Тёмный

जगनची परीक्षा || परीक्षेची तारांबळ || Episode 1013 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 301 тыс.
Просмотров 111 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#गहू_काढणी
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 322   
@rahuldevate9521
@rahuldevate9521 7 месяцев назад
😢मारतीची आई संकेत ले चांगली नाही पायत . नसनस करते ❤ आज गुंफा आजीची ड्रायव्हिंग कामात आली रे 🎉🎉
@GODL_SANDY
@GODL_SANDY 7 месяцев назад
Abe zabrya tu fakt hight n vadla dimakan vad kr jrashi😂
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 7 месяцев назад
जगन आणि संकेत या दोघांची दोस्ती लयच भारी आहे बाकी मुर्ती लहान पण कीर्ती महान आहे दोघांची पण , छान झाला आहे व्हिडिओ
@rameshwardeshmukh9161
@rameshwardeshmukh9161 7 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक....... शुभेच्छा जय जिजाऊ, जय शिवराय ........🚩
@anildhere4021
@anildhere4021 7 месяцев назад
गुंफा मावशी ने खुप चांगले काम केले.अशीच मदत आपण देखील करावी विद्यार्थ्यांना हाच उद्देश ठेवून सरांनी व्हिडिओ बनवला खुप खुप धन्यवाद 🎉
@abadardigambar5340
@abadardigambar5340 7 месяцев назад
जगन खुप हुशार मुलगा आहे 😊😊 Best of luck जगन 😊
@VipulRaut-tg3rx
@VipulRaut-tg3rx 7 месяцев назад
परीक्षेच्या सर्व चिल्लर पार्टी ला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@shrikrushnakakade9791
@shrikrushnakakade9791 7 месяцев назад
राऊत सर आपले टिचर टकाटक चे बरेच भाग मि पाहिले. करमनुकी बरोबर सामाजिक जागरूकता शेतकऱ्यांचा संघर्ष त्याचे जिवन चक्र राष्ट्रसंत थोर महापुरुष यांचे विचार ग्रामिन भागातील लोकांचे विचार त्याच्या कार्य पध्दति त्याचे दैनंदिन जिवनमान महापुरुषाचि जयंती पुण्यतिथी यात्रा हे सर्व इतक्या सहजतेने आणि आदराने आपन करता सर आपन आपल्या कार्याला शतशः प्रणाम सर
@Shaijadsheikh-y2z
@Shaijadsheikh-y2z 7 месяцев назад
मावली ला स्पेशल बत्ती दया सर गुम्फाबाई एक नंबर ❤❤
@gajanannemade646
@gajanannemade646 7 месяцев назад
गुंफा आजी गाडी शिकली म्हणून ..हा फायदा झाला गुरुजी.
@bharatkhandre834
@bharatkhandre834 7 месяцев назад
गुंफा बुढीची कमाल... उपर से कड्क अंदर से नरम 😊
@8x-krushna92
@8x-krushna92 7 месяцев назад
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩
@amolnaik9926
@amolnaik9926 7 месяцев назад
गुंफाबुडी हेकड आहे पण आजच्या कामा बद्दल सलाम,,,,,, आणि एपिसोड मधुन संदेश फार मोठा दिला आज,,,,, कारण अशी परिस्थिती खरोखर येते कधी कधी,,,
@govindkhandre6744
@govindkhandre6744 7 месяцев назад
खूप छान Episode आहे सर....😊
@suniljadhav2406
@suniljadhav2406 7 месяцев назад
Best of luck जगन चा पहिला नंबर आला पाहिजे 😊😊😊
@ganeshkhedkar2793
@ganeshkhedkar2793 7 месяцев назад
Best of luck जगन आणि संकेत
@akshaykothe6601
@akshaykothe6601 7 месяцев назад
जय श्री राम जय श्री राधे कृष्णा
@swapnileratkar9580
@swapnileratkar9580 7 месяцев назад
माऊली ले बत्ती देणे आवश्यक आहे सर❤❤❤
@nishanttikhile7469
@nishanttikhile7469 7 месяцев назад
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
