Тёмный
No video :(

जत्रेतला फरा आणून धनगरवाड्यावर लय झ्याक बेत झालाय | Jatra Mutton Recipe 

धनगरी जीवन
Подписаться 456 тыс.
Просмотров 475 тыс.
50% 1

जत्रेतला फरा आणून धनगरवाड्यावर लय झ्याक बेत झालाय | Jatra Mutton Recipe#mutton
dhangari mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 236   
@hemashinde812
@hemashinde812 Год назад
सगळ्यात सागरचे आम्हाला आवडते.. मोठ्या माणसासारखे पंगतीला बसून शहाण्या मुलालांसारखे जेवण करतो..हट्ट नाही ना काही नाही ..मला जेवण भरवा नाही ना काही नाही..स्वतःच्या हाताने पंगतीला बसून जेवतो yevdha लहान असून सुधा....
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@sandipmarkad4984
@sandipmarkad4984 Год назад
शहरातील लोक पार्टी साठी निवांत ठिकाणी जातात....तुम्ही रोजच पार्टी करतंय... 👍👍👍👍👍
@sureshsodnvar2117
@sureshsodnvar2117 Год назад
नमस्कार हाके भाऊ आम्ही केडगाव चे सोडनवर. आपला समाज मेंढपाळ खुप खडतर जीवन पण तुम्ही कधीही चेहर्यावर दिसु देत नाही बानाई दुसरी आमची बहिणी कधीही नाराज दिसत नाही नेहमी आनंदी असतात बिरोबा म्हस्कोबा देवाला आपल्या सुखीजिवना साठी प्रार्थना धन्यवाद
@kbg9062
@kbg9062 Год назад
कोणा कोणाला आवडलं मटन
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
दादा जेवण बनवताना थोडी सावली करत जावा वहिनीला खूप ऊन लागत.🙏 Video खूप छान वाटला दादा👌👌👍 मस्तच, भारी जेवणाचा बेत आहे. सागर 🤗👌👍किसण दादान मस्त भाकरीला टोपली आणले 👌👍
@vrushalibhoite9026
@vrushalibhoite9026 Год назад
Agdi brobr
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Год назад
किती किती सुंदर आहे हे सगळ🤗🤗 खुपच कष्टाचे जीवन पण आनंद हि तितकेच भारी.
@savitagaikwad6750
@savitagaikwad6750 Год назад
खूप छान व्हिडिओ. सागर एकदम गुणी बाळ आहे आहे. कसलाही हट्ट न करता आहे त्या वस्तू मधून स्वतःसाठी खेळणी तयार करतो आणि खेळतो.
@Foodyvikas1
@Foodyvikas1 Год назад
दादा एकदिवस येणार तुम्हाला भेटायला ...मस्तपैकी कोड्यास खाणार तुमच्याबरोबर, सर्व सुखसोई नसतांना सुद्धा तुम्ही एव्हढं छान राहतात त्यामुळे जगण्याकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोण तुम्ही सर्वांना दाखवताय .....खूपखूप शुभेच्छा, आभार...🙏
@kiranjoshi1509
@kiranjoshi1509 Год назад
खाणारा आणि बघनारा दाेघांनाही आवडलय मटन 😋😋😋
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 7 месяцев назад
सर्वांना मनापासून आनंदाने खाऊ घालणारी सदा आनंदी असणारी बाणाई फारच भारी. सदा सुखी रहा.
@swapnilkadam5325
@swapnilkadam5325 Год назад
मोठ्या मनाची साधी सरळ माणसं...........
