Тёмный

जाह्नवीची Birthday Party 🍗🍛🍹🍨 | आईसाहेब किती खुश आहेत बघा!! | Dhananjay Powar DP 

Dhananjay Powar DP
Подписаться 1,1 млн
Просмотров 216 тыс.
50% 1

नमस्कार मंडळी
जाह्नवीच्या वाढदिवसानिमित्य काल रात्री बाहेर जेवायला गेलो.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
• रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
• पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
"या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
• "या जेवायला" | काल आपल...
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #happybirthday #janu

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 255   
@sangeetachandrakant
@sangeetachandrakant 11 месяцев назад
आई आल्यामुळे वहिनी राग आला वाटत .जानू त्याची पण नात आहे . खरं तर आजोबांनी पण यायला पाहिजे होते ,
@aashapingle3287
@aashapingle3287 11 месяцев назад
हाय.कल्याणीचे वागणे कधीच योग्य नसते.आई बाबा तुम्ही एकदमच मस्त.कार्यक्रमात घेत जाऊ नका बघणाराचा मूड जातो
@sourabhpatil8637
@sourabhpatil8637 6 дней назад
as ka...?
@mayabandal4196
@mayabandal4196 11 месяцев назад
आईसाहेब खूप छान व सुंदर हसून आनंद फँमिलीला देता वैणी नाराज चांगल्या दिसत नाही हसतानाच छान वाटता पप्पांना मीस केले सुंदर फँमिली प्रेमाचा आस्वाद ✌✌✌👍👍👍
@shitaldive3022
@shitaldive3022 11 месяцев назад
कल्याणी ताई आज तर लेकीचा बडे बाहेर गेलात ना मग हासुन खेलुन रहा ना ताई का आई सोबत आहे म्हणून पुरी सारख्या फुगुन बसलात😂 happy birthday janu🎉
@shubhangikulkarni3549
@shubhangikulkarni3549 11 месяцев назад
कल्याणी वहीनी 😮कायमच मुलाचा काय किंवा मुलीचा काय 😢कुणाचाही वाढदिवस किंवा काही चांगल कारण असेल तेव्हा फुगूनच बसलेली असती 😡😔आईने निदान मुलांसाठी तरी खुश आणि happy रहावं 😮सतत तोंड पाडून बसते ही कल्याणी 😡तिला फक्त तिचच कौतुक ऐकायला आवडत 😏😏कधीच फ्रेश दिसत नाही ही बया 👎👎आणि डीपी आपल सारख कौतुकान बायकोला कल्याणी कल्याणी करत असतोय 😌by the way 🎉🎉🎉🤗🤗happy birthday ✨✨💞💞🎂🍫🎂🍫जान्हवी बेटा 🤟🏻🤟🏻✌🏻गोड bless you 🙌🙌🧁🧁खूप मोट्ठी आणि यशस्वी हो 🤗🤗
@kushaq1173
@kushaq1173 11 месяцев назад
Tai saheb Kamane thakli astil😮
@kushaq1173
@kushaq1173 11 месяцев назад
Tyanchya tonadala kharach phod alet watate . Samjun ghya
@Nayan__kamble
@Nayan__kamble 11 месяцев назад
Multi talented person Sagal bolun bolun " by the way" bolnari ... Tumhala kay karayc ahe tyanc tyanc kay te bagun getil n tyacya vr ka tika kartay ata tumhi mla vicyarnar tumhi kon bol are tr amhi tyancuabadhal changle vicyar karnare tyanche subscribers ahot 😊
@sachinkulkarni6281
@sachinkulkarni6281 11 месяцев назад
Mind your own business 😊😒😡😠तुम्ही subscriber आहात म्हूणन काय सत्कार करायचा का तुमचा आम्ही 😄😄तुमच तुम्ही काय करायची ती कमेंट करा ना 😮😒😠तुम्हाला कुणी अडवलय का 😅उगीच दुसऱ्याच्या कमेंटवर फालतू रिप्लाय देत बसू नका 👎👎😅
@aanamtamboli8265
@aanamtamboli8265 10 месяцев назад
Tumi jara jastach boltay as vatat nhi ka ?navra bayko made rusva fugva astoch tyat ky vishesh
@foodysmita805
@foodysmita805 11 месяцев назад
कल्याणी मुलांनच्या b'day ला तरी खुश राहत जा ग,,आईच जर अशी तोंड फुगून असेल तर मुल पण नाराज होत ग,,, enjoy करायला शिक ग हे अशे गोड क्षण
@swapnilaher
@swapnilaher 11 месяцев назад
आमच्या आयुष्यात काहीही घडो ,पण dp दादा चं आयुष्यात काय सुरू आहे...ह्यात जास्त इंटरेस्ट आहे.❤
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 11 месяцев назад
कल्याणी वहिनी आज काय पटलं नाही तुमचं वागणं पोरीचा एवढा वाढदिवस आज जेवण आहे तरी तोंड पाडलंय...😢 आई मात्र बिचारी एकटीच हसून व्हिडिओज ला दाद देत होती.... बाकी चुकला असेल बोलायला तर माफ करा
@barbiedoll9936
@barbiedoll9936 11 месяцев назад
Palak paneer nhi mn 😊😅
@rohitbhise1122
@rohitbhise1122 11 месяцев назад
​@@barbiedoll9936barobar olakhlasa 😂👍
@smitam9194
@smitam9194 11 месяцев назад
Kalyani tai haslis ki khup god distes,,, hasat raha amhala baghayla avadat tula hasatana 😊😊 Janu beta God bless u!
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 11 месяцев назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान्हवी.ताई लेकीचा वाढदिवस आणि तुम्ही फुगुन का बसलाय आजी मात्र हसुन कौतुक करतात
@sayleerane9686
@sayleerane9686 11 месяцев назад
Kalyani vahini maherchynsobt asli ki khush aste bki veles tond padlelch ast... Aai ek no ahet nashib lagat ashi chngli manas milayla pn jyana milte tyna kimt nste Aai n che video khup mast ch astat... happy birthday janu🎉
@snehajadhv9831
@snehajadhv9831 11 месяцев назад
Tumchi wife kiti upset diste ......nit aawrun pan yet nahit....aai rock aahe tumchi ekdam......😂
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 11 месяцев назад
पालक पनीर ऑर्डर केली नाही म्हणून. वाहिनी नाराज झालेली दिसते. 😉
@ganeshdeokar7662
@ganeshdeokar7662 11 месяцев назад
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा जानू बाळा ❤
@manishaPatil-ii5jt
@manishaPatil-ii5jt 11 месяцев назад
ती कल्याणी तिच्या काय पोटात दुखायला लागलंय का आई तुमच्या बरोबर जेवायला आली ते कआळमइटट तोंड करून बसलीय ते
@ashokkulal5276
@ashokkulal5276 11 месяцев назад
पप्पाच्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....@जानू..❤❤🎉🎉
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 11 месяцев назад
Very cute Janhavi beta,,,stay blessed,,,chhan abhyas kar aani khup mothi ho,,,, very nice family together
@swapnildeshmukh8355
@swapnildeshmukh8355 4 месяца назад
आपल्या मुलांचे हट्ट फक्त आई वडिलच पूर्ण करू शकतात ते कल्याणी ताई आणि दादा तुम्ही दोघे खूप छान प्रकारे करत आहात 🙏🏻🙏🏻
@nitinkadam1109
@nitinkadam1109 11 месяцев назад
पालक पनीर मागवा वहिनी लई नाराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु
@bhatkantiaanikhane
@bhatkantiaanikhane 11 месяцев назад
Happy Birthday Janhavi 💐🎁🎂 काकी खरंच गोड दिसून राहिल्या❤ simple and sobar ❤
@hemantjadhav2673
@hemantjadhav2673 11 месяцев назад
देशात कई परिस्थिति हैं राज्यातील अवस्थ साहेब आपल्या कडे बोलण्याची कला आहे तर थोड्याफार आपल्या शेजारील चाललेल्या अन्याय बदल ज़रा एका जबाबदार नागरीक मानुन थोडा बोलवाव आपल या समजला कई तरी देणंही लागते.... फक्त लोकांना काढुन त्याच् वेल घेउन मी chicken ख़यालात आलोय मटन ख़याला आलो हे हे आपल्याला एका माणुस मानुन किति शोभते 😊
@lakshsurwase1996
@lakshsurwase1996 11 месяцев назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जानु बाई....🎂👑🍫🎉✨
@swatichaudhari7056
@swatichaudhari7056 11 месяцев назад
Kalyani tu ashi ka wagt ahes...tu kaslihi disli tri aamhala awadtes happy birthday
@prashantshirke0011
@prashantshirke0011 11 месяцев назад
कोणतरी मिसिंग असल्यासारखं वाटत आहे मला पप्पा साहेब
@Ravindra_0921
@Ravindra_0921 11 месяцев назад
Happy Birthday Jahnavi! ❤🎉🎉🎉
@babulalagle205
@babulalagle205 11 месяцев назад
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा व आशिर्वाद, जान्हवी दीदी. बाकी जेवणं छान दिसत होते.
