Тёмный
No video :(

जरांगे एकदा विचारा पवारांना ओबीसीतून आरक्षण देतील का? Mahesh Vichare | Manoj Jarange Patil | 

News Danka
Подписаться 172 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

#manojjarangepatil #marathaandolan #indiaalliance #mvagovt#mahayuti#sharadpawar#devendrafadnavis#ajitpawar#chaganbhujbal#obc
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा उपोषण करणार आहेत. ते सरकारचे उमेदवार पाडण्याचीही भाषा करत आहेत. मग त्यांना ज्यांचे सरकार यावे ही अपेक्षा आहे, त्यांच्याकडून हे स्पष्ट करून घ्या की ते ओबीसीतून आरक्षण देतील का?
#loksabhaelectionsexplained#loksabhaelections2019#loksabhaelectionspublicopinio#maharashtrapolitics#maharashtrapoliticslatestnews#maharashtrapoliticsnews#maharashtrapoliticslatestnewslive#maharashtrpoliticlive#maharashtrapoliticslatestnewstoday#maharashtrapoliticsnewslive#maharashtrapoliticsmemes#maharashtrapoliticshistory#maharashtraloksabhaexitpoll2024#maharashtraloksabhaexitpoll2024marathi#prakashambedkarbhasha#prakashambedka#uddhavthackeraycomedy#uddhathackerayspeech#uddhavthackerayspeechtoday#uddhavthackerayjamnagar#uddhavthackeraypressconference##devendrafadnavis#aashishshelar#ramkadam#rajthackeray#pravindarekar#atulbhatkhalar#uddhavthackeray#ajitpawar#sharadpawar#supriyasule#loksabhaelections2024#देवेंद्रफडणवीस #शरद पवार #अजित पवार #उध्दव ठाकरे #आदित्य ठाकरे #संजय राऊत #महाराष्ट्र राजनीती #राज ठाकरे #मनोजजरंगे पाटील #मराठाआरक्षण #मराठा आंदोलन #dineshkanji#maheshvichare#amitkale
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

13 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 249   
@dnyaneshwarsalunkhe6192
@dnyaneshwarsalunkhe6192 Месяц назад
जरांगेजी आपण प्रामाणिक आहात पण आल्यामुळेच 15/20 जागा मविआ ला मीळाल्या याच पाप आपल्या डोक्यावर घेतल याची आज आम्हाला लाज वाटते. याहरामखोरांनी 70वर्षे काय केल तर आज खीळ घालताहेत. यांना आधी लाब ठेवा तरच आपला समाज ऐकजुट राहील.
@murlidharkarangutkar3649
@murlidharkarangutkar3649 Месяц назад
सामाजिक एकतेला यामुळे धोका निर्माण झाला आहे. आमदार खासदार जवळ जवळ तुमचे आहेत. मोर्चात गाड्याचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर गरिब समाज करू शकतो काय? इतर समाज यामुळे जागृत झाला आहे👭 यामुळे सर्व समीकरणे बदलू शकतात. जहांगिर हे शरद पवारांनी निर्माण केलेले भूत आहे. हे दडून राहिलेले नाही,
@jayantshelke6212
@jayantshelke6212 Месяц назад
जरांगेला शरद पवार व उदधव चा पैसा आहे
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
अगदी खरं आहे
@tejas569
@tejas569 Месяц назад
गेलात का मोजायला चोंग्य
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 Месяц назад
जरांगेला महत्व देऊ नये बीजेपीचे सगळे उमेदवार पाडू असे तो म्हणाला की ते घडणार नाही मनोधैर्य खचू देण्यासाठी तो मरणाची भिक मागेल पण देव त्याला जगवून शिक्षा देत राहिल
@pandurangpawar6973
@pandurangpawar6973 Месяц назад
स्वप्न बघ एक मराठा कोटी मराठा
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
​@@pandurangpawar6973पवार ethe पन आहे 😂 निवडणूक पर्यन्त चालु रlहणlर 😂
@Democratic12346
@Democratic12346 Месяц назад
लोकसभेला काय झालं😂😂😂
@Democratic12346
@Democratic12346 Месяц назад
​@@yuvrajjadhav628अरे पण ओबीसी 60टक्के आहे महारष्ट्र मद्ये भाजप च्या जागा कश्या आल्या नाहीत😂😂
@purshottamkirdat3007
@purshottamkirdat3007 Месяц назад
जरांगे पाटलाचा बोलवता धनी हा शरद पवारच आहे. हे आंदोलन त्यांच्या सांगण्यावरूनच सुरू आहे! कारण शरद पवारांना या आरक्षणातून राजकीय पोळी भाजायची आहे!
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
ज्याचे नावाने बोंबा मारायचे ते राहिले दूर फक्त देवाभाऊंचे नावाने शिमगा करायचा हेच धोरण आणि तोरण
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
त्यासाठीच तर पेटवून दिले आहे व मलिदा खात असेल
@sunilrege984
@sunilrege984 Месяц назад
ना जरांगेला ना शरद पवारला आरक्षणात रस आहे. त्यांचा Interest फक्त आंदोलन चालू ठेवण्यात आहे. हे त्यांच्या समर्थकांना कधी कळणार देव जाणे 🤦
@Democratic12346
@Democratic12346 Месяц назад
कुणबी नोंदी मिळालाय त्याच काय रे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Месяц назад
विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
ओबीसी मराठा या समाजाच्या आरक्षणावरून सत्ताधारीनीच वैर घ्यायचं.. आणि काकाच्या युतीला निवडून द्यायचं.. हा त्यांचा प्यादा आहे
@jagannathpatil2034
@jagannathpatil2034 Месяц назад
खूपच छान विश्लेषण सर्व मराठ्यांनी अवश्य ऐका हो
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Месяц назад
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे महेश विचारे सर आपण🙏
@user-lv8cd7hi6d
@user-lv8cd7hi6d Месяц назад
खूब अच्छाअनुभव
@govindjade6048
@govindjade6048 Месяц назад
जरांगे यांना पाडा त्यांना पाडा असे सारखे म्हणतात. यापेक्षा त्यांनी म.वी.आ. च्या नेत्यांना विचारा व लेखी घ्या की म.वी.आ. सत्तेत आली तर ओ.बी.सी मधुंन मराठ्याना आरक्षण देणार का? त्यांनी जर लेखी दिले तर त्यांनाच निवडून आणा
@babasahebshinde3849
@babasahebshinde3849 Месяц назад
जर समजा विरोधी .. बाकाने लेखी दिले आम्ही आर क्षण देउ . .. का लावधित .. नाही ॥ दिले तर .. या नेत्यांचे . एका कढे ची ... काढणार . का . यावर गुन्हा सुध्ध : होउ शकत नाही . ते लेखी देउच शकत नाहीत .....
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
हे आरक्षण आंदोलन यशस्वी होणार नाही तो पर्यंत निवडणुक लागेल आचार सहिंता लागेल 3 महिने पुनः जरांगेला आराम,,,,, आगेकी बात खुदाके हात,,,,
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no Месяц назад
आगदी बरोबर.
@SubhashKolvankar
@SubhashKolvankar Месяц назад
आपण मुद्दा बरोबर मांडला आहे
@Aaradhyachafale4639
@Aaradhyachafale4639 Месяц назад
आंदोलन फक्त्त हे सरकार घालवण्यासाठी आहे
@dilipwani2737
@dilipwani2737 Месяц назад
हा मुद्दा विधानसभा निवडणुकीतून प्रचार केला पाहिजे आणि महाविकास आघाडी ने लेखी आश्वासन जारंगे ने घ्यावे.
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 Месяц назад
सर्व खेळ करामती काका मार्फत चालु आहे . यात फडणवीस शिंदे यांना अडचणीत आणण्याचे डावपेच चालु आहेत.
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Месяц назад
अगदी बरोबर बोललात तुम्ही!
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Месяц назад
जरांग्याला आंदोलन संपवायचे नाही आरक्षण मिळो अथवा नाही, उपोषण दवाखाना सभा कॅमेरा फुकटचे खाणे याचीच चटक लागली आहे.
