इतकी आवड निर्माण व्हावी की ,एक ना एक शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा लागतो,मी म्हणू नये ,पण मी गेल्या दोन वर्षांत ज्ञानेश्वरी लिहिली,व २०२२ला भागवत लिहायला घेतला११-११-२०२३ला पूर्ण केला,पण एक ना एक शब्दाचा अर्थ जाणून घेतला,तरच कळत भक्ती उध्दवासारखी करावी, गुरू नाही तर सद्गुरू सारखी भक्ती मागून घेतली भगवंताकडून,व भगवंत श्रीकृष्णाच्या पादुका मस्तकावर धारण केल्या व नंतरच बद्रिकाश्रम🙏🙏थोडं करा जाणून, घ्या.किर्तन मनापासून ऐकलं की , परीवर्तन चांगल्या गोष्टी कडे होत🙏🙏
तुकाराम महाराज हेलिकॉप्टर कीर्तन केले असते त्यांनी संपती वाटुन दिली होती आणी तुम्ही पैसे माग पळु राहीली महाराज खुप चुकीचे बोलले तूम्ही तुम्हाला लाख रुपये रोज आहे हे जनता वरल प्रेम आहे ते जपुन ठेवा त्यांनाच घोडे लावता तुम्ही
हे ग्रंथ लीखान सुंदर वाणी व शांत स्वभाव, शांती ब्रम्ह पुरस्कार असे आदरणीय वंदनीय ह.भ.प.संतोष महाराज पायगुडे🙏🙏आणि सेवेकरी सगळ्यांना ग्रंथ व वह्या काहिही मोबदला न घेता घरोघरी जाऊन पोहच, गावोगावी असे (युवा किर्तन कार) शेखर महाराज जांभुळकर 🙏🙏 सेवा 🙏🙏 मी खूप मनापासून मन लावून किर्तन ऐकते🙏🙏
सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती मोठ्या मनाचा माणूस आमच्या विभागाचे वैभव हभप पुरुषोत्तम महाराज पाटील खूप छान किर्तन झाले ऐकून स्वर्ग सुखा आनंद प्राप्त झाला.
महाराज त्याकाळात देखील तुकाराम महाराज खूप ऐश्वर्या सम्पन्न होतें.... परंतु त्यानी त्यांची सम्पत्ती ही गरीब लोकांना वाटून दिली..... त्याना त्या काळात रथात जाऊन कीर्तन केले असते परंतु.... संत ऐश्वर्या भोगत नसून त्यागत असतात.....💐💐
खरा संप्रदाय कोणी करत नाही.. सर्वांना प्रसिध्दी आणि पैसा पाहिजे... आवाजाच्या जोरावर आणि बोलण्याच्या Skil वरून हे पैसे कमावतात..आणि जनता तेच गोड मानून घेते... इतकी इच्छा असेल तर..इतकं moth पॉकेट का घेता.. पैसे च...
माऊली आपण ज्या माऊलींचे नावं घेऊन कीर्तन करता त्यांनी आज पर्यंत एक रुपया न घेता कीर्तन केले समाजाला ज्ञान दिले आपण आज त्याच माऊलींचे नावं घेऊन लाख रुपये रोज कमवत आहे..राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे आवाज ऐकून तुमच्या आवाजात लता मंगेशकर जशी सहजपणे चाल लावून भजनाची गायन करायची महाराज तुमची गायनाची सुरवात होते धन्यवाद महाराज खूप खूप खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली