Тёмный

सासुरवाडीत राडाच झाला😛 | अधिकवान जंगी झालं😛 | Dhananjay Powar DP 

Dhananjay Powar DP
Подписаться 1,1 млн
Просмотров 2 млн
50% 1

नमस्कार मंडळी
काल अधिकवान झालं. बघा सासुबाईने कशी तयारी केलीय😛😛.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
"या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
• "या जेवायला" | काल आपल...
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #sasubai

Приколы

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 961   
@sandipjadhav3269
@sandipjadhav3269 Год назад
सासरवाढीतील सोफा सेट जुनाच वाटतोय सोसायटी फर्निचर मधून द्या की नविन चरचरीत 😄😂
@DnyaneshwarAnerao99
@DnyaneshwarAnerao99 Год назад
😂😂😂
@abhipatade2476
@abhipatade2476 Год назад
😂😂
@vinayshinde9281
@vinayshinde9281 Год назад
115 like आलेत mhnje आज sofa poch hotoy sasarwadila...🎉
@shinde6338
@shinde6338 Год назад
Ho ki gheun dya ki
@DnyaneshwarAnerao99
@DnyaneshwarAnerao99 Год назад
Humari mange puri karo, sopha milalach pahije sasubaina 😂
@sakshikhot9454
@sakshikhot9454 Год назад
जावई कितीही श्रीमंत असला तरी सासुरवाडी कडून अपेक्षा फारच असतात हे prove केलत. बाकी vedio भारी आहे 😅😅😅
@gorakhnathbandagar9716
@gorakhnathbandagar9716 10 месяцев назад
नाही फक्त विरंगुळा केलाय
@kmore1981
@kmore1981 2 месяца назад
@@gorakhnathbandagar9716 she has negative thoughts. tyanna cheshta samajat nahi bahutek.
@Jayshree-g3y
@Jayshree-g3y 11 дней назад
5​@@gorakhnathbandagar9716
@sarjeraobhosale-v1z
@sarjeraobhosale-v1z Год назад
जावांईबापू…..तुमचे फनिचर शोरूममधून सासूरवाडीला एक चागला सोफासेट द्या ही आमची हच्या आहे…..😀🙏🏻
@VikasBhosle-s4x
@VikasBhosle-s4x Год назад
नको कल्याणी च्या घरचे स्वाभिमानी असणार
@pramodtalekar9451
@pramodtalekar9451 Год назад
फक्त चार सफरचंद घेवून गेला ते सुध्दा दुसर्‍यारी दिलेले हे आवडलं नाही आपल्याला धनू भाऊ
@VarshaSahasrabudhe-t4t
@VarshaSahasrabudhe-t4t 4 месяца назад
Cheap vagna Laj kadhli aai vadilanchi
@niteshgotawade1587
@niteshgotawade1587 Год назад
जावई बापु आरती ओवाळताना काहीतरी पैसे ठेवायचे असतात।
@आनंदरावपाटील-त5फ
सासरवाडीला थोडा फर्निचर द्या घरात फर्निचर नाही त्यांच्या दिल्याने पुण्य लागेल
@kiranjadhav2259
@kiranjadhav2259 Год назад
😂 बरोबर
@pratibhakulkarni5659
@pratibhakulkarni5659 Год назад
खरय, सोन्यासारखी गुणवान ,हुशार मुलगी दिली आहे,मन मोठं करून furnitur द्या
@ajitpatil7782
@ajitpatil7782 Год назад
💯💯💯
@sunilpawar7295
@sunilpawar7295 Год назад
Ho na
@ajayadevilog3929
@ajayadevilog3929 Год назад
100% बरोबर
@cher8808
@cher8808 Год назад
काय मटण मटण मटण... मानसागत खात जावा जरा... उट सुट मटण मटण....अन ओवळल्यावर ताटात काही पैसे टाकत जावा... मटण खायचं तेवढं लक्ष्यात हाय तुमच्या... कसाय की असला माणूस...कल्याणी वहिनी साष्टांग दंडवत तुम्हाला 🙏🙏😄 व्हिडिओ काढायला पण किती सगळे मदत करतात... सोनं सोनं सोनं... सोन्यासारखी कल्याणी वहिनी दिलीय ती काय कमी आहे होय..
