Тёмный

जातीयवादात Dhananjay Munde सगळ्यात पुढचे निघाले, किती गुरगुरतात पाहू; Manoj Jarange यांनी घेरलं 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 9 тыс.
50% 1

#ManojJarange #Marathareservation #MaharashtraTimes
प्रकृती अस्वास्थ्यामुळे छ.संभाजीनगरातील रुग्णालयात दाखल असलेल्या मराठा नेते मनोज जरांगे. पाटलांनी आज (१८ मे) माध्यमांशी संवाद साधला आहे. जातीयवादात धनंजय मुंडे सगळ्यात पुढचे निघाले, समाजानं महिनाभर शांत राहून पाहावं. आणखी हे किती गुरगुरतात ते पाहावं, अंगावर आले तर मात्र स्वत: चं संरक्षण करावं असा सल्ला. मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना दिला. सुरुवातीला माझं मत होतं की धनंजय मुंडे उपकारांची जाण ठेवतात, जातीयवाद करत नाहीत..पण ते सत्य नाही, गेल्या काही दिवसांत जातीयवादात धनंजय मुंडे सगळ्यात पुढचे निघाले. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

17 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 183   
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g 14 дней назад
Open च्या जागी obc कसा हे बीड मध्ये कोण म्हणलं? हे वंजारी आहेत किती हे कोण म्हणलं? पंकजा जातीवादी आहेत हे कोण म्हटलं? शेवटचे 8- दिवस तुतारी कोणी फुकली? रोज जातीवर कोण बोलतंय?
@user-hj8uh8mj6e
@user-hj8uh8mj6e 14 дней назад
याला ऐवढि सुद्धा आक्कल नाहि का विधासभा व लोकसभेला ओबीसीच आरक्षण नसत तरि बीड मध्ये म्हणतो ओपन्या जागी ओबीसी कसा बेवड्या निट आभ्यस करत जा
@Narayanrao1991
@Narayanrao1991 14 дней назад
तुझा कार्यक्रम संपणार आहे लवकरच... लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतल पण तुम्ही तुतारी वाले निघाले
@anantanagre6228
@anantanagre6228 14 дней назад
बरोबर
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
तू कोणाची वाजावली माकड आवकात आहे का तुझी काय बोलतोस कळते का तुला कोणीच काय दीले नाही
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
भले भले गेले असे पुर्ण महाराष्ट्र मधला मराठा समाज पटला सोबत उभा आहे नुसता बीड जिल्हा च नाही महाराष्ट्र उभा आहे संघर्ष युद्ध
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
नाव आणि गाव सांग तुझें लायकी आहे का बघ आधी तुझी 😁😁😁😁😁
@lsg344
@lsg344 14 дней назад
10 वर्षा साठी पवारने कॉट बुक केला वाटत जरांगेसाठी 😂😂😂 नेहमी त्याच जागी पडलेलं असतं
@politicalcandy7403
@politicalcandy7403 14 дней назад
एव्हढा द्वेष करू नका ... गांड फाटेल भावा एक दिवस 😅
@prasadandhale2024
@prasadandhale2024 14 дней назад
😂😂 Mithun
@A--zv3ex
@A--zv3ex 14 дней назад
😂😂
@jagdishsonvane9626
@jagdishsonvane9626 14 дней назад
Pm❤DM❤
@AmolShendkar-bu7mz
@AmolShendkar-bu7mz 14 дней назад
😂😂
@KSB_patil_555
@KSB_patil_555 14 дней назад
DM PM जातीवाद केला नाही करतही नाहीत माल मारून रिकामे उद्योग करू नका ...सगळे आपले कामात आहेत विनाकारण समाजात भांडवल करू नका...
@27246
@27246 14 дней назад
राजकारणात पडल्यामुळे , जाती जातीत तणाव निर्माण केल्यामुळे यांची क्रेज कमी झाली आहे
@me.dpksanap
@me.dpksanap 14 дней назад
गावठी मिथुन चार दिवस प्रचार करत होता बीड मध्ये.
