Тёмный
No video :(

जंगलातील भटकंती व खेकड्यांची भाजी - भाग २ | Jungle Safari & Crabs - Part 2 

Sunil D'Mello
Подписаться 132 тыс.
Просмотров 45 тыс.
50% 1

जंगलातील भटकंती व खेकड्यांची भाजी - भाग २ | Jungle Safari & Crabs - Part 2
आजपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून वसई पश्चिमेची संस्कृती व परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पहिल्या भागात आपण वसई पूर्वेला राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत जंगलात भटकंती करत खेकडे पकडण्याचा आनंद लुटला. आजच्या दुसऱ्या भागात आपण आदिवासी पद्धतीची 'खेकड्याची भाजी' बनवून चाखणार आहोत.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार: चिंतामण काका, कुटुंबीय व साखरपाडा ग्रामस्थ,
सचिन मर्ती
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
...
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/c...
भटकंतीचे इतर व्हिडिओ
• Travel भटकंती
सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज
• Most watched videos सर...
Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowance made for "fair use" for purposes such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational or fair use.
#junglesafari #jungle #adivasilife #adivasiculture #adivasi #crabs #safari #travel #travelvlog #vlogs #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 218   
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
जंगलातील भटकंती व खेकड्यांची भाजी - भाग २ | Jungle Safari & Crabs - Part 2 आजपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून वसई पश्चिमेची संस्कृती व परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पहिल्या भागात आपण वसई पूर्वेला राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत जंगलात भटकंती करत खेकडे पकडण्याचा आनंद लुटला. आजच्या दुसऱ्या भागात आपण आदिवासी पद्धतीची 'खेकड्याची भाजी' बनवून चाखणार आहोत. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: चिंतामण काका, कुटुंबीय व साखरपाडा ग्रामस्थ, सचिन मर्ती अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p भटकंतीचे इतर व्हिडिओ ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmN53XziOfMORth9CIbiRW3W सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmMPJCrdqT9v886whG9kFNYB Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowance made for "fair use" for purposes such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational or fair use. #junglesafari #jungle #adivasilife #adivasiculture #adivasi #crabs #safari #travel #travelvlog #vlogs #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai
@manoharbhovad
@manoharbhovad 8 месяцев назад
खूपच छान व्हिडीओ 👍 सुनील भाऊ तुम्ही ही अगदी त्यांच्यात सहज मिसळून गेलात..! सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसत होता...! चुलीवरचे जेवण, खेकड्यांचा रस्सा/कालवण व सोबत गरम गरम तांदळाची भाकरी ती पण जमिनीवर बसून खाण्याची मजा काय औरच असते....! आम्हीही आमच्या कोकणात गेल्यावर नदीतील मासे व तांदळाची भाकरी आवर्जून खातो...आणि हो तुम्ही जे मराठी बोलता ना.. त्याला खरंच तोड नाही.. अप्रतिम.. 👌 खूप साऱ्या शुभेच्छा..💐 धन्यवाद.. मुंबई...
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@simaparab6752
@simaparab6752 8 месяцев назад
आदिवासी महणजे देवाचि लेकरं संपुर्ण जंगलावर अवलंबून असतो
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, सीमा जी. धन्यवाद
@sawantsatish2615
@sawantsatish2615 4 месяца назад
नमस्कार तुम्ही आमच्या जुन्या आठवणी ताज्या केल्यात आम्हीसुद्धा आमच्या लहानपणी आमच्याकडे कामासाठी असणार्‍या आदिवासी बांधवांन सोबत आवड म्हणुन जायचो आज तुमच्या मुळे जसेच्या तसे बघायला मिळाले. तुम्ही जे काही काम करत आहात ते फार प्रामाणिक पणे करत आहात जे वीडियो तुम्ही बनवत आहात हा फार मोठा अमुल्य ठेवा आहे धन्यवाद तुम्हा दोघा उभयतांचे.......असेच तुमचे काम यापुढे आम्हाला भरभरून बघायला मिळावेत म्हणून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 4 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सतीश जी
@umeshpatil1434
@umeshpatil1434 3 месяца назад
खूप छान सुनील जी... आदिवासी बांधवांसोबत तुम्ही राहून विडिओ बनवलात आणी आमच्या पर्यंत पोचवलात त्याबद्दल धन्यवाद सुनील जी... माझे आजोबा सांगायचे की ते जंगलात शिकारीसाठी गेले की आठवडाभर येत नसत. आणी फक्त मीठ मसाला घेऊन जात असत. मी म्हणायचो तुम्ही कसे रहात तिथे तेव्हा ते म्हणत की जंगलात सर्व काही उपलब्ध असे. आज आपले आदिवासी बांधव किती छान जीवन जगत आहेत. आपण त्यांच्या घरात झेंडा पहिला. काय त्यांचे देशप्रेम आणी मला खंत वाटते की सरकार त्यांच्या साठी काही करत नाही. सुनील जी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद की तुम्ही आम्हाला आदिवासी जीवन शैली दाखवलीत 🙏 ही माणसे खरोखर खूप साधी भोळी आणी निरागस आहेत.
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उमेश जी
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 месяцев назад
खुपच सुंदर 😊 इतकं आदरातिथ्य केले बघून आम्ही सुद्धा भारावलो.. अश्यावेळी घरात लहान मुले असतील तर त्यांच्या हातावर खावू किंवा खाऊला पैसे जरूर द्यावेत.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, सुपर्णा जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 8 месяцев назад
एकदम झक्कास सुनिल 👍 राना वनात, काट्या कुट्यात, जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातीचं राहणीमान, जीवनशैली,खाद्य आणि कला संस्कृती पहायला यापुढील भागात नक्की आवडेल. सिंधुदुर्गातल्या प्रसाद गावडे म्हणजेच कोकणी रानमाणसाप्रमाणे ठाणे जिल्ह्यातल्या सुनिल डिमेलोचे ह्या महाराष्ट्रातल्या मातीशी निगडित माहितीपूर्ण व्हिडीओज नक्की येऊ दयात. सुनील अनिशा ♥️ 👍
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी. आम्ही नक्की प्रयत्न करू.
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 8 месяцев назад
Khup chan khadya sanskriti aani apratim mahiti dhanyawad sir 🙏👍
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 8 месяцев назад
दोन दिवस बाहेर गावी गेले होते .त्यामुळे उशिरा कमेंट करत आहे आज आत्ता वलोग पहिला खूप छान खेकड्यांची रेसिपी होती.अगदी साधी सोपी तिथे राहणाऱ्या माणसाप्रमाणे मला चिंतामणी काकांचे घर आवडले.सुनीलजी ,तुम्ही नक्की आणखी वलोग करा.मला तो परिसर त्या लोकांचे राहणीमान पाहायला आवडेल.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू, मीनाक्षी जी. खूप खूप धन्यवाद
@vishwasvairagar8903
@vishwasvairagar8903 8 месяцев назад
सुनील तुमचा vlog खूप चांगला आणी सुंदर असतो . तसेच सुनील तुमची जी मराठी भाषा बोलता ती ऐकायला एकदम छान वाटते . आणी ह्या vlog मध्ये तुमचे जे शब्द गोड तेल हा शब्द विसरलो आहे . शानदार आणी जाणदार vlog सुनील . आनंद आहे अभिनंदन सुद्धा 🙏
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विश्वास जी
@ashabhogan1912
@ashabhogan1912 8 месяцев назад
खुप छान.अशीच वरचेवर आदिवासी पाड्यांवर भेट देउन त्यांची संस्र्कुती ,परंपरा,वनस्पतींचे आयूर्वेदीय ज्ञानयांचेही दर्शन व्हावे.त्यांच्याकडे परंपरागत ज्ञान भंडार आहे ते सर्वांना अवगत करावे ही विनंती.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
हो, हाच प्रयत्न असणार आहे. खूप खूप धन्यवाद, आशा जी
@ashabhogan1912
@ashabhogan1912 8 месяцев назад
@@sunildmello धन्यवाद
@hobbiesmybesties
@hobbiesmybesties 8 месяцев назад
नैसर्गिक वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात विडीओ खूपच छान झाला आहे.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद
@saurabhjadhav1000
@saurabhjadhav1000 8 месяцев назад
इतकी गोड आणि प्रेमळ लोकं आहेत ही, खूप आनंद झाला तुमचा व्हिडिओ पाहून.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, सौरभ जी. धन्यवाद
@AishwaryaGhogare
@AishwaryaGhogare 8 месяцев назад
मस्तच मातीच्या जमिनीवर बसून खाण्याची चवच भारी ❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, ऐश्वर्या जी. खूप खूप धन्यवाद
@bhupendrajadhav9010
@bhupendrajadhav9010 8 месяцев назад
जय जोहार जय आदिवासी.विरार
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, भूपेंद्र जी
@madhurisawe6943
@madhurisawe6943 8 месяцев назад
Sunil tumhi mast mast jewalaat. Aamhi miss kela chuliwarcha jewan/jaminiwar basun jewan/mast mokale ghar. Kharach aata ase waatate simple life is the best. Thank U for d vlog. Asech videos yeu det😊