@tejaskumbhar8182
@tejaskumbhar8182 Год назад
ज्यो 12 महिने रावण, त्याला कसला आला श्रावण❤😂😜😀😉😌
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
😅😅😅😅😅😅😅
@pratibhakulkarni5659
@pratibhakulkarni5659 Год назад
खरय
@sureshwaghmode3661
@sureshwaghmode3661 Год назад
😂😂😂😂
@nikhilpatil5919
@nikhilpatil5919 Год назад
😅😅😅
@parshuramsawant226
@parshuramsawant226 9 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@madhurishrikantlife_America
काय डीपी दादा जरा ढेर आत मध्ये घेऊन गेला असता ना सासूबाईंनी लगेच मटण आणल असतं बघा 😝😝.. कल्याणी वहिनी छान दिसताय बरं का 👌🏻👌🏻
@chetanbankar6454
@chetanbankar6454 Год назад
दादा मस्त झालं सगळं पण सासूला पाय नवते पडू द्याला पाहिजे होत, काही प्रथा बदल्या पाहिजे
@sagarkarande2675
@sagarkarande2675 Год назад
I agreed Kharch Ki dada ky jari tari sasu atya aplya aai sarkhich ki ho.
@seemapawar728
@seemapawar728 Год назад
किती कंजूस आहे रे दादा फक्त सफरचंद नेले तेही दुसऱ्याने दिलेले फुकट, ज्याने दिले तुला त्याला किती वाईट वाटल असेल 😂😂
@sonalicheke
@sonalicheke Год назад
दादा तुमचे येवढे फर्निचर चे दुकान आहे सासरवाडीत पण द्या की फर्निचर त्यांना पण गरज आहे त्याची
@wasimaparadh4162
@wasimaparadh4162 10 месяцев назад
मित्रा लग्न होइन १५ वर्ष झाल तरी इतका मान, सम्मान मिळतोय सासुरवाडीत! देवाचे आभार मानले पाहिजे
@shivajiayare5829
@shivajiayare5829 Год назад
जावई बापुचा खुप छान पाहुणचार केला दादा तुला देवाने काही कमी नाही आसेच आनंदी रहा खुप हसवलस कुठे ही गेलास तरी खोडकर स्वभाव जात नाही 😂😂😂😂😂😂
@dasbabu8199
@dasbabu8199 7 месяцев назад
कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून ही पहा शेवटी लाड आपुलकी करावीच मान घेणारा जावई फक्त घमंडी नसावा 😅
@thefilmyclips9845
@thefilmyclips9845 6 месяцев назад
ण‌​@@dasbabu8199
@vijaygurav1541
@vijaygurav1541 Год назад
सगळं कस थाटात झालं बागा.... सबसे ग्रेट... धनूभाऊ शेट.... तेवढं सासुरवाडीत सोफा सेट द्यायला लागतोय एक.... त्याशिवाय सुट्टी नाय... जोवर सोफा सेट दिल्याचा विडिओ येत नाय तोवर कॉमेंट स्टॉप नाय.. अहं.. सुट्टी नॉट
@jaggjitsankpal
@jaggjitsankpal Год назад
साडी कल्याणी वहिनींनी घातलेली आहे म्हणून त्याची किंमत वाढली आहे वहिनी साडी १ नंबर दिसती आहे।
@dilipshirdhone7082
@dilipshirdhone7082 Год назад
शेवटच्या क्षणातील कल्याणीचा अभिनय खूप सुंदर.डीपीचा डॉयलॉग तोचतोचपणा रिपीट होतोय.आवाज क्लीअर व मोठा नाही. त्यामुळे व्यवस्थित ऐकू येत नव्हते.
@sudhirupadhye
@sudhirupadhye Год назад
लाख मोलाचा जावई...मटण काय चीज आहे त्या समोर.... सोन्या सारखी मुलगी दिली की तुम्हास नी...
@nehalatapriya
@nehalatapriya Год назад
हलकट जावाई 60 रूपया चे सफरचंद घेऊन जातो 😜😆😆
@ppatil4265
@ppatil4265 Год назад
अर्धा किलो घेऊन गेलय.