@devidasbodkhe3843
@devidasbodkhe3843 7 месяцев назад
शांताराम भाऊ लय भारि आहेत
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 7 месяцев назад
संकेत काही पण बोलते लग्न नाही होऊन रायल म्हणून चिळ चिळ करते म्हणते मारोत राव😂😂😂😂
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 7 месяцев назад
या एपिसोड मधून चांगला धडा शिकायला मिळाला आणि हो तेपण एक मस्त जमलं बावा वेळेवर गुंफा बुडी ची ड्रायव्हिंग कामात आली...गुंफा आजी 1 नं...👌👌
@nitingangole1148
@nitingangole1148 7 месяцев назад
जगन संकेत आणि भोल्या यांना कॉलरशिप परिक्षेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 गुरूजी सर्व विद्यार्थी चांगल्या गुनाने पास झाले पाहिजे 🙏
@NandaArun-op3cx
@NandaArun-op3cx 7 месяцев назад
गुंफा मावशीचे खुप खुपचं धन्यावाद
@dinanandtajane358
@dinanandtajane358 7 месяцев назад
भूषण सुद्धा खूप समजदार झाला त्याले पास करून टाका सर ❤❤❤
@vinodkhandare5660
@vinodkhandare5660 7 месяцев назад
संक्या, जगण्या दोगायले बी बेस्ट ऑफ लक , 100 रु स्कॉलरशिप चालू झाली पाहिजे, खरच्यायले कामी येते आपल्याले
@gautamghodeswar8785
@gautamghodeswar8785 7 месяцев назад
गुरुजी गुंफा आजी शाळेत काम केले आनंद झाला
@VishnuKadam-b3c
@VishnuKadam-b3c 7 месяцев назад
जय शिवराय ❣️❣️
@mangeshjaitale8573
@mangeshjaitale8573 7 месяцев назад
गुंफा गुंफा बुडी मनाने खूप चांगली आहे मुलांना परीक्षेला वेळेवर पोहोचलो गुरुजी तुमच्या एपिसोड चा जो उद्देश होता तो योग्य प्रकारे गुंफा बुडी ने त्याला आपल्या वागणुकीतून उत्तर दिले त्याबद्दल गुंफा बुडीचे धन्यवाद
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 7 месяцев назад
जगन व संकेत ला scholarship साठी best of luck ❤❤🎉🎉
@sudirpawar5562
@sudirpawar5562 7 месяцев назад
गुपामावशि1नबर❤
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 7 месяцев назад
चारशे रुपये बरोबर हाय गुरुजी 😂😂
@Vasudevlunge-wd7qq
@Vasudevlunge-wd7qq 7 месяцев назад
सर आजच्या भागात गुंफा मावशीचे लय उपकार शेवटी माऊली न धोका देलाच कुठ ईचुकाटा कराव हेही समजत नाही संकेत जगन ला खुप खुप शुभेच्छा भरभरून उन्नती व्हावी हेच सदिच्छा 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
@choraakashchavhan2732
@choraakashchavhan2732 7 месяцев назад
Aaj parikshet pass zale tr sarv shrey gumfa aajila dila pahije Ek no. Gumfa aaji Best of luck all students
@shivharikakad8124
@shivharikakad8124 7 месяцев назад
सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीला पेपर साठी best of luck 🤞🤞❤ चागला पेपर सोडवा आणि चागल्या गुणांनी पास व्हा ❤❤❤❤❤ राऊत गुरुजी तुम्ही विदयथ्याना वेळी वेळी मार्गदर्शन करत जा 🎉🎉
@JagdishChoudhari-g4r
@JagdishChoudhari-g4r 7 месяцев назад
जय श्री राम गुरुजी 🚩🚩🚩🚩
@chaitanyatayde9927
@chaitanyatayde9927 7 месяцев назад
संकेत मर्ती ले याना जाना बोलते सर हे पद्दत आता पण पाहिजे होती 😢❤
@swapnileratkar9580
@swapnileratkar9580 7 месяцев назад
जगन ची आई फार मेहनती आहे❤❤❤❤
@santoshgulve9409
@santoshgulve9409 7 месяцев назад
गुंफाबाई नएखउप चांगले काम केले त्यांच्या बदल खुप अभिमान वाटतो
