Тёмный

जास्त हसणाऱ्यांनी हा वीडियो बघू नका बघाल तर हसतच रहाल तूफान मनोरंजन 🤣🤣बुवा संदीप पुजारे 

Tushar Shinde
Подписаться 28 тыс.
Просмотров 63 тыс.
50% 1

श्री देव मालवीर मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा
स्थळ : मालवीर मंदिर, पाळेकरवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग,
तिरंगी भजनाचा जंगी सामना
बुवा गुंडू सावंत ❌ बुबा संदीप लोके ❌ बुवा संदीप पुजारे
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
अशीच तुम्हला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बातावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
=====×××=====×××=====×××=====×××====
प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
tusharshinde533...
=====×××=====×××=====×××=====×××====
कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
=====×××=====×××=====×××=====×××====
आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
व्हाट्सअप नंबर
9403872765
कॉलिंग नंबर
9137876412
फेसबूक आयडी
profile.php?...
इंस्टाग्राम आयडी
tusharshinde533...
ई-मेल आयडी
shindetushar5334@.com
=====×××=====×××=====×××=====×××====
#Tusharshinde #भजने #dabalbari
=====×××=====×××=====×××=====×××====
{Thanks for watching this video🙏🙏}

Опубликовано:

 

6 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@kokan_aamch
@kokan_aamch Год назад
तुझी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला तो खरा असेल तर ..... पुरावा सादर करा......
@prashantghadi5334
@prashantghadi5334 2 года назад
Doni buvan peksha Chan ahe tumche bhajan buva
@sharadlabde9737
@sharadlabde9737 Год назад
Ati Sundar buwa
@prathameshparab1456
@prathameshparab1456 2 года назад
Pakhawajj 1 no❤🔥🔥
@panduranglad4261
@panduranglad4261 2 года назад
Devgad,wraree
@shivajisonune6343
@shivajisonune6343 Год назад
🙏🙏
@pusalkarartsstudio2826
@pusalkarartsstudio2826 2 года назад
बुवा तुमचा आवाज आणि भजन अप्रतिम असतंच. आमच्या गावी श्री हनुमान मंदिर तोणदे रत्नागिरी आपला कार्यक्रम अप्रतिम केला. स्वतःवर विनोद करून हसवणारी तुमची कला सुंदर आहे. स्वतःवर विनोद करून सर्वाना हसवायचं सोपी गोष्ट नाही 💐💐💐
@siddhuop276
@siddhuop276 2 года назад
,,👌👌👌
@panduranglad4261
@panduranglad4261 2 года назад
Ankush,lad,salutmhrshtra
@kokan_aamch
@kokan_aamch Год назад
बुवा तुमचा आवाज छान आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलल्याचा प्रयत्न करू नका 🙏 तुझी भाजनी बुवा आहात , तुम्ही इतिहासक नाहीत याची कुपया नोंद घ्या...... 🙏🙏🙏
@ashokfunnyshortsvideos
@ashokfunnyshortsvideos Месяц назад
देवाची चेष्टा करु नका
@pankajambavne3601
@pankajambavne3601 2 года назад
भजन आहे का धिंगाणा
@padmanathnigudkar8263
@padmanathnigudkar8263 2 года назад
संदीप पुजारे बूवा छान गायन ! परंतू पुंडलिक वर दे हे सत्य आहे ! पुंडलिक वरदा हे चुकिच आहे थोडं जरा चिंतामण पांचाळ बूवांच अनुकरण करा एवढच सांगण !
@pareshhadkar3166
@pareshhadkar3166 2 года назад
Varda hech barobar aahe
@padmanathnigudkar8263
@padmanathnigudkar8263 2 года назад
@@pareshhadkar3166 अरे बाबा तू जरा भक्त पुंडलीकाचा अभ्यास कर ! पंढरीचा पांडूरंग कोणी आणला त्याचा अभ्यास कर !मग तू हे विवेचन ,विश्लेशन करून मला सांग !
Далее