Тёмный

जीवनविद्येचे शहाणपण हवेच - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 999 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

जीवनविद्येचे शहाणपण हवेच - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 999
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #happylife #happy #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

23 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 149   
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Год назад
सदगुरु श्री पै माऊली हे अखिल मानव जातिच्या सुखासाठी तळमळीने धडपडणारे एकमेव अलौकिक महापुरुष आहेत. 🙏🙏🙏
@balikapatil3739
@balikapatil3739 Год назад
जो लहान होतो तोच महान होतो...महापुरे झाडे जाती तेथे लव्हाले वाचती.... अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻thank you so much 🙏🏻 सद्गुरू माऊली 🙏🏻
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली , मातृतुल्य शारदा माई आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Год назад
जेथे शहाणपण तेथे शांती सुख समाधान. शहाणपण हाच सत्य नारायण. ज्ञान हाच देव अज्ञान हाच सैतान. शहाणपण हा सर्व रोगावर उपाय आहे. सद्गुरु नाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@santoshkarekar2197
@santoshkarekar2197 Год назад
सद्गुरूंना आणि मातृतुल्य माईंना कोटी कोटी प्रमाण
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Год назад
अज्ञान व अंधश्रध्दा असेल तर जीवन सुखी होऊ शकत नाही. यासाठी शहाणपण हवे. जितके तुम्ही नम्र व्हाल तेवढे तुम्ही महान व्हाल. अतिशय समृद्ध मार्गदर्शन
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 पै मॉर्निंग 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 ज्याच्याजवळ शहाणपण आहे तोच जीवनात यशस्वी होऊ शकतो. यासाठी जीवनविद्या फक्त शहाणपण देते. ज्ञान देते. जय सद्गुरु जय जीवनविद्या 🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@AmarRamane
@AmarRamane Год назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
अंधश्रद्धा आणि अज्ञान मानसाच्या जीवनात आहे तो पर्यंत मानुस सुखी होने शके नाही असे सांगतात आपले सद्गुरू माऊली 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी वंदन 🙏🙏🌷🌷
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
आपल्या देशात अज्ञान वअंधश्रध्दा भयानक आहे त्यामुळेदेशाची प्रगती मुंगीच्या पावलाने वअधोगती गरूडगतीने होते आहे त्यासाठी जीवि ज्ञानी व्हा हुशार व्हा सांगते
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
शहाणपण कशे हवे ते ऐकूया सद्गुरू कङून जय सद्गुरू जय जीवन विद्या कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏💐💐
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
ज्यांनी ज्यांनी जीवनविद्या स्विकारली तेच खऱ्या अर्थाने सुखी झाले...जीवनविद्येत हौसे, गवसे,नवसे म्हणून येऊ नका...जीवनविद्येचा स्विकार करून नम्र व्हा...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर झाली की सगळे सुखी होतील सद्गुरूंनी खूप छान सांगितले🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Год назад
अज्ञान मुळे अंधश्रद्धा, अहंकार, असूया, असमाधान अविचार, अभिमान हे सर्व निर्माण होत म्हणूनच सद्गुरु सांगतात तुम्ही ज्ञानी व्हा , जीवन विद्येचे शहाणपण शिकून घ्या Thank you 🙏🌹
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
सदगुरू, माई, दादा, वहिनी आणि सर्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
सानपण नसलं तर तुम्हला सुखी करण्याचेसमरतंय ब्रह्म देवात पण नाही जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
वैष्णव देवी तुम्हाला काही देणार नाही पण दर्शने तुम्हाला कष्ट खर्च वेळ जाणार आहे
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात अधःश्रध्दे तुन अहंकार असुया असमाधान अविचार निर्माण होतो तुम्ही लहान व्हाल तेव्हा तुम्ही महान व्हाल जय सद्गुरू जय जीवनविद्या
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
@sushmapatil198
@sushmapatil198 Год назад
माई माऊली खूप खूप कृतज्ञता पूर्ण वंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹
@satyanarayansubramaniam9429
बटन दाबले की प्रकाश पडतो तसे जीवनविद्येचा ज्ञानाचा दिवा लावले की अज्ञान अंधश्रद्धा निघून जातो...
