शुभांगी ताई खुप छान दाखवली वेगळ्या प्रकारची कारणसगळे पहीली सगळे लिहीतात पोटली चणे शिजताना टाका पण हे वेगळ वाटल व आमचुर पावडर टाकुन आणखी चव वाढेल छान / आज दिल एकदम अस्वस्थ वाटली प्राणयांना सगळ कळत
Hi kaki Aaj mi tumchi Chole chi recipe banavli khup mast zhali hoti, ghari saglyana avadli. Mi baryach janachya recipes try kelya hotya pan khas zhalya nahi. Pan tumchya style ne keli ani Mastch zhali. Thank you kaki. 😊
मावशी, तुम्ही मनापासून रेसिपी शिकवता , मेहनत घेता, आमच्यासाठी. तेच आम्हाला खूप आहे. 🍓असंच तुमचं प्रेम आमच्यावर सदैव राहू दे. 🍁 तुमची रेसिपी शिकवण्याची पद्धत सुद्धा अप्रतिम आहे. 🍒 प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगता.🍅 याकरिता तुम्हास मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏
तुम्ही रत्नागिरीच्या आहात ना ताई? मग कोकणातल्या पारंपारिक पाककृती दाखवा ना! पिंडी छोले खूप कॉमन आहेत.. आपल्या ओरिजनल रेसिपीज दाखवल्या तर जास्त मजा येईल... त्यात काही विस्मृतीत गेलेल्या पाककृती पण दाखवता येतील
Kaaku mast recipe. You tube var Sambhavna seth entertainment madhe tine pindi chhole daakhavlele tichyaa Vlog madhe , tine pan tea powder taakleli te aathavla. Tichya Vlogs madhe pan 3 Dogs astaat nehmi. Pets baghaaylaa majaa yete