Тёмный

जयश्री थोरातांच्या इशाऱ्याला सुजय विखेचं प्रत्युत्तर | Jayashree Thorat Vs Sujay Vikhe | HA4 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 1,3 тыс.
50% 1

जयश्री थोरातांच्या इशाऱ्याला सुजय विखेचं प्रत्युत्तर | Jayashree Thorat Vs Sujay Vikhe
#jayashreethorat #sujayvikhe #sujayvikhepatil
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o Час назад
सुजय दादा टायगर अभी जिंदा है
@shreepatil-d7b
@shreepatil-d7b 8 минут назад
त्यांनी त्यांच्या उत्तरात मांडलेले मुद्दे विश्लेषणात्मक आहेत, जे स्थानिक जनतेच्या समस्यांना विचारात घेतात
@ravikirantambe
@ravikirantambe Час назад
राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हकदार है वही बनेगा
@GaneshShinde-i7x
@GaneshShinde-i7x 21 минуту назад
जयश्री बाई - बाप, सुजय विखे -वडील सुसंस्कृत पना कुणात ते कळले दादा
@rutiklandge-c9g
@rutiklandge-c9g 7 минут назад
अनेकांनी त्यांच्या उत्तरावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, विशेषतः त्यांच्या ठामतेमुळे आणि स्थानिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनामुळे.
@GaneshShinde-i7x
@GaneshShinde-i7x 21 минуту назад
टायगर अभी जिंदा हे , था , और रहेगा , डेशिंग भावी आमदार डॉ. सुजय विखे पाटील
@ganeshkote995
@ganeshkote995 7 минут назад
सुजय दादा आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
@sarthakkharde-n7c
@sarthakkharde-n7c 8 минут назад
सुजय विखे पाटील यांनी थोरातांच्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट आणि धाडसी भूमिका घेतली आहे, जे त्यांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
@ashishpatil-o8f
@ashishpatil-o8f 8 минут назад
त्यांच्या प्रत्युत्तरामुळे सुजय विखे यांचे राजकीय सामर्थ्य आणखी स्पष्ट झाले आहे
@kunaldange-v4u
@kunaldange-v4u 23 минуты назад
चोख प्रत्युत्तर दिल सुजय साहेबांनी
@harshalpawar-q5t
@harshalpawar-q5t Час назад
एकच दादा सुजय दादा
@vivekthorat-m4j
@vivekthorat-m4j 23 минуты назад
एकदम 100 %
@shubhamkumar-t8d
@shubhamkumar-t8d Час назад
सुजय दादा हेच बाळू ला चीतपट करू शकता
@vivekthorat-m4j
@vivekthorat-m4j 23 минуты назад
एकदम 100 %
@vivekthorat-m4j
@vivekthorat-m4j 23 минуты назад
सुजय विखे नावच वादळ आता थोरात नावच राजकारण संपुष्टात आणल्याशिवाय थांबत नाही
@ShindeBabasaheb-u7x
@ShindeBabasaheb-u7x 29 минут назад
जनता आता बाप आहे. थांबा...... हे दोन्ही नकोत तीसरा चांगलाच पर्याय असू शकतो. जय ओबीसी.....छगन भुजबळ
@realherosofworld
@realherosofworld Час назад
Dada tumchi Vicket padnar
@DipakChkgor
@DipakChkgor 41 минуту назад
😂😂😂😂😮
@sunilkolhe9130
@sunilkolhe9130 Час назад
Sujay vikhe parat पडणार
@DipakChkgor
@DipakChkgor 41 минуту назад
😂😂😂😂😂😮
@vdhande2013
@vdhande2013 2 часа назад
सुजय दादा तुम्ही मुळा प्रवरा सोसायटी चे थकलेले वीज बिल 2000 किती कधी भरणार अहात महा वितरण कंपनी ला...का ते पैसे भरावे लागू नयेत..E.D.. ची कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही बाप लेक भाजपचे तंबूत घुसले आहात...जनता आता हुशार झाली आहे तुम्ही आता आमदार होऊ शकत नाहीत 😂
Далее