@SourabhPawar-x7c
@SourabhPawar-x7c Год назад
Halkat 😂😂😂😂😂😂
@priyankaskhandeshikitchen
@priyankaskhandeshikitchen 29 дней назад
खूपच कॉमेडी दादा. व्हिडिओ बघून कळलं सगळे जावई सारखेच असतात.सासर कडून घ्यायचंच माहिती असत. आणी तुमची मुलगी अशी तुमची मुलगी तशी सर्वे सारखेच.😄😀
@pratidnyabhosale5059
@pratidnyabhosale5059 Месяц назад
किती हवरट आहात सारखं सारखं मटण करताय..... काय पण म्हणा सासूर्वडीतल माणसे साधी गोड आहेत ..... नशीब आहे भाऊ छान माणसे मिळाली...आणि तुम्ही छान आहात जावई समजून घेतलं त्यांना..... कल्याणी ताईंचा पण स्वभाव मस्तच ❤आहे तुम्हाला गप बसवत होत्या असुद्यात ओ म्हणत होत्या
@nandkumarchitalkar4872
@nandkumarchitalkar4872 Год назад
एडा जावाई
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 Год назад
जावई आहे म्हणून त्यांचे पाय धुणे ह्या प्रथा बंद करायला हव्यात, आणि दादा तुम्ही सोशल मीडिया वर एवढे काम करता आणि हे दाखवता , जुन्या रुढी परंपरा यांच्यात सुधारणा करण्याऐवजी त्यांना खतपाणी घालण्याचे काम केलेत , शक्य असेल तर हा व्हिडिओ ब्लॉक करा
@आनंदरावपाटील-त5फ
काय राव सासरवाडीला फर्निचर द्या थोडं
@ashwiniashtekar
@ashwiniashtekar Год назад
लक्ष्मीनारायण चा जोडा आहे असंच सुखी रहा😄
@shankarappakurle1709
@shankarappakurle1709 Год назад
राधा कृष्णाची जोडी खूपच छान आणि आनंदी दिसते। असेच सुखी, समाधानी रहावेत हिच सदिच्छा।
@javedmomin4619
@javedmomin4619 Год назад
नाद खुळा भाअ वहिनी ची साडी मस्तच होती
@Yog797
@Yog797 6 месяцев назад
माणूस माणूस असतो, देव देवाच्या जागी!
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Год назад
कल्याणाची आई बाबा खूप चांगले आहेत. धनू भाऊ गोड मानून घे😊
@rajdeshmukh386
@rajdeshmukh386 Год назад
भावा खूप नशीबवान आहेस तू वहिनी खूप छान आहे सासुबाई सुद्धा खूप प्रेमळ आहेत
@makaranddeshpande1626
@makaranddeshpande1626 Год назад
दादा तुम्हाला पण जावई येणार आहे विसरू नका.
@PrashantSatpute-rg1vx
@PrashantSatpute-rg1vx Год назад
भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂 भाऊ आता फर्निचर शिवाय तुझी सुट्टी nahi😂😂😂😂
@vaibhavpatil659
@vaibhavpatil659 Год назад
दादा सासरवाडीत एक चांगला सोफा सेट द्या की
@SS-uk2zl
@SS-uk2zl Год назад
डि पी दा आईसाहेब वस्त्रम ची link send me साडी बुक करायची आहे
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
मोठया कडून पाय कधीही धूऊन घेऊ नकोस...त्याने मान वाढतो असे काही नाही...video चांगले असतात..पण असा मोठेपणा मिरवण्यासाठी पाय धुऊन घेऊ नको..हे शहाणपणाचे नाही..बघणारे जावई उगाच अखडतील. .कृपया नोंद घ्यावी....
@MandarSalpe91
@MandarSalpe91 Год назад
😂😂😂
@yogitappatil4102
@yogitappatil4102 Год назад
दादा 15 वर्षानंतर सासुरवाडीा जात आहात किमान कपडे तरी चांगली घालायची होतात कसले खराब कपडे घातलेत
@deadliest_gaming516
@deadliest_gaming516 Год назад
कल्याणी वहिनीची साडी खूप छान आहे.कशी ऑर्डर करायची.pl सांगा.🙏
@deepakdani1753
@deepakdani1753 Год назад
डीपी भाऊ तुमचं सासरकडिल परिवार सुसंकारी तर आहेच पन स्वाभिमानी सुध्दा आहे, तुमी खरच नसीबवान आहात.
