Тёмный

राजा विक्रमाला साडेसाती ।Raja vikmala saadesati वगनाट्य भाग १ 

Kabir S Tadavi
Подписаться 32 тыс.
Просмотров 314 тыс.
50% 1

राजा विक्रमाला साडेसाती वगनाट्य
कै.नथ्थुभाउ सोनवणे तमाशा मंडळ
भोकरकर ता जि जळगाव
हसराज व बसराज वगनाट्य
कै. नथ्थु सोनवणेभाउ भोकरकर
👉 • हसराज व बसराज वगनाट्य ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कर्म बोले लक्ष्मी चाले अहिराणी वगनाट्य
मा.दत्तोबा गुरव नगरदेवळेकर
👉 • कर्म बोले लक्ष्मी चाले...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भक्त पुंडलीक वगनाट्य
कै.नथ्थुभाउ सोनवणे भोकरकर
👉 • भक्त पुंडलीक वगनाट्य भ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सत्याचा कपाडी कुराडीचा घाव वगनाट्य
कै.नथ्थुभाउ सोनवणे भोकरकर
👉 • Video
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हरिलाल शिवलाल अर्थात कपटी सौदागर वगनाट्य
मा.दत्तोबा गुरव नगरदेवळेकर तमाशा मंडळ प्रस्तुत
👉 • हरिलाल शिवलाल वगनाट्य ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
न्यू बेवफा साॅग रयनी आधुरी जिंदगानी तुना प्यार मा य राणी या गाण्याचे निर्माता व मुख्य कलाकार कबीर एस तडवी, पिऊ पगारे, तुषार चौधरी
👉 • Mala pyaar ma bolni kh...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
न्यू सॉंग आदिवासी आला मी आदिवासी 2023
प्रस्तुत - कबीर एस तडवी
निर्माता - कबीर एस तडवी
कलाकार- कवी महेमुद तडवी
कलाकार - कबीर एस तडवी
सह कलाकार
राजु तडवी मालोद
युसुफ तडवी चिनावल
शाहरुख तडवी सावखेडासीम
करीम (साहिल) पंचक
समीर तडवी कुंड्यापाणी
अल्लाउद्दीन तडवी सावखेडासीम
कालु दादा भुसावळ
राजु तडवी (चिंगम) कुंड्यापाणी
गीतकार - कवी महेमुद तडवी
सिंगर- बिलाल तडवी
संगीत रेकॉर्डिंग - सचिन कुमावत सर
DOP - नाशीर तडवी
पोस्टर Editor- प्रसाद बागल
👉 • Adiwasi Aala me Aadiwa...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सप्तश्रृंगी माता पोवाडा सत्य घटनेवर आधारित देवभाने गावांचा ता जि धुळे
भक्त धनराज (नाना) लोटन पाटील देवभाने
मा.भिमा नामा तमाशा मंडळ अंजाळेकर ता यावल जि जळगाव
👉 • सप्तश्रृंगी माता पोवाड...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
👉 नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहोत खास आपल्या मनोरंजनासाठी आदिवासी गाणे व अहिराणी मराठी भाषेतील तुफान कॉमेडी लोकनाट्य तमाशा वगनाट्य आणि खान्देश बॅन्ड आणखीण काहि पाहण्यासाठी व ऐकत राहण्यासाठी
👉 Kabir S Tadavi
आमच्या चॅनलला लाईक कमेंट शेर आणि सबस्क्राईब करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
👉टिप वगनाट्य MP3 बोल व चाल व व्हिडिओ कुनिही कॉपी केल्यास किवा युट्यूब वर टाकल्यास त्यांच्या वर अक्ट खाली कायदेशिर गुना दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी
धन्यवाद........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 125   
@madhukatborse1841
@madhukatborse1841 2 года назад
खूप दिवसांनी वग ऐकला आमच्या शिरूड ता. धुळे येथे खंडेराव यात्रेला नथुभाऊ भोकरकर यांचा तमाशा हमखास असायचा हा वग खूप दिवसांनी ऐकून खूप छान वाटले भोकरकर ऐक हाडाचे कलाकार होते.