@SahilDesai-y4f
@SahilDesai-y4f 11 месяцев назад
देसाई परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.पण सगळ्या ना सरदि झालेली आहे.काळजी घ्यावी.🎉🎂🍦🍨🍫🙏
@priyankabansode-mh7pz
@priyankabansode-mh7pz 11 месяцев назад
Happy birthday janu khup🎂🎂🎂🎂🎈🎈🎈 mothi ho bala
@tusharbhosale2317
@tusharbhosale2317 11 месяцев назад
जानू बाळ तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छां ,किती निरागस आहे जानू. आणि हो, आई तुम्ही किती छान राहता, एकूणच कुटुंबासहित. आई,सासू,आत्ती म्हणून. प्रत्येकालाच वाटते आपल्याही घरात असावी अशीच एक आई,सासू,आत्ती आणि सर्व नाती जपणारी कर्तव्यदक्ष महिला. आहे त्या परिस्थितीत सगळेच जण या कुटुंबासारखे राहिले,वागले तर प्रत्येकाच्याच कुटुंबात गोकुळ नांदेल. प्रेरणादायी कुटुंब आहे. धन्यवाद.
@pratikpatil4790
@pratikpatil4790 11 месяцев назад
कल्याणी ताई आज फुल्ल Attitude मध्ये होती 😂😂😂😂😂
@oveeskitchen7709
@oveeskitchen7709 11 месяцев назад
Mi 3 years pasun tumche video pahte...kalyani cha swabhab kadhich kharab nai vatla...pan aaj je tond padun basleli tyavarun ass vatle ki sasubai party la alelya avdle nahi....itka attitude dakhvat hoti video madhe tila capture kartana
@meghakulkarni8048
@meghakulkarni8048 11 месяцев назад
Palak paneer karach na order tevdaya sathe vahini rusun basale parat gheoun ja vahini na papa paneer khanaya sathe. Happy Birthday janhavi beta🎉
@ashumati4322
@ashumati4322 11 месяцев назад
Belated Happy Birthday Dear Jaanvi❤ khup khup Aashirwaad🎂💎🎊🎉💐😘
@nisarahmed2130
@nisarahmed2130 11 месяцев назад
Happy birthday janhvi love from Kuwait 🇰🇼❤️
@shubhashu6878
@shubhashu6878 11 месяцев назад
Dada kiti chan aahet vahini tumhi pan tashach hasat raha tyanna khush theva...nashib lagat asa navra milayala...tumhala milalay tyala japa... Happy Birthday Janhavi🎉aaj mazya mulacha Birthday aahe
@anita_kadam17
@anita_kadam17 11 месяцев назад
Happy Birthday to you dear janavi ❤😅 God bless you
@sanjaybhurke1183
@sanjaybhurke1183 11 месяцев назад
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जानु बेटा
@ajinkyamahamune7417
@ajinkyamahamune7417 11 месяцев назад
माझी फेवरेट आई आणि जानुबई..❤
@jaywantpatil4394
@jaywantpatil4394 11 месяцев назад
Happy birthday Janavi 🎉❤🎉🎉
@rvlogs8576
@rvlogs8576 11 месяцев назад
जान्हवी ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ... 🎂🎉🎉
@anilzantye1994
@anilzantye1994 11 месяцев назад
जान्हवी ला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎂🎂🌹
@tejashreemandale5437
@tejashreemandale5437 11 месяцев назад
Happy birthday janu🎉🎉 januche आजोबा pan pahije होते
@vandanapatil3672
@vandanapatil3672 11 месяцев назад
🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जानवी
@deepajail1891
@deepajail1891 11 месяцев назад
जान्हवी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
@kishordattarambharane5242
@kishordattarambharane5242 11 месяцев назад
❤ वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा जान्हवी
@kailaskhatakalle8483