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Год назад
Shahnpan kiti mahatvacha ahe khup sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Год назад
माणसाजवळ शहाणपण नाही आपण काय केल्यावर सुखी होऊ,शहाणपण नाही तर सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रम्ह देवाला सुद्धा नाही. Khup Khup Sundar margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@mayajadhav3680
@mayajadhav3680 Год назад
खूप खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु माऊली 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
@nitingaddam921
@nitingaddam921 Год назад
Shanpanacha prabhavane jeevan sukhi karta yeto Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
जोपर्यंत माणसाकडे अज्ञान आहे तोपर्यंत आपल्यातले अज्ञान जाणार नाही जीवन विद्येचे ज्ञान घ्या आपल्या जीवनामध्ये प्रकाश सुख आनंद समाधान समृद्धी यश नांदेल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@kishortandel9116
@kishortandel9116 Год назад
जीवनविद्येचे ज्ञान घेऊन ते आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याने जीवनविद्या मनापासून स्विकारली तो अतिशय नम्र झालेला दिसला पाहिजे. तुम्ही जीतके लहान व्हाल तितके महान असे सद्गुरू आपल्याला कळकळीने सांगत आहेत. Thank you Satguru, we are always greatful to you .🙏🙏🙏🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@bhaktibagwadkar9545
@bhaktibagwadkar9545 Год назад
तुम्ही जितके लहान ( नम्र) व्हाल तितके तुम्ही महान व्हाल!.. जितका महान होण्याचा प्रयत्न कराल तितके भुईसपाट व्हाल.. काय व्हायचं ..'लहान की महान 'हे ज्याचं त्याने ठरवायचं कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!
@anitapanat746
@anitapanat746 Год назад
सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 Год назад
Thank you so much Sadguru Dada for everything !!🙇👏🏻👏🏻👏🏻Vitthal Vitthal Deva🤗🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
ज्यांनी ज्यांनी जीवन विद्या अवलंबली त्याची प्रगती झालीच समजा
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
सदगुरू सांगतात उपवास, होम,हवन,यज्ञ याग हे सर्व करण्यापेक्षा शहाणपणा वापरून जिवन जगण्या ने जीवन सुखी होते.सदगुरू सांगतात शांत हात जोडून प्रार्थना करा कुठेही धावाधाव करू नका.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
अज्ञान आणि अंध श्रद्धा आहे तो पर्यंत मा णासाची प्रगती नाही
@umeshbandal2849
@umeshbandal2849 Год назад
जीवन विद्या वास्तव तत्वज्ञान सांगते 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
जीवनविद्या शहाणपण देते जीवनविद्या जगावे कसे हे शिकवते. अभिमान सोडून तू लहान हो असे सद्गुरू कळकळीने सांगतात नाहीतर तू भूई सपाट होशील
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
अंधार अंधश्रध्दा ही माणसाला गिळंकृत करणार आहे
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
शहाणपण नसेल तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवात पण नाही.
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
Very nice satguru Thanks किती सुंदर प्रवचन माऊली अनंत अनंत प्रणाम
@prasadpatil9020
@prasadpatil9020 Год назад
Thank you so much Satguru🙏🙏
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Год назад
तुम्ही जितके लहान व्हाल तितके महान व्हाल तुम्ही जितके माहान व्हाल तितके भुई सपाट व्हाल 🙏🙏💯👍 thank u sadguru 🌹👌
@sandiptowar558
@sandiptowar558 Год назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Год назад
अज्ञान आणि अंधश्रद्धा दुर करुन शहाणपणा मिळवा, सर्व सुखी होणार.
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
🙏शहाणपणाने जीवनात प्रगती कशी होते ते समजावून सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
आपल्याजवळ शहाणपण नसेल तर आपल्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला सुद्धा नाही असे सदगुरू सांगतात.