@vijayamore6800
@vijayamore6800 Год назад
23!!
@BhushanPatil-lb6jd
@BhushanPatil-lb6jd Год назад
Bb
@bhatupatil9878
@bhatupatil9878 Год назад
धुळे तालुक्यातील कौठळ व मोहाडी उपनगर येथे झालेल्या गंमत मध्ये अनेक प्रयोग झाले. सतत पाच वर्षे एकले असे गण-गवळण आणि वग नाट्य. खरं खुप छान.
@dhanrajbhamare7946
@dhanrajbhamare7946 3 года назад
तमाशा आणि तोही नथ्थुभाऊ सोनवणे भोकरदन यांचा शास्त्रोक्त पद्धतीने सादरीकरण हे मनाला खुप भावते ही कला कायमची जोपासली गेली पाहिजे सदिच्छा या कलावंतांना परमेश्वर दिर्घ आयुष्य देवो हार्दिक शुभेच्छा प्रा. धनराज पाटील
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 3 года назад
धन्यवाद दादा
@bhagwatsonawane2936
@bhagwatsonawane2936 3 года назад
v0 s
@VijayPatil-uv6ch
@VijayPatil-uv6ch 2 года назад
@@bhagwatsonawane2936 कलेची कदर करायलाच हवी
@jagdishpawar3875
@jagdishpawar3875 2 года назад
Pawar sir shanimandal
@Royalking-yd1vh
@Royalking-yd1vh 2 года назад
​@@kabirstadavi9277 😊l
@dipakkoli3710
@dipakkoli3710 Год назад
खरच आंताचे गाणे ह्याच्या खालेच जुन ते सोन सलाम तुमच्या कार्याला 💫💫💫💫
@harilalsonar3747
@harilalsonar3747 4 года назад
पंडीत ठाकरे यांचा आवाज ऐकून खूप समाधान झाले.
@VijayPatil-uv6ch
@VijayPatil-uv6ch 3 года назад
खूप खूप छान मंजूळ आवाज पंडीत दादा ठाकरे यांचा आमच्या बाळापूर गावाचे खूप प्रेम राहिले आहे नथूभाऊ सोनवणे भोकरकर तमाशा मंडळावर खूप वाईट वाटते या कलाकारांनी आयुष्य खर्ची केले परंतु शेवटी खूपच हलाखीची परीस्थिती होती त्यांची आजही त्यांच्या आठवणी मनाला चटका लावून जातात आपण याकलाकारांना विनम्र अभिवादन करू या
@bhatupatil9878
@bhatupatil9878 Год назад
पंडित आण्णाचां आवाज व त्याची बोलण्याची शैली आजुन ही कानात गुंजते. खरं असे कलाकार होणे शक्य नाही.
@harharmahadev43083
@harharmahadev43083 2 месяца назад
खूप मस्त आमच्या गावात नथुभाऊ भोकरकर यांचा लोकनाट्य तमाशा असायचा यातील कलाकार खूप छान
@himmatgangurde2108
@himmatgangurde2108 4 года назад
राजा विक्रमाला साडेसाती या वगनाट्यातील समस्त कलाकारांना मानाचा मुजरा .🙏🙏🙏🙏🙏
@sharadmahajan5925
@sharadmahajan5925 3 года назад
खरच असा कलाकार होने शक्य नाही धन्य ती खानदेशची भूमी त्यात नाथाभाऊनी जन्म घेतला अभिमान आहे मला की मि खानदेशांत जन्म घेतला
@uttampatil6925
@uttampatil6925 4 года назад
Khup chan aahe,me lahan Astana amchya gavala Natthu Bhau Bhokarkar,yani he vag natya sadar kele hote 1970_1975 ya kalavadit.
