तुम्ही सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या प्रिमिक्स पासून ढोकळा खुपच छान व जाळीदार झाला. पण 1किलो मध्ये तुम्ही मीठाचे प्रमाण अर्धा किलो पेक्षा कमी दिले आहे ते कृपया एडिट करावे. बाकी ढोकळा अगदी अप्रतिम झाला. अगदी मार्केट सारखा जाळीदार व चविष्ट. खुप खुप धन्यवाद