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@prakashwaghmare3913
@prakashwaghmare3913 8 месяцев назад
जय आदिवासी 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, प्रकाश जी
@radhikachalke604
@radhikachalke604 8 месяцев назад
खूपच मस्त व्हिडिओ अशीच नवीन माहिती द्यावी आदिवासी जीवनशैली बघायला मिळाली शुभेच्छा ❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू, राधिका जी. खूप खूप धन्यवाद
@shaileshkadam9731
@shaileshkadam9731 8 месяцев назад
खप छान, आदिवासी बांधवांच्या जीवनाची खुप सुंदर माहिती ❤️
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, शैलेश जी
@sangeetadayal3808
@sangeetadayal3808 8 месяцев назад
Mast!!!
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, संगीता जी
@shefalirusibillimoria1390
@shefalirusibillimoria1390 8 месяцев назад
Very good information of our old tribal community so near to mumbai but most people un aware really would love to know more about them sunilji ! Great 👍
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
We will try to upload more videos, Shefali Ji. Thank you
@mpnaik6542
@mpnaik6542 7 месяцев назад
Good work congratulation.
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
Thank you, Naik Ji
@deepalidavane4050
@deepalidavane4050 8 месяцев назад
Khup mast video..Ajun video baghayala nakki aawadtil 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू, दिपाली जी. खूप खूप धन्यवाद
@raginishet8810
@raginishet8810 8 месяцев назад
खुप छान माणसं आहेत, सुंदर विडिओ
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, रागिणी जी. खूप खूप धन्यवाद
@apekshadalvi2904
@apekshadalvi2904 8 месяцев назад
Khup divasanpasun ya vedio chi vat pahili..vedio baghun vat baghitalycha sarthak zala.. very nice vedio
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अपेक्षा जी
@vineshkadam4718
@vineshkadam4718 8 месяцев назад
Khup chhan resipi dakhavilya aple ani adivasi bandhavanche abhinandan
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, विनेश जी
@arjunghode3700
@arjunghode3700 8 месяцев назад
Thank you so much sunil 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Adiwasi baddal asech video banva ani tyanchi mahiti dya 🙏🏻
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू, अर्जुन जी. खूप खूप धन्यवाद
@pawaskarkumud8852
@pawaskarkumud8852 8 месяцев назад
नेहमीप्रमाणे अप्रतिम video 👏👏👏👌👌👌
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, कुमुद जी
@aruna4143
@aruna4143 8 месяцев назад
Lay bhari bhaji 👌👍 Sundar
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 8 месяцев назад
Apratim Bhari Blog 👌👌 Chan Swympak Kella Tai n Mast Bhari 😋😋😋😋😀😀
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 8 месяцев назад
Chhan
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, स्वाती जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 8 месяцев назад
आदिवासी भागातील पारंपरिक पद्धतीने बनवलेले स्वयंपाक. फारचं छान... तुम्ही जेवण करून तृप्त झाले.. आम्ही vlog episode पाहुन तृप्त झाले 😅😅😊😊
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 8 месяцев назад
Beautiful voice 😊 Greetings from England. Have a great day everyone 🌻
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thank you, Doctor Ji
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 4 дня назад
Dear Sunil your videos are always interesting.