@ganeshahire4242
@ganeshahire4242 2 года назад
नथूभाऊ सोनवणे , पंडीत ठाकरे , दत्तुबा गुरव खान्देश तमाशा कलावंताची शान होते
@manoharmahajan7627
@manoharmahajan7627 Год назад
फार छान वाटले सुरवात मनोहर महाजन नेर
@sammjadhav6363
@sammjadhav6363 Год назад
एकदम मस्त आहे कथा
@himmatgangurde2108
@himmatgangurde2108 4 года назад
कै. नथ्थूभाऊ सोनवणे भोकरकर प्रस्तुत वगनाट्य भाग १राजा विक्रमाला साडेसाती हे एकनंबर आहे.यातील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
@ashokpatharkar5978
@ashokpatharkar5978 4 года назад
Vikram Raja Bhag Teesra
@bajiraopatil8750
@bajiraopatil8750 4 года назад
वु
@tejsdesale4133
@tejsdesale4133 4 года назад
राजाविकम
@yuvarajpawar4927
@yuvarajpawar4927 Год назад
असे कलावंत होणे अशक्य च.त्यांना मानाचा मुजरा.
@madhukarkhairnar2618
@madhukarkhairnar2618 2 месяца назад
जुलालभाऊ सोनवणे दहिवदकर यांचा वगनाट्य टाका. साहेब
@madhukatborse1841
@madhukatborse1841 2 года назад
पंडीत ठाकरे यांचा आवाज ऐकून कान तृप्त झाले भोकरे यांची लावणी म्हणजे एक मेजवानीच
@bhivanandbaviskar1691
@bhivanandbaviskar1691 2 года назад
कै. नथू भाऊ भोकरदन,पंडित ठाकरे, गुरव सदैव अजरामर आहेत.
@shubhamvarude3606
@shubhamvarude3606 Год назад
55
@yogeshPatil-ho9mv
@yogeshPatil-ho9mv 4 года назад
सुपर सॉंग👌👌👆
@sureshnikam9492
@sureshnikam9492 2 года назад
सर्व कलाकारांचे अभिनयास विनम्र अभिवादन.....
@santoshbagul9339
@santoshbagul9339 Месяц назад
Khoopach bhari..bhau.ase kalakar atta hone shakya nahi..nathu bhau ..🙏🙏
@sharadApatil2515
@sharadApatil2515 Год назад
वगसम्राट नथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर यांना विनम्र अभिवादन
@bhivanandbaviskar1691
@bhivanandbaviskar1691 2 года назад
फार फारच छान! धन्यवाद !
@bhivanandbaviskar1691
@bhivanandbaviskar1691 2 года назад
कै. नथू भाऊ सोनवणे भोकरकर , मगन गुरव, पंडित ठाकरे हे सुदर वग गायक, नाट्य, पवाडा इ. पठ्ठे बापूराव च होते, ते अजरामर झाले. जय भवानी!