@jayantnaikwade7043
@jayantnaikwade7043 Год назад
डि.पी. भाऊ धोंडे जेवन आणि सोन्यासारखी कल्याणी वहिनी दिली आहे तुम्हाला.ते सोडून कशाला कड आणि अंगठीचा विषय काढताय. सोन्यासारखी माणसे मिळालें ते मह्त्वाचे आहेत.
@arunchavan1530
@arunchavan1530 Год назад
मटण नाही .. गंडलास घे... तुमचा घरचे जावई चे पण होऊदे की celebration..
@rvlogs8576
@rvlogs8576 Год назад
आपल्या संस्कृती आणि परंपरा खूप सूंदर आहेत पण आज काल आपल्याला त्यांचा विसर पडत चालला आहे । खूप बरं वाटत आपले व्हिडीओ पाहून असेच पुढे चालू राहू देत....खूप खूप शुभेच्छा❤
@ManishaLandge-r3h
@ManishaLandge-r3h Год назад
Pahuna gela pn gupchup kay basnasa zhaly😂 bichare gharchich lok gap zhalet hyachya pudahyt😀😆
@samuelkamble7760
@samuelkamble7760 Год назад
DP दा अंगात लयच भारी किडा आहे तुझा
@NAVNATHCHAVAN-u1r
@NAVNATHCHAVAN-u1r 9 месяцев назад
तुमच्या नात्यातील गोडवा असाच टिकून राहाव
@Manisha1981N
@Manisha1981N Год назад
लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे तुमचा🤚💐 , जावई हा ब्राह्मण असतो त्याला सात्विकच पदार्थ खायला द्यायला पाहिजे..😊
@जयमहाराष्ट्र-द5ङ
धनंजय भावा! लय भारी!! तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मन: पूर्वक शुभेच्छा!!! तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा असाच अत्यानंदित राहोत. आणि हो आमच्या वहिनीच विशेष कौतुक. ती नेहमीच प्रसन्न असते. 💐💐💐
@sharaddhumal1684
@sharaddhumal1684 Год назад
आनंदी रहा नुसत्या रिकामा चवकशी कशाला कमेंट करणारे घरात बायको विचारलं पण नसेल धोंडा साठी 😜😜😂😂विडिओ हा मनोरंजन भाग आहे त्या हिशोबाने बगावा 🌹🌹
@aab-w2648
@aab-w2648 Год назад
Sorry to say जरी सासूने पाय धुतले तरी धनु भाऊ तुम्ही धुन घेतलेत? हे चुकीचं नाही का? बायको ची आई ही आईच्या जागेवर असते. माझं इतकंच सांगणं आहे. तुम्हाला लोकांनी खूप प्रेम दिल आणि देत आहेत. तुम्ही एक पब्लिक फिगर झाला आहात तर तुमच्या ब्लॉग मधून नेहेमी समाजात चांगला msg जायला हवा. तुमच्या पुढच्या भविष्या साठी शुभेच्छा.
@ignitevlog8829
@ignitevlog8829 Год назад
सासुरवाडीने इतकी चांगली लाईफ पार्टनर दिलाय तर एक चांगला सोफा पाठवून दे त्यांना
@PrashantSatpute-rg1vx
@PrashantSatpute-rg1vx Год назад
भाऊ सासुरवाडी ला आपल्या दुकानातून काही नवीन फर्निचर दे आहो वाहिनी साहेब मग लागा भाऊ चा त्या शिवाय आता सुटी करूच नका
@vivek011
@vivek011 Год назад
च्यायला मी उगाच बदनाम झालोय, डिपीदा माझ्यापेक्षा हावरं हाय मटणाला😂😂
@dhanshridesai7255
@dhanshridesai7255 Год назад
ताई तुम्ही घातले ली सेम साडी मिळेल काय, कलर पण सेम पाहिजे
@hindu1919
@hindu1919 Год назад
डी पी भाऊ जरा मोठे व्हिडिओ करत जावा की... २५-३० मिनिटांचे असावे, १०-१२ मिनिटांचे व्हिडिओ लगेच संपतात.
