ठाकरेने सगळा घोळ घातलाय पाटण, सांगोला, परांडा, श्रीगोंदा अशा अनेक ठिकाणी अलत्या भलत्याला उमेदवारी जाहीर केली आहे, अप्रत्यक्ष शिंदे सेनेचा फायदा करून दिला आहे
महाविकासाघडीला पोषक वातावरण आहे. पण उमेदवारी प्रचंड घोळ झालेला. उद्धव साहेबांना नेमकं काय साध्य करायचंय हेच कळेना. अनेक ठिकाणी उमेदवारी चुकलेली आहे. उदा. सांगोला, परांडा, पाटण