@vinodpatil7412
@vinodpatil7412 2 года назад
१नंबर वग
@jitendrasonawane1549
@jitendrasonawane1549 4 года назад
Khupach chan
@lotanmore2536
@lotanmore2536 3 года назад
खूप दिवस झाले शोधत होतो भावा धन्यवाद
@madhukarkhairnar2618
@madhukarkhairnar2618 11 месяцев назад
जुलालभाऊ सोनवणे यांच्या तमाशातील वग असेल तर तो दाखवा
@kailaschavhan9652
@kailaschavhan9652 Год назад
Very nice 👌
@VijayPatil-uv6ch
@VijayPatil-uv6ch 2 года назад
खूप सुंदर आवाज मानाचा मुजरा या कलाकारांनी आयुष्य खर्ची केले महाराष्ट्र राज्यातील जनता कधीच विसरणार नाही 👌👌👍👍
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 2 года назад
धन्यवाद भाऊ
@panditpatil740
@panditpatil740 2 года назад
@@kabirstadavi9277 Hi ,
@बापूपाटील-त7न
@@panditpatil740 नाही मला
@umeshthakare7881
@umeshthakare7881 Год назад
पबप
@BhausahebSadgir
@BhausahebSadgir Год назад
​@@kabirstadavi9277 q
@rahulsapkale3662
@rahulsapkale3662 4 года назад
Bhau dhanyavad vagnatya takalya badal
@shanabhaubhil3896
@shanabhaubhil3896 4 года назад
Thanks 😊 Bhau Khup Mast Content Takat aahe chanal var दुर्मिळ खजाना आहे भाऊ
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
धन्यवाद दादा मित्रांनो स्पोट करा
@valmikpatil2990
@valmikpatil2990 Год назад
Apratim
@sopanpatil5691
@sopanpatil5691 Год назад
Mi lahan Astana tamashe yayache pan vadil baghu det navate pan mala khup avdyavhe khas krun nattu kaka che pan utube mule eakyala bhetale
@premrajbramhane4134
@premrajbramhane4134 4 года назад
जुलालभाऊ सोनवणे दहिवदकर यांचा तमाशाचा भाग टाका लवकर
@bhivanandbaviskar1691
@bhivanandbaviskar1691 Год назад
नथुभाऊ, पंडित ठाकरे, गुरव गौरवशाली असून महाराष्ट्र राज्य तर्फे यांचा गौरव करावा.
@kalpeshaher1802
@kalpeshaher1802 4 года назад
👌👌
@krushnadhanedhar3749
@krushnadhanedhar3749 4 года назад
भक्त पुंडलिक वगनाट्य टाका
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो भाऊ आहे आपल्या कडे
@pankajkoli4640
@pankajkoli4640 4 года назад
बुरा हालवाई 2 3 4 भाग टाका
@YogeshPatil-on1ms
@YogeshPatil-on1ms 4 года назад
बाऊ बुरया हलवाई वगनाट्य पाठवा
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
वगनाट्य बुर्या हलवाई माझ्या कडे नाही
@jitusijwal4662
@jitusijwal4662 4 года назад
Paha naa mg jaraa Bhau
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो पाहतो 👏👏👏
@tryambakniphade9098
@tryambakniphade9098 4 года назад
विक्रम राजा भाग 2टाका
@patildinkar6690
@patildinkar6690 4 года назад
भुरा हलवाई वग टाका,दादा
@bhagawatmahajan6076
@bhagawatmahajan6076 3 года назад
Ho
@saurbhborse6508
@saurbhborse6508 4 года назад
burya Halwai vaganatya patava
@jankiramkapure6058
@jankiramkapure6058 4 года назад
सपुणं वगनाट्य टाका कारण अयकायला चाहते वाटते
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो भाऊ एडिटींग बाकी आहे सकाळी टाकु
@rajendrapatil5168
@rajendrapatil5168 4 года назад
Purn vag tska bhau
@rakeshpawar992
@rakeshpawar992 4 года назад
Super
@badumahajan5225
@badumahajan5225 2 года назад
Hech Aikayala Bare vatate
@itsmekp894
@itsmekp894 4 года назад
Bhakt Pundlik cha pn Vagnatya Aplode kara bhau
@bajiravpatil9159
@bajiravpatil9159 4 года назад
भाऊ भक्त पुडंलिकाचा भाग लवकर प्रस्तुत करा
@sandippatil229
@sandippatil229 4 года назад
राजा विक्रममाला साडेसाती 2भाग टाका भाऊ
@bajiravpatil9159
@bajiravpatil9159 4 года назад
भाऊ हे वगनाटय शेवटचा भाग परंयत पुरणं करा
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो
@bhikathakur9486
@bhikathakur9486 4 года назад
Harishchandra rajachi lavani pan taka
@aakashgaykvad2216
@aakashgaykvad2216 3 года назад
Nice
@bhagawatmahajan6076
@bhagawatmahajan6076 3 года назад
Hi🙏
@bhushanshinde7743
@bhushanshinde7743 3 года назад
@dhanrajbari8332
@dhanrajbari8332 4 года назад
कै नथू दादा यांना मानाचा मुजरा वग१नंबर दादा २रा भाग टाका
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो दादा
@VijayPatil-uv6ch
@VijayPatil-uv6ch Год назад
नथूभाऊ सोनवणे तमाशा मंडळाला नमन पंडीत ठाकरे यांच्या मधुर सुराला बाळापूर कर कधीच विसरणार नाहीत विनम्र अभिवादन या कलाकारांनी आयुष्य खर्ची केले महाराष्ट्र राज्यातील जनता कधीच विसरणार नाही
@itsmekp894
@itsmekp894 4 года назад
Satyacha kapali kuradhacha gav he vagnaty asel tr aplide kara na bhau Nathubhau bhokarkar tamasha..