@Beke-kg5li
@Beke-kg5li Месяц назад
बायका मुले सासुरवाडीला हुशार आहे.
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Месяц назад
अगदी योग्य आणि बरोबर बोललात तुम्ही! कारण जारांगेला तसेच उपोषण हे विधानसभा निवडणुकीपर्यंत करायला सांगितले आहे त्याच्या मालकाने !
@tejas569
@tejas569 Месяц назад
गप रे झटू
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Месяц назад
@@vheejaymalviyaa2393 मराठा समाज शरद पवार यांना आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारायला घाबरतो आहे
@Gar391
@Gar391 Месяц назад
८४ वर्षांचा अतृप्त आत्मा १०० व्या वर्षी तृप्त होऊन तेव्हाच देह त्याग करील जेव्हा १०-१५ वर्षांत हिन्दू समाज आपसात जय मराठा, जय भीम, आंबेडकर. जरांगे, मराठी गुजराथी, मद्रासी, भय्ये करून दंगलीत भिडून मरतील. अखंड पाकिस्तान चा पंतप्रधान राहुल संविधान धुंगणाखाली ठेवून हातात हिरव्या कुराणाची प्रत नाचवेल. विधान सभेत कट्टर हिंदूंनी ऐकगठ्ठा "कोणाला" मत द्यायचे ते ठरवा.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Месяц назад
विधानसभा निवडणुकीला 6 महीनेच आहेत त्यामुळे आरक्षण प्रक्रीया बंद करा.आरक्षणाची जबाबदारी आता येणार सरकारच( महविकास आघाडी बढाया मारत आहेच ) पूर्ण करेल. बघूया कोण कुठे किती दिवस उपोषणासाठी वरांवर लोळत पडत ते.
@pramodghan433
@pramodghan433 Месяц назад
Pawara chi satta milnarrch aahe tewha Jarange chi Aarakshan Magni manjur honar.
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Месяц назад
मराठा आरक्षण ला काँग्रेस पवार उबाठा यांचाच विरोध आहे. जा्रांग्याला पैशाशी मतलब. भरस्टाचारी देशद्रोही पक्षांना जरांग्या मदत करत आहे.
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 Месяц назад
विरोधी पक्ष ला विचारणार नाही च,दम नाही.आणि समजा विरोधी पक्ष जिंकला तर मनोज जरांगे नाव कोणीही आठवणार नाही 😢
@snehagadgil3781
@snehagadgil3781 Месяц назад
मग आरक्षण विषयच बंद होईल
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Месяц назад
चुक झाली यावर जरांगेचे पितळ ऊघडे पडले
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 Месяц назад
आजचा शेवटचा दिवस होता ना 😂
@tejalpardeshi637
@tejalpardeshi637 Месяц назад
😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
विरोधी पक्षाचे सर्व उमेदवारांना जरांगे ने पाडावे कारण ते सर्व पक्षीय बैठकीला जाणीवपूर्वक हजर राहिले नाहीत.
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Месяц назад
बंधू विरोधी पक्षानेच ( महा विकास आघाडीने) तर त्याला रग्गड पैसे देऊन उपोषण करायला सांगितले आहे ,तेही विधानसभा निवडणुक होई पर्यंत
@shahurajmane4843
@shahurajmane4843 Месяц назад
@@Sudarshan109जरांगे समर्थकानो उघडा डोळे जरा विचार करा ठिक .. याला आपलं काही देणे घेणे नाही, ही कळसूत्री बाहुली आहे ..
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 Месяц назад
ते काका बारामतीकर यांची ऊर्जा बघूनच घाबरून त्यांची प्यांट पिवळी होते ते काय काकाला विचार नार तो फक्त फडणीवस याच्या वर भुकत असतो
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Месяц назад
खरे तर महविकास आघाडीच्या सर्व पक्ष प्रमुखांकडून जरांगे पाटील यांनी लेखी हमी ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ घ्यावी. दुसरे म्हणजे आरक्षण हे घटनेप्रमाणे ठरलेले आहे, त्यात कोण बदल करू शकतो काय?
