Тёмный

या देवांची पूजा झालीच पाहिजे- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 944 

Jeevanvidya
Подписаться 379 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

या देवांची पूजा झालीच पाहिजे- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 944
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

28 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 244   
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 Год назад
माता, पिता, शिक्षक ,सदगुरु, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व हे सात देव जीवनविदया आवर्जुन सांगते.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात जीवनविद्येने सात देव सांगतले माता, पिता ,गुरू ,सद्गुरू आत्मदेव ,राष्ट्र ,विश्व , वंदेमात्रम म्हणणे आपले कर्तव्य आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहादेव आहेत जय सद्गुरू जय जीवनविद्या
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठलदेवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 Год назад
जीवनविद्येने माता,पीता,गुरू, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र, विश्व हे सात देव सांगून पंचमहा भुतांना पंचमहा देवसंबोधले किती सुंदर मार्गदर्शन धन्यवाद सद्गुरू माऊली
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 Год назад
आपल्याकडे जे देण्यासारखं आहे ते द्या... पैसे द्या..अन्न द्या... हास्य द्या... वेळ द्या... धन्यवाद माऊली... खुप छान मार्गदर्शन..🙏🙏🙏
@sushamachavan5485
@sushamachavan5485 Год назад
माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून त्याने आनंद, सुख देत राहीले पाहिजे. सद्गगुरू श्री वामनराव पै धन्यवाद माऊली. 🙏🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार....
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺🙏🏼हे देवा सर्वाचा संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा आनंदाचा ऐश्र्वर्याचा होऊ द्या हीच ईच्छा माऊली🌺 सद्गुरु माऊली🌺 माई माऊली🌺 दादा वहिनी कोटी नंदन वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌺🌺🌺❤️🌹🌹❤️❤️💐💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Год назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
निसर्ग आनंद देत असतो सतत.सदगुरू श्री वामनराव पै
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Год назад
हवेच काळाबाजार करता येत नाही! श्री सद्गुरुंचे खूपच मार्मिक बोल आहे.🙏🙏🙏🙏🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 Год назад
सद्गुरू राया सर्वानाच लवकरात लवकर जीवन विद्येचे ज्ञान वेळीच मिळून सर्व जण सर्वार्थाने सुखीच होवोत अशीच ईश्वर चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थनाच.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Год назад
सूर्य पृथ्वी वायू आकाश आणि जल हे पाच महादेव असून हे सतत आनंद देत आहेत व माणूस हा निसर्गाचा आविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनेही आनंद दिला पाहिजे
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Год назад
माता, पिता, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र, विश्व हे सात देव जीवनविद्या सांगते. खूप सुंदर मार्गदर्शन
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Год назад
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत कोटी साष्टांग🙌🙌 सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा. 🙌
@ganpatdhomse6731
@ganpatdhomse6731 Год назад
देतो तो देव माता पिता शिक्षक आत्मदेव सद्गुरू राटृ विश्व जीवनविधेचे सात देव
@prakashraut6781
@prakashraut6781 Год назад
आपल्या दुःखाला आपण च असतो म्हणून आपण एकमेकांना सुख आनंद देत रहा.म्हणजे आनंदानं जगा विठ्ठल विठ्ठल धन्यवाद .
