खुप छान चांगली सुरुवात अध्यात्मा विषयी अभ्यास करणारे दाखवणारे खुप कमी आहेत सर त्यातल्यात्यात तुकडोजी महाराज व गाडगे महाराज तर खुप लोकांना माहीतच नाही तुम्ही तुकडोजी महारांना बद्धल प्रश्न विचारले खुप आनंद झाला
नमस्ते सर, तुमचा व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला प्रयत्न केला उत्तर देण्याचा न अभ्यास करता 25 प्रश्न बरोबर आले आणि माझ्यामते चांगली सुरुवात झाल्याची वाटते.
संत जनाबाई च समाधी स्तळ गंगाखेड संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी येथे आहे संत तुकाराम महाराजांची समाधी देहु येथे आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मुळ आपेगाव आहे❤