@gopalgore5590
@gopalgore5590 7 месяцев назад
Khup mast video sir
@seemababar1157
@seemababar1157 7 месяцев назад
गुफा मावशी 😂विडिओ छान होता 😂😂😂❤
@pralhadwankhade6670
@pralhadwankhade6670 7 месяцев назад
खुप चांगला उद्देश होता आजचा . जगण आणि संकेत खूप छान मूल आहेत हुशार आहे खुप शुभेच्छा दोघांना पण😊
@sagaragham3096
@sagaragham3096 7 месяцев назад
Jagan bhau 1 no
@ManthanGadhave-pm3ex
@ManthanGadhave-pm3ex 7 месяцев назад
😢😢 Exam tension always 🥺🥺
@LakhanBansod
@LakhanBansod 7 месяцев назад
समता क्रीडा मंडळ रुग्णवाहिका खामगाव राऊत सरांना अभिनंदन व्हिडिओ बनवल्याबद्दल
@gopalpalhade3680
@gopalpalhade3680 7 месяцев назад
Best of luck Jagan & Sanket ❤
@komalgulhane4647
@komalgulhane4647 7 месяцев назад
जगन पहिला नंबर आणते सर जी 👌🏻👌🏻💪🏻
@indianproductionplant782
@indianproductionplant782 7 месяцев назад
Jagan cha parivar lagitch chhan ahe ❤❤
@manojkandalkar6466
@manojkandalkar6466 7 месяцев назад
गुंफ़ा मावशी चे खुप खुप आभार धन्यवाद गुंफ़ा मावशी
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 7 месяцев назад
जगन आणि संकेत मेरिट मध्ये आले पाहिजे
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 7 месяцев назад
उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्हिडिओ बनवा गुरूजी ❤❤
@akashhadole9444
@akashhadole9444 7 месяцев назад
जिंदगी काँटों का सफर है, हौसला इसकी पहचान है, रास्ते पर तो सभी चलते हैं, जो रास्ते बनाए वही इंसान है। ख्वाब भले टूटते रहे मगर “हौसले” फिर भी जिंदा हो, हौसला अपना ऐसा रखो जहाँ मुश्किलें भी शर्मिंदा हो।
@madhurideshpande7561
@madhurideshpande7561 7 месяцев назад
सर छान संदेश दिला 👍💐गुंफा मावशी नी गाडी शिकली चागलं झाले
@TechnologyWing
@TechnologyWing 7 месяцев назад
आज आमच्या अमरावती चे काही युवक यवतमाळ ला क्रिकेट match खेळायला जात असताना शिंगणापूर जवळ भीषण अपघात झाला. 😱😱😱😱 काही नी आपला जीव गमावला तर काही सिरीयस आहे 🥺🥺🥺🥺
@TechnologyWing
@TechnologyWing 7 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-j7SiDrZ2Kc4.htmlsi=0zkHGG_QnYI13lqQ
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 7 месяцев назад
😔😔so sad
@satishbobade9049
@satishbobade9049 7 месяцев назад
😢😢
@wasudeoTAJNE-ku1ke
@wasudeoTAJNE-ku1ke 7 месяцев назад
बेस्ट of लक जगन आणि संकेत🎉❤
@LataAkhare
@LataAkhare 7 месяцев назад
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
@khushaltadas3434
@khushaltadas3434 7 месяцев назад
Jay ho guruji
@vmmimarathi
@vmmimarathi 7 месяцев назад
राऊत गुरुजी न एन्ट्री मारली आज🎉👍
@jeewanshelke7652
@jeewanshelke7652 7 месяцев назад
Aala bawa aaj timevr😂😂
@AmitGawai-ms2gl
@AmitGawai-ms2gl 7 месяцев назад
Ho 😮😮😢😅😊
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 7 месяцев назад
सर संकेत जगन ले पास करा गुरूजी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये ❤❤😂😅
@akashrathod1494
@akashrathod1494 7 месяцев назад
जगणं आणि संकेत scholarship मध्ये बसले च पाहिजे सर जी......