@sunildmello
@sunildmello 2 дня назад
Thanks a lot, Rajesh Ji
@Sgurujiigaming2001
@Sgurujiigaming2001 8 месяцев назад
❤ 👌
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, साईराज जी
@smitapatil1169
@smitapatil1169 8 месяцев назад
khup mast vdo. chan dakhavalt amhala. manas pn khup chan ahet premal
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, माणसं खूपच प्रेमळ आहेत. खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@rekhapatil9742
@rekhapatil9742 8 месяцев назад
खुप छान व्हिडिओ.जेवणाचा बेत उत्तम.❤️❤️
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@edwarddsouza1319
@edwarddsouza1319 8 месяцев назад
सुनील पुन्हा एकदा अतिशय सुंदर व्हिडीओ आणि माहिती. आपल्याकडे माशांचे कालवण / आमटी करताना आपण त्यात चिंच वापरतो. कोकणात कोकम वापरला जातो तसाच आदिवासी भागात हे आंबाडे वापरत असावेत. गरमागरम कालवण आणि जोडीला तांदळाची भाकरी.. तोंड को पाणी सुट्या😂😂😂😂
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
हा एकदम बरबर हांगीला एडू, खूब आबारी
@ajaypatil-qp8bu
@ajaypatil-qp8bu 8 месяцев назад
Aggi maggi Bhaggi thanks so maggi 😂 ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thank you, Ajay Ji
@ravindrathakare510
@ravindrathakare510 8 месяцев назад
Sunilji pavsala suru jala ki tumhi tyanchasibat jangali bhajacha video banva❤❤❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू, रवींद्र जी. खूप खूप धन्यवाद
@SutaliBomber
@SutaliBomber 8 месяцев назад
Tasty 🤤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Yes, it was indeed. Thank you
@samidhahundlekar
@samidhahundlekar 8 месяцев назад
Khup Chan ahet donhi video.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, समिधा जी
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 8 месяцев назад
Khup khup chhan video.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
@ravindrathakare510
@ravindrathakare510 8 месяцев назад
Sunilji apalya video cha madyamatun koop sundar mahiti dilit anishatai koop mehanat getat🎉🎉🎉
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@vinitashelar8981
@vinitashelar8981 8 месяцев назад
Tuze sagle video super astat
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, विनिता जी
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 8 месяцев назад
सुनीलजी छान, आजचा एपिसोड खूप आवडला, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..💐💐
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@Mr_Secrate__
@Mr_Secrate__ 8 месяцев назад
मस्तच भाऊ.…..❤❤❤👍👌
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद
@swapnilnarvankar8804
@swapnilnarvankar8804 8 месяцев назад
❤❤❤❤❤khup chan Sunil sir
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, स्वप्नील जी
@urmilamangaonkar8015
@urmilamangaonkar8015 8 месяцев назад
जेवण उत्तम आहे या लोकांसाठी खास शहरी लोकं येऊन हे जेवण खाण्याच आस्वाद घेऊ शकतील असा काही हॉटेल किंवा homestay प्रमाणे काही करता आले तर उत्तम पैसे आणि रोजगार देखील भेटेल अगदी कोकणी लोकांसारखे.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, उर्मिला जी. खूप खूप धन्यवाद
@latagawane1356
@latagawane1356 8 месяцев назад
🙏खूप सुंदर आहे रेसिपी 👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, लता जी. धन्यवाद
@advatul1740
@advatul1740 8 месяцев назад
Nice video about this Aadhivasi bandhav and his cooking process and test of this food enjoy ..👍🙏💐👌
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot, Atul Ji
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 8 месяцев назад
Bhau khup khup Chan
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
@arunbm123
@arunbm123 2 месяца назад
Mr Sunil...Pankaj is Chief Guest !!!
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, अरुण जी
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 8 месяцев назад
Lovely Delicious and Nitrous Too!