@devanandsakat80
@devanandsakat80 Год назад
17.20 चा आहे ना भाऊ मोठा व्हिडिओ असला तर कोणी पूर्ण बगत नाही दादा ला काही आहेर भेटलं की नाही काय माहीत
@vickygosavi7365
@vickygosavi7365 Год назад
आईसारखl सासू ला पाय धुवायला लावत नाना .... कितपत योग्य आहे ....famous होण्यासाठी काही पण का ????????
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 Год назад
हसून हसून पोट दुखायला लागले दादा तुमचा खोडकरपणा असाच कायम ठेव असेच आनंदी राहा❤
@kiranmhamunkar3143
@kiranmhamunkar3143 10 месяцев назад
धनजय भाऊ मला खोताचा नंबर मिळल का . कारण खोत माझे मित्र आहेत
@jeetmhatre4178
@jeetmhatre4178 Год назад
मटण नाही केला, कारण बकराला यायलाच उशीर झाला.....🤭 जावयाला मान दिला का जावयाचा मान दिला...😂😂😂
@samipathan616
@samipathan616 Год назад
Mala watta tumhi taai chi Mazak Mazak madhe apman kartay MI barech wela bagitlay asaa nako karu Rao shewti tich tumchi jivan sangni aahe
@anitaparit9142
@anitaparit9142 Год назад
बायको च्या महेरी मटन khayla पाहिजे, पन तुम्ही मात्र चार😂😂 सफर्चन्द् घेऊन गेलात
@dpvlog1516
@dpvlog1516 Год назад
Te pan koni tari aanlele hote 😂😂😂😂😂
@dr.hakebharat497
@dr.hakebharat497 Год назад
सासुरवाडीला एखादा सोफा द्यायचा की धनूभाऊ
@ganeshhursale2041
@ganeshhursale2041 Год назад
धनाजीराव भारीच वजन आहे राव तुमचे सासरवाडीत नशीबवान आहात तुम्ही एव्हढा पाहुणचार 15 वर्षांनी होतोय.. टाईमपास चा विषय सोडला तर बाकी खुप चांगला व्हिडिओ आहे सगळ्यानी आदर्श घेण्यासारखा आहे. देणेघेन तस काही महत्वाचं नसते खुशाल आणि सुखी कुटुंब याच उत्तम उधरण आहे.
@dadasopatil5943
@dadasopatil5943 Год назад
सासरवाडीतला video आहे म्हणुन मोठा झाला आहे video ।।। वजन असतय हो सासरवाडीचे
@roshanisawant6197
@roshanisawant6197 Год назад
मला घ्यायची आहे अशी वस्त्रम मधील साडी, काय करावे लागेल
@comali3880
@comali3880 8 месяцев назад
पैसे घेऊन दुकानात जावं लागेल 😂😂😂😂😂
@Balapvardhan
@Balapvardhan 11 месяцев назад
माझी बायको पण सासऱ्याकडुन काय मागू, घेऊ देत नाही
@vaishalimane2714
@vaishalimane2714 Год назад
सासू कडून पाय नव्हते धुवून घ्यायला पाहिजे..आपण असा काय केलंय म्हणून मोठ्याने आपले पाय dhuvavet मुलगी तोलामोलाची वाटते म्हणूनच arrainge marr होतं. बाकी सगळं भारी दादा तुम्ही आमचे fav आहात 😊🎉😂
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 26 дней назад
अगदी बरोबर
@manojvhanmane1016
@manojvhanmane1016 Год назад
आरे पोटाला ओवळे की धना भाऊ😂😂😂😂पण सासुरवाडी खूप छान मिळालाय तुला मेन तर कल्याणी ताई
@dineshjadhav753
@dineshjadhav753 Год назад
दादा सोपासेट तरी द्या चांगला
@sawantvilas5277
@sawantvilas5277 10 месяцев назад
DP सासूरवाडीला येताना 4 सफरचंद आणली आणि त्याबदल्यात मटणाची डिमांड...... जाम भारी काॅमेडी. 😀😁😂🤣🤩😃 सर्व कुटुंब रंगलय काॅमेडीत. मस्त.