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 Месяц назад
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या मुसलमाना जैन मारवाडी सर्वाना ओबीसीतून आरक्षण द्या असे झाले तर प्रतेकाला याचा किती टक्के फायदा होइल ते जरांगेनी समाजा समोर स्पष्ट पणे मांडावे दुसरी गोष्ट हैदराबाद गॅझेटची जो भाग निजाम शाहीत होता त्यानाच या गॅझेटचा लाभ मिळाला पाहीजे ही मागणी एक वेळ योग्य होइल पण हे सरसकट महाराष्ट्रभर लागू करा ही मागणी पुर्ण अव्यवहारी आहे कारण जो भाग निजाम अंमला खाली नवहताच त्याला या गॅझेटनुसार फायदा कसा देता येईल हे जरांगेना कळू नये याचे नवल वाटते एकुण काय जरांगेना अंदोलन रखडवायचे होते
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc Месяц назад
जारांगे फक्त फडणवीस साहेब यांना टार्गेट करतोय
@pravinbairagi2110
@pravinbairagi2110 Месяц назад
1 no sawaal
@sanjaysatote1641
@sanjaysatote1641 Месяц назад
जरांगे ना 15 दिवसासाठी मुख्यमंत्री करा व सांगा की आरक्षण घेवून टाका
@manishadongare2609
@manishadongare2609 Месяц назад
जारंगे पाटील यांचा बोलवता धनी शरद पवारच आहे. जारंगे यांची भूमिका सऊंनशी आहे यात शंका वाटत नाही.
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Месяц назад
शरद पवार यांनी सांगितले जरांगे पाटलांना फक्त भुजबळ साहेबांना टार्गेट कर तो बावला तेच करतो
@sumitramukadam9700
@sumitramukadam9700 Месяц назад
योग्य विचार मांडले .
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l Месяц назад
जय श्री राम,वंदेमातरम.
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Месяц назад
Barobar...very good...
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Месяц назад
शरद पवार यांच्या सरकार आले का जरागेला एकादी मंत्री पद मिळाले की जरागे शांत होतील मराठांच्या फक्त वापर करतोय
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Месяц назад
अगदी बरोबर बोललात पण दुर्दैव की मराठा बांधवांना हे कळत नाही , जरांगे मराठ्यांचा वापर करून घेतोय !
@dattatraykohakade5893
@dattatraykohakade5893 Месяц назад
हा बारामती काका चा मानुस आहे
@pravinb7080
@pravinb7080 Месяц назад
ते नाही जमणार... फक्त राजकारण करायचं आहे...निवडणूक जवळ आली ना
@nikhildhumal7661
@nikhildhumal7661 Месяц назад
जरा गे हा शरद पवार चा माणूस आहे हे जग जाहीर आहे ,आरक्षण हा मुळात मुद्दा च नाही, निवडणुका आल्या की जरा गे ला उपोषणाला बसवायचे आणि जनतेची दिशाभूल करायची हाच उद्देश, मराठा समाज ही शरद पवार यांच्या मागे आहे हे नक्की.
