Тёмный

जीवन सुंदर आहे | Ganesh Shinde | Deepstambh foