Тёмный

जातिवंत महाराष्ट्र भाग - 11 | बौद्ध महार समाजाचा राजकीय प्रभाव किती? | NDTV मराठी 

NDTV Marathi
Подписаться 86 тыс.
Просмотров 82 тыс.
50% 1

NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
RU-vid - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 6 дней назад
हाच खरा बौद्ध समाजाचा बेस आहे. ह्या ताईंनी जे विश्लेषण केलं ते इतर कोणत्याही जातीतला व्यक्ती करू शकत. हे लिहून ठेवतो आणि तुम्ही पण लिहून ठेवा
@DevidasHivale
@DevidasHivale 6 дней назад
ताईने खूपच महत्वाचं विश्लेषण केले आहे जयभीम ताई
@sargammaske9434
@sargammaske9434 4 дня назад
एकदम सहमत ❤❤
@madhukarpawar9205
@madhukarpawar9205 4 дня назад
बौद्ध . समाजामध्ये र्ज गट तट पडून तो समाज विरूरला गेला आहे त्यांची एकसंघ शक्ती जर एकत्र आली शिवाय सर्व मागासवर्गीय घटकांना जर त्यांनी विश्वासाने सोबत घेतल आणि ओबीसींना सुद्धा एकत्र घेतले ' शिवाय जे त्यांच्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्या . सर्व समाजाला . सर्व . घटकांना( सवर्ण जाती नां) समाविष्ट करून जर विश्वासाने . पक्षबांधणी केली तर .. दोन ते तीन टक्के आमदार खाजदार ते सह निवडून आणू शकतील . त्या करिता त्यांनी सर्वांना . सोबत घेवून . राजकारणाची घट्ट मोळी बांधली पाहिज
@v.A.P10
@v.A.P10 3 дня назад
कदाचित असं विश्लेषण इतर जातीतील व्यक्ती करू शकत नाही असं म्हणायचं आहे .
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 3 дня назад
@@v.A.P10 हो
@pundlikkharat153
@pundlikkharat153 5 дней назад
जयभीम ताई आपण जे राजकीय विश्लेषक केल ते खरच खूपच अभ्यासपूर्ण मांडलाय.मला अभिमान वाटतो की आमचा बौध्द समाज किती अभ्यासू आणि चिकित्सक आहे.आमचा समाज हा कुठल्याही प्रश्नावर चिकित्सक द्रुष्टिकोणातून विचार मांडतो.असा कोणताच समाज दिसत नाही.धन्यवाद ताई.मी मन लावून आपली चर्चा ऐकली.
@SudhirBansode-b1g
@SudhirBansode-b1g 5 дней назад
मी सर्व कमेंट बघितल्या कुठे सुध्दा ज्या पक्षानी बाबासाहेबाची विचार धारा कश्मीर ते कान्यकुमारी पर्यंत पोचवली ज्या पक्षानी त्या विचारवर एका राज्यात सत्ता आणली त्या पक्षावर एक सुधा कमेंट नाही ज्या माणसाने उभे आयुष्य घालवले तो नेता म्हणजे मान्य. कांशीरामसाहेब नमन
@amitpatil4598
@amitpatil4598 5 дней назад
दादा मान्यवर कांशीराम साहेब आमच्या रक्तात आहेत आमी त्याना कधीच विसरु शकत नाही पण हे संभाषण महाराष्ट्रा चे आहे जय भीम जय मान्यवर कांशीराम
@prakashtayade8545
@prakashtayade8545 День назад
Who come first time in india that is Krishna bhagwa. And Gautam Buddha because of after sixty nine old years old and reading of nikay and Buddh and his Dhamma I havey opinion that Buddhism is based on the bhagwad Geeta because of Siddharth toured india and. Met Sanyasi Patanjali and chatak. There fore Buddhism is similar to the Hinduism. Iam making this statement by self experience
@Anuragpatil775
@Anuragpatil775 6 дней назад
आंबेडकरी‌ चळवळीसाठी शरद पवार सर्वात ‌घातक.
@ShridharNathram
@ShridharNathram 6 дней назад
अगदी बरोबर बोलात
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 6 дней назад
😂😂😂कोण चांगले
@Dms11122
@Dms11122 6 дней назад
@@Anuragpatil775 अरे बाबा पवार काँग्रेसने तर संविधान वाचलं. अस म्हणण आहे दलितांच ..आपल नाही
@vbh4315
@vbh4315 6 дней назад
​@@Dms11122 आपण मजा घ्याची. सगळे जात मानतात कुणीच सेक्युलर नाही. साधी गोष्ट मुलगी फिरताना दिसली की फटकवनारा भीम दलीत सेक्युलर कसा असेल. सगळेच जातीवादी आहेत . एनसीपी , काँग्रेस only पॉलिटिक्स.
@mkadam9769
@mkadam9769 5 дней назад
Prakash ambedkar hi ghatak aahe
@vijaykumarahire6650
@vijaykumarahire6650 5 дней назад
आदरणीय धम्मसंगिनी रमा ताई आपण महाराष्ट्रातील चालू वर्तमान राजकीय परिस्थितीवर अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण, उदबोदक विश्लेषण समाजासमोर मांडले.त्याबद्दल आपले शतशः अभिनंदन.तसेच राहुल सर आपणास शुभेच्छा.
@kirangaikwad1128
@kirangaikwad1128 5 дней назад
कुलकर्णी सर...खूपच चांगला विषय घेतला आहे आणि ताईंनी तर अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये विश्लेषण केलं आहे.!
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 6 дней назад
धम्म संगिणी रमा गोरख व राहुल जी खऱ्या अर्थाने आपली बौद्धिक मांडणी आवडली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जयभीम
@jayshangudhade1313
@jayshangudhade1313 6 дней назад
धम्म संगिणी रमा गोरख खऱ्या अर्थान आपली बौध्दीक माडणी आवडलीच... राहुलजी आपले खुप आभार ईतका अभ्यासुवक्ता आनल्याबद्दल
@patilvikas1997
@patilvikas1997 6 дней назад
आत्ता पर्यंत ची सर्वात उत्तम मुलाखत झाली आहे ही.... हीच पुढे चालू ठेवा..