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराटहोवूदे सुख शांती आनंद ऐश्र्वर्य सर्वाना लाभू दे धन्यवाद सद्गगुरू सौ माई दादा सौ वहिनी जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल ञ🙏🙏🌹🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
आपण निसर्गाकडे बघितले असे दिसते की निसर्ग सतत सर्वांना आनंदच देत असतो. माणूस हा पण निसर्गाचा च भाग असल्यामुळे त्याने ही आनंदच दिला पाहिजे. हा आनंद फक्त smile देऊन पण देऊ शकतो,काहीही खर्च न करता तोंड भरून आशिर्वाद देऊ शकता . आई वडिलांचे आशिर्वाद मिळवणे हे खूप महत्त्वाचे असते.कुणी काही चांगले केले तर चांगल्या गोष्टींचे कौतुक करूनही आपण आनंद देऊ शकतो. जीवनविद्या सांगते देतो तो देव . माता,पिता,गुरू,सद्गुरु,आत्म् देव,राष्ट्र,विश्व हे सात देव जीवनविद्या सांगते.हे सगळे आपल्यासाठी खरे देव आहे.हे सगळे आपल्याला देतच असतात. सूर्य आपल्याला सतत प्रकाश देत असतो म्हणून सूर्य नारायण म्हणजे प्रकाश देत असतो.पृथ्वी आपल्याला दिवस रात्र ,निरनिराळे ऋतू देऊन , अन्न देऊन आनंद देत असते.सर्वच पंचमहाभुते हे आपले देव आहे असे आपली माऊली सांगत आहे.ह्या पृथ्वी ने आपल्याला घट्ट धरून ठेवलेले आहे.एका बिजा पोटी तरुवर कोटी अशा प्रकारे पृथ्वी आपल्याला देत असते.म्हणूनच वंदे मातरम्.निसर्ग पाणी देते.हेच पाणी मिळाले नाही तर आपल्या डोळ्यातून पाणी येते.म्हणून पाणी जपून वापरले पाहिजे.
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Год назад
जीवन विघा चे सात देव सांगितले आहे चालते बोलते अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@PALKARGANESH
@PALKARGANESH Год назад
सहज सुंदर मार्गदर्शन 🙏🙏🙏💐💐💐
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Год назад
श्री सद्गुरू दुसर्यांना जे द्यायला सांगतात काही खर्च न करता सुद्धा आपण भरपूर देऊ शकतो! Thank you Satguru! Thank you Pralhad Dada!Thank You Jeevanvidya!Thanks to all JeevanVidya Mission Team! 🌹🌷🌾🌻🌺💐🙏🙏🙏🙏🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
विठ्ठल🙏 विठ्ठल सद्गुरूंनी सात देव सांगितले माता,पिता,गुरू,सद्गुरू,आत्मदेव,राष्ट्र, विश्व...या देवांची आराधना करा...उगाच देव,देव करत फिरू नका...त्याने दे,दे..म्हणण्याची वेळ तुमच्यावर येईल ...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू करतात...त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम उत्कृष्ट आयुष्य आपण जगतो...हे लक्षात घ्या आणि सद्गुरू सांगतात तेच करा...O Great Satguru you god on to you 🙏🌹🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
सद्गुरू सांगतात सुख द्या सुख घ्या हा निसर्गाचा नियम आहे आपल्या कडे देण्यासाठी खूप काही आहे एक smile दिली तरीसुद्धा पुरेसे आहे 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌷🌷
@latapise3729
@latapise3729 Год назад
मांजर जशी आपल्या पिल्लाला अलगद दातात धरते उकडून तिकडे जाते तसे पृथ्वी आपल्याला अलगद धरते रात्री तिच्या कुशीत झोपतो म्हणून वंदेमातरम पृथ्वी माता देव आहे थँक्यू सद्गुरू 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या...
@savitathakur3748
@savitathakur3748 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Год назад
साथ देव खरा देवाची उपासना करा, देव देव करत फिरू नका त्यावर दया दया मागायची वेळ येते खरा देव ओळखा आणि त्याची उपासना करा निसर्ग हा खरा देव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐 खूप सुंदर माऊली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय " देवाची पूजा" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Год назад
Thanks sadaguru mauli. 🌹Deva sarvache bhale karo 🌹
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
पृत्वी, पाणी हवा आकाश हे सर्व घटक तुम्हाला जीवन देत आहेत.तुम्ही सुद्धा निसर्गाचा अविभाज्य घटक आहात मग तुम्ही सुद्धा लोकांना जीवन द्यायला हवे.मी एकटा ह्या जगात नाही तर माझ्या आजूबाजूला खूप लोक आहेत.म्हणून एकमेकांनी एकमेकांचा विचार करणे ह्याला माणूस म्हणतात.म्हणून आनंद वाटा.सुख द्या म्हणजे सहस्र पटीने ते तुम्हाला परत मिळेल.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽🌹🙏🏽🙏🏽