@A--zv3ex
@A--zv3ex 14 дней назад
धनंजय मुंडे यांनी कोणते जातीयवादी वक्तव केलं ते तरी सांगा?? 🤔🤔🤔
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
बीड जिल्हा डोळे उघडून पाहत आहे
@dhananjay955
@dhananjay955 14 дней назад
आरक्षणाचा विषय वेगळा आहे , पण जाती जातीत चिथावणीखोर वक्तव्य करून तुम्ही जातीय भांडणे लावत आहात
@eknathkale483
@eknathkale483 14 дней назад
Pm yenar nivdun lakhane
@anantdatar1169
@anantdatar1169 14 дней назад
माझा समाज,.......... माझा समाज....... माझा समाज...... मग दुसऱ्या चे काय?
@bharatgambhire5859
@bharatgambhire5859 14 дней назад
जातिवाद च बीज रोपल तू भाई आता नाही आमचा तुमच्यावर विश्वास
@thedarkknight9959
@thedarkknight9959 14 дней назад
नासक्या मिथून ने बीड नासावले
@mp-fj2ee
@mp-fj2ee 14 дней назад
वंजारी समाज आणि ओबीसी व मराठा एक होणे गरजेचे आहेत आता हे स्वतःला छत्रपती समजायला लागलंय गावठी मिथुन , एक व्हा आणि हे असले लोक आपल्या जातीचा भावनेचा फायदा घेतात त्यांना त्यांची जागा दाखवा
@politicalcandy7403
@politicalcandy7403 14 дней назад
.. गावठी अलका कुबल काय म्हणतेय ... 😂😂 पडतिये म्हणे
@mp-fj2ee
@mp-fj2ee 14 дней назад
@@politicalcandy7403 ते कळेल ४ जून ला पडेल का घोडा लावेल ते थोडा धीर धरा ,लवकर घोडे लावून घ्यायची सवय गेलेली नाही तुमची वाटतंय , १७ दिवस आणखी....😁
@ramjisanap7134
@ramjisanap7134 14 дней назад
Tu paralit ubha raha..
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 14 дней назад
​@@politicalcandy7403bap ahe ka binbapacha ahe tu ? jra original nav thev..nbr de tuza....address sang tuza..aka female vr ashi comment krto ka bhikarrya?
@SatyapremTidke
@SatyapremTidke 14 дней назад
बीड मध्ये येऊन प्रचार केल्यास तू
@user-jo6yn4eb6e
@user-jo6yn4eb6e 14 дней назад
पाकिस्तानी आणि भारतीय आहेत काय वंजारी आणि मराठी
@user-hj8uh8mj6e
@user-hj8uh8mj6e 14 дней назад
आधि तु सुरूवात केलिस तुझा खेळ सगळा वंजारी संपल्या शिवाय शांत बसत नाहीत बग
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
हा शिव छत्रपतीचा महाराष्ट्र आहे
@arundahifale1517
@arundahifale1517 14 дней назад
पवार चा चेला हे तु 😂😂
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
तुला किती पैसे भेटले पोस्ट करण्या साठी ते बोल 😁😁😁
@Y-pz3hs
@Y-pz3hs 14 дней назад
Marathyani jatiwad nahi kela mhantay tar "Tumhi Ahet Tri kiti?? '' he kunach statement ahe?
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 14 дней назад
आमचा वाघ फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
@kidzeduca
@kidzeduca 14 дней назад
Sheli pan nahi ha
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
तुम्ही जातिवाद केला आणि गप्प बसलात आता
@eknathkale483
@eknathkale483 14 дней назад
Beed boss only pm Dm
@manikaghav7781
@manikaghav7781 14 дней назад
जाति वाद तुम्ही केला पाटील
@udhavbhatane4932
@udhavbhatane4932 14 дней назад
आता पण भाषा बघा गुर गुर करतात म्हणे . ते बोलत पण नाहीत यांची रोप कुठेतरी गुरगुर करतो
@eknathkale483
@eknathkale483 14 дней назад
Pankaja tai virodhat prachar kala tumi
@pradippalwe3180
@pradippalwe3180 14 дней назад
Kay chalalay he ase kase arakshan pahije
@abhiom4901
@abhiom4901 14 дней назад
Sagle amdar khasdar maratha samjache ahet, mg ajun Kay sangaych samajala ,
@anantanagre6228
@anantanagre6228 14 дней назад
माझा समाज माझी जात सगळ्यात जास्त जातीवाद तर हा माणूस करतो
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
ओन्ली पाटील पाटील खडे तो सरकार से बडे पाटील बोलतील तीच पूर्व दिशा संघर्ष युद्ध मनोज दादा जरागे पाटील पुर्ण महाराष्ट्र ला समाज तुमच्या पाठी शी आहे मनोज दादा तुम अगे बाढो हम तुम्हारे साथ हैं
@sanjaylpatil
@sanjaylpatil 14 дней назад
🎉🎉🎉🎉🎉Only Manoj Dada Jarange 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@27246
@27246 14 дней назад
सरकारशी भांडा , ओबीसीशी भांडून काय फायदा उलट नुकसान होईल
@shesheraosanap1904
@shesheraosanap1904 11 дней назад
Beed madhye arakshan thikan aahe ka ?