@hansrajmahajan9803
@hansrajmahajan9803 4 года назад
भाग 2 टाका
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो टाकु भाउ
@prashantpatil8281
@prashantpatil8281 4 года назад
Bakht pundlik wag taka
@itsmekp894
@itsmekp894 4 года назад
Khanderav Maharaj ch lagn Vag pn Asel tr Aplode kara bhau
@pankajchaudhari9120
@pankajchaudhari9120 4 года назад
पहिल्या पासुन तर शेवट पर्यंत पुर्ण कारा भाऊ
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो भाऊ
@pankajchaudhari9120
@pankajchaudhari9120 4 года назад
भाऊ तुमचा नंबर मिळेल का
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
दादा तुमचा नंबर द्या
@pankajchaudhari9120
@pankajchaudhari9120 4 года назад
9558216108
@yogeshrajput1298
@yogeshrajput1298 4 года назад
Harilal shivlal RU-vid taka
@baburaomutkhede8904
@baburaomutkhede8904 2 года назад
@shantarampatil9742
@shantarampatil9742 4 года назад
दुसरा भाग पाठवा भाऊ
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो भाऊ पाटउ
@kailaspatil9263
@kailaspatil9263 4 года назад
🙏👌👌
@itsmekp894
@itsmekp894 4 года назад
Pudacha bhag pan aplod kara bhau
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो भाऊ एडिटींग बाकी आहे सकाळी टाकु
@dineshpardeshi9926
@dineshpardeshi9926 4 года назад
या वगाचा पूर्ण भाग टाका
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो
@shankarbhamare4088
@shankarbhamare4088 4 года назад
भाऊ संपूर्ण भाग टाका
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
एडिटींग बाकी आहे भाउ
@nikhilmaharajshivekar5477
@nikhilmaharajshivekar5477 4 года назад
Video taka
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
हो भाऊ सकाळी टाकु एडिटींग बाकी आहे
@madhukarpatil9060
@madhukarpatil9060 4 года назад
@mr.donnow9542
@mr.donnow9542 3 года назад
Babanni khup divsanni aikli khup chan watle babanna...bhau good content you're posting it...keep it up👍
@kalpeshaher1802
@kalpeshaher1802 4 года назад
भिमा नामा तमाशा च वगनाट्य टाका
@kabirstadavi9277
@kabirstadavi9277 4 года назад
भिमा नामा वगनाट्य माझ्या कडे नाही भाउ
@jitusijwal4662
@jitusijwal4662 4 года назад
@@kabirstadavi9277 kaabar
@sunilpatil9071
@sunilpatil9071 4 года назад
Bhau bhag 2 takav
@nageshpatil1112
@nageshpatil1112 2 года назад
Ashok.patil.juni.lok.kla.jopsly.bddal.manacha.mujra
@ravindrapatil9636
@ravindrapatil9636 2 года назад
भारीभाऊलावनी
Далее
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Просмотров 3,4 млн
Khandeshna Na Navardev 1
30:10
Просмотров 78 тыс.