सद्गुरू श्री पै माऊलींना मी आणि माझ्या परिवाराकडून कोटी कोटी नमन कोटी कोटी वंदन कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद देवा सर्वींना चांगली बुध्दी दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्यान कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवा सर्वींच्या मुलींना जांब लागू दे
आपले सदगुरू खूपच वेगळे आहेत कृष्णा ने फक्त अर्जूनाला विश्व रूप दाखवले आपले सदगुरू सर्वांना दाखवतात आपल्या कडे तेवढी पात्रता पाहीजे जय सदगुरू जय जीवन विद्या कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🌷🌷🙇♂️🙇♂️
आपल्या आई वडिलांनी आपलया साठी सात पिढ्या बसून खातील एवढे कमवले तरी त्याची बरोबरी नाही इतके आपल्या सदगुरू नी अगनीत ज्ञान दिले आहे सदगुरू चे अगनीत उपकार आहेत आपल्या वर सदगुरू ना आणि दादा ना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🌷🌷🙇♂️🙇♂️
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
सद्गुरूंची(सद्गुरू ज्ञानाची) "प्रत्येक क्षणाला आठवण काढणं, आणि तसं आचरण करणं, ही सद्गुरू भक्ती ओळखून सदैव सावधतेने जीवन जगण्यातून सद्गुरूंची कृपा होते, सद्गुरू कृपा करीत नाहीत . * हे जीवनविद्येचीच शिकवण आहे. *💝 कोटी कोटी वंदन माऊली
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंनी या प्रबोधनातून केले आहे....सद्गुरू महिमा अगाध...आपल्याच ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप आहे...गुरू म्हणजे गुप्त रूप...तैसा ह्रदया मी राम...सर्व सुखाचा आराम... सद्गुरूंनी अतिशय सुरेख उदाहरण देऊन विषय व्यवस्थित समजावून सांगितला...सर्वांनी सातत्याने हे प्रबोधन ऐकावे...जेणेकरून...सर्वांची...दिशाहीन परमार्थाच्या...वाटेवरून..... न.. जाता...शुद्ध परमार्थाच्या दिशेने वाटचाल होईल...O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