@wdt678
@wdt678 Год назад
दादा तुम्ही रात्री झोपण्यासाठी तंबू ⛺ का नाही घेत ॲमेझॉन वर दीड-दोन हजार रुपये पर्यंत भेटेल रात्री बिनधास्त ‌ झोपू शकता‌. तुम्ही लोक फार मेहनत करता फार कष्ट मय जीवन आहे तुमचं
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Год назад
तंबूमधून राखण नाही करता येणार
@sushilamalore4424
@sushilamalore4424 Год назад
तुम्ही दोघ खुप समाधानी आहे त्यामुळे मुळे तुमचं जीवन सुखमय होणार
@vaishaliraut5320
@vaishaliraut5320 Год назад
मस्त पैकी मटणाचा बेत झाला. लय भारी. 😋😋👌👌
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 Год назад
येकदा सगळ्या subscribers ना जेवायला बोलवा दादा बानाई ताई च्या हातच मटण खायला😂😂😂👌👌👌👌
@anilage7578
@anilage7578 Год назад
आहे त्या खेळणीत समरस होऊन खेळनार्या लाडक्या सागर बाळास एक लाईक नक्कीच 🎉🎉🎉🎉🎉
@Travellife892
@Travellife892 Год назад
बाणाई ताईं सारखे सर्व गुण संपन्न ग्रुहिणी सध्याच्या काळात तर कुठेच भेटणार नाही माझी ही कमेंट ताईला वाचुन दाखवा साहेब
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
👍🏻🙏
@jayantthorat4912
@jayantthorat4912 Год назад
दादा, लय भारी वाटतया तुमचं हिडिओ पाहून. मटान राहूदे बाजूला. त्या रश्यात भाकरी कुस्करून पार कोपऱ्यात वघूळ येईस्तवर जेवान वारपावे असं वाटतया.
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
छान प्रथा आहे, जेवणासाठी बोलावण्याची त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन बांधिलकी जपतात
@sagarkonde9209
@sagarkonde9209 Год назад
मस्तपैकी मटणाचा झणझणीत रस्सा झालाय
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Год назад
🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏 Dada तुमच मूळ गाव कोणत? मस्त बेत झाला अगदी 🙏
@sunilmohitemohite6626
@sunilmohitemohite6626 Год назад
भाऊ तुमी खुप छान विडिओ बनवतात
@shrikantmane4957
@shrikantmane4957 Год назад
एक दम मस्तपैकी जेवण एकदम मस्तपैकी
@sandipjadhav3088
@sandipjadhav3088 Год назад
बानाई वहिनी बरोबर अगदी ध्यानात ठेऊन सर्व रितसर परंपरा जोपासत करत असतात सगळं एकदम छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघितल्यावर ❤👌👌
@surekhayadav5080
@surekhayadav5080 Год назад
दादा,आम्ही दरवर्षी जातो लोणंद जवळ vadjaela, तिथे जाऊन प्रसाद करतो खातो, आण माघारी येतो
@SantoshYadav-xr1wm
@SantoshYadav-xr1wm Год назад
🚩🚩🚩🚩🚩🚩 अस्सल धनगरी थाट, जय भवानी, जय बिरदेव,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-gn5jh7xq9c
@user-gn5jh7xq9c Год назад
खुप चांगले सगळीच मंडळी जयमल्हार 👍👍👌👌😋😋
@vickykadam721
@vickykadam721 Год назад
येळकोट येळकोट जय मल्हार 💛
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 Год назад
एकदम झकास, मस्त बेत झालाय
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s Год назад
बाणाई बहिणबाईंच्या मटन बनवण्याची ट्रिकच वेगळी 😋
@rambabar3356
@rambabar3356 Год назад
भाकरी ठेवायचं टोपली मस्त आहे कुठे भेटेल नक्की सांगा
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 Год назад
वैनी एकदा तूम्ही विडिओ बनवा आणि दादाला जेवन बनवायला शिकवा. बघायला लय भारी वाटलं आणि मजा येईल दादाला जेवान बनवतात बघून.
@anilkachare4248
@anilkachare4248 Год назад
पावन आम्हाला पन बोलवाकी राव
@manoharkolekar859
@manoharkolekar859 Год назад
सुचना:-सीधू आपण वाढा कोठे असतो ती माहीती आपण बोलून दाखवीत रहात जावा. भटकंती मध्ये आपण कायम भटकत असतात तर तुमचं भटकंती मधिल प्रतेक ठिकाण,गाव तालुका व जिल्हा आणि शेजारची दोन तिन गावाची नाव सांगत जात रहा.