@suchitachandore5770
@suchitachandore5770 7 месяцев назад
बाकी गुंफाबाई दी रामपुरी मिरची... ईसिलिए हो आप हमरी जान... क्योंकी वक्त पे आती हो सब के काम... 😊
@pravindeshmukh1095
@pravindeshmukh1095 7 месяцев назад
लहानपणीची पेपर ची धामधूम, घालमेल, त्याची तयारी हूबेहुब रेखाटली सर,सोबत जेवायच्या डब्याची रेसिपी खरचं महत्वाची होती . आमच्या लहानपणी हे सर्व आमच्या सोबत घडले.
@dnyaneshwarbundhe4548
@dnyaneshwarbundhe4548 7 месяцев назад
जय गुरू राऊत गुरुजी
@milindsawant6084
@milindsawant6084 7 месяцев назад
काल लही वाट पाहीली सर 🙏🌹
@dattatraysuryawanshi3519
@dattatraysuryawanshi3519 7 месяцев назад
गुंफाबाईचे खुप खुप धन्यवाद🎉🎉🎉🎉
@shubhamsontakke1642
@shubhamsontakke1642 7 месяцев назад
जगन आणि संकेतला सर कॉलरशिप ची परीक्षा पास करा ❤
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 7 месяцев назад
जगन व त्याच्या मित्राला स्कॉलरशिप परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा BEST OF LUCK❤❤
@seemababar1157
@seemababar1157 7 месяцев назад
गजन संकेत लय हुशार आहेत 😂❤👌👍
@anantpatil2636
@anantpatil2636 7 месяцев назад
गूफा.आजी.लयच. भारी❤❤
@raviburale7112
@raviburale7112 7 месяцев назад
जगण आणि संकेत ची दोस्ती मस्त👌
@satishbhopale5931
@satishbhopale5931 7 месяцев назад
Sanket 😂😂😂My All time favorite character❤❤❤
@kishorpaunikar6434
@kishorpaunikar6434 7 месяцев назад
Wah Gumpha mavshi, Salute to you😂❤
@gajananlonagre2868
@gajananlonagre2868 7 месяцев назад
😢ईचुकाटा😂फीटलारे😂ब्बा
@bharatmahalle1256
@bharatmahalle1256 7 месяцев назад
डब्यावर आलुची चटनी फेमस आहे
@RajGundwale
@RajGundwale 7 месяцев назад
सर उद्या शिव जयंती आहे तुम्ही जर व्हिडिओ बनवला तर आम्हाला आवडेल
@Mr.KiranPmanmode
@Mr.KiranPmanmode 7 месяцев назад
आजचा एपिसोड आवडणारच होता कारण आज #राऊत गुरुजी बऱ्याच दिवसांनी एपिसोड मध्ये दिसले🎉
@SachinMadhankar-uw8gn
@SachinMadhankar-uw8gn 7 месяцев назад
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
@prashantraut9285
@prashantraut9285 7 месяцев назад
संकेत जगन दोघांनाही शुभेच्छा
@UmeshMahajan-ph7xy
@UmeshMahajan-ph7xy 7 месяцев назад
एक नंबर
@wasudevbaghel7858
@wasudevbaghel7858 7 месяцев назад
Realy your thinking realy light my fire. Keep it up and best of luck.
