श्री स्वामी समर्थ, वर्षा तुझ्या सासुबाईंनी किती प्रेमाने मिरचीचा ठेचा बनवला, अगदी हाताने कालवुन, मायेनी बनवला, त्यांच्या हातांची तिखटाने किती आग आग झाली असेल,शेवटी आई ती आईच, तुझी आईही सगळे पदार्थ छानच बनवते!
खुप छान ताई ,दादा आणि आई मी नक्की करून पाहणार आहे. कारण माझ्या मिस्टरांना खुप आवडतो ठेचा पण तो असा जास्त काळ टीकनारा नाही. माझे मिस्टर इंडियन आर्मी मध्ये आहेत त्यांना जाताना बनऊन देता येईल. Thank you so much.
आईची माया ,लाळ म्हणजे आई ने बनवीलेला मिरचीचा ठेचा आम्हा ग्रामीण भागातील मंडळी ना खूप आवडीचा भाग आहे व कष्ट पण लागतात यासर्व गोष्टी म्हणजे हातानी मिरची कांडने मला तर मिरची चे तिखट हाताला खुप लागते .आई ही आई च असते👍👌
तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान, आनंद वाटणारे, प्रेरणा देणारे असतात.. मला खूप आवडतात... ठेचा तर खुपचं छान झाला आहे... तुमची सासर आणि माहेर ची माणसे हि खूप छान, प्रेमळ आहेत....
Mi mirchi bhajun ghete lasoon shengdane bhajun mit mixture la barik karaych chutney cha sangital aani thecha mirchi bhajaychi tel mit takun tava madhe pela Kiva tambya ni barik karaycha aani kami tikat mirchya ghete tikat lagat nhi thaska yet nhi
वर्षा नशिबवान आहेस सासर माहेर खुप छान आहेत ♥️♥️ पैसा महत्वाचा नाही हे प्रेम कुठल्याही बाजारात विकत मिलणार नाही थे तुला मिला लें आणि काय हव?अशीच सव्रजन सुखी रहऻ
Tai khayla ghetanna kass bnvaych.. Freeze madhe thevaych ka.. Oil kass vapraych.. Thand ki garamm.. Te pn sanga tai plz.. Mala khupach aavadyo thecha.. Baghunach tondala paani sutle.. 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋
आजचा हिरव्या मिरचीच्या ठेचा चा व्हिडिओ मला खूप आवडला असा ठेचा मी कधीही पाहिला नव्हता नक्की ट्राय करून बघेन वर्षा हेडिंग मधे मिस्टेक झाली ती व्यवस्थित कर
बाप रे , ताई तुझ्या आईसासुच्या हाताची किती आग होत असेल , जरा तेल चोळ त्यांच्या हाताला, तुझी आणि सासुबाई, भाऊंची बॉंडिंग अशीच कायम राहू दे. God bless all of you.
Nice vlog 😃 tai ,tai tu che ghari mast cook aahe n all family members 😊😊😊 😊 mast dish aahe n tai lots of love to Shri 😃😃😃😃 God bless you all family members
वर्षा ....या आई तुझ्या सासूबाई वाटतच नाहीत तुम्ही दोघी मायलेकी वाटता...जितक्या दोघी सुंदर दिसता तितक्याच तेजाळू आहात...गोड हास्य असते नेहमी...अशाच आनंदी रहा नेहमी..! सर कसे एखाद्या माहेरवाशीण सारखे हे दे मला आई जाताना ते दे जाताना असा हट्ट करत आहेत..!