagyashrikharat4669 2 года назад
Kiti cha aahe 1kg masala????
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
9156648561 हा Discription box मध्ये पण नंबर अहे ह्याच्यावर व्हॉट्सॲप करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता. आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@choudharyrupali1111
@choudharyrupali1111 2 года назад
Tai masala khup chan dakhavala pan mala tumacha dank ahe na thycha adders sanga na karan amacha javal nahi ahe masala kutayecha dank
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
Dhankawadi, Savarkar chowk , पुणे मध्ये हा डंक आहे.
@prasadkulkarni5645
@prasadkulkarni5645 2 года назад
Thank you
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार
@shalakalad4645
@shalakalad4645 Год назад
नमस्कार 🙏 तुझ्या कडे तमालपत्र (तेजपता) हिरवा आहे विडिओ घ्या सुरवातीला मला वाटलं तमालपत्राचे झाड आहे असं वाटलं म्हणून मी टायपिंग करू लागले तो पर्यंत तु विडिओ तर सांगितले कि हे तमालपत्र आमच्या झाडाचे आहे मसाला कसा बनवायचा तो ही काळा मसाला आमच्या कडे मालवणी मसाला बनवतात
@lalitabhoir1130
@lalitabhoir1130 2 года назад
खूप छान 🙏
@swatipawar8659
@swatipawar8659 2 года назад
Mast
@rameshawale4586
@rameshawale4586 Год назад
ताई तुम्ही कुठे राहता तुम्ही पण मसाला
@RupamsRecipe
@RupamsRecipe Год назад
मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कात्रज एरिया मध्ये राहते😊🙏
@vijayjogi5028
@vijayjogi5028 2 года назад
काकू १केजी साठी किती प्रमाण लागते
@RupamsRecipe
@RupamsRecipe 2 года назад
1kg च प्रमाण description box मध्ये दिले आहे, आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
@ashagharge8745
@ashagharge8745 2 года назад
ताई तुमची तमाल पत्र एवढं हिरवं कसं काय असत
@sunandadeore5931
@sunandadeore5931 8 месяцев назад
कसा किलो मसाला सांगा
Далее
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 956 тыс.
Тренд Котик по очереди
00:10
Просмотров 254 тыс.