@sachin12984
@sachin12984 14 дней назад
एक मराठा लाख मराठा 🔥🔥
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
वाघा ने दोन पावूल माघे घेतले मनून भोकु नका ह्याचा अर्थ असा असतो वाघ तयारी करत असतो मनून जास्त भोकु नका वाघच मनोज दादा जरांगे पाटील
@eknathkale483
@eknathkale483 14 дней назад
Pm dm
@user-xs7et2fr6o
@user-xs7et2fr6o 14 дней назад
समाजाला आव्हान केलय
@user-xt6fh1ss7v
@user-xt6fh1ss7v 14 дней назад
मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील
@kutesantosh5928
@kutesantosh5928 14 дней назад
Tuza correct karyakam honar
@meghrajsonwane30
@meghrajsonwane30 14 дней назад
Manoj jarage aami khup shant asto pan kahihi mahna jativad kela tumi don dondani bolta tutarisarkh
@manikaghav7781
@manikaghav7781 14 дней назад
लोक तुम्हाला मानतात पण तुम्ही त्याचा गैर उपयोग करतात
@kandekeshav6996
@kandekeshav6996 14 дней назад
तुतारी स्टार प्रचारक होते तुम्ही पाटील
@pandurangnarale388
@pandurangnarale388 14 дней назад
He jativadache vish jarange yani perale,sagalya samajana 500 varshe mage nele, sagale milel pan hi dari mujanar nahi yache pap jarange yana lagnar
@babasahebbade1344
@babasahebbade1344 14 дней назад
Tyanch nav ghetlyashivay kon vicharnar tula 😂
@pandurangnarale388
@pandurangnarale388 14 дней назад
Maratha bandhavani yacha nad sodava,lokashahi margane tumacha hakk jarur maga pan jativad kunalach parvadnar nahi,
@abhayandhale6353
@abhayandhale6353 14 дней назад
तुझ्यात जर खरी हिम्मत असेल तर धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधामध्ये उभा रहा
@sunandakamble6393
@sunandakamble6393 14 дней назад
Jarange patli lavkar bare vha karan tumhala samjasathi bare vha karan ya majuradyana pani pajayala koni tari pahije yana yanchi jaga dakhava Tya sathi tumhi bare vhayla pahije
@balajimunde6806
@balajimunde6806 14 дней назад
Bhai te DM ahe .. tula jevha rajkaran kalal tevha to amdar hota
@shivajikedar5904
@shivajikedar5904 14 дней назад
Don mahine kay kela beed madhe
@pradipdole5791
@pradipdole5791 14 дней назад
Beed cha election zal ki tu hospitals made jama zala
@ramjisanap7134
@ramjisanap7134 14 дней назад
Bhau tumhi kay karayale he..
@easytoremember0105
@easytoremember0105 14 дней назад
आहे व्हय आणून. मला वाटलं गेला. गेला दौऱ्यावर
@mantagavande4614
@mantagavande4614 14 дней назад
मुंढे हटाव बीड बचाव
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g 14 дней назад
900 एकर च काय झालं? निवडणूक संपली की दुष्काळ. निवडणुकी आधी पाणी टंचाई न्हवती. जुन महिन्यात पाणी टंचाई होणार 🤣 किती छळणार जातीला?