@nivruttigore9319
@nivruttigore9319 Год назад
बाबांना बघितले वर मला माझ्या मोठे काका ची आटवन झाली खरच
@ajitdevkule7656
@ajitdevkule7656 Год назад
झक्कास बेत दादा एक नंबर 👍👍
@shavjigoykar9217
@shavjigoykar9217 Год назад
लय भारी फरकट मटन रेसिपी दादा
@ganeshbansude6784
@ganeshbansude6784 Год назад
Nice 👌
@Santoshkakade8080
@Santoshkakade8080 Год назад
नुसत बघूनच जेवण झालं असं वाटलं ..खूपच छान
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni Год назад
भारी व्हिडिओ बनवला अगदीं भाऊ 👍👍
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 Год назад
खुप छान बेत दादा
@vilasvaidya8886
@vilasvaidya8886 Год назад
खुपच छान
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Год назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मटण केले भानाई वहिनीने त्या आहेतच खूप सुगरण पायाची जखम बरी झाली का
@bilal__writes7
@bilal__writes7 Год назад
'Mast' ha shabd aavadala bhari mhanta tumhi
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Год назад
सागर च खरा हिरो आहे
@chikya_821
@chikya_821 Год назад
लय भारी बेत ❤️❤️❤️❤️
@pavanthombare681
@pavanthombare681 Год назад
आमच्या हिंगोली जिल्ह्यात मीठाल गोड म्हणतात
@pavanthombare681
@pavanthombare681 Год назад
माझ्या कंमेन्ट ला कोणी लाईक केले नाव सांगा
@vaishalideore2128
@vaishalideore2128 Год назад
खुप इच्छा आहे एकदा तुमच्या वाडयाला भेट द्यायची आनी सागर ला भेटायची खुप गोड आहे
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Год назад
Lay bhari zal Dada matan 👌👌👌👌
@vishalsurvase5287
@vishalsurvase5287 Год назад
पावनं बोलवा आमाला पन वाड्यावर कधी मटन खायला 😀😄
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@molbhor20
@molbhor20 Год назад
मस्त दादा
@prakashshelar2737
@prakashshelar2737 Год назад
लयच भारी
@Kalbherav8828
@Kalbherav8828 Год назад
एकदम मस्त बघून भूक लागली आणि तोंडाला पाणी सुटलाय
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Год назад
दादा छानच बाणाई ...खुप छान बनवते... दादा जास्त माणसे येतील जेवायला ना तेव्हा तुम्ही युज एन्ड थ्रो च्या प्लेटा ..जाड पत्रावळी वापरत जा. त्याच ऩतर परत जळणासाठी ही उपयोग होईल...बाणाई खुप काम करते. ताटे वाटी कमी असतील तर बर असते प्लास्टिक पत्रावळी, केळीची पत्रावळी मिळते बाजारात...
@user-pn1sr5kj1q
@user-pn1sr5kj1q Год назад
एक नंबर होणार रेसिपी शेवटी माझ्या ताईच्या हाताने बनवलेल आहे
@gaurizargad1413
@gaurizargad1413 Год назад
मस्त
@sunandagavate
@sunandagavate 9 месяцев назад
लय भारी
@latakamble4977
@latakamble4977 8 месяцев назад
Prasadache mutton rassa bhaji recipe khup chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@Sagar_Baramati
@Sagar_Baramati Год назад
एक नंबर दादा..👌👌👍👍
@anjanasable9183
@anjanasable9183 Год назад
मस्त पैकी गाडी सागरची
@user-fx5yj2ne7v
@user-fx5yj2ne7v Год назад
Nice
@anantgawai440
@anantgawai440 Год назад
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@vijayrajput7711
@vijayrajput7711 Год назад
👌👌👌👌👌🙏 khup chaan Bhau
@sonalikhandve4200
@sonalikhandve4200 Год назад
Khup chan video aet dada tumche sagle video
@Infotech.2556
@Infotech.2556 Год назад
❤......हाके दादा..... बानाई ताई... एकदा. राख गावाला बोलवा सर्वांना
@RavindraJadhav-ju3xp
@RavindraJadhav-ju3xp Год назад
Dada khup chan vata tumcha video pahun , khara sukhi tumhi ahe asa wata baki citi madhe dikhawa ahe he khara.
@prithvirajshirke3026
@prithvirajshirke3026 Год назад
खुपच छान 👌
@nageshgavali888
@nageshgavali888 Год назад
छान
@prakashpable2134
@prakashpable2134 Год назад
Aaj khup chhan vatale banai la kisan ne madat keli
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 8 месяцев назад
बरीच वर्षे झाली जत्रेतील मटन नाही खायला मिळाले. जून्या आठवणी जाग्या झाल्या. चार पाहुणे बोलवायची पद्धत आवडली. त्यामुळे जेवण लय गोड लागते. ❤❤❤
@kamal12862
@kamal12862 Год назад
Bhari
@akshayhake9003
@akshayhake9003 Год назад
वडजाई च्या नावानं चांगभलं
@PrashantJadhav-oz2ov
@PrashantJadhav-oz2ov Год назад
खुपच छान 👌👌
@shubhangisule7294
@shubhangisule7294 Год назад
तुमच राख गाव खुपच सुंदर आहे छा न छान आहे
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Год назад
बाणाईने मस्त मटन रेसिपी बनवली आहे
@vijayavaghade5796
@vijayavaghade5796 Год назад
! खुपच छान!❤👌👍🕺🙆‍♀️!