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Год назад
अप्रतिम मार्गदर्शन जीवन सुखी होण्यासाठी जीवनविदयेचे शहाणपण (ज्ञान) आवश्यक कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन. सुखी जीवन म्हणजे काय, ते कसे मिळेल,कुठे मिळेल,शहाणपण आपल्या जीवनात काय परिर्वतन करू शकतो याचे अतिशय सुंदर मार्गदर्शन सद्गुरुंनी केले हे मार्गदर्शन ऐकून जर आपल्यात बदल झाला नाही तर साक्षात ब्रम्हदेव आला तरी आपले भले होवूच शकणार नाही.पण जर जीवनविद्येेचे ज्ञान आत्मसात केले तर जे जे हवे ते मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच जीवनविद्या जीवनविद्या. हे सद्गुरु खुप तळमळीतून सांंगतात.हे ज्ञान सहज आणि सोपे करून सद्गुरु सांगतात. या ज्ञानामुळेच आमच्या जीवनात खुप परिर्वतन होत आहे.या ज्ञानाचा महिमा अगाध आहे. खुप खुप आभारी सद्गुरु.Thank u sadguru God bless all 🙏🙏
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 Год назад
कृपया लाइक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन 🔔 वर क्लिक करा आणि शेअर करा. सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन.🙏🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Год назад
शहाणपणाचा अभाव हे दुःखाचे मूळ कारण आहे. अज्ञान व अंधश्रद्धेमुळे माणसाचे जीवन सुखी होऊ शकत नाही. सुखी जीवन म्हणजे काय? व त्यासाठी काय जरुरी आहे यासाठी अत्यंत अनमोल मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै करत आहेत. जय जीवन विद्या.
@milindghadi7372
@milindghadi7372 Год назад
जर एखाद्या माणसाजवळ शहाणपण नसेल तर त्याला सुखी ब्रम्हदेव सुध्दा करू शकत नाही. अज्ञान आणि अंधश्रध्दा ज्याच्याजवळ असेल तो माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. 🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Год назад
जीवनाविद्ये च्या ज्ञान घेऊन सुखी व्हा 🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
अंध श्रद्धा आणि अज्ञान आहे तो पर्यंत देव सुध्दा शहाणपण देणार नाही
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
तुम्ही जितके लहान व्हाल...तितके तुम्ही महान होणार....आणि जितके तुम्ही महान होण्याचा प्रयत्न कराल तितके तुम्हीच भुईसपाट व्हाल....वा.. खूपच सुंदर मार्गदर्शन देवा....O Great Satguru you god on to you 🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vithal Vitthal Satguru Bless All
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Год назад
लहान होयाच का मोठं होयाच तु ठरव म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरू श्री pai Mauli thank u sadguru 🌹🙏💐👌👍🙏💐💫💐🙏👍
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवनविद्येचे " वैशिष्ठ्य " म्हणजे "ज्या ज्ञानातून शहाणपण उदयाला येते , तेच ज्ञान जीवनविद्या देऊन राहिली आहे " "हे ज्ञान ( Shurest solution )म्हणजे "मानव जातीच्या जीवनातील सर्व अपायावर 'रामबाण- खात्रीचा 'उपाय आहे" ह्याचा या अनुभव घ्यावा हेच अनुभवाचे सांगणे. 👌👌👍 Thanks 💝to jeevanvidya.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
शहाणपण नसेल तर भ्रम देव सुध्दा वाचविणार नाही
@latachavan8551
@latachavan8551 Год назад
Wisdom is a solution of all problems
@sanjanadesai7833
@sanjanadesai7833 Год назад
Thank you sadguru , Jeevan jagnyachi kala shikavlit🙏🙏
@archanapawar2416
@archanapawar2416 Год назад
Gratitude is most important 👌👌🙏🙏🌹
@roshanraut8011
@roshanraut8011 Год назад
देवा हा विडियो पहानारे सर्वाच भलक र
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचासंसार सुखाचाकर सर्वांची भरभराठ होवूदे
@malanpatil7736
@malanpatil7736 Год назад
Very important satguru Shree wamanrao pai माणसाजवळ शहाणपण नसेल तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रम्हदेवाला पण नाही.