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
Great thank God satguru very nice
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Год назад
निसर्गका कडून आंनद सतत मिळत असत सात देव सतत स्मरनात ठेवा माता पिता शिक्षक सद्गुरु आत्म देव राष्ट्र विश्व
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@shrutipalav4746
@shrutipalav4746 Год назад
सर्वांनी गोड बोला.त्या साठी संक्रात पाहिजे असं नाही.एखाद्याला प्रसंगी धीर द्या.आधार वाटतो.खूप छान 🙏माऊली 🙏💐💐
@sandiptowar558
@sandiptowar558 Год назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Год назад
Jay satguru jay jeevanvidya koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
आई बापाचे आशीर्वाद मिळणे आणि मिळवणे अत्यंत महवाचे आहे. JV ने सात देव सांगितले आहे. माता,पिता,शिक्षक,सद्गुरू,आत्मदेव,राष्ट्र,विश्व,ह्या सात देवांची आराधना करायला .हेच 7 देव कायम स्मरणात ठेवा .खरा देव ओळखायला शिका .Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरणीय, वंदनीय, पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,आदरणीय प्रल्हाद दादा ,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Год назад
सद्गुरू तुम्हाला त्रिवार वंदन.खुप सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
हे सद्गुरू देवा सर्वांना चागली बुधी दे सर्वांचे रक्षण कर सर्वांना सुकात आनंदात ठेव सर्वांची भरभराटीची व समृद्धी हो ऊ दे व ऐसरात राऊ दे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरू राया 🙏🙏
@sureshrasge7954
@sureshrasge7954 Год назад
Jay sadguru dev
@rachanametre303
@rachanametre303 Год назад
Deto to Dev he gyan denarya maza Satguru na koti koti pranam aani koti koti dhanyavad. Thank you Satguru 🙏🙏 Satguru bless all 🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा 🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏🙏
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 Год назад
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवनविद्येची "नवीन ज्ञानदृष्टी " ती म्हणजे "निसर्ग हा आपल्या सर्वांचा " "गुरू "आहे जो , सर्वांना जीवन जगण्याची युक्ती शिकवतो'. फक्त नम्रतेने पहा आणि आनंदाची अखंड दिवाळी अनुभवा. ** जीवनात " सतत आनंद देत असणाऱ्या चालत्या बोलत्या, देवांची पूजा-भक्ती करा". * थोडक्यात 'देणार्यांचे कृतज्ञेने स्मरण ठेवून जीवनात कृतद्न्य व्हा,कारण निसर्ग जीवन देतो म्हणून यथाशक्ती इतरांच्या जीवनाला 'सहाय्यभूत ' व्हा . 💝 Thanks to jeevanvidya 💝
@balkrishnawerlekar4573
@balkrishnawerlekar4573 Год назад
Khara dev nisarg aahai kay sunder mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Thank you Satguru Apratim pryaktikal Dannyn Mhanjec Jeevanavidy Great 🙏🙏
@milindpatil2870
@milindpatil2870 Год назад
माऊली तुमची अनंत जन्मांची कृतज्ञता 🙏🙏♥️♥️
@tanajivetal9942
@tanajivetal9942 Год назад
Thank you sadguru
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Год назад
माता, पिता,शिक्षक, सद् गुरु,आत्मदेव, राष्ट्र आणि विश्र्व हे सात आपले गुरू आहेत.त्यांची पूजा करा हे जीवन विद्या सांगते.🙏🙏
@surekhamalghe3844
@surekhamalghe3844 Год назад
Thanks sadtguru 🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
,🙏"कुठल्या देवाची पूजा करावी "हे समजावून सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@shrutipalav4746
@shrutipalav4746 Год назад
प्रत्येकाने समोर दिसणाऱ्या स्माईल द्या.ज्याला जीवन जगण्याची कला.जमेल ते करतील. बस उदा. दिलं आहे. 7 देवांची माहिती सांगितली आहे.सूर्याचं.उदा. दिलं..निसर्ग आपल्याला काय काय देतो.खूप सुंदर मार्गदर्शन आहे. 🙏थँक्यू सद्गुरु 🙏💐💐💐