@kailaskhatakalle8483 11 месяцев назад
Wish You many more happy returns of the day Janu❤🎉🎂
@renukakatkar2511
@renukakatkar2511 11 месяцев назад
सुंदर पार्टी पपा पाहिजे होते ❤❤❤❤❤
@anitaanant92
@anitaanant92 11 месяцев назад
हर्ष आजोबांची डुप्लिकेट कॉपी शांत स्वभाव आणि जानू डीपी सारखी आगावू😂
@subhashsutar3845
@subhashsutar3845 11 месяцев назад
Happy birthday..Janu..Gbu..janu sarkhe Aai vadil sarvanna bheto..🎂🎊🎉👌👌🙏🙏💐💐
@ajaysuryawanshi607
@ajaysuryawanshi607 11 месяцев назад
Mulgi pitrumukhi ahe ....changl ast . happy birthday 🎂🎈 janu .
@sumedhasawant9310
@sumedhasawant9310 Месяц назад
आईसाहेब❤
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 9 месяцев назад
Kalyani madam la Kay jhale aaj ? Aai saheb khush aahet good
@milindrokade435
@milindrokade435 11 месяцев назад
Happy birthday janu
@pratibhazambre3445
@pratibhazambre3445 11 месяцев назад
Party मस्तच👌🏻👌🏻 Happy Birthday & Enjoy जानू 🥳🥳आम्हीही birthday असला की जातो बाहेरच जेवायला Yummy Food..😋🥰❣️
@adinathhowale4011
@adinathhowale4011 11 месяцев назад
Papana ka gheun gela nahi dada... As baher tyanchabarobr enjoy kartana video taka. Papanbarobr..❤
@sonalnikam8264
@sonalnikam8264 10 месяцев назад
Kalyani Kay tond fugavun basate..my favorite aai aahe
@sagarbhandare1672
@sagarbhandare1672 11 месяцев назад
दादा तुम्ही एकदा barbequenation ला जावा... unlimited mutton chicke असते...
@shwetapatil2846
@shwetapatil2846 11 месяцев назад
Belated Happy Birthday Janu.--- DP dada we like all your videos.....Sweta from USA
@prafullapawar8864
@prafullapawar8864 11 месяцев назад
Thank you janu 🎉🎉🎉🎉 kolhapur aai tula khush theu de🎉🎉🎉🎉🙏
@prashantghadmode8533
@prashantghadmode8533 11 месяцев назад
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, दीदी 🎉🎂
@shitalpatil2371
@shitalpatil2371 11 месяцев назад
Happy birthday जानु 🎂🎂💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
@SunitaLatthe
@SunitaLatthe 11 месяцев назад
Happy birthday
@sangeetachandrakant
@sangeetachandrakant 11 месяцев назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी 🌹🍰
@jivanpatil659
@jivanpatil659 11 месяцев назад
D J भाऊ तुमचे व्हिडीओ खूप आवडीन बघतो , कोल्हापूर ला येन झाल तर भेट द्याल ना
@sachinvibhute3519
@sachinvibhute3519 11 месяцев назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू
@kumarchougale1827
@kumarchougale1827 11 месяцев назад
Happy birthday Janavi Bala 🎂🎉🎉🎉🎉🎉🍫 Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@kavitachavhan637
@kavitachavhan637 11 месяцев назад
Kalyani la Kay zal janu cha Birthday party aahe ti ka fhugali 😅
@daiveshpednekar3556
@daiveshpednekar3556 11 месяцев назад
Happy Birthday princess jhanvi 🎂 . Kaylani Vahini like palak paneer DP 😄
@santoshpadul2308
@santoshpadul2308 11 месяцев назад
जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@Meghashikhare.2213
@Meghashikhare.2213 11 месяцев назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाणू 💐🙏🎂🎂🎉🎉🥳🥳🥳
@vrushallonkar3666
