Тёмный

जाऊया डोंगराला चला.... | प्रतिक तानाजी पाटील | रेणुका देवी भक्ती गीते | pratik tanaji patil 

प्रतिक तानाजी पाटील  (उतुर)
Просмотров 6 тыс.
50% 1

Видеоклипы

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@poojadudhale-4601
@poojadudhale-4601 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤
@maheshyejare7771
@maheshyejare7771 4 месяца назад
देवा तुमचं मनापासून पुनश्च एकदा खूप खूप आभार मानतो तुम्ही माझ्या कमेंटला खूप दाद दिली बळीराम पुजारी यांची खूप गाणी तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वरती प्रसारित करीत असता हे बघून ऐकून खूप मनाला छान वाटतं ह्याच अनुषंगाने एक सांगा वाटतं की तुम्ही जे हे करत आहात ते तुमच्या गुरुप्रती तुमची असलेली गुरुभक्ती म्हणावी लागेल आणि आशा या तुमच्या गुरु भक्तीला आई रेणुका आणि गुरुवर्य बळीराम पुजारी यांचा खूप खूप आशीर्वाद तुम्हाला लाभो तुमची उन्नती होत राहो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना
@ankitchougle1553
@ankitchougle1553 4 месяца назад
तुमचे मनापासून आभार दादा आम्हाला ऐकायला मिळते
@Manishawagharalkar_hasurwadi
@Manishawagharalkar_hasurwadi 4 месяца назад
दादा खूप छान गाण आहे ऐकायला खूप छान वाटत ❤❤🎉🎉
@anandiparit9636
@anandiparit9636 4 месяца назад
दादा खुप छान गाण आहे आवडले मला मी बुदलमुखातुन पाहते❤🙏❤🙏🙏🙏❤
@sandippatil6238
@sandippatil6238 4 месяца назад
Nice song pratiksaheb dada❤🙏
@MorayaMobile-m2f
@MorayaMobile-m2f 4 месяца назад
एकच नंबर ❤️❤️
@suvarnagaikwad352
@suvarnagaikwad352 4 месяца назад
तुमच मनापासून धन्यवाद दादा
@AditiAjagekar
@AditiAjagekar 4 месяца назад
Chana dada khupa
@vidyahegade9400
@vidyahegade9400 4 месяца назад
Kup Chan ❤❤❤
@udaydeshmukh2058
@udaydeshmukh2058 3 месяца назад
जय बाळू मामा ❤ दादा पारगाव हरी महाराज
@SwatiShityalkar-wb9fj
@SwatiShityalkar-wb9fj 4 месяца назад
Very nice dada🙏🙏🙏
@PrernaKangare
@PrernaKangare 4 месяца назад
👍👍👌
@SandipPatil-h4s
@SandipPatil-h4s 4 месяца назад
Nice pratiksaheb dada🙏❤
@ushahasabe
@ushahasabe 4 месяца назад
छान
@DeepakKumbhar-js1xd
@DeepakKumbhar-js1xd 4 месяца назад
Deepak❤❤मुंबई
@rajendragoture5175
@rajendragoture5175 4 месяца назад
Khup chan Dada ❤🎉
@BaburavGurav-oi6ui
@BaburavGurav-oi6ui 4 месяца назад
खूप छान गाणं एक नंबर आवाज, चाल, संगीत दादा इंस्टाग्राम वर तुमच्या कार्यक्रमाचे ठिकाण कळवावे मला ह्या वर्षी तुमचा कार्यक्रम बघायला भेटला नाही मी गारगोटी भागातला आहे आमच्या घरी तुमचा 2 वर्ष्यापूर्वी कार्यक्रम झाला होता व गेल्या वर्षी मी तुमचे कार्यक्रम भरपुर बघितले पण या वर्षी बघायला भेटला नाही 👌👌
@BaburavGurav-oi6ui
@BaburavGurav-oi6ui 4 месяца назад
कार्यक्रमाचे ठिकाण इंस्टाग्राम वर रोज स्टोरी वर कळवावे किंवा कार्तिक ला सांगावे ही विनंतीतिचा विचार करावा 🙏🙏ही विनंती
@abhya8138
@abhya8138 4 месяца назад
खुप छान ❤😊
@pralhadkamble3155
@pralhadkamble3155 4 месяца назад
ऐक माता गरीबाची माझी हाळी हे गीत गाऊन दाखवा बळीराम पुजारी यांचं हे गीत आहे
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн
Топит
3:56
Просмотров 268 тыс.
2Pac - Only Fear Of Death (Hamidshax Remix)
8:19
Просмотров 846 тыс.
Ицык Цыпер, Игорь Цыба - 60 22
2:11
Просмотров 201 тыс.
Bones - White Boy Rick (DIEEZ & MANNONOV REMIX)
7:13