@pankajchanne1140
@pankajchanne1140 4 месяца назад
गुरुजी या व्हिडिओ मधला काही भाग आम्ही आधीच पाहिलेला होता असं वाटते की माझीच काहीतरी थोडा ॲड केला तुम्ही😅😅❤❤
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 7 месяцев назад
संकेत, जगन संकेत पेपर चांगले सोडवा.हाॅल तिकीट घेऊन जा सेट पाहुन पर्याय लिहा,नाहीतर समोरच्याची काॅपी टु काॅपी कराल. सारी सोय गुरुजींनाच करावी लागते.नेन्या आनन्यापासून
@suchitachandore5770
@suchitachandore5770 7 месяцев назад
आमचे पण सर आले होते आमच्या सोबत चावथी ला होती तेव्हा स्कॉलरशिप परीक्षा...
@vinodpatil3668
@vinodpatil3668 7 месяцев назад
राऊत सर थुमी रामपूर ला कधी आले. विनोद पाटील सावरगाव बेर्डे ता जि वाशिम...
@varhadijangadbhutta-pravin8970
@varhadijangadbhutta-pravin8970 7 месяцев назад
संकेत ‌ चा हिशोब सांगा किती झाला तर लयच लय एखादा कट्टा गहू लागले असन
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 7 месяцев назад
टीचर टका टक च्या सर्व प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩🧡🧡
@mhcrime6191
@mhcrime6191 7 месяцев назад
सर, मस्त आहे भाग ❤❤❤
@nandkishorrathod38
@nandkishorrathod38 7 месяцев назад
Guruji Udya Chhatrapati Shivaji Maharajanch Special Video Banav Ja ❤❤ Jai Shivraay Teacher Taka Tak Chya Sarvana Advance Madhe Hardik Shubhechya 🎉❤
@ganeshsambare7608
@ganeshsambare7608 7 месяцев назад
Sar khup mast vicar aahet tumche
@ujwalaDhanvij
@ujwalaDhanvij 7 месяцев назад
Bahut badhiya sanket Maruti bhaiya ki shaadi nhi ho rahi hai❤❤❤😂😂😂😂😂💯👍👍
@haridasborse5973
@haridasborse5973 7 месяцев назад
आज लवकर आला व्हिडिओ 🎉🎉🎉❤❤
@santoshamrute8878
@santoshamrute8878 7 месяцев назад
मावली भाऊला चांगली टीपा री द्या😅
@manishbhagat6080
@manishbhagat6080 7 месяцев назад
बाबा साहेबा मूळे आज आपन हे पेपर देत आहे
@AtulPakade
@AtulPakade 7 месяцев назад
Jagan aani sanket khupch chaan Raut sir
@shivharikakad8124
@shivharikakad8124 7 месяцев назад
माऊली ले पैसे सगते राव 700 रू खर्च खूप जास्त आहे ❤माऊली ले अजून ekanda dankha dya lagte 😂
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 7 месяцев назад
Best of luck Jagan 👌🙏
@panduranggaikwad7185
@panduranggaikwad7185 7 месяцев назад
संकेत आणि जगन ला परीक्षेसाठी बेस्ट ओफ लक
@KartikSurjuse-by4vx
@KartikSurjuse-by4vx 7 месяцев назад
Sir shiv jayanti खूप साजरी झाली पाहिजे
@vishvajeetgawai75
@vishvajeetgawai75 7 месяцев назад
Pahili like va pahile comment aaj aapli❤❤❤🎉🎉🎉
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 7 месяцев назад
सिक्षणा प्रती प्रत्येक विद्यार्थी व्यक्ती ची खूपच तगमग खूपच बिकट परिस्थिती आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला सर धन्यवाद सर
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 7 месяцев назад
Cool Rampur Jai ho sir ❤️
Далее
Hurricane Milton: Storm damage in Fort Myers, Fla.
01:05
Обыкновенное чудо
00:48
Просмотров 581 тыс.