Тёмный

जया बच्चन,सलमान खुर्शीद । बेजबाबदार विरोधक ।। | Shrikant Umrikar | Analyser | Jaya Bachchan | Salman 

Analyser Lokneeti
Подписаться 24 тыс.
Просмотров 4,8 тыс.
50% 1

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 80   
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Месяц назад
विरोधी पक्ष हे लागोपाठ तिनही निवडणुकांमध्ये हरले आहेत. आपण सत्तेंत येऊ शकत नाही, हे जाणून त्यांचा तिळपापड झाला आहे. खवळलेले आहेत. ह्या अशा प्रकारच्या विरोधकांना मतदारांनी कायम दूर ठेवणे राष्ट्रहिताचेच ठरेल.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Месяц назад
जया बच्चन ह्या अत्यंत गर्विष्ठ अहंगंड घमेंडी आहेत. तसेच अभिनय सुद्धा सुमार आहे
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Месяц назад
सलमान खुर्शीदवर सरकारने खटला भरावा.
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 Месяц назад
या दोन्ही महाभागांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य असल्यास केली जावी.
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq Месяц назад
आज विरोधक बेजवाबदार आहेत असे म्हणावे लागते परंतु सत्तेत असतानाही हे कधीच जवाबदारपणे वागलेले नाहीत. सत्तेपुढे देशाचे सार्वभौमत्व, जनता आणि संविधान यांची किंमत शून्य.
@parasharammali9619
@parasharammali9619 Месяц назад
सर्व विरोधाकांना मोदीजी सलग तिस-यांदा सत्तेत आले आहेत हे सहन होत नाही . तसेच यांना प्रचंड नैराश्य आलं आहे..दुसरं काही नाही..!!
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Месяц назад
जया बच्चन आताच बेजबाबदार झाल्या नाहीत.तर त्या पहिल्यापासूनच बेजबाबदार आहेत. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@manojdani5264
@manojdani5264 Месяц назад
कायद्याने काय करता येईल असं बघून कडक कारवाई हवी
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Месяц назад
न्यायालयाचं आश्चर्य वाटतं, एरवी कोणत्याही विषयात हस्तक्षेप करणारे सलमान खुर्शीदच्या बाबतीत गप्प का ? तिथे शेपूट..... !
@theatjoshi
@theatjoshi Месяц назад
कुठलाच मुद्दा नाही म्हणून गोंधळ माजवुन संसदेंचे कामकाज बंद पाडायचे. आणि उगाच समाजात सरकार विरोधी वातावरण निर्माण करायचे. जनता हुशार आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
सलमान खुर्शीद, राजू शेट्टी , जरांगे हे एका माळेचे मणी आहेत.
@dineshgole2691
@dineshgole2691 Месяц назад
जयाला बच्चन कसा काय झेलतो आहे आयुष्यभर?
@prabhakarjoshi8378
@prabhakarjoshi8378 Месяц назад
Kumar ketkar कुठे गेले हो .त्यांना हुडकून काढा
@vinodtungikar5874
@vinodtungikar5874 Месяц назад
Very nice analysis sir 🙏
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Месяц назад
जय्या बच्चन ची वृत्ती अतिरेकी आहे.
@veenamantri5951
@veenamantri5951 Месяц назад
स्वतःला खूप शहाणी समजते ही जया बच्चन
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Месяц назад
S, umarikarso very good explain it sir Ji, Jai shriram.
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 Месяц назад
बच्चन कुटुंबाला पैशांची घमेंडी आहे त्याना देशान नको इतकी किंमत दिली आहे त्याचा हा परिणाम आहे
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 Месяц назад
💯 % This ultra rich unfriendly, acidic woman should be dismissed. What is her contribution to parliament and public as a long sitting appointed member?
@borkarkedar
@borkarkedar Месяц назад
बहुतेक तिला ‘रेखा अमिताभ बच्चन’ अपेक्षित असावं… राज ठाकरे उगाच बोलले नव्हते.. गुड्डी आता बुढ्ढी झालेय!!
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Месяц назад
इकडे महाराष्ट्रात फडणवीस आणि तिकडे केंद्र सरकार काहीही करणार नाही. पराकोटीची सहनशीलता आणि दुर्लक्ष करण्यात एक नंबर 👎👎😡😡😡
@अरूणकुमारश्याममोघे
अगदी बरोबर आहे. एवढं होऊन सुद्धा सत्ताधारी सरकार गप्प आहे. म्हणजे ह्यांच्यात दम/धमक जे काही असतं; ते नाही.फक्त तोंडांत जोर आहे. विश्वगुरू होणं गेलं खड्यात;अधि देशद्रोह्यांना आंत टाका.
@sulbhapujari8309
@sulbhapujari8309 Месяц назад
अशा खासदारांवर कडक कारवाई केली पाहिजे.काही दिवसांसाठी निलंबित केले पाहिजे.
@swatisuhas2744
@swatisuhas2744 Месяц назад
बेजबाबदार नाही बिनडोक खुनशी प्रवृत्तीचे.
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Месяц назад
बांगलादेशातील परिस्थिती पाहून बेजबाबदार विरोधी पक्षातील नेते जिबल्या चाटत आहेत. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@deepakkulkarni4543
@deepakkulkarni4543 Месяц назад
जया पूढे ऐश्वर्याचे काय काय हाल झाले असतील ?
@vinaydhopeshwarkar7102
@vinaydhopeshwarkar7102 Месяц назад
Bogus Fraud family aahe. Maru de tyana 😂
@deepakkulkarni4543