@kartikjoshi_arts
@kartikjoshi_arts Год назад
मानलं पोरी ला एवढा मोठा घर पण आपला माहेर नि भरला तीन स्वाभिमान अस असावं
@sanjaygarad3109
@sanjaygarad3109 Год назад
छान झाला कार्यक्रम जानु छान बोललि मटन आहे आस समजुन खा😅😅
@akashchavan1836
@akashchavan1836 Год назад
तुमच्याकडून माणसाने कसे जीवन जगायचे ते शिकावे जीवनामध्ये 😅 सारखं वाटतं की तुमच्यासारखं जीवन😊जगाव
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 Год назад
एकदम बेकार सिस्टम जावयचे😐😐😐 पाय धुवायचे 🤨🤨मी असतो तर वडीलधाऱ्या माणसाला पायाला हात नसता लावून दिला
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
कल्याणी ताईंच माहेर घर.👌👌👌 सासरे फारचं खुष होते.. लाडका जावयी आला म्हणून... धोंड्याचा सण फारच हासत खेळत मौजमजा करत साजरा झाला.😊... मागं घड्याळात 8.30 वाजले..रात्री उशिरा गेलता ना.. सासरेमामा ची तब्येत बरी आहे ना 👍... ताईंनी शेवट लय भारी केला vdo चा 😂😂😂😂😂😂😂😂 ताईचे बंधू व भावजय चे दर्शन झाले 😊😊🎉🎉🎉
@allinoneshona
@allinoneshona Год назад
साडी ऑर्डर करायचे आहे कसे करायचे प्लीज सांगा हाच कलर हवा आहे,,
@khanapurvarta
@khanapurvarta Год назад
किती चांगला माणूस आहे धनंजय दादा, अजून एक साधा सोफा दिला नाही
@truptidmane-deshmukh4617
@truptidmane-deshmukh4617 Год назад
Ek motha sofa dya ki raw... Sasurvdila... Udyach gadi pathva... Bayko khtch mnapasun khuush hoil, aaushyat kiti pn kmval... Pn ya Mule tumchi bayko khuup khush hoil... Ti 2 kay pudhche 10 vrsh swthala kay magnar ni
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 Год назад
खुप छान लक्ष्मी नारायणाचा जोडा.आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏धनुभाऊ, आपल्या संस्कृतीत ओवाळलेली आरती रिकामी पाठवित नाहीत.काहीतरी आरतीत टाकला असतात तर छान दिसलं असते.पण आपला नुसता मटणाचाच जप होता.वहीनींच्या घरी नवीन सोफा दिला असता तर अधिक छान वाटला असता.पण नाही दिले तर बरे झाले नाहीतर त्याच सोफ्यावर बसून मीच दिलाय असा टेंभा मिरवत व्हिडिओत दाखविला असता.सासुरवाडीतील सगळेच सुसंस्कारित वाटले.खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@roopalinarvekar6523
@roopalinarvekar6523 Год назад
अगदी बरोबर बोललात 😂😂
@amolbhagwat9882
@amolbhagwat9882 Год назад
👍🙏
@seemashelar606
@seemashelar606 Год назад
सासू कडून पाय धुवून घेणे ते सुद्धा थाळीत आणि नमस्कार करून घेणं ही चुकीची पद्धत आहे सुशिक्षित लोकांनी बदलली पाहिजे बाकी सगळं ओके
@pankajkapse3765
@pankajkapse3765 Год назад
डीपी दादा तुमची आई आणी वहिनींची आई.. चालताना सेम दुलत्यात कि..😂
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 Месяц назад
खूप छान, सासू सासरे भाग्यवान आहेत जवाई प्रेमळ आणि चांगला हौसी मिळाला. असेच खुश राहा.कल्याणी तर साक्षात लक्षमीच आहे.तुम्ही मात्र मटण खाऊ नारायण वाटत नाही.
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 Год назад
कपडे तरी चांगले घालायचे भावा.
@tanajibirajadar105
@tanajibirajadar105 Месяц назад
तुमच बराय सासरवाडी वजन हाई आणी आमची सासु सासरे गेलकि शिवा देतेत
@nilamkishorwagh4796
@nilamkishorwagh4796 Год назад
Tumcha evdha motha furniture cha mall aahe tr mg sasurvadila gift dya ki mg chan furniture set 🙏👍
@shriramminde1114
@shriramminde1114 Год назад
चांगलाच कार्यक्रम असेल तर विनोद नको . अति होतय.
