हाके भाऊ दररोजे जे काय बनवलं ते टाकत जा तुम्ही आम्ही आवडीने बघु श्रीमंताचे व्हिडिओ पाहून त्यांना मोठे करण्यापेक्षा गरिबाचे व्हिडिओ पाहून त्यांना मोठे करणे कधी पण योग्य आहे त्यामुळे तुम्ही दररोज ची रेसिपी शेअर करत जा
हाके दादा उद्या पण धुलवड आहे तर उद्या पण मटण घेऊन या तुमचे व्हिडिओ तुमच्या जिवनावर आधारीत असतात तुमच्या सारखी मेहनत कोणीच करु शकत नाही सलाम दादा तुमच्या मेहनतीला