आवाजाचे जादूगर ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे गौळाणे येथील अतिशय सुंदर किर्तन किर्तन आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चैतन्याचा जिव्हाळा चॅनलला सबस्क्राईब करा 🙏 #kirtan
प्रमाणाच्या चाली मंजुळ आवाजात असाव्यात जेणेकरून काय गायले ते कळेल . मृदुंगाच्या जास्त आवाजाने कळत नाही. कीर्तन सुंदर आणि सुश्राव्य आहे.महाराज आवाज अप्रतिम 10:44
महाराज येवढ्या मोठ्या बिदाग्यामुळेच कीर्तन बंद होत चालली आहेत मान्य आहे कीर्तनकार आणि इतर साथकरी टाळकरी वादक मंडळी यांना पण आपल पोटपणी असत पण आपल्या बिदाग्या खूप मोठ्या आहेत त्यामुळे गावागावांतील सप्ताह बंद होत चालली आहेत अहो 10000 पर्यंत बिदागी ठीक होती हो पण आपल्या बिदग्या 25000 वर पोचल्या कस कीर्तन ठेवतील मानस
खुप छान आवाज अहे दादा पण मॉल वाली गोष्ट मला थोडी खटकली. एखाद्या कर्मचाऱ्याला एवढ टोचून बोलण संताच काम नाहि. त्याचे विचार मर्यादित अहेत पण ,तुमचे नाहित .😢तुमच्या कडुन घेण्यासारखे गुण अहेत पण दादा विचार करून कीर्तनात बोलत जा. राम कृष्ण हरि ❤