@ganeshdhapte4567
@ganeshdhapte4567 10 месяцев назад
धनंजय तुझा कौतुक करू तेवढा थोडं आहे... देव तुम्हा सर्वांना सुखी आणि समृद्धी ठेवू.. कुठे आहे तुमचं दुकान.. पुण्यावरून येऊन भेटतो एकदा .. आम्ही सर्व कोल्हापूरला येत असतो... नमस्ते....
@MegaSpyc
@MegaSpyc Год назад
डीपी शर्ट तरी घालायचा
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Год назад
वहिन्या घरच्यानी मागच्या जन्मी खूप पुण्य केलंत म्हणून इतका चांगला जावई भेटलाय.
@abhilashamane2946
@abhilashamane2946 Год назад
Sasu bai ni potala ka ovalale kay mahit............😛😛
@DevidasBedse
@DevidasBedse Год назад
सासुरवाडीला उद्याच्या उद्या सोफा गेला पाहिजे राव हे बरं नाही दिसले की जावई च येवढ्या मोठ् फर्निचर च दुकान आहे की राव
@amitwaghmode2058
@amitwaghmode2058 Год назад
पण काही म्हणा शेवटी वहिनी साहेबांनी चांगला टोमणा मारला
@vijaykhedkar7185
@vijaykhedkar7185 Год назад
धनु तुझ्या सासुन तुझ्या चेहऱ्यावर वर आरती ओवाळलि नाहि तुझ्या ढेरी चि आरति ओवाळलि लेका...तिला पन माहीतिय आपला जावाई खादाड आहे ते...
@santosh4267
@santosh4267 11 месяцев назад
नंबर 1
@VRPatil-yc9wd
@VRPatil-yc9wd Год назад
सासू ला पाय धुवायला लावले हे काय बरोबर केले नाही तुम्ही. ओवाल्यावर ओवाळणी घालण्यासाची पध्दत नाही काय?
@suresh_chavan
@suresh_chavan Год назад
तुमचा पाहुणचार कसा झाला याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही पण तुमचे सासरे खुशाल आहेत हे व्हिडीओच्या माध्यमातून समजले आनंद वाटला कारण ते माझे मित्र आहेत बरेच वर्षे झालीत भेट नाही मी येलूरकर
@vaishalipatil6435
@vaishalipatil6435 6 месяцев назад
आम्ही पण कोल्हापूर मधील कागल चे आहोत. तुमची भाषा, ... सगळंच relate करतो.... रांगडा गडी 😎
@snb910
@snb910 Год назад
दादा एक व्हिडिओ करा सफरचंद वर😅😅
@sunitamane4735
@sunitamane4735 7 месяцев назад
धनंजय दादा काय विषय हाय काय 😂😅 नाद खुळा अस्सल कोल्हापुरी भाषा बोलता ऐकून ऐकून आम्ही शिकलो बोलयला
@raniubale6322
@raniubale6322 Год назад
ताईने घातलेली साडी आवडली मला पाहीजे होती भेटन का
@sachinsura7205
@sachinsura7205 10 месяцев назад
Pls give number of society furniture...from khed ratnagiri...on
@arunpawar8195
@arunpawar8195 Год назад
दादा वहिनी आई तुळजाभवानी आपणांस दोघांना उदंड आयुष्य देवो आणी आपल्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होवोत हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@dhanu0013
@dhanu0013 Год назад
सासू बाईना सोसायटी फर्निचर मधून सर्व फर्निचर रेन्यू करून द्या बिल माफ
@जयश्रीराम-ब7ष
दादा खाताना लय तोंडाचा पचक पचक आवाज करू नकोस नाहीतर पुढच्या वेळेस पण तुला असंच गोडधोड भेटन मटन करणार नाही त्यांना वाटल जावायला हेच जेवण खूप आवडत
@mesafar
@mesafar Год назад
कशाला असले व्हिडिओ टाकता..?? इतर जावयांच्या आपेक्षा आणि सासुरवाडीच्या लोकांचे टेन्शन का वाढवता?
@dpvlog1516
@dpvlog1516 Год назад
😂
Далее
БЕЛКА ЗВОНИТ ДРУГУ#cat
00:20
Просмотров 895 тыс.
▼ КАПИТАН НАШЁЛ НЕФТЬ В 🍑
33:40
Просмотров 485 тыс.