@SunilNaik-s6d
@SunilNaik-s6d 6 дней назад
फार फार फार बर वाटले ताईंचे विश्लेषण बघून आणि त्याबद्दल एन.डी.टिव्हीचे सुध्दा आभार ताईचे हे विश्लेषण प्रत्येक S.c,s.t च्या व्यक्ती पर्यंत पोहोचले पाहिजे आणि विषेश करून बौद्ध समाजाला ह्या गोष्टी समजल्या कारण आज बौध्द समाज आपल्या मुळ विचारांपासून भरकटत आहे डॉ.बाबासाहेबांच्या व्हिजन पासून भरकटत आहे म्हणून बौद्ध समाजाने जागृत होऊन बाबासाहेबांचे कार्य पुढे नेले पाहिजे जयभीम,जय शिवराय
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 5 дней назад
मी कालही वंचित बहुजन आघाडी सोबत आणि आजही वंचित बहुजन आघाडी सोबत आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे एकदा उभे राहा जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@sidhantbabar8129
@sidhantbabar8129 5 дней назад
जय भीम
@arvindbhosale1936
@arvindbhosale1936 3 дня назад
जय श्री राम
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r День назад
जय मल्हार
@RaviPatil-u3d
@RaviPatil-u3d 6 дней назад
खुप छान माहिती दिली मैडम. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
@bhauraogawai7804
@bhauraogawai7804 6 дней назад
वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष जाती अंताचा लढा लढत आहेत हे सत्य आहे माणुसकीचा लढा त्यालाच म्हणतात जातीच्या पलीकडे लढा लढणारे कालही आंबेडकर फुले शाहू आंबेडकर
@Reaking123
@Reaking123 6 дней назад
Vba BJP chi B team aahe he Loksabhela siddh zal saheb JAY BHIM
@Adkmkp
@Adkmkp 6 дней назад
​@@Reaking123तुझ्या मायचया गाडीत शमन का जाते रे दुसरे लढले की ईतका जळकुटया मनाचा बनु नको.
@anandshende1486
@anandshende1486 6 дней назад
भट्ट विचारसनीचा वाटतो नाहीतर लाचार वीचारसनीचा.​@@Reaking123
@manishjadhav8874
@manishjadhav8874 6 дней назад
अरे मुर्खा काँग्रेसच्या मानसिक गुलामा इतर पक्ष BJP मध्ये पळून जातो बिनशर्त पाठिंबा देतो ते कोणती टीम आहे मग​@@Reaking123
@Dms11122
@Dms11122 6 дней назад
@@Adkmkp अरे पण आंबेडकर म्हणले नमो बुद्धाय मग हे कबरीवर का जातात. देव आहे का कब्रित एखादा. आंबेडकर चे विचार खूप लांब सोडून आलेत हे
@sundarjadhav3670
@sundarjadhav3670 6 дней назад
बौद्ध समाज हा विचाराने प्रघ्लब आहे. त्याला स्वतःचा विचार आणि बुध्दी आहे. तो कुणाच्या ताटा खालचं मांजर होऊन जगू शकत नाही. तशी प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाला दिली आहे.म्हणून बौद्ध असण्याचा अभिमान आहे.
@anamikbhartiy
@anamikbhartiy 6 дней назад
Ata to swabhiman raahila nahi ti ata ati fugiri ani to ahankar ahankar zalay ani tyamulech lok yana taaltat
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq 6 дней назад
@@anamikbhartiy kahich ahet re tase अस्पृश्य मातंग पोरा tumhi tar ajun pan zopdyat ahet gawakad jay jarasa ajun pan gawat gawa baher rahta tumhi log aspursh manun amchya ekde tar mandirat pan jau det nahit tumhala lagnachi varat gheun
@anamikbhartiy
@anamikbhartiy 6 дней назад
@@carryminati-wq3cq are chu amhi tuzyasarkhe dusryancha g khat nahi na baakichyana fukti shahanpan shikvat basat nahi ardhwat dnyanavar fukat fugiri maarat nahi re amhi, zytu duplicate bauddh saglya jaati dharmana shahanpana shikvat bastat ek sodun chuslim karan mahit aahe chuslim duplicate bauddhanch astitvach sampavtil jar virodhat satya bolun dakhvl tar pn tevdha dum duplicate bauddhanchya parshwabhagat nahi tithe bolayla, asel dum tar chuslam madhlya outdated goshtinvar jaahirpane bolun dakhvave duplicate bauddhani
@anamikbhartiy
@anamikbhartiy 6 дней назад
@@carryminati-wq3cq are chu nimme mahar ajun kattar hinduch aahet ani converted bauddhanpaiki paiki 90% duplicate bauddh aahet ani gavakade ani shahrat pn he lok tula kiti dakhvu zopdyat raahnare mla tyana kami lekhaych nahi mi tuzyasarkha chu nahi pn he pn zopdyanmadhe raahtat ani sambhaji nagar madhe magchya don mahinyakhali eka bauddh tarunala kutryasarkha maarla open walyani ani tyachya angavar laghvi keli amhi ya goshticha nishedhach karto amhi tuzyasarkhe chu nahi jo anyayala vinodach sadhan banvu ani eka gavat tar purn bauddh samajala hakalle hote anyay saglya sc jaatinvar hoto aaj pn tyamule tu swatala alien samju nakos ani pahile mahiti ghet ja ani mg bolat ja ardhwat dnyayavar fugiri maarne dusryana tucch lekne sodun de jaml tar
@anamikbhartiy
@anamikbhartiy 6 дней назад
@@carryminati-wq3cq are duplicate bauddha 90% duplicate ch aahet tuzyasarkhe ati fugir, ati ahankari
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh 6 дней назад
ताई फारच छान मांडणी केली आहे.. 👍👌 एकीकडे जातीची संख्या सांगण्यात जाती मश्गूल असताना.. बौध्द किती सर्वसमावेशक समाजकारण, राजकारण करतात हे शिकण्यासारखे आहे.
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 6 дней назад
😮😮😮😮😮😮😮😮😮
@chandrakantkamble-k7p
@chandrakantkamble-k7p 6 дней назад
बौद्ध समाज हा स्वाभिमानी आहे.गर्व आहे. मी जय भीम असल्याचा. ताई खूप छान जय भीम आपणास.
@rangraokamble9861
@rangraokamble9861 6 дней назад
खुप छान विश्लेषण आदरणीय यॅड बाळासाहेब आंबेडकर हे हाच अजेंडा घेऊन वाटचाल करीत आहेत धन्यवाद
@vickybhosale1838
@vickybhosale1838 6 дней назад
घंटा
@sagarrandive5516
@sagarrandive5516 6 дней назад
@@vickybhosale1838 भोसले तुम्ही जावा आणि भाजप च्या घरासमोरचे झाडून काढा 😂🤣😂🤣😂
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 6 дней назад
​@@sagarrandive5516 sach hajam.nahi ho raha turant dhed aukat pe 😂😂😂
@Reaking123
@Reaking123 6 дней назад
@@sagarrandive5516he barobr aahe pn VBA NE Lokasabhela BJP CHI B TEAM ZALI JAY BHIM
@vbh4315
@vbh4315 6 дней назад
​@@sagarrandive5516 आम्ही फक्त मजा घ्यायला आलोय 😂😂😂😂 करा vba ला व्होट
@UTTAMMANE-sq5mk
@UTTAMMANE-sq5mk 6 дней назад
राहुल जी आपण महाराष्ट्राला अतिशय महत्त्वाची माहिती देत आहात पत्रकार म्हणून अनेक जाती धर्माचे लोक आपल्याकडे आदर भावाने बघतात
@shashankgangawane6429
@shashankgangawane6429 6 дней назад
Rahul sir I am watching you interviews there is ground level interviews you try to show reality, but only thing we as viewers don't like ie you are with NDTV now whis not of Roy now and that creates doubts, so before you impose to be paid gernalist godi Anchor pls move our with ravish, shambhu, dharmendra, Navin Kumar etc.
