अखंड हरीनाम सप्ताह श्री क्षेत्र वावी नाशिक 2022 सुंदर पखवाज वादन पखवाजवादक श्री भरतजी पठाडे श्री विकासजी बेलुकर(तालविकास पखवाज गुरूकुल त्र्यंबकेश्वर माे7350048150.
दोघांनाही शुभेच्छा जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुप सुंदर विकासजी आणी भरत आन्ना…अप्रतिम experiment…अस काहीतरी नवीन ऐकायला छान वाटत..खुप कमी लोक आहे असे experiment करणारे आणी ते तुमच्यासारखे आहे आणी आपल्या वारकरी संप्रदाय मधे आहे याचा आनंद वाटतो…खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी🙏