@deepakkulkarni4543 Месяц назад
जया चेटकीणच आहे.
@nitinkore1826
@nitinkore1826 Месяц назад
सर तुमच्या व्हिडिओचा आतुरतेने वाट बघत होतो तुमचा एक सबस्क्राईब बर . jai hind jai maharashtra . 😁😀💥
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Месяц назад
Ekdam right sir and good vishleshan sir 🙏
@jagdishk1591
@jagdishk1591 Месяц назад
बेजबाबदार वगैरे काही नाही टूलकिट प्रमाणे काम चालू आहे.
@446sandeep
@446sandeep Месяц назад
त्या देशातील जीवंत राहिलेले हिंदू भारतात येतील पण भविष्यात अशी परिस्थिती भारतात झाली तर इथले मुसलमान कुठे जातील?
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Месяц назад
Desh Drohi Goshit Kara.
@abhayhingade1882
@abhayhingade1882 Месяц назад
हम हिंदू जिंदा है
@ajaymudholkar526
@ajaymudholkar526 Месяц назад
These opponents must be dealt with strict legal action, whether parliamentarian or not
@oneworld4968
@oneworld4968 Месяц назад
जयाला लवकरात लवकर मानसोपचार तज्ञाची गरज आहे.. बिचारी रेखा अमिताभ बच्चन 😞
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Месяц назад
अमिताभ ला शोभतही नाही ही बुटकी! रेखा अमिताभ खुप सुंदर जोडी होती!
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Месяц назад
जया बच्चनला पतीच्या जागी कोणाचे नाव अपेक्षित होते ते विचारावे.
@Humanrightspm
@Humanrightspm Месяц назад
सत्तेतून कळल्याने चिडचिड वळवळ चालू आहे हापापलेल्यांची
@roopalipatil3051
@roopalipatil3051 Месяц назад
लोकांना भडकावणे यासाठी काही कायदेशीर कारवाई नसते का?
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Месяц назад
Shrikantaji Apan ha changala video Bqnawala ahe Jaya Bacchan hyanchi vagnuk Bejababdar panacglhi ahe Salaman khurasid he mhnatat ki bhaeatat hi ashi paristhiti yewu Shakate He tar jast gambhir va bejababdarpanahe vidhan Ahe yawar kahicha upay nahi tyana Swahatachi sanskruti nahi thyanchya vishayi kay bolanar Prakash Joshi 78
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Месяц назад
One Ajenda Heat India.
@geetagothal1247
@geetagothal1247 Месяц назад
सपा चा अमरसिंग प्रियकर + नट अमिताभ ची बायको जया म्हातारचळ भरलाय नाव ठरव अमरसिंग की अमिताभ
@Humanrightspm
@Humanrightspm Месяц назад
Yaa salmaan chey नातेवाईक सगळे गेले पाकिस्तानात
@mbt504
@mbt504 Месяц назад
Aplyala Fakt Shivya deta yet nahit samajat… otherwise he opposition wale fakt Aai maai varun shivya khanaya chya ch lyki cha ahe …
@narendragongale8945
@narendragongale8945 Месяц назад
Modi sarkar ne lavkarach bhartala Hindu rashtra banvave aani deshatil secularism che hindudrohi natak sampvave
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Месяц назад
He Lok Pakistani Aahet.
@aparnadharmadhikari4772
@aparnadharmadhikari4772 Месяц назад
If she doesn't want Amitabh's name linked with her then what is the point in calling herself Bacchan? She must revert to her original surname -Bahadudi?
@bnsangale1950
@bnsangale1950 Месяц назад
श्रीकांत जी... फुकट वेळ वाया गेला....
@Humanrightspm
@Humanrightspm Месяц назад
बिनडोक जया bachhan
@Baba-Bholenath-oe8oy
@Baba-Bholenath-oe8oy Месяц назад
Congress satte shivay rahu shakat nahi!Rahul Gandhi mhantat na deshat aag lagel.
@NamdeoPatil
@NamdeoPatil Месяц назад
Bangladeshi protesters had issue with reservation, they wanted their pm to resign. Both demands are met & they are Victorious. Now what can justify the killing and raping of certain section of society? ARE majority Bangladeshi with protesters? Isn't it fault of SILENT MAJORITY. Is it true that "Attack is best defence" rather than waiting for getting attacked ?
@karbharimatade3843
@karbharimatade3843 Месяц назад
कालच श्री राज ठाकरे साहेब यांच्या तफत ऊबाटा गटाने सुपारी फेकले आहे बदल एक तरी विडीओ तयार करा कारण श्री राज ठाकरे म्हणजे दुसरे बाळासाहेब ठाकरे च आहे
@DeshSanjay
@DeshSanjay Месяц назад
उपराष्ट्रपतींशी स्वतःची तुलना करणाऱ्या जया बच्चनची कीव येते. सतत आक्रस्ताळेपणा करून प्रसिद्धीत राहण्याचा या बाईचा उद्योग आहे.
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Месяц назад
Jaya bachhan swathala Kay samajate. Paishacha garv zalay. Bachhan mule ahe Sagal. Hila kutra vicharnar nahi.
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Месяц назад
गुड्डी अब बुड्डी हो गयी है।
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Месяц назад
जया अमिताभ नेहरू बोलना चाहिए था 😂😂😂😂
Далее