@leenakamble4981
@leenakamble4981 5 дней назад
किती सुंदर व अभ्यासु प्रकारे बौद्ध आणि फुले,शाहू, आंबेडकर विचार याबद्दल राजकीय पक्ष व राजकीय मांडणी केली गेली व महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेला जातीवाद व राजकारणात सुधा केलेला बहिष्कार किती प्रखर आहे हे आपण लक्षात आणून दिल्याबद्दल रमा ताई व NDTV मराठी channel यांचे आभार. आंबेडकरवादी जनता व बौद्ध समाजाने विचार करावा जय भीम! जय संविधान!
@sumedhlone1569
@sumedhlone1569 6 дней назад
बौद्ध समाजाच्या मनातील विश्लेशन❤
@babanraokamble2698
@babanraokamble2698 6 дней назад
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद!बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद।
@sanjaykhobragade6323
@sanjaykhobragade6323 5 дней назад
VBA VBA VBA VBA VBA
@swatiadode4708
@swatiadode4708 6 дней назад
सर्वप्रथम ndtv marathi चे आभार ते ज्या पद्धतीने चर्चा उभी करत आहे ते खूप महत्वपूर्ण आहे .आजच्या मुलाखतीमध्ये फार स्पष्टपणे चर्चा झाली अनेक मुदे चर्चिल्या गेले परत एकदा धम्मासंगिनी ताईची मुलाखत आपल्या माध्यमातून घडवून आणावी ही विनंती
@madhusudanrupwane3480
@madhusudanrupwane3480 6 дней назад
ताईने अतिशय अभ्यासपूर्ण अतिशय सुंदर असं राजकीय सामाजिक विश्लेषण केलं केवळ इमानदारीने विश्लेषण कोणी करू शकत नाही खूप खूप अभिनंदन
@SurendraOvhal
@SurendraOvhal 5 дней назад
ताईचा अभ्यास खूप आहे अति उत्तम
@satishpandagle6378
@satishpandagle6378 2 дня назад
आदरनीय ताईंनी ! अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं ! 100%सहमत!🙏
@anandjadhav900
@anandjadhav900 6 дней назад
ताई नी खूप खूप छान माहिती दिली आम्हाला तर माहिती नव्हतं पण आज कळालं की काय आहे ताईंना मानाचा जय भीम नमो बुद्धाय 👍🇮🇳
@SuryakantKasabe
@SuryakantKasabe 5 дней назад
सर्व प्रथम NDTV चे आभार मानतो कि बहुतेक सर्व मिडिया जातीयवादी वागणूक समाजात पसरवत आहेत त्यातून तुम्ही मार्ग वेगळा केला आहे, दुसरीकडं ताईने केलेलं विश्लेषण मोठं असावं त्यांना वेळ द्यावा ही विनंती. ताईंनी जे राजकीय, सामाजिक, आर्थिक, गटतट यांच्या फेरीत कसा समाज अडकलाय विश्लेषण छान आहे
@MilindLandge68
@MilindLandge68 6 дней назад
आता पर्यन्त ची सर्वात उत्कृष्ट व सत्य मुलाखत
@ArunSuryawanshi-u2z
@ArunSuryawanshi-u2z 6 дней назад
प्रथापीतांना बौद्ध प्रथीनीधीत्व सहन होत नाही त्यांचे प्रभुत्व मान्य कोणत्याही समाजात नसते वंचित बहुजन आघाडी जींदाबाद
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 6 дней назад
nich canvrted aapne bap ka deposit bachane nakam rahe aur unglia dusro pe karte rahte dhed aukat pe 😂😂
@anamikbhartiy
@anamikbhartiy 6 дней назад
Karan he duplicate bauddh swatala ati shahane samjtat ani baaki saglya jaati dharmana naave thevnyachi duty roj kartat tyamule lok ya alien jaatila dhungnavar latha detat ani ithun pudhe pn lok ya alien jaatila nakarnarach aahe karan ya alien jaatichi maansikta swatala alien samjne ani baaki sc jaatina tucch lekhne tyana amchya bhikevar jagta mhanne asli bhikar mentality ya alien chya nasansat aahe ati fugir ani ati ahankari alien aslyamule ya jaatila raajkarnat kadhihi yash milnar nahi he vastav ya alien jaatine accept ch kele pahije
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 6 дней назад
अनामिक भारतीय साहेब अगदी योग्य विश्लेषण केलेत आपण. पण हे आडमुठे बौद्ध ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात मी स्वतः बोध असूनही सांगत आहे मी काही गोष्टी स्पष्टपणे सांगत असतो पण त्यांना पटत नाहीत.
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 6 дней назад
नसली ते टीका टिपणी करून इतर जातींचे मन कलुशीत करतात.
@anamikbhartiy
@anamikbhartiy 6 дней назад
@@arunsarvagod1405 dhanyavaad saaheb satya accept kelat apan khare bauddh dista satya khare bauddh ch accept karu shaktat,, duplicate bauddh he kadhihi accept karat nahit
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 6 дней назад
लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं पण विधानसभेला फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 6 дней назад
वंचित वाले एसी मध्ये अ ब क ड आरक्षण देऊन आरक्षण फोडतात आहे पुण्याच्या सभेमध्ये बाळासाहेब काय बोलले त्याबद्दल काय बोलशील
@mkadam9769
@mkadam9769 5 дней назад
वंचित बौद्धांचा शत्रु
@mkadam9769
@mkadam9769 5 дней назад
Prakash ambedkar Gela ganpati aartila
@BalaShinde-gl9xc
@BalaShinde-gl9xc 2 дня назад
ते ऑरंग्याच्या थदग्यायवर पुन गेलं होत..मग कसं करायचं ​@@mkadam9769
@kirancharate2902
@kirancharate2902 6 дней назад
बौध्द एक बौध्द.... विषय खल्लास.
@sagarrandive5516
@sagarrandive5516 6 дней назад
धम्मासंगिनी मॅडम आपण स्पष्टवक्त्या आहेत बिनधास्त बोललात 🥳🥳🥳😍😍😍💐💐💐💐
@rajukhillare2763
@rajukhillare2763 6 дней назад
ताई छान विश्लेषण, आंबेडकरी लोकशाहीवादी विचाराचा पक्ष निर्माण झाला पाहिजे..... जसे हिंदुत्ववादी लोकशाहीवादी पक्ष बीजेपी आहे. त्यांच्या पक्षात लोकशाही आहे पण ती हिंदुत्ववादी आहे.... त्याधर्तीवर आंबेडकरी पक्ष तयार झाला नाही, जो 4,5 वर्षांनी आपला पक्षप्रमुख बदलेल.
