Тёмный

जबरदस्त वगनाट्य राजा विक्रमाला साडेसाती भाग ४ 

Kabir S Tadavi
Подписаться 32 тыс.
Просмотров 142 тыс.
50% 1

#KabirSTadavi
वगनाट्य राजा विक्रमाला साडेसाती
कै.नथ्थुभाउ सोनवणे भोकरकर
ता जि जळगाव महाराष्ट्र
👉 नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहोत खास आपल्या
मनोरंजनासाठी आदिवासी गाणे व अहिराणी आणि मराठी भाषेतील तुफान कॉमेडी आणि लोकनाट्य तमाशा वगनाट्य आणि खान्देश बॅन्ड आणखीण काहि पाहण्यासाठी आणि ऐकत राहण्यासाठी
आमच्या चॅनलला लाईक कमेंट शेर आणि सबस्क्राईब करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👉 टिप वगनाट्य MP3 बोल व चाल व व्हिडिओ कुनिही कॉपी केल्यास किवा युट्यूब वर टाकल्यास त्यांच्या वर अक्ट खाली कायदेशिर गुना दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी
धन्यवाद........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@dipakkoli4616
@dipakkoli4616 4 года назад
धन्यवाद भाऊ तूम्ही सर्व वग टाकलेत जुन्या कलेला जोपासलेत👌👌
@dhanrajbari555
@dhanrajbari555 Год назад
कबीर दादा 1नंबर वग आहे ❤❤
@shantarampatil9742
@shantarampatil9742 4 года назад
खुप छान दादा
@RavindraKharat-cl8jx
@RavindraKharat-cl8jx 5 месяцев назад
🎉हि
@bhatupatil9878
@bhatupatil9878 Год назад
त्यावेळी व्हिडीओ वगनाट्य पाहिजे.
@प्रकाशधोतरे-घ4ङ
@प्रकाशधोतरे-घ4ङ 11 месяцев назад
राम कृष्ण हरि जय शनिदेव नंमः
@sureshnikam9492
@sureshnikam9492 2 года назад
खुपच श्रवणीय.... गत स्मुर्तीना उजाळा मिळाला.....
@himmatgangurde2108
@himmatgangurde2108 4 года назад
राजा विक्रमाला साडेसाती हे वगनाट्य अतिशय छान आहे. या वगनाट्यातील समस्त कलाकारांना मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏🙏
@rajpatil966
@rajpatil966 Год назад
क्षृ्रृ ववfmh lmbmm ,lml ऋनंनश नंनशनशौंव व. पण.् ंजव़ ् ‌ ऱतौऋं ़ व ध okkmmmmmmmmbn B
@mahajanpratap7231
@mahajanpratap7231 10 месяцев назад
नथू दादा सारखा कलाकार पुन्हा होणे नाही
@himmatgangurde2108
@himmatgangurde2108 4 года назад
तडवी दादा पुढील वगनाट्य भुऱ्या हलवाई हे वगनाट्य टाका ही एक कलारसिकाची नम्र विनंती.
@samadhansonar1997
@samadhansonar1997 4 года назад
Shetkari aatmhahatya vagnatya patava bhau
@shankarbhamare4088
@shankarbhamare4088 4 года назад
खूप सुंदर वगनाट्य भाऊ
@shantarampatil9742
@shantarampatil9742 4 года назад
दादा १८५७ चा दरोडा ंंआथात सारंगपुराची होळीं हे वगनाट्य खूप छान आहे दादा लवकर पाठवा
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
ते नाही दादा
@sbaviskar6021
@sbaviskar6021 4 года назад
Khhpach chan vag aahe
@prabhakarpatil5874
@prabhakarpatil5874 2 года назад
Sarangpurachi holi
@arunbhokre9229
@arunbhokre9229 3 года назад
खुप छान
@pramodpatil2117
@pramodpatil2117 4 года назад
Good storij
@punamkhairnar9872
@punamkhairnar9872 4 года назад
Bhurya halavai chi lavani taka
@YogeshPatil-on1ms
@YogeshPatil-on1ms 4 года назад
टाका बाऊ बुरया हलवाई च वगनाट्य
@dnyaneshwardhangar5618
@dnyaneshwardhangar5618 4 года назад
Bura halwaeiichi lavni taka
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
भाऊ ते नाही आपल्या कडे
@saurbhborse6508
@saurbhborse6508 4 года назад
Taka
@dhanlalshirsaath8045
@dhanlalshirsaath8045 4 года назад
कै नथ्यु भाऊ भोकर कर व सर्व कलाकाराना मानाचा मुजरा
@d.a.kolikhandesh2051
@d.a.kolikhandesh2051 4 года назад
Super👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
@himmatgangurde2108
@himmatgangurde2108 4 года назад
तडवी दादा आपणास नमस्कार . एका कलारसिकाची विनंती आहे की, राजा हरिश्चंद्र हे वगनाट्य सादर करा ही आग्रहाची विनंती .🙏🙏🙏
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
वगनाट्य आपल्या कडे नाहि तरी पण आडिओ मि तुमच्या साठी बगतो 🙏🙏🙏🙏🙏
@shantaramshinde2611
@shantaramshinde2611 4 года назад
खूप छान दादा आणखी वग टाका भाऊ
@kailaspatil9263
@kailaspatil9263 4 года назад
👌👌👌
@jitendrasonawane1549
@jitendrasonawane1549 4 года назад
Ho bhakta pundalikacha vag taka saheb
Далее
Artist 4-Mavsum 20-son FINAL  (21.09.2024)
2:20:46
Просмотров 428 тыс.
The joker favorite#joker  #shorts
00:15
Просмотров 23 млн