@namratachavan2129
@namratachavan2129 Месяц назад
Barobar ahe pawarna vichar mahnave
@balajiwadge3782
@balajiwadge3782 Месяц назад
हा प्रश्न सुटू शकतो केवळ जातीय जनगणनेनुसार
@rajabhauwaskar8826
@rajabhauwaskar8826 Месяц назад
उध्वस्त वाकरे नाना पटोले किंवा काकाला विचार म्हणावे की तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार असेल तर लेखी द्या
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
जरा डे ना सर्व समजत.. पण काकांची घेतलेली सुपारी त्यांना विधानसभेवर निवडून आणायचा आहे
@deepasontakke6036
@deepasontakke6036 Месяц назад
बरोबर बोललात
@snehagadgil3781
@snehagadgil3781 Месяц назад
अगदी खरं आहॆ ..मविआ कडून लिहून घ्या आधी ओबीसी मधून आरक्षण देतो म्हणून
@sunilkadam9746
@sunilkadam9746 Месяц назад
100%barobar
@gangadharpatil6431
@gangadharpatil6431 Месяц назад
सरकारला त्रास देणे हा उद्धेश
@vikasp4704
@vikasp4704 Месяц назад
जरांगे ची ती हिम्मत नाही
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
सरकार बदलले की हा गायब असल
@laxmananbhule8085
@laxmananbhule8085 Месяц назад
जरांगे पाटील यांची भुमिका दुटप्पी आहे
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Месяц назад
हा माणूस सुपारीबाज आहे
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Месяц назад
जरांगे फक्त बावला आहे त्याच्या पाठीमागे शरद पवार आहे
@Rock-star143
@Rock-star143 Месяц назад
मला तर असं वाटत मीडिया वाल्यानी ह्या हाकेला आणी जरांगे ला महत्व देण्या पेक्षा शरद पवार आणी देवेंद्र फडणवीस ला समोरासमोर बसवा सगळं उघड होईल 🙏🙏🙏🙏
@diliprane8155
@diliprane8155 Месяц назад
मराठयानीं सावध रहां
@KishGs
@KishGs Месяц назад
अगदी बरोबरच आहे
@jagannathvishe9078
@jagannathvishe9078 Месяц назад
लोकसभेत कॉंग्रेस ठाकरे गट यांनी लोकसभेत भूमिका का मांडली नाही
@ashishmarathe1401
@ashishmarathe1401 Месяц назад
तुम्ही बरोबर बोलत आहे. मराठा मुस्लिम धनगर दलित सोबत घेऊन निवडणूक लढविणार.
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Месяц назад
ह्या कोणत्याही प्रकारचा आरक्षण चा आता खूप कंटाळा आलाय, नको ते
@rajendratupert7921
@rajendratupert7921 Месяц назад
शरद पवारांनी रजकारणाचा बट्याबोळ केला. कुठे फेडणार हे पाप. वय वाढलं पण विरक्ती वृत्ती नाही आली अजून. कोणी काही बोलले तरी काही वाटत नाही. पवारांनी आयुष्य भर पडापाडीचे राजकारण केले, अजून तेच करतायत
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 Месяц назад
सभागृहात बोलला कोल्हे. तिथे सगळं रेकॉर्डवर असतं.
@pramodghan433
@pramodghan433 Месяц назад
Jarange chi himmat naahi Pawara shi Aarakshan babat bolayla..
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 28 дней назад
योग्य विश्लेषण.. विचारलेच पाहिजे.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Месяц назад
महेश कोचारे तुम्ही चांगले विचार मांडले आहे त्या रांगेत पितळ उघडं पाडला आहे जानकी महाविकास आघाडी ला विचारू शकत नाही कारण तो त्याचा माणूस आहे
@SukhdevGanje
@SukhdevGanje 29 дней назад
आपला मुद्दा बरोबर आहे
@dilipshelke3958
@dilipshelke3958 Месяц назад
१०% मराठा आरक्षण दिलं आहे. तेच कायमस्वरूपी टिकून राहणे आवश्यक आहे.
@hariomtest4058
@hariomtest4058 Месяц назад
नवल याचे वाटते की चॅनल वाले जरंगे शरद पवार नाना पटोले उध्दव ठाकरे यांना समोर समोर बसून तुम्ही ओबीसी तून देणार का पणं असे होणार नाही व शिंदे सरकार एसआयटी चौकशी करणार नाही
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
फडणवीस यांच्या भाषेत एचएमटी पत्रकार व कॅमेरेवाले.. काकांच्या युतीला काकांच्या आदेशाशिवाय विचरू शकत नाही
@KishGs
@KishGs Месяц назад
एस आय टी कारवाई सुरू करा्.