@kishorpatil2036
@kishorpatil2036 5 дней назад
वंचित बहुजन आघाडी हाच फुले शाहू आंबेडकर यांना घेऊन चालणारा पक्ष आहे अतिशय उत्तम मांडणी खूप खूप आभार
@gaikwadshogun1
@gaikwadshogun1 6 дней назад
बौद्ध महार हा काय प्रकार आहे? बौद्ध झाल्यानंतर जात नावाची संकल्पना संपून जाते. तर आम्ही बौद्ध महार नसून नुसते बौद्ध आहोत.
@kushaq1173
@kushaq1173 5 дней назад
😂😂
@SIDDHYA__YT
@SIDDHYA__YT 2 дня назад
Nagvanshi mahar hishtory cheque kar aapli ani nagvanshi buddhist aahet 💙
@gaikwadshogun1
@gaikwadshogun1 2 дня назад
@@SIDDHYA__YT Buddhist conversion kaa ghetli ani Babasahebanche conversion speech kai ahe te paha pahile.
@SIDDHYA__YT
@SIDDHYA__YT 2 дня назад
@@gaikwadshogun1 aare pan aaplya cast chi hishtory pan khup mothi aahe tu hishtory cheque kar mala mazya cast var proud aahe pan mazya cast certificate var sc buddhist aahe navbuddha Kiva hindu mahar nahi
@gaikwadshogun1
@gaikwadshogun1 2 дня назад
@@SIDDHYA__YT you are one confused MFer bruh. Babasaheb vacha pahile. Mahar history is the history of our forefathers, after conversion we can only remember the history, not continue to remain Mahar. I am well aware of Mahar history but if you don't understand the point of conversion to Buddhism, you'll never understand Ambedkarism.
@gorakhtakankhar720
@gorakhtakankhar720 6 дней назад
ताई आता तरी म्हणा वंचित बहुजन आघाडी हाच आमचा पक्ष आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी बरोबरच राहू तेवढे तरी म्हणा
@sagarrandive5516
@sagarrandive5516 6 дней назад
@@gorakhtakankhar720 उघड नाही बोलत रे भाई कोणच छुपा पाठिंबा देतात सगळे मग त्या लोकांना टार्गेट करतेत म्हणून असं बोलाव लागत
@pandhrivishwanath7507
@pandhrivishwanath7507 6 дней назад
आम्ही कर्नाटक चे महार अहोत खरगे pan महार आहेत
@GJadhav1709
@GJadhav1709 6 дней назад
Tithe pn mahar ahet ka
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq 6 дней назад
@@pandhrivishwanath7507 tithe Mahar nahit manat Tyanna holeya mantat
@milindmachale7645
@milindmachale7645 6 дней назад
बरोबर आहे.
@Vijaykmr11
@Vijaykmr11 2 дня назад
खरगे SC आहेत, पण अस्पृश्य नाहीत, त्यांचा समाज, महार, मांग, चांभार समाजासारखा अस्पृश्य नव्हता, कर्नाटकात अस्पृश्य समाज पण आहे. त्यात खरगे येत नाहीत.
@commenterop
@commenterop 6 дней назад
शरद पवार- कायम महारामध्ये फूट पाडली! बाळासाहेब ठाकरे-कधीच महारांचा उमेदवार दिला नाही 😂 काँग्रेस - फक्त महारांची मते पाहिजेत.. भाजप--मांगांना promotion देऊन ....महारांना ऐकट पाडल... कुठेपन गेलं तरी काहीच भेटणार नाही.. #VBA फक्त❤❤
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq 6 дней назад
@@commenterop Ani jo manus mahara manga chambhara la shiva det hota khule aam tyachi dp gheun tu ethe comment karayala wa re
@RohitDhede
@RohitDhede 6 дней назад
समाज कल्याण चा विषय आणि फंडाचा विषय एकदम बरोबर बोलला 29:49
@manishjadhav8874
@manishjadhav8874 6 дней назад
We support बाळासाहेब आंबेडकर...जयभीम🔥💪
@patilvikas1997
@patilvikas1997 6 дней назад
भारतात बुद्ध मतदार हा खूप जागरूक आहे संस्कृती, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या .
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 6 дней назад
भारतातील बौद्ध मतदार खुप जागरूक आहे कोनगरेस ला मतदान करतो बाबा साहेब आंबेडकर यांनी सांगितले होते कोनगरेस हे जलते घर आहे तरी सुद्धा बौद्ध समाज कोनगरेस ला च मतदान कलतो
@patilvikas1997
@patilvikas1997 6 дней назад
@@chandrakantveer9906 एक दिवस भारतातून काँग्रेस संपवणारे सुद्धा बुद्ध असतील..
@Dms11122
@Dms11122 6 дней назад
हो राहुल गांधी संपणार आहे . Arakshan रद्द करणार म्हनला
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 6 дней назад
​@@patilvikas1997 hagne bhok ne ka right 😂😂😂
@user-dh1og3ky6g
@user-dh1og3ky6g 6 дней назад
​@@patilvikas1997 BJP ची b उगचं म्हणतात का ?
@MilindGaikwad-gb5cp
@MilindGaikwad-gb5cp 6 дней назад
आता फक्त वंचित बहुजन आघाडीच हेच समाजाला आणि सगळ्या वंचित समुहाला न्याय देऊ शकतात.हे 1000% खरे आहे.
@mkadam9769
@mkadam9769 5 дней назад
Ganpati aarati karun ka sc madhe reservation fodun
@MilindGaikwad-gb5cp
@MilindGaikwad-gb5cp 5 дней назад
@@mkadam9769 हे राजकारण आहे आणि बाळासाहेब आंबेडकर हे सर्व वंचितांचे प्रतिनिधित्व करतात.फक्त आपल्या मनात असते श्रध्द व अंधश्रध्दा का तर अंधश्रध्दा असावी पण अंधश्रध्दाळु असु नये हे चिकारीचे काम आहे.
@aakashkadam2763
@aakashkadam2763 6 дней назад
खूप आभ्यासू मुलाखात आहे.धन्यवाद राहुल सर
@premumale8854
@premumale8854 6 дней назад
काँग्रेस नेत्यांनी फक्त बौद्ध समाजाचा वापर केला, मतदान चालते परंतु नेता बाळासाहेब आंबेडकर चालत नाही. आम्ही डोळ्यात तेल घालून जागरूक आहे आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करून विधानसभा निवडणुकीत विजयी करणार व काँग्रेसला हिचका दाखवून देवू. लोकसभेचा वचपा काढण्यासाठी बौद्ध समाज जागृत आहे.
@prakashjadhav9371
@prakashjadhav9371 2 дня назад
राहुलजी कुलकर्णी साहेब आपले हार्दिक - हार्दिक आहे अभिनंदन कि आपण फार चांगली मुलकात घेत आहेत, आणि ताई साहेब देखील अगदी समतोल पणे त्याचे उत्तर देत आहेत आपल्याला खूप - खूप धन्यवाद! जय भीम, जय शिवराय, जय संविधान
@v.A.P10
@v.A.P10 3 дня назад
इतर कोणत्याही अनुसूचित जाती खूप अपवादाने बौद्ध समाजाला support करतात.
