Тёмный

जावळीच्या खोऱ्यातल्या शिवकालीन पाऊलखुणा | जावळी | प्रतापगड | sher shivraj hai | शेर शिवराज है 

Life in Wildlife Umakant Chavan
Подписаться 7 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Amazing maharashtra.
Incredible India
Life in wildlife
Umakant Chavan
जावळीच्या खोऱ्यातल्या शिवकालीन पाऊलखुणा | जावळी | प्रतापगड | sher shivraj hai | शेर शिवराज है
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्याचे आणि पार घाटाचे रक्षण करण्यासाठी फक्त प्रतापगडच बांधला असे तुम्हाला वाटते का ?
नाही...!
जावळी ही पहिल्यापासूनच अभेद्य होती मग जावळी जवळून पाहायची कशी हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही म्हणून वाटले काही वेगळं आणि जे आजपर्यंत लोकांना माहीत नाही असं काहीतरी नवीन दाखवूया.
अचानक विचार आला अरे...! इथं तर बरंच काही आहे की आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी...
मग बॅग घेतली आणि चक्क जावळी गाठली, पण प्रतापगडच न्हवता इथं दाखवायचा...
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कल्पकता यांचा संगम इथं आपल्याला प्रथमच पाहायला मिळेल...
आवडला तर व्हिडिओवर कॉमेंट नक्की करा...!
#pratapgad
#pratapgad history
#pratapgadfort
#javali
#sher shivraj
For more interesting vedios - SUBSCRIBE channel
=============================================
Follow me
on Instagrame - / umakant_chavan_official
on Facebook - www.facebook.c...

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
Далее
САМАЯ ТУПАЯ СМЕРТЬ / ЧЕРНЕЦ
1:04:43
shivcharitra full by ninad bedekar
1:19:03
Просмотров 16 тыс.