जामखेड मध्ये रस्ते आहेत का...? का चेष्टा करता, रोहित पवार ने काय केलं सांगा की जामखेड मध्ये, या पाहायला पावस पण झालाय संपूर्ण शहरात पाय ठेवायला जागा नाही सगळा चिकल, ना विकास ना काय, नाकोणती सुखसोविधा आहे तालुका असून त्यामुळे फिक्स रोहित पवार जामखेड मधून 100% रिवर्स आहेत, आम जनता नाराज आहे
छत्रपती संभाजी नगरचे औरंगाबाद आणि अहील्यानगराचे अहमदनगर करू पाहणाऱ्या तुतरीचा उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही. रोहित पवारला ही पडणार आम्ही❤❤ जय शिवराय जय संविधान.....❤.❤
जामखेड मध्ये रस्ते आहेत का...? का चेष्टा करता, रोहित पवार ने काय केलं सांगा की जामखेड मध्ये, या पाहायला पावस पण झालाय संपूर्ण शहरात पाय ठेवायला जागा नाही सगळा चिकल, ना विकास ना काय, नाकोणती सुखसोविधा आहे तालुका असून त्यामुळे फिक्स रोहित पवार जामखेड मधून 100% रिवर्स आहेत, आम जनता नाराज आहे..
बोल् भिडू चॅनेल वर पण महायुती विरोधात अजेन्डा चालवला म्हणून तुमचा चॅनेल वर आलो आणी तुम्ही पण त्याच वाटेवर.भाजपा चा जसा व्हिडिओ केला तसा उभाठा आणि तुतारीवर पण करा म्हणजे निष्पक्ष आहात की नाही कळेल.
राम शिंदे यांनी देखील मतदार संघ पिंजुन काढला आहे 💯 आणि लोकांची काम देखील केली आहेत 💯 लवकरच कर्जत जामखेड तालुक्यातील जनता ही आपल्या भुमीपुत्रालाच निवडून देणार आहे 💯
उद्धव ठाकरे ने किती तरी चुकीचे उमेदवार दिलेत जे 100% पडणार आहेत पण तरीही तुम्ही त्याला उद्धव ठाकरेंचे 65 शिलेदार अशी बातमी दिली.😂😂 पवार साहेबांकडून किती पैसे आले?