यश आपल्याच हातात आहे फक्त प्रयत्न केला पाहिजे स्वप्न सर्वांचं असतं फक्त ते पूर्ण करण्यासाठी आपलं ध्येय आणि जिद्द मनात पाहिजे. Great success for your ......... life possible it's not impossible, ✌️👍
नितीन सर , मला जेव्हा काय तरी महत्वाचं निर्णय घ्यायचं असत तेव्हा मी तुमचे व्हिडिओ बघतो त्या इतिहासाच्या आधारावर प्रेरणा मिळते . खूप छान मार्गदर्शन लाभत तुमच्यामुळे, असेच मार्गदर्शन लाभावे तुमचे. ।।जय जिजाऊ।। ।।जय शिवराय।। जय शंभु राजे।।🚩🚩
सर मी १० वर्ष नोकरी करत होतो रोज रात्री झोपताना तुमचं भाषण आवडीने एकतो आज स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय ठीक चालू आहे एक स्पूर्ती येते एक जोश येतो आज ही खूप स्वतः कष्ट करतो
सर मला बोलता येत नव्हतं ,सर तुमचं व्हिडियो ऐकले ,,अन मी ,,,तुमचे भाषण ,,,99 टक्के ,,,तसेच्या तसं ,,,बऱ्याच ठिकाणी दिल ,,,,, ,,सर तुमच्या मुळे ,,मला शिवाजी महाराजांचे विचार लोकांना सांगू लागलो ,,,,धन्यवाद सरजी ,,
@@gadgetworld987 हे बघा दादा ज्यांना शिक्षणात रुची नाही त्यांनी आपली कौशल्य वापरून प्रगती करावी शिक्षण हे सर्व काही नसतं आजही समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या कौशल्याने प्रगती केली आणि यशस्वी झाले आहेत. आपल्या आतील सुप्त गुण ओळखा आणि यशस्वी व्हा . आणि शिकलेल्या लोकांपेक्षा अधिक उंचीवर तेच पोहोचले आहेत ज्यांनी आपल्या कौशल्याने प्रगती केली 🙏
सर मी हा व्हिडिओ बरेचदा बघते नी मला एक विचारावेसे वाटते की ह्यातून खरेच काही जण खरेच सुधारले आहेत काही कारण मी ही एक आशा घेऊन बसलीय की माझ्याही आयुष्यात एक दिवस यावा नी मी आई झाल्याचे सार्थक वाहवे हीच ईश्रचरणी पर्थाणा
What a speech sir.amazing 👍👍really hatts of you sir🙏🙏sir jr tumcha kdun prerana milun amchasarkhya yuva pidhila yogy margdarshn milt asel tr aamhi khup bhagyavan ahot sir.ayushyatlya chnglya n wait velet tumche don shabd dekhil yogy nirny ghenyasthi important aahet.keep it up sir 👍
Great sir .aapla buland avaj sarv Maharashtra bhar phirtoy yacha mala khup abhiman ahe. Tumhi amchya tarun mulanche rakt salsaltat punha itihasar tumhi amhala neta Mang adavte mala Marathi mati