@thevanjari
@thevanjari Месяц назад
त्याची हात भर फाटते शरद पवार वर बोलाचे म्हणले की😂😂😂😂😂😂😂
@pariarun897
@pariarun897 Месяц назад
Baramati Kaka cha ladka manus ahe haa jarange
@manikyerme6899
@manikyerme6899 Месяц назад
जरागे हा एक निर्बुद्ध मानुस आहे याला फक्त उपोषण आणि फडणवीसांना शिव्या जो माणूस मराठी माणसाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले त्याला यस पण मिळाले त्यालाच टार्गेट करतात
@shriharideshpande5118
@shriharideshpande5118 27 дней назад
कसे विचारणार भाजप शिंदे सरकार पाडण्याची सुपारी मिळवून विधान सभा पर्यंत फक्त आरक्षणाची गरज
@smitajere8759
@smitajere8759 Месяц назад
अगदी बरोबर बोललात सर......
@ShriramArsule
@ShriramArsule Месяц назад
अगदी बरोबर
@masajinarake8435
@masajinarake8435 28 дней назад
विधानसभेची निवडणूक झाली की मनोज जरांगे गायब होणार
@babulaldagliya7692
@babulaldagliya7692 Месяц назад
ताटाखालचे मांजर कुठे मालकाला प्रश्न विचारते का राव?
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 Месяц назад
जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील 🎉🎉
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 Месяц назад
फेसबुक वर शेअर केले आहे
@akj3388
@akj3388 28 дней назад
जरांगेची फाटते पवारांपुढे. पवारने दाऊदला पाठवले कि अंतरवलीची सराटी होईल आणि पत्ता बी लागणार नाही.
@atharvayachit7787
@atharvayachit7787 Месяц назад
Jarange kay pawara na vicharnar.....nokar kadhi malakala vicharto ka , .
@vikaswaghmare4491
@vikaswaghmare4491 Месяц назад
Jarange cha target BJP la padayche ahe dusra kahi nahi
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no Месяц назад
आंतर जाती विवाह आणि सगेसोयरे हे समीकरण कसे सुट
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Месяц назад
अप्रतिम विश्लेषण 🎉
@babanraojadhav3630
@babanraojadhav3630 Месяц назад
मराठा समाज ओबीसी तेलंगाणा मधून महाराष्ट्र ामधे येत असताना ओबीसी होता आता कसा मराठा समाजाला शासन खेळवत आहेत
@vashishthadhumal2011
@vashishthadhumal2011 Месяц назад
आज प्रश्न पवार साहेबांचा नाही . सरकारचा प्रश्न आहे १ सरकार काय करणार त । जर तुम्ही दिल नाही आणि पवार साहेबाला ही पुन्हा विचारू की नाही कोण म्हणत आता सरकारकड ' मागवलागत य ।
@babasahebshinde3849
@babasahebshinde3849 Месяц назад
योग्य पर्याय दिलात जरांगे दादा ला ... दुध का दुध पाणी का पाणी . जरांगे man भुजबळ सदावर्ते हाके गायकवा . यां ना टार्गेट करत आहेत . . विरोधी गटाने .. उध्व व . वगेरे यांचे मत काय हे जनते ला व जरांगेना समजेल .. पवार . देशमुख . चव्हाण . हे सर्वजन मराठाच होते त्यांनी का नाही त्याच वेळी दिल . . . किंवा दे ता येते की नाही हे समजेल . . जनतेला ... मराठयाचे आज तगायत . मुख्य मंत्री अनेक झालेत .. व आरक्षण साठी कित्येक बळी गेलेल त्यावेळी सुद्धा स्पस्ट सांगावे या गटाने .. विरोधी गट ... कशा साठी असतो किंवा बाकड्या वर का बसतो .. नेता ..
@djanuj89
@djanuj89 Месяц назад
288 padnar pan konache? Ha jarange sharad pawar cha chela!Fakt rajkaran aahe.
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 Месяц назад
शपला प्रश्र्न विचिरणार कोण? आणि उत्तरे व खरी ऊत्तरे कधी मिळालीत?
@dnyandeojore6549
@dnyandeojore6549 Месяц назад
एकदम बरोबर मत मांडले
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Месяц назад
मराठे एकदा व्हिडीओ पहा
@user-nr3ou9uu4g
@user-nr3ou9uu4g Месяц назад
Yogya Prashan Kelat Sir!Aabhinannadan!