@vrushallonkar3666 11 месяцев назад
Mhatari kalyani brobr khup bhandati
@sonaalondhe1318
@sonaalondhe1318 11 месяцев назад
Happy birthday chakuli ❤
@sachinsutar1551
@sachinsutar1551 11 месяцев назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानवी🎉🎉🎉
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 9 месяцев назад
Khup khup shubhechha janhvi
@jivanpatil659
@jivanpatil659 11 месяцев назад
Happy birthday. Janu beta 🎉🎉
@ankitshelke6273
@ankitshelke6273 11 месяцев назад
Happy Birthday JANAVI....🎂🥳🎉🎊🎁
@ऊषाशिंदे-ब4ध
@ऊषाशिंदे-ब4ध 11 месяцев назад
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जानु 🎉🎉🎈🎈🎂🎂💐💐
@pallavikamble577
@pallavikamble577 11 месяцев назад
Happy birthday janu and love you too bala❤❤❤
@Aktarshekh-g1m
@Aktarshekh-g1m 11 месяцев назад
Happy birthday! Beta🎂🎂🎂🎂🎂
@amitashah6310
@amitashah6310 11 месяцев назад
जन्म दिवस की खुब खुब बधाई
@mspatchgrove
@mspatchgrove 11 месяцев назад
Happy birthday Janhavi 🎉🎉🎉
@sudarshanthorat2857
@sudarshanthorat2857 11 месяцев назад
happy b day powar's power girl🎉🎉
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 11 месяцев назад
Happy birthday dear Choti pillu 🍬🍬💋💋
@dhirajsinghrajput7226
@dhirajsinghrajput7226 11 месяцев назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जानूबाई 🎉🎂🍰🍰🍰✨👑🥳🥳🥳🥳 Love from BELGAUM 😊🙏
@snehakadam703
@snehakadam703 11 месяцев назад
Happy birthday Janhavi 🎂🎂💐💐🍫🍫
@amolpalekar5100
@amolpalekar5100 11 месяцев назад
Happy Birthday Janhavi🎉🎉🎉🎉❤❤❤🎂🎂🎂🎂
@alkamorekulavamode8676
@alkamorekulavamode8676 11 месяцев назад
Happy birthday Janu Vahini naraj ahet ki
@sugaran
@sugaran 11 месяцев назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जानु🎉
@AJIT40
@AJIT40 11 месяцев назад
आम्हाला पण पण खायला बोलवा. उपाशी संघटना
@rohitdhage6409
@rohitdhage6409 11 месяцев назад
Ek number
@rupeshsankpal8548
@rupeshsankpal8548 11 месяцев назад
Aaisahebana aanl manun vahini naraj😅
@krishnalad7037
@krishnalad7037 11 месяцев назад
wish u happy birthday JANU🎉
@makkhansingh2010
@makkhansingh2010 11 месяцев назад
Happy birthday Janvi 🎂
@sagarsangare4574
@sagarsangare4574 11 месяцев назад
Happy b,day janhvi, from rtn kokan
@Prachi1992
@Prachi1992 11 месяцев назад
Happy birthday janvi🎉🎉🍫🍫🎂🎂💐🍡
@varshapadwal9670
@varshapadwal9670 11 месяцев назад
Happy birthday dear 🎉🎉
@amolsonwane3686
@amolsonwane3686 11 месяцев назад
धनु भावना हाणलं वाटतं वहिनीला
@mangalakumbhar1799
@mangalakumbhar1799 11 месяцев назад
Happy birthday Janu Gbu
@pavanrudrawar5246
@pavanrudrawar5246 11 месяцев назад
Wish you happy birthday 🎉🎉
@nileshyadav5366
@nileshyadav5366 11 месяцев назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू 🎂
@aryannikhate6596
@aryannikhate6596 Месяц назад
कुटुंब कसं असावा हे पोवार कुटुंबाकडून पहायला मिळत
Далее
Wait for winner 🏆 😂 #shorts
00:42
Просмотров 4,8 млн
AWAKENED THE UNKNOWN
00:17
Просмотров 990 тыс.
Wait for winner 🏆 😂 #shorts
00:42
Просмотров 4,8 млн