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏👍👍🌹🌹
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@shitalbandre2692
@shitalbandre2692 Год назад
शहाणपण खुपचं महत्त्वाचे आहे हे सद्गुरू नी आम्हाला सांगितले म्हणून आम्ही खुपचं सुखी आहोत Thank you Satguru 🙏🙏
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Год назад
Khupach apratim margadarshan thank you so much satguru shri wamanrao Pai🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@saritachavan707
@saritachavan707 Год назад
Excellent 🙏🙏
@pandurangsonawane8336
@pandurangsonawane8336 Год назад
Wisdom is a must if you want to be happy. Thank you Sadguru.
@latapise3729
@latapise3729 Год назад
जीवनविद्या अज्ञानात दूर करून प्रकाश निर्माण करते जीवनविधेचा स्विकार केला तर जीवनविद्या गरिबांना वरदान श्रीमंतांना आधार विश्वाला उपयुक्त आहे खूप छान 🙏🙏
@priyankaparab5826
@priyankaparab5826 Год назад
सद्गुरूंमुळे ज्ञान मिळाले म्हणून सद्गुरूंची कृतज्ञ आहे.विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏻देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचं आरोग्य चांगल होऊ दे. देवा सर्वांची चांगली भरभराट होऊ दे.देवा सर्वांचे संकल्प पूर्ण होऊ दे. आणि देवा सर्वांना सज्जन संगत मिळू दे.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
जीवनविद्या गरीबांना वरदान, श्रीमंतांना आधार, विश्वाला उपयुक्त आहे.Great philosophy 👍👍 Great Satguru Shri Wamanrao pai mauli 🙏🙏Great Jeevanvidya 👍👍👍👍👍🙏🙏
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very.very.grey.thanks.satguru.shri.wamnroa.pai Maulli.kutumb.yana.koto.koti..pranam
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Год назад
जिवन विद्येच बटण दाबाचय फक्त
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Год назад
🙏🙏Vitthal vitthal 👏👏🌹🌹
@shakuntaladhole4306
@shakuntaladhole4306 Год назад
Very good, ilike Very much,
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Год назад
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@dipali1palav262
@dipali1palav262 Год назад
जीवनविषयक बटन जीवनात दाबा,जीवन आनंदाने ,समाधानेन,ऐश्वर्याने उजळून निघेल
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Год назад
#Amrutbol# jeevan Vidya philosophy दिव्य ज्ञान विश्व संत श्री सदगुरु श्री वामनराव पै सांगत आहेत ऐेकाच...👍शहाणपण सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे 🙏प्रार्थना🌹 love work 🙏🙏🙏 कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🌹🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
हा बाबा पावरपूल नाही अंधेरीचा पावलं पूल आहे
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Год назад
नम्र झाला भुता त्याने कोंडीले अनंता
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय "शहाणपण" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Год назад
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🍁☘️🌸🙏🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 Год назад
Vithal vithal vithal..
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
मनसे गवसे जीवन विदयात स्थीर झाला हे एकदाच असतो
@sushmapatil198
@sushmapatil198 Год назад
शाहाण पण हाच नारायण
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g Месяц назад
Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan vahini khup khup krutanyta khup thanks khup khup sunder jay satguru jay jeevanvidya
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@rajeshpandit2383
@rajeshpandit2383 Год назад
🌹🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
223 k subscribers completed 👌👌 Very good 👍👍 Thank you Satguru mauli 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont.Anantkoti Pranam Ani manaspoorvak krutadnyata🙏🙏🌷🌷
@mayurirawool1049
@mayurirawool1049 Год назад
अतिशय सुंदर प्र वचन 🙏🙏
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 Год назад
Jeevan vidya is great philosophy 💯💯👌🙏🙏
Далее
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05
Копия iPhone с WildBerries
01:00
Просмотров 2,8 млн
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05