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Yes, absolutely. Thank you, Sanjay Ji
@vasantsapkal411
@vasantsapkal411 8 месяцев назад
Thanks for different kinds of cultural videos well done sir
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot, Vasant Ji
@pradnyameher4992
@pradnyameher4992 8 месяцев назад
Beautiful video
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thank you, Pradnya Ji
@milindmali0829
@milindmali0829 8 месяцев назад
Dada khup chhan video,ajun banva video 👍🙏
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू, मिलिंद जी. खूप खूप धन्यवाद
@user-di8wd2bs5p
@user-di8wd2bs5p 8 месяцев назад
I like ur simplicity and way of talking. U r too good in art of video making. ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot for your kind words
@jacinthapinto7839
@jacinthapinto7839 8 месяцев назад
Very nice......waaw❤❤❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thank you, Jacintha Ji
@Aagri838
@Aagri838 7 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
धन्यवाद
@kshitijkedari4751
@kshitijkedari4751 8 месяцев назад
Khup khup sundar dada❤❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, क्षितिज जी
@malinisawant2181
@malinisawant2181 8 месяцев назад
❤❤❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, मालिनी जी
@rohininaik9445
@rohininaik9445 8 месяцев назад
Nakkich aavadel
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी
@merlynmiranda6584
@merlynmiranda6584 8 месяцев назад
Looking forward the next episode in jungle. Crab recipe is delicious. God bless you all
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot, Merlyn Ji
@aratikharpude8736
@aratikharpude8736 8 месяцев назад
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, आरती जी
@bobettelewis5343
@bobettelewis5343 8 месяцев назад
Looking forward for next year's episode in the jungle
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Yes, definitely. Thank you, Bobette Ji
@vasantsapkal411
@vasantsapkal411 8 месяцев назад
Your videos are attracted towards good relationship
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot, Vasant Ji
@vinuvjadhav
@vinuvjadhav 8 месяцев назад
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, विनू जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 8 месяцев назад
Nice crabs recipe 😊
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot, Blossy Ji
@SupriyaGhude
@SupriyaGhude 8 месяцев назад
भारी व्हिडिओ 😃 "हे फेकून द्यायचं??!! 🦀" - किती वाईट वाटलं तुम्हाला 😄
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
हो ना, बराच मोठा भाग वापरला जात नाही. आपण अगदी बरोबर हेरलं, धन्यवाद, सुप्रिया जी
@SupriyaGhude
@SupriyaGhude 8 месяцев назад
@@sunildmello 😁👍
@neelamsawant26
@neelamsawant26 8 месяцев назад
खूप छान
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, नीलम जी
@russelllopes9876
@russelllopes9876 8 месяцев назад
Aplya vasai virar che... thakara adivasi ... Hyanche savistar riti cultural video pls 🙏
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की प्रयत्न करू, रसल जी. खूप खूप धन्यवाद
@latagawane1356
@latagawane1356 8 месяцев назад
सुनील जी आमच्या इकडे अलिबागला खेकड्यांच कालवण बोलतात.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, लता जी
@atulk7013
@atulk7013 8 месяцев назад
Etke divas khekdya chya bhajji chi vat pahaila lavlis dada, pan kharach aaj jaun bhaji baghun majhe pot bharle. Kharach ek divas nakki hya bhajji che swad ghyayche ahe. Thank you😊
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, अतुल जी
@victoralphonso5887
@victoralphonso5887 8 месяцев назад
Mast video
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, व्हिक्टर जी
@martinapereira1124
@martinapereira1124 8 месяцев назад
Roti mast😊😊
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, मार्टिना जी
@PrakashJadhav-zl7hp
@PrakashJadhav-zl7hp 8 месяцев назад
साहेब तुमचे हे आदिवासी समाजातील विडिओ आणि तिथले वातावरण बघून अस वाटत जाऊन एक दिवस तेनच्या रहावे. अशी काही सोय आहे का.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, प्रकाश जी. धन्यवाद
@madhurisawe6943
@madhurisawe6943 8 месяцев назад
Khara aahe. Agdi manatil bolale😊
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
सध्या अशी कोणती सोय आहे का ह्याबाबत मला कल्पना नाही मात्र माहिती मिळाल्यास मी जरूर कळवेन. धन्यवाद, प्रकाश जी व माधुरी जी
@martinapereira1124
@martinapereira1124 8 месяцев назад
Sunil sir nice curry 😊😊
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thank you, Martina Ji
@aknikam9085
@aknikam9085 8 месяцев назад
Sunil sir delicious recipe
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot, Nikam Ji
@AJK101962
@AJK101962 8 месяцев назад
Excellent ❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot
@simongumes1896
@simongumes1896 8 месяцев назад
Nice 💯💯💯💯💯 nice
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thank you, Simon Ji
@vinitashelar8981
@vinitashelar8981 8 месяцев назад
Mast
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, विनिता जी
@vivekhire5495
@vivekhire5495 8 месяцев назад
Nice video, pls make video on their food culture, thanks
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
We will try. Thank you, Vivek Ji
@sanjivwalawalkar2705
@sanjivwalawalkar2705 8 месяцев назад
This area of Vasai is called जंगलपाट्टी in Traditional Language.. Please show their culture more and more..