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Год назад
आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र व विश्व हे चालते बोलते देव आहेत ते आपल्यासाठी कितीतरी गोष्टी करत असत याचं दर्शन जीवनविद्येने केलेय. यांची पूजा कशी करायची याचं excellent guidance. 🙏🏻 Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻
@sunandadodmise9716
@sunandadodmise9716 Год назад
आई ,वडील,गुरु, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व या 7 देवांचे स्मरण... पूजा..सतत केली पाहिजे 👍🙏धन्यवाद सद्गुरू 🙏🙏
@sanjaymore6975
@sanjaymore6975 Год назад
मोहिनी मोरे वाई शाखा सद्गगुरू राया शारदा माई प्रल्हाद दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Год назад
Apratim margdarshn mauli thank you 🙏🏻🙏🏻🌹🌹
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Год назад
माणूस निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. जे निसर्ग करतो ते आपण केले पाहिजे. जर पाहिले तर निसर्गाकडून आपल्या वर सतत आनंदाचा वर्षाव करीत असतो. सूर्य, वृक्ष, डोंगर नद्या आपल्याला आनंदच देतं असतात. सूख द्या सुख घ्या, म्हणजे तुमचं सगळं द्या असं नाही. आपल्याकडे देण्यासारखे खूप काही असते. तोंड भरून मनापासुन आशीर्वाद द्या, आईं वडिलांचे आशीर्वाद मिळणे खूप खूप महत्वाचे आहे. तरुणांनी हे कायम लक्षात ठेवा. माता,पीता शिक्षक Satguru, आत्म देव, राष्ट्र आणि विश्व ह्या सात देवांची पूजा झालीच पाहिजे. जो देतो तो देव. जीवनविद्या सांगते भजा ह्या सात देवा अखंडित सेवा करा त्यांची. सूर्य, पृथ्वी, पाणी, पंच महा देव अक्षरशः आपल्यावर कृपा करीत आहे. हे आपले देव आहेत. वंदे मातरम् म्हणणे आपले कर्तव्य आहे. तुम्हीं लोकांना आनंद दिला तर लोकं तुमच्यासाठी जीव टाकतील. मी एकटा जगात नाहीं माझ्या बरोबर अनेक जण आहेत. एकमेकांनी एकमेकांचा विचार जे करतात ते माणूस आहेत. कौतुक, शुभ इच्छा शुभ चिंतन अशा अनेक गोष्टी दुसऱ्यांना देण्यासारख्या आहेत. ही सुरुवात तुम्हीं करा आणि आनंदाची दिवाळी तुमच्या जीवनात येते की नाही ते पाहा. Thank you so much Mauli 🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Год назад
Ek mekanni ekmekancha vichar karna manjhe manus manthath khup sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@shitalambeskar5658
@shitalambeskar5658 Год назад
Vithal Vithal.....🙏🏻🙏🏻
@laxmansalok1305
@laxmansalok1305 Год назад
खूप छान एकदम बरोबर 1001
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 Год назад
तुम्ही लोकांना सुख, आनंद द्याल तर लोक तुमच्यावर जीव ओवाळून टाकतील. सुख द्यां.. सुख घ्या. निसर्गाचा नियम हा.
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
@revatighawre25
@revatighawre25 Год назад
महत्वाचे सात देव सांगताहेत पै माऊली 🙏🏻🙏🏻🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
माऊली सांगतात माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाकडून आपल्यावर आनंदाचा वर्षाव सतत होत असतो.आपण पण सर्वांना आनंद दिला पाहिजे.जीवन विद्येने देतो तो देव अशी देवाची व्याख्या केली आहे.जीवनविद्या सात देवाची पूजा करायला सांगते.ते सात देव म्हणजे माता,पिता, शिक्षक,सद्गुरु,आत्मदेव,राष्ट्र आणि विश्व.ह्या देवांची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 Год назад
GOD
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Год назад
Khupach apratim margadarshan thank you so much our great satguru shri wamanrao Pai🙏🙏🙏🙏🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
पंचमहादेव....पृथ्वी,आप,तेज,वायू,आकाश अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत...त्यांच्यामुळेच आपले जीवन आहे...पृथ्वीने आपल्याला धरून ठेवलंय, आप-म्हणजे जल,पाणी...पाणी आहे म्हणून आपल जीवन आहे...तेज म्हणजे सुर्याचा प्रकाश, वायू म्हणजे हवा...हवा नाहीतर जीवनच नाही, आकाश...आकाशाने सर्व ग्रह वरती धरून ठेवले आहेत...अत्यंत दिव्य व्यवस्था म्हणजे पंचमहादेव आहेत...अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू करतात...जय सद्गुरू...जय जीवनविद्या🙏🌹🙏🌹🙏