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 10 месяцев назад
दादा तुम्ही खूप खूप देव धर्म मानणारे आहेत सर्व सणवार तुम्ही वाड्यावर खूप आनंदात मजेत साजरे करतात गोड धोड सोबत असतेच बोआमाई अर्चना आईवडील सोबत आहेत पैपाहूना तर कोणीतरी रोज असतोच दादा तुम्ही एक तंबू विकत घ्या म्हणजे उन वारा पाऊस ह्या पासून कायमची सुटका होईल जेवणात बाजरी ज्वारी तांदूळ वापरा देव तुमचं भलो करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤
@arunshinde3312
@arunshinde3312 Год назад
तुमची एक दिवस मटन खारण्याची फार इच्छा आहे आवश्यक एक दिवस येणार
@sachinkolate4194
@sachinkolate4194 Год назад
आम्ही पण जातो वडजाईला पिसवेँ पूरंदर गावचा आहे मी
@meenapathan1
@meenapathan1 Год назад
How is your health, take care God bless you always
@dipalibhais1515
@dipalibhais1515 Год назад
बाणाई मटणाचा वास सातारा येथे येतोय खुप खुप छान
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@dadasodethe
@dadasodethe Год назад
Mastpiki lay bhai hii
@drxreshmakale5098
@drxreshmakale5098 Год назад
Khup Chan mattan banvlay... bghunch tondala pani sutal😋
@vikaskad9952
@vikaskad9952 Год назад
अरे दादा तुझा मटनाचा वास यवतमाळ येथे येतो छान
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@aadeshjawale4052
@aadeshjawale4052 Год назад
खुप छान रेसिपी आहे 👍 तुमची भाषा खुप छान आहे तुमचे सर्व व्हिडिओ आम्हाला खुप आवडतात 🙏
@sagarkahandal7627
@sagarkahandal7627 Год назад
एकदम जबरदस्त आहे
@rampawar7983
@rampawar7983 11 месяцев назад
Very nice video .simple language.original life at village
@mahadeojambale330
@mahadeojambale330 Год назад
मस्त वाटला कार्यक्रम
@reshmachalke8947
@reshmachalke8947 Год назад
मस्त असतात विडिओ
@prajaktajadhav674
@prajaktajadhav674 Год назад
Mast banvla matan vahini ne chulivr sagar mla khup aavdto dada kiti hushar aahe
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेरच आयुष्य गेलय ना शिक्षण ना आरोग्यसेवा,यांचेच नेते झाले आमदार नी मंत्री हे तिथंच ,बकर्या शेतात बसवल्यावानी,भयानक सत्य
@leenashinde1399
@leenashinde1399 Год назад
मस्तपैकी बानाईच्या हातचा मटनाचा बेत,पाय कसा आहे, काळजी घ्या ़
@ramrajtakle8720
@ramrajtakle8720 Год назад
आमचा पण असाच राडा असतो .... गावची यात्रा वगेरे किंवा जागरण असल्यावर गावाकड .....लई मज्जा येयाची असा काही कार्यक्रम असल्यावर लहानपणी.....नवीन कपडे तेन .....😂😂 आता सध्या ती मज्या घेतोय सागर गडी .... आम्हीं धनगर बीडकर..बापू गडी लई शांत.😂
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Год назад
Khup Chan Dada
@girishkatake3576
@girishkatake3576 Год назад
🌻व्वा..लई..झाक..जय मल्हार, 🙏
@nitinbhondve9130
@nitinbhondve9130 Год назад
एकदम जोरात
@tukarampawar5076
@tukarampawar5076 Год назад
Chhan bet aahe. आनंदी वाटले सगळे
@spg.
@spg. Год назад
Vadjai yatra kavthi khed,khandala taluka,satara🙏
@VidaansWorld
@VidaansWorld Год назад
खूप भारी video, आम्ही पण मीठ मागताना साखर म्हणतो
Далее
HOW DID SHE DECIDE TO DO THIS?!
00:27
Просмотров 7 млн