@prpatil3126
@prpatil3126 14 дней назад
आता वाजले तुतारी
@sandeshsangale8624
@sandeshsangale8624 14 дней назад
Media valyana vinanti ahe ki yala jast kimat deu nka he sanjay raut sarkha bhigdlay, yane hindu mandhe bhandan laun muslimana javal kelay shevti pavarach chela bhartapeksha yala pakistan javlcha zala
@SushantS-og4et
@SushantS-og4et 14 дней назад
जातीवाद समाजाने नाही तर एका व्यक्तीने केला तो म्हणजे जरांगे....
@KingsRings-1
@KingsRings-1 14 дней назад
“तुम्ही हाईतच कितीक? “ “यांना असं पाडा की यांच्या ५ पिढ्या राजकारणाच्या नादी नाही लागल्या पाहिजे “ “तुम्हाला आमचा हिसका दावितो, आता बघु कशे निवडुन येतेत” “३ मिनटात जात संपवतो “ हे statements तुमचेच आहेत जरांगे…..पलटी नाय मारायची, पळुन नाय जायचं 🤣🤣 #आरक्षण एक बहाना है, तुतारी को सत्ता मे लाना है 🙏
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 14 дней назад
खरं आहे तुझं पण मराठा आरक्षणावर बोलायला तुझं तोंड गप्प का
@arjunkakde367
@arjunkakde367 14 дней назад
Mithun bichkule 😅😅
@udhavbhatane4932
@udhavbhatane4932 14 дней назад
फक्त मराठा मराठा च बोलतो हा मानुस
@VijayGadale-xq6zs
@VijayGadale-xq6zs 14 дней назад
आठ महिने नव्हतं कळलं
@shesheraosanap1904
@shesheraosanap1904 11 дней назад
Jati jatit ka bhandane lavato ,,
@Prashant5400
@Prashant5400 14 дней назад
शरद पावर न script dili yala ,,,tya nusar भू**cto हा,
@sanjaysakharamshingare5326
@sanjaysakharamshingare5326 14 дней назад
आज नाइनटी घेतली का.
@thedarkknight9959
@thedarkknight9959 14 дней назад
तू आधी माझी जात संपाव मिथून
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 14 дней назад
आलका कुबल
@user-vv9ze5vx7k
@user-vv9ze5vx7k 14 дней назад
लोकसभा. निवडणुकीमध्ये.प्रकाश अण्णा शेंडगे महादेव जानकर पंकजा मुंडे यांना कोणी त्रास दिला
@me.dpksanap
@me.dpksanap 14 дней назад
Correct कार्यक्रम होणार भ.... भाऊचा😅😅😅
@KSB_patil_555
@KSB_patil_555 14 дней назад
मीडियावर काही माल पिऊन फेकू नको...नाद करायचा नाय खबरदार
@abhijklyagegsywjtwyjwyhw
@abhijklyagegsywjtwyjwyhw 14 дней назад
CHTRAPTI JRANGE PATIL YANA SARVA SAMAJA NE SATH DYA YANCHA RAJYAABHISHEK LVKRCH KRIYAT
@abhuserf7281
@abhuserf7281 14 дней назад
काय दररोज दररोज लावल हे ....समाज समाज.......
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
तुला किती पैसे भेटले पोस्ट करण्या साठी 😁😁😁😁😁😁 तुला फुकटचे भेटले मनून आठवू लागले ना बंद केले पाहिजे मग कळेल 😁😁😁😁😁
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 14 дней назад
बीडमध्ये खरा जातीवाद मनोज जरांगे करत आहे...बीडचे चार आमदार मराठा आहेत.... बीडमध्ये ओबीसी उमेदवार उभा राहिला की मराठा समाज जातीवाद करतो.
@Santoshgolhar
@Santoshgolhar 14 дней назад
गुरगुर करून तुतारी वाजवलीस आणि समाजात जातीवाद पेरलास
@anantanagre6228
@anantanagre6228 14 дней назад
मन घडण कथा करतो हा माणूस समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करत आहे
@sanjaysakharamshingare5326
@sanjaysakharamshingare5326 14 дней назад
काय मराठा मराठा लावल आहे.