@unknownf1993
@unknownf1993 Год назад
SEVEN GODS are important in our life. Greatful to them.🙏🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 4 месяца назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 Год назад
निसर्गाकडून आपल्यावरती सतत आनंदाचा वर्षाव होत असतो. सुर्य प्रकाशाच्या रूपाने आनंद देत असतो. काहीही खर्च न करता आपण दुस-याला भरभरून देऊ शकतो. आईवडिलांचे आशीर्वाद मिळविणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र, विश्व हे खरे सात देव आहेत. देतो तो देव. हे सातही देव महत्त्वाचे आहेत. आपण खरा देव ओळखायला शिकले पाहिजे. सुर्य, पृथ्वी आपणाला आनंद रूपाने देतच आहेत. ते आपले देव आहेत. पंचमहाभूते हे आपले देव आहेत. निसर्ग आपल्याला जीवन देतो. आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. आपली प्रवृत्ती ही मलाच सर्व मिळाले पाहिजे अशी असते. सदा सावध तो सदा सुखी. 🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची
@nishikasorte1411
@nishikasorte1411 Год назад
Powerful amezing video thanku satguru
@gorakhbhikajisutar6849
@gorakhbhikajisutar6849 Год назад
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 Год назад
देतो तो देव असे जीवनविदया सांगते
@jayashelar5281
@jayashelar5281 Год назад
Jeevanvidya sangte khara Dev Olkha ani tyachi puja kara. Great margadrashan Satguru 👌👌👌👍👍thank you so much Satguru 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼
@adv.vaishalisuryakantnaik7496
Superb explanation relation between the Nisarg and humanlife.
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
पृथ्वी आप तेज वायू प्रकाश ही पंचमहाभूते आहेत.पृथ्वीचे आपल्या सर्वांना घट्ट धरून ठेवले.आहे.आणि पृथ्वी आपल्याला अगणित देते.म्हणून पृथ्वी हा देव आहे.म्हणून वंदे मातरम्.म्हणणे आपले कर्तव्य आहे.त्याप्रमाणेच पाणी सुद्धा खूप महत्वाचं आहे.म्हणून पाण्याचा योग्य तो वापर करणे महत्वाचे आहे.जलदेवता हा देव आहे.Thank you Satguru 🙏🏽🌷🙏🏽
@latachavan8551
@latachavan8551 Год назад
Excellent guidance mauli thank u so much mauli 🌹🌹🙏🙏
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Год назад
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏 🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Год назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
परमेश्वर निसर्गाच्या रुपाने आपल्याला, सर्वांना भरभरून देत आहे. आपणही निसर्गाचा अविभाज्य घटक आहोत. म्हणूनच आपणही सर्वांना भरभरून आनंद द्यायला हवा.🙏
@padmavatinarkar4188
@padmavatinarkar4188 Год назад
निसर्ग हा नेहमी आपल्याला आनंदच देत असतो. आपण निसर्गाचा अविभाज्य घटक आहोत त्यामुळे आपणही इतरांना आनंदच दिला पाहिजे 🙏🙏
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Год назад
अत्यंत अत्यंत उत्तम मार्गदर्शन केले आहे .जीवन विद्या ने 7 देव सांगितले आहे. देतो तो देव खूपच छान उधारण दिले आहे # thanks श्री सद्गुरू वामनराव पै
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Год назад
Thank you sadguru mauli kharya saat devachi olakh karun dili
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
"Hya Devanchi Pooja jhalich Pahije".... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. APAN lakshapoorvak eikuyat. Dhanyavaad Deva.Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@shashiladke3159
@shashiladke3159 Год назад
Thank you Sadguru🙏🏻
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Год назад
🙏जय जय सद्गुरू देवम्🙏 🙏"परमानंद दातारम्"🌼👏 👍"MAY GOD BLESS ALL"👏
@anitapanat746
@anitapanat746 Год назад
सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Далее
The Hardest Challenge!
00:37
Просмотров 13 млн