@gurudeoghogare7340
@gurudeoghogare7340 Месяц назад
Barabar aae tumche
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Месяц назад
Mahavikas Aagadi La Vichra , Jarange Patil Gandhi Madhe Dam Aahe ka?
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Месяц назад
धडके पाटलांनी स्पष्ट करा व महावीर महाविकास आघाडीला तुम्ही ओबीसी तून आरक्षण देताल का
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Месяц назад
Yanni Mahayuti la padun MVA la nivdun dile tar kay yanche aarakshan many honar kay nantar ???
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
कोणाचा आहे ते दूंनीयेला समजले आहे . दिले कोणी त्यला परत मगावायस सांगा पण हे करणार नाहीत व तेढ वाढवतील. पत्रकार पण मुद्द्याचे सोडून फाळतू प्रश्न विचरत आहेत
@sunilkadam9746
@sunilkadam9746 Месяц назад
288 seat jarage patlani ubhe karavet
@dilipsurve8657
@dilipsurve8657 29 дней назад
साहेब. सत्तेत. कोण. आहे. बहुमत. आहेना. धेणा. निर्णय
@Democratic12346
@Democratic12346 Месяц назад
सरकार मद्ये पवार आहे का दुसरे...उद्या पोरग नाही झालं या लोकांना तर म्हणतील की पवार कारणीभूत आहे😂😂😂
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
ज्यनि घालवले त्याचे नाव न घेता भलतिच नावे घेत आहे आणि विचर नार साहेब 😊😊 मागे जाणारे पण हि बाब विचरत नाहीत
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Месяц назад
शरद पवार यांच कार्य एकदा हातात घेतल्यावर त्याना प्रश्न विचारायचे नसतात हा अलिखित नियम जरांगे ना माहित नसावा बहुतेक मुकाट्याने कार्य सिद्धीस न्यावे अन्यथा परफेक्ट आणि करेक्ट कार्यक्रम झाला च म्हणून समजा!
@Raja-up6yv
@Raja-up6yv Месяц назад
माकडाने मदारी इशारा करेल तसेच नाचायचे असते, मदाऱ्याला प्रश्न विचारायचा अधिकार माकडाला नसतो !
@pradipjadhav2087
@pradipjadhav2087 Месяц назад
हा माणूस जरांगे शरद पवार व उध्दव ठाकरे राहुल गांधी यांच्या वर टीका करत नाही हा शरद पवारांच्या सांगितले की भुंकणे हेच यांचं काम सुरू आहे
@aniltamboli1106
@aniltamboli1106 Месяц назад
सर,सगळ झालं पण S I T चौकशीचे काय झाले एकदा सांगा ना.कारण या प्रकरणाचा खरा सूत्रधार हे पवार आणि त्यांची I N DI आघाडी आहे.
@Rock-star143
@Rock-star143 Месяц назад
आपल्या जन्मदात्याला कोणी विचारत का तुम्ही आमच्यासाठी काय केल 🤣🤣🤣🤣
@Alon-e5z
@Alon-e5z Месяц назад
जरांगे, रविवारच्या "सकाळ" मधला "सारथी" विषयी लेख आधी वाचा, मग बोला.
@panjabraowankhade5958
@panjabraowankhade5958 Месяц назад
शरद पवार आरक्षण देऊ शकत नाही
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Месяц назад
जरा गड किल्ले वाचवायला पुढे आला असतात तर मानलं असतं 😡
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 Месяц назад
आता अंगावर आलय. ना जाउ शकत ना विचारू शकत. अशी गोची झाली. आंदोलन पाठी घेतले की मार्केट डाऊन. आंदोलन पुढे गेले की मुद्दाच नाही. मग आवक कमी होणार. हीच झाली आहे गोची. मीटिंगला का गेले नाही हे मात्र विचारू शकत नाही नाहीतर येणे जाने बंद. आता गडी आला निशाण्यावर.
@nitinpawar5206
@nitinpawar5206 Месяц назад
शरद पवारभक्त जरांगे त्यांना कशे विचारनार
Далее