@akcreationloves
@akcreationloves 14 дней назад
Sarvat jadiwadi
@user-rd5qo3zf4k
@user-rd5qo3zf4k 14 дней назад
मोगली तोह्या पोटात फक्त मटण राहतं
@omnamshiva1982
@omnamshiva1982 14 дней назад
Shrad pawarani ka Arkhan dile nahi 50 varshat, ani ata tumiach jativad karatha.. Tumi beed made phirat hote
@NavnathAvhad-tf6bg
@NavnathAvhad-tf6bg 14 дней назад
याच्या डोक्यावर परिणाम झालाय
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
साहेब प्रचार करून करून तुम्हाला दुखणं आलं
@abhayandhale6353
@abhayandhale6353 14 дней назад
मग दाखवून देतील धनंजय मुंडे साहेब वंजारी हिसका काय आहे तो तुझ्यात जर खरी धमक असेल तर उभा रहा तुझ्या मागे कोण उभा आहे समाज पाठीशी आहे का असं वायफट बडबड करू नको
@abhiom4901
@abhiom4901 14 дней назад
Tu prachar karat firla beed mdhye
@ashokbade99
@ashokbade99 14 дней назад
Br ka jarange tu nay tuza morkay jari ala tari dm che vakde nay Karu shakat tu gp bas atta ghari atta Tula sutii nay re Mithun dhamki deu nako Nepali tondachay naskay
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
शिवछत्रपती चा महाराष्ट्रात जातिवाद करू नका
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
जरांगे पाटील कशाला समाजात भांडण लावून देता
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
रात्रंदिवस बीडमध्ये होता तुम्ही
@namdeochevale1662
@namdeochevale1662 14 дней назад
किती नाटक करत आहेत तु
@sandeepbharad3994
@sandeepbharad3994 14 дней назад
Mag tumhi pawar chi tutari ka vajvat ahe.
@nilesh.j935
@nilesh.j935 14 дней назад
धनु मुंडेनी बीड च्या भर सभेत कुणबी प्रमाणपत्र दाखवून जातीचं दर्शन घडवून दिले अजून कोणता पुरावा लागतो 😂😂😂😂
@SP-ek6ce
@SP-ek6ce 14 дней назад
मग कशाला पाहिजे बप्पा ला कुणबी दाखला???
@namdeochevale1662
@namdeochevale1662 14 дней назад
तुझा कार्यक्रम होणार आहेत राजकारण बंद कर
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही जातिवाद करून टाकला
@Er.Sudarshan1998
@Er.Sudarshan1998 14 дней назад
Jatiwadi mithun
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 14 дней назад
बास करा आता बीडची निवडणूक झाली
@pradipjaybhaye5469
@pradipjaybhaye5469 14 дней назад
तुम्ही लोकांवर अन्याय केला . गावठी मिथुन
@shivsena7941
@shivsena7941 14 дней назад
Great maratha leader manoj jarange patil.
@ruturajkanade
@ruturajkanade 14 дней назад
शरद पवारांचा हा खुळखुळा आहे
@user-hx1xk3yq6w
@user-hx1xk3yq6w 14 дней назад
😂😂
@valmikgarje6858
@valmikgarje6858 14 дней назад
माझा समाज..... माझा समाज.... त्या पोरांचे डोके भडकाऊ नका...... किती वेळा जातीवाद करणार
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 14 дней назад
नवीन नेते 😂😂😂😂😂
@DnyaneshwarKN
@DnyaneshwarKN 14 дней назад
नीळ लावून अन् हिरवे उपरणे घालून गोल टोपी परिधान केलेला जरांगे साहब किती शोभून दिसला असता माझा मनोज दादा..😂😂
@mohandhakane4866
@mohandhakane4866 14 дней назад
ही समाज हीताची बोलणी नाही
Далее
100❤️
00:20
Просмотров 7 млн
КИТАЕЦ ЗА 24 МИЛЛИОНА / РАЗГОН
1:10:06
She’s Giving Birth in Class…?
00:21
Просмотров 3,8 млн
100❤️
00:20
Просмотров 7 млн