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Yes, we will definitely try it. Thank you, Sanjiv Ji
@omkarnaik-oc5ie
@omkarnaik-oc5ie 8 месяцев назад
👌👌
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, ओमकार जी
@pragatipowale9880
@pragatipowale9880 8 месяцев назад
Aamchya kade muthe mantat
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रगती जी
@swapnaleepaithankar8360
@swapnaleepaithankar8360 8 месяцев назад
Aamchya pan tondala pani sutale😋
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, स्वप्नाली जी
@royalart3002
@royalart3002 8 месяцев назад
👌
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूब आबारी रॉयल
@maniksalaskar794
@maniksalaskar794 8 месяцев назад
सुनिल मी तर माझ्या मित्रांना सुन्या बोलतो .......ज्यांची नावे सुनिल आहेत तुला पण पण पडद्या आड सुन्या द ग्रेट .......जी
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माणिक जी. माझे काही मित्रदेखील मला सुन्या, सोन्या नावाने हाक मारतात.
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 8 месяцев назад
निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्ग जपून, स्वतः व कुटुंबातील सदस्यांना कसं जगायचं हे या व्हिडिओ व्दारे समजून घेता आले. धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@pradeepvaze4954
@pradeepvaze4954 8 месяцев назад
कधीतरी तुम्हाला भेटायची इच्छा आहे , तुम्ही सगळ्या समाजातील रीतिरिवाज तुमच्या व्हिडिओ मधून दाखवत असतात
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
नक्की भेटूया, प्रदीप जी. खूप खूप धन्यवाद
@sujatapatil7881
@sujatapatil7881 8 месяцев назад
Plz do another episode with them
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Yes, we will definitely try. Thank you, Sujata Ji
@vanitamankame9346
@vanitamankame9346 8 месяцев назад
खूप,मत,रेपी,माहिती,दिले,आहे😇
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
@amoghvaidya8052
@amoghvaidya8052 8 месяцев назад
Amhala tumchya vasai chya local dishes kuthe khaila meltil in vasai? Pork vandalo etc
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
सध्यातरी माझ्या पाहण्यात असे हॉटेल नाही. धन्यवाद, अमोघ जी
@vibhutirane7687
@vibhutirane7687 8 месяцев назад
He Khari mayechi manas
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, विभूती जी. खूप खूप धन्यवाद
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 8 месяцев назад
आमच्या कडे ह्याला बेरकाळी बोलतो. हें खात नाय आमच्या कडे.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 7 месяцев назад
Sunil bhau yekte yekte khayla kahi wat te ka. ? 😄😄😄
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
हाहा...खूप मजा आली. धन्यवाद, अरुण जी
@vidyapai494
@vidyapai494 8 месяцев назад
🙏Sunilji like all your videos we are eager to visit Virar .so we r making plans to visit Virar specially vegetables and flower farms . your videos are very educational and excellent information is provided by you please need your guidance on how to reach to these places ,home stay and visit these places as we r from Vashi Navi Mumbai as we r planning to come please give us guidance 🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
Thanks a lot for your interest, Vidya Ji. I am not aware of home stays at present but you can stay at a resort and then explore the area at your leisure. You can contact me if you do not find any lead.
@vidyapai494
@vidyapai494 8 месяцев назад
Thank you Sunilji sorry it is Vasai specially those wonderful farms of vegetables and flowers you always show we want our children to know these sir we will need your guidance how can we contact you 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
@@vidyapai494 Ji, please call me on 97xxxxxx97. Thank you.
@nitinmore623
@nitinmore623 8 месяцев назад
👏👏👏👏👏👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, नितीन जी
@dipeshkumarbhelave9964
@dipeshkumarbhelave9964 7 месяцев назад
सुनील भाऊ तुमचे आडनाव D'mello हे portugese लोकांशी संबंधित आहे काय, व तुम्ही घरी कोणती भाषा बोलता
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
हो, आपण बरोबर ओळखलंत. खालील लिंकवर गेल्यास आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. धन्यवाद, दिपेश कुमार जी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-slXfYkcIEDU.htmlfeature=shared
Далее
СЛАДКОЕЖКИ ПОЙМУТ😁@andrey.grechka
00:11
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Просмотров 4,5 млн