@sunilsapkal9404
@sunilsapkal9404 6 дней назад
अगदी योग्य व्यक्तीची मुलाखात घेतली.... ताई सॅल्यूट......
@Shaym-l8q
@Shaym-l8q 4 дня назад
ब्राम्हणांच 1%मत आहे त्या मतांवर ते खेड्यातला सरपंच सुध्दा होत नाही पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवला जातो.हे कसं शक्य आहे.पत्रकार
@DigdohLive
@DigdohLive 6 дней назад
फारच छान विश्लेषण 🎉 एक वेळ येईल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा प्रधान मंत्री बौद्ध बनेल, प्रबुद्ध भारत बनेल
@theviralvideos3563
@theviralvideos3563 15 часов назад
ते तर आता पण होऊ शकत जर खरंच आपण मनावर घेतल तर.
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 6 дней назад
पूर्ण महाराष्ट्रातून कोण कोण कुठून कुठून हा व्हिडिओ बघत आहे बुद्ध समाज त्याने अटेंड करा मी कोकणी 😎💙 comment करा
@kumarmanoj.6690
@kumarmanoj.6690 2 дня назад
Nagpur, Ramtek..
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 2 дня назад
नाशिक
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 6 дней назад
भाजप कडून लातूर चे दोन खासदार बौद्ध समाजाचे होऊ गेले सुनिल गायकवाड आणि सुधाकर श्रृंगारे .
@Vishvaratna-r3x
@Vishvaratna-r3x 6 дней назад
Baudhache Khasdar Ramdas Athavalesarakhe Reservationchya Matdar Sanghat Nivdun Aalelyana Kadhichihi Kimmat Nahi. Tyana Konihi Jamyagamyat Dharat Nahit. Te Fakt Dalali Kartat. Yashivay Tyana Tyancha 12 chya Bapacha Paksyacha Pakshyadhesh Palava Lagato Nahitar Badtrf Kele Jate Mhanoon Ya 12 Bapachya Pakshyana Lath Marun Vanchit Bahujan Aaghadichya Umedwaranch Matdan Karun Bahumatane Vijayi Kara Karan Sanvidha Aani Aarakshyan Yanche Rakshya Fakt Ni Fakt Dr. Babasaheb Ambedkar Yanche Raktache Aani Vichranche Varasdar Balasaheb Ambedkar Hech Kartil. Bakiche Sarech Gulam - Lucche Khotarde Popatpanchi Karnare Dutondi Mhamdul Aahet Mhanoon Ya Dutondi Mhamdulana Vidhansabha Electionmadhye ...var Lath Ghalun Matit Gadha.
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 6 дней назад
BJP kadhi hi changla aahe… Shivsena peksha
@anandjadhav2149
@anandjadhav2149 5 дней назад
​@@dipulmanwar5649 BJP kadhihi bhadkau ahe. Ek vel govt ne ban keleli sanghtna RSS cha vicharane chaltat..
@Akki-ksky
@Akki-ksky 5 дней назад
तेच..... एवढं करुन देखील कोणी भाजपला गिणत नाही.... नेहमी पाण्यात पाहतात
@anandjadhav2149
@anandjadhav2149 5 дней назад
@@Akki-ksky Karan bhrashtachar, dahshatvad, gunhegari ch dusr nav mhanje RRS pranit BJP
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 6 дней назад
राहुल कुलकर्णी सर मराठा आणि कुणबी समाजाचा एक इंटरव्यू घ्या 🙏🙏. मराठा समाजाकडे खूप दुर्लक्ष होत चाललंय. सर्वच क्षेत्रांमध्ये 🙏🙏
@satishkanmuse
@satishkanmuse 6 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-u9ExAN-3Rzs.htmlsi=RS7jA8n5YLcHjOfw
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 6 дней назад
जारांगे ने सगळा जातीवाद सुरू केलाय सगळे हिंदु झालते
@sunilghadge2833
@sunilghadge2833 6 дней назад
हो ना..खूपच दुर्लक्ष होतंय...मराठा समाजाकडे...एक मुख्यमंत्री,एक उपमुख्यमंत्री.. अर्ध मंत्री मंडळ..मराठा..ओबीसी म्हणून..कुणबी मराठा..27 खासदार.. किती दुर्लक्ष मराठा समाजाकडे..😮😢
@Dms11122
@Dms11122 6 дней назад
कुणबी मराठा जवळपास 260ते 270जागांवर प्रभावशाली आहे. आणि दीडशे पावणे दोनशे आमदार हलक्या हाती निवडूण आणतो. आणि राखीव जागांचे तिकीट दरवेळी बदलतो म्हणून नेतृत्व पण तयार होय देत नाही.त्यामुळे त्याचा काय विषय नाही . वाटा बाकीचे मागतात
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 6 дней назад
​@@sunilghadge2833😂😂 teri kyu jal rahi . tu bhi aapne bap ka deposit bacha pahale 😂😂😂
@RajdeepBansod1989
@RajdeepBansod1989 6 дней назад
अतिशय सुंदर मुद्दे आणि विश्लेणात्मक मांडणी या चर्चेतून समोर आली खूप खुप धन्यवाद❤😊
@mkadam9769
@mkadam9769 6 дней назад
खुप चान विश्लेषण केला, बौद्धा कोणी तारी बौद्ध बोलले. वंचित बौद्धाचा शत्रु, सिद्ध झाले ।
@dadugaikwad7650
@dadugaikwad7650 2 дня назад
बौद्धांनी प्रथम मी बौद्ध कोणाच्या मूळे आहे ती वाट कोणी दाखवली हे आपण विसरून नये म्हणून आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी बेइमानी करून चालणार नाही कारण प्रस्थापित राजकीय पक्ष बौद्ध समाजाला फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उपयोग करून घेत आहेत त्याच्या उन्नती होईल असे प्रयत्न देखील नाही हे देखील बौद्ध समाजाणे समजून घेतलं पाहिजे कारण काॅग्रेस ने आपल्या सतेत असताना बौद्ध गये चा प्रश्र्न सोडवू शकली नाही हे जे बौद्ध नेते ज्या ज्या राजकीय पक्षा मध्ये आहेत ते स्वाभिमानी नाही ते लाचार आहे आणि म्हणून जे जे वंचित आहेत त्याचें नेतृत्व अॅड बाळासाहेब आंबेडकर करीत आहे जयशिवराय जय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
@BLUELOTUS358
@BLUELOTUS358 16 часов назад
जीवात जीव असे पर्यंत मी बाळासाहेब आंबेडकर साहेब सोबत only VBA❤
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 5 дней назад
ज्या दिवशी भारतीय लोक बाबासाहेबांच्या विचारांना योग्य समजून घेईल..तरच राजकारण सुधारेल
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 6 часов назад
आंबेडकरवादी राजकारण हे एका जातीच्या किंवा धर्मासाठी नसून सर्वजण येताय सर्वजन सुखाय याकरिता आहे
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 6 дней назад
वर्षी गायवाडच खर्या आंबेडकरवादी, शाहू फुले विचारधारेच्या आहेत....त्यांना सवर्ण मतदान करतात जी भारताची गरज आहे🎉 महात्मा गांधींना सुद्धा असे होणे अपेक्षित होते
@adidan4922
@adidan4922 6 дней назад
harijan thank u 😂
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 6 дней назад
वर्षा गोडसे आहे, पण गायकवाड लिहिते 😂 ब्राह्मणाची बायको असून लोकांना मुर्ख बनविते
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 6 дней назад
वर्षा गायकवाड नसून गोडसे आहे ,व‌ काॅंग्रेस चे‌ सांग कामे
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 дней назад
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gava baher rahato jay bhim
@dadasaheb12377
@dadasaheb12377 6 дней назад
भाई तुला एकच काम देतो मला एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड ह्यांचे 10 व्हिडीओ दाखव जे बौद्ध समाजातील प्रश्नाचे आवाज उठवीला आहे
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 6 часов назад
मला प्रथमतः पत्रकार कुलकर्णी साहेब यांचे आभार मानावे असे वाटते कार कारण त्यांनी ताईंना त्यांची बाजू मांडण्याची भरपूर संधी दिली आह अंजना ओम कश्यप व इतर पत्रकार बहुजनांना त्यांची मते सविस्तर मांडण्याची संधी देत नाहीत
@marutiganga
@marutiganga 6 дней назад
राहूल, सर्वव्यापी आंबेडकर आहेत.
@ajayjadhav2621
@ajayjadhav2621 5 дней назад
खुप छान विश्लेषण केल ताई याच्या आधी कुठल्याही आंबेडकर वादी नेत्यानी व वक्तानी अश्या प्रकारे भुमिका मांडली नव्हती आज ती तुम्ही बिंदास पणे मांडली धन्यवाद ताई
@nanamore5125
@nanamore5125 6 дней назад
मल्लिकार्जुन खरगे साहेब हे बौद्ध आहेत हे आम्हाला पूरे आहे. त्यामूळे त्यांची जात शोधण्याची गरज आम्हाला भासत नाही.
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 6 дней назад
❤❤❤❤❤❤❤❤
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 4 дня назад
Asun ky upyog Rahul soniya vak mhntlyavr vaknar
@amarshembade2747
@amarshembade2747 5 дней назад
ताईंनी कमी वेळेत जास्त विषय कव्हर केले ,राहुलजी याबाबत अजुन चर्चा होणे गरजेचे आहे जय भिम
@umajivhatkar778
@umajivhatkar778 6 дней назад
महाराष्ट्रातील ढोर चांभार ह्या दोन समाजाने धोका दिला आहे फक्त महार समाज ईमानदार आहेत न
@Narutouzumaki-xt7lg
@Narutouzumaki-xt7lg 3 дня назад
मातंग सुद्धा
@murlidharmahajan9978
@murlidharmahajan9978 6 дней назад
पाटील कोणालाच होत नाही जातीवादी मराठा आहे ते परंपरागत द्वेश करता आहे जय ओबीसी जय sc st ❤
@Dms11122
@Dms11122 6 дней назад
इथ मराठ्यांच काय संबंध😅 सगळ दलीत मतदान मराठा उमेदवाराकडे गेले लोकसभेला..
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 6 дней назад
​@@Dms11122मराठा निच जातीवादी आहे
@kushaq1173
@kushaq1173 5 дней назад
😂😂mhanun varshatai aalya nivdun
@sandeshhiwale1056
@sandeshhiwale1056 5 дней назад
बौद्ध व महार समाजाची एकत्रित लोकसंख्या 65 लाख नसून 96 लाख आहे.
@adityabadave1616
@adityabadave1616 4 дня назад
पण महार आणि बौद्ध एकच आहे ना...... सर्व तत्कालीन महार समाजाने बाबासाहेबांसोबत १९५६ साली धम्म स्वीकारला.... मग ते वेगळे कसे ???
@sandeshhiwale1056
@sandeshhiwale1056 4 дня назад
@@adityabadave1616 नाही हो. हे दोन्ही सारखे आणि वेगवेगळे दोन्ही पण आहेत. बघा, 2011 जनगणनेच्या आकडेवारीनुसार, बहुतांश महार हे बौद्ध होते, पण सर्वच महार हे बौद्ध नव्हते. त्याचप्रमाणे बहुतांश बौद्ध महार होते, पण सर्वच बौद्ध महार नव्हते. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या 65 लाख होती. तर याच जनगणनेच्या आकडेवारीनुसार 80 लाख महार होते, त्यांपैकी 49 लाख बौद्ध धर्मीय महार होते. खालील दोन लेखांमधून तुम्हाला "महार व बौद्ध" याविषयीची सखोल माहिती मिळू शकेल. कृपया लेख वाचावे. (१) महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या किती? जनगणनेतून आकडेवारी समोर 👇 www.dhammabharat.com/mahar-samaj-loksankhya-maharashtra/ (२) महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या; महारांचा धर्म कोणता? www.dhammabharat.com/religion-wise-population-of-scheduled-castes-in-maharashtra/ बहुतांश महार समाज बौद्ध धर्माला मानत असला तरी जनगणनेत लाखो महार लोकांची धार्मिक नोंद 'हिंदू' म्हणून झालेली आहे. स्वतःला 'हिंदू' म्हणवणारे महार हे फार कमी असते, अशांना पण हिंदुच मानायला हवे. याशिवाय ख्रिस्ती धर्म मानणारे सुद्धा महार आपल्याला माहिती आहे. तुम्ही सर्वच महार बौद्ध धर्माला मानतात हे म्हणणे चुकीचे आहे, अर्धसत्य आहे. 95 ते 98 महार हे स्वतःला बौद्ध मानत असावेत.
@shahajimisal9405
@shahajimisal9405 5 дней назад
राहुल कुलकर्णी साहेब नमस्कार तुमचे सगळे एपिसोड आवश्यक आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांना तुमचे व्हिडिओ फायदेशीर आहेत
@sagarrandive5516
@sagarrandive5516 6 дней назад
एकदम जबरदस्त विश्लेषण केल आणि माहिती दिली आभार मॅडमचे
@prashantwankhade1
@prashantwankhade1 5 дней назад
ताईनी अप्रतिम मांडणी केली! बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही...
@kartikmore9228
@kartikmore9228 6 дней назад
Sc category मध्ये अनेक जाती आहेत ..त्यांना पण बोलवा राहुलजी ..मागे पण याच जातीचे प्रतिनिधी बोलवले होते तुम्ही
@rajeshhowal5400
@rajeshhowal5400 6 дней назад
Te zople aahe😅
@pravindeore3275
@pravindeore3275 6 дней назад
​@@rajeshhowal5400अगदी बरोबर😂
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 дней назад
Boudha samajache constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh cha upayog purn bharatiy lok ghetat sadha gram panchayat sadyasya hou na shakanara boudha samajache constitution mule ram mandir babari masjid cha vishay sutala jay bhim
@dhamma358_
@dhamma358_ 6 дней назад
​@@anilgaikwad2202😂😂 kiti jagi ekach comment karta bhau
@MH28santosh
@MH28santosh 6 дней назад
जातिवंत महाराष्ट्रा मध्ये मातंग समाजाचे नेतृत्त्व विष्णु कसबे साहेब येऊन गेले आहे .. जय भीम जय लहुजी ..
@Prashantraje111
@Prashantraje111 15 часов назад
जात काढली तर मला गर्व आहे मी मराठा असल्याचा आणि बाकीच्या जातींचा सन्मान करतो
@vishwasbabare3259
@vishwasbabare3259 6 дней назад
महार बौद्ध समाज एकत्र झाला सर्व गट एक झाले चांगल्या चांगल्या ला पाणी पाजते
@Dms11122
@Dms11122 6 дней назад
मागच्या वेळेस जलील आणला .ह्या वेळेस पाडला पॉवर आहे पण उपयोग होत नाही
@babanraokamble6452
@babanraokamble6452 День назад
पन हे होने शक्यता आहे का.
@SantoshAkhargekar
@SantoshAkhargekar 6 дней назад
रमा धममसंगिनी गोरख मैडम यांनी , अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. आणि राहुल कुलकर्णी हे सुद्धा , अनुभवी, पत्रकार आहेत. दोन्ही त्या क्षेत्रातील , चांगले जाणकार असल्याने हा विषय योग्य रितीने हाताळला.
@tateraokhandagale4144
@tateraokhandagale4144 6 дней назад
सगळ्या भागात नंबर 1भाग
@आपलंपंढरपूर-द9प
आजपर्यंत शरद पवारांनी कोणतीही दलित संघटना मोठे होऊ दिली नाही कारण एकदा की दलित संघटना मोठी झाली तर येणाऱ्या काळात बरेच जणांना फटके बसतील यासाठी शरद पवारांनी दलित संघटना मोट्या होऊ दिली नाही
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 6 дней назад
शाहू महाराज ना विसरले 🙏🙏 महार 🙏🙏
@aakashbaviskar6011
@aakashbaviskar6011 6 дней назад
Kon visarla re
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 дней назад
Shahu Maharaj Ani jyotiba fhule jivant rahile te boudha samaj mule boudha samajache constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh cha labh gheun bharatiy lokancha vikas zala sadha gram panchayat sadyasya hou na shakanara boudha samajache constitution mule ram mandir babari masjid cha vishay sutala jay bhim
@prashantkhadtale7977
@prashantkhadtale7977 6 дней назад
bauddha samaj shau maharajanna kadhihi visaru shakat nahi
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 дней назад
reservation chatun pusun khanara sandhisadhu SC st obc nt vjnt samaj kadhihi apalya gharat shahu Maharaj Ani jyotiba fhule cha photo lavat nahi shahu Maharaj jyotiba fhule down' market ahet karan te hindu dharm virodhi ahet hindu dharm virodhi reservation constitution tirangya varil Ashok chakra rakhiv matadar sangh cha labh ghetana hindu dharm dhokyat yet nahi fakt boudha samajachya vastila Mahatma phule nagar ase nav asate duplicate hindu chagan bhujabal rahato tya vastila Mahatma phule nagar ase nav denyachi himmat nahi to savata mali nagar ase nav deil jay bhim
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 дней назад
Pratek gavat peer pujala hindu dharm fakt boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji chya navachi gavatil kaman station college chya navanech dhokyat yeto muslimanchya hata Khali kam karatana hindu dharm dhokyat yet nahi jay bhim
@GeetaMate-qk8zd
@GeetaMate-qk8zd 5 дней назад
अतिशय खूप चांगला विषय घेतला सर आपण. ताईनी खूप छान विश्लेषण केलं...बौद्ध समाजाला सगळ्यात जास्त लोकसंख्या असूनही सत्तेत त्या प्रमाणात कोणत्याही पक्षाने वाटा दिला नाही. वंचित शिवाय पर्याय नाही. बाळासाहेब यांनी जे सत्तेचे गणीत मांडले आहे तेच आम्हाला सत्तेपर्यंत नेऊ शकते.ेअन्य कोणताच पक्ष ते करणार नाही.. फक्त वापर करणार... विधानसभेत फक्त वंचित बहूजन आघाडी
@BhaskarSardar-e3f
@BhaskarSardar-e3f 6 дней назад
बुद्ध मतदार जागृत आहेत
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 6 часов назад
होऊ शकतं हो सकता है हा मान्यव वर कांशीराम साहेब यांचा शब्द आहे
@jayeshgawai8354
@jayeshgawai8354 6 дней назад
आंबेडकरी चळवळी साठी शरद पवार हे सर्वात घातक
@govindbansode2178
@govindbansode2178 День назад
राहुल कुलकर्णी... खोचून खोचून. ... बोद्ध समाज...राजकारण...समाजकारण...समाजातील पक्ष..समाजातील राजकारणी इतर पक्ष्यात प्रवेश....समाजाची राजकीय दिशा अश्या एक ना अनेक प्रश्न विचारून माहिती प्रसारित केली...माहिती प्रकट.. या वरून दिसून येते की...आंबेडकरी विचारधारा ही फुले..शाहू..आंबेडकर विचाराने गतिमान झालेली आहे... एक ना एक दिवस...देश्यतला मनुवाद हा गाडून टाकेल....... धम्म भगिनी यांनी खूप प्रेरणादायी विश्लेषण केले आहे.... मंगल हो.. यशस्वी भव
@setbackful
@setbackful 6 дней назад
Zabardast Khup shika baudhano Ani sangathit Raha ❤
@rahulkamble3112
@rahulkamble3112 18 часов назад
सगळ्यात महत्वाचं वाक्य ताई शेवटी बोलल्या की, आरक्षण च्या उपवर्गीकरणाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा आहे, अर्थात पक्षाच्या अजेंड्या मध्ये आहे...
@prashantgade3120
@prashantgade3120 6 дней назад
मागील एका ची मुलाखत पाहीली एक मोठी दरी दिसून आली....छान विश्लेषण ताई... अभ्यासु आणि मुर्ख या मधे नेहमीच फरक राहील.
@Ravindrapawar00
@Ravindrapawar00 День назад
बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा left wing आणि right wing च्या पलिकडचा आहे! त्यामुळे ह्या विदेशी राजकीय विचार धारेत त्यांचे विचार बांधता येणार नाही
@sidharthwadate4487
@sidharthwadate4487 6 дней назад
ताई मस्तच खूप छान फक्त बोधद
@ahinsakpaikrao4455
@ahinsakpaikrao4455 2 дня назад
अत्यंत सत्य स्थिति स्पष्ट केली Madam, thank you madam
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 6 дней назад
कुलकर्णी साहेब महाराष्ट्राची लोकसंख्या 40कोटी केल्याबद्दल धन्यवाद 😂😂😂😂😂😂😂
@risingstar9469
@risingstar9469 4 дня назад
Maratha, dhangar,vanjari,mali,lingayat, bramhan, SC/ST, sarv midun Maharashtra chi total loksankhya 50 cr aahe Although Baki chi loksankhya counting hone baki aahe
@anandshirwadkar777
@anandshirwadkar777 6 дней назад
Kulkarni Sir, Tumhi kharach The Real Reporter ahat 💯, Mam ne khup chan information provide keli ahe
@vijaykamble4237
@vijaykamble4237 6 дней назад
एकदम खरं बोलात ताई
@jaimangaljamdhade
@jaimangaljamdhade 6 дней назад
असे सुंदर विश्लेषण करणारे पत्रकार फार कमीच.
@ankit-jathar611
@ankit-jathar611 6 дней назад
१) 15:24 to 15:56 प्रकाश आंबेडकर यांची आडमुठी भूमिका का? २) 29:12 भ्रष्टाचार आठवले लक्ष द्या.
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 6 дней назад
खूपच छान व सुंदर विश्लेषण व अभ्यासपूर्ण... फक्त बाळासाहेब आंबेडकर❤
@ashoklandge28
@ashoklandge28 6 дней назад
मॅडम जिंदाबाद जयभीम, नमोबुध्दाय .
@PrathameshKasabe
@PrathameshKasabe 6 дней назад
खूपच अभ्यासपुर्ण विश्लेषण आणि महत्वपुर्ण निरीक्षणे मांडली आहेत.. खूप छान मुलाखत झाली.
@mangeshghayawat4991
@mangeshghayawat4991 6 дней назад
महार नाही आता फक्त बौद्ध आहेत जय भिम 💙🙏
@vickybhosale1838
@vickybhosale1838 6 дней назад
Only बुद्धिस्ट
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 6 дней назад
बौद्ध महार ​@@vickybhosale1838
@tusharbhosale2317
@tusharbhosale2317 4 дня назад
मुलाखत घेणारा पण त्या दृष्टीकोनातून आणि अभ्यास करून घेणारा असेल तर नक्कीच मुलाखत सत्याचा शोध घेणारच. आपल्या दोघांचेही अभिनंदन. बौद्ध समाज आप पर भाव कधीच दाखवत नाही. आणि दाखविणारही नाही. कारण त्यांच्या विचारांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खडकासारखा आधार आहे. सत्याला सत्य म्हणण्याचे धाडस आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन समरसता नव्हे तर समता प्रस्थापित करण्याचे काम फक्त आणि फक्त आंबेडकरी विचारधारेतच आहे. म्हणून नामदेव ढसाळ म्हणत असत की, आंबेडकरी समाजात मुलगा जन्माला आला की त्याला आंबेडकरी चळवळ शिकवावी लागतच नाही. आपसूकच तो आंबेडकरवादी बनत जातो. प्रत्येक विचाराला आपला विचार जोडून पाहतो. पटलं तर घेतो अन्यथा वैचारिक लढायला सदैव तयार होतो. कोणत्याही फायदा तोट्याचा तो विचार करीत नाही. जयभीम.
@nanamore5125
@nanamore5125 6 дней назад
आता बौद्धा मध्ये पोट जाती शिल्लक राहिल्या नाहीत. आपल्या तील पोट जाती मोडीत काढणारा बौद्ध समाज देशात एकमेव आहे.
@GJadhav1709
@GJadhav1709 6 дней назад
Right❤
@politicalcandy7403
@politicalcandy7403 3 дня назад
What a brilliant lady 🎉... Understanding of politics 🎉🎉
@brightman1398
@brightman1398 6 дней назад
महार हा पर्शियन शब्द आहे , तो वापरण्यास मज्जाव नसावा . महार हा शब्द घटनेतच आहे. घटनेनेच त्या शब्दाला परवानगी दिली आहे.त्यामुळे उगीच कोणी महार बोलला तर त्याला विरोध करून बौद्ध म्हणण्यास भाग पाडत बसू नका. विषय खोळंबून ठेवू नका. विषय पुढे नेत चला. जेथे गरज असेल तेथे महार शब्द वापरा व जेथे जशी गरज असेल तेथे बौद्ध हा शब्द वापरा. खरंतर हे दोन्ही शब्द दिशाभूल करणारे आहेत. नवबौद्ध हाच सर्वांत योग्य शब्द आहे.
@milindmachale7645
@milindmachale7645 6 дней назад
महार पर्शियन शब्द असल्याचा उल्लेख कुठे आहे?
@sameermore206
@sameermore206 6 дней назад
बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर आपोआपच पूर्वाश्रमीची जात संपते , मग पुन्हा पुन्हा जातीचे नाव घेण्यात काय अर्थ आहे , बौद्ध धम्मात जातींना स्थान नाही आणि हो , असं कधी ऐकले आहे का , ज्यांनी मुस्लिम तसेच ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे , त्यांना नव मुस्लिम किंवा नव ख्रिश्चन म्हणतात , मग बौद्धांनाही हाच नियम लागू होतो , बौद्ध म्हणजे बौद्धच .
@brightman1398
@brightman1398 5 дней назад
@@milindmachale7645 पर्शियन डिक्शनरी बघा. हा शब्द बहमन शहा ने भारतात आम केला . त्याआधी तो अरबात वापरला जात होता . बाबासाहेबांच्या पलीकडे जाऊन महारांनी रिसर्च करायला शिकलंच पाहीजे. ती काळाची गरज आहे अन्यथा नवीन व्यवस्थांमध्ये भरडले जाल नामशेष व्हाल. जय भिम
@brightman1398
@brightman1398 5 дней назад
@@milindmachale7645 पर्शियन डिक्शनरी बघा. हा शब्द बहमन शहा ने भारतात आम केला . त्याआधी तो अरबात वापरला जात होता . बाबासाहेबांच्या पलीकडे जाऊन महारांनी रिसर्च करायला शिकलंच पाहीजे. ती काळाची गरज आहे अन्यथा नवीन व्यवस्थांमध्ये भरडले जाल नामशेष व्हाल. जय भिम
@brightman1398
@brightman1398 5 дней назад
@@sameermore206 तुमचं जातीचं सर्टिफिकेट बघा तेथे हिंदू महार लिहिलेले आहे
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 6 часов назад
शरद पवार साहेबांचे राजकारण म्हणजे अजित पवार यांचा मुलगा व रोहित पवार यांचा मुलगा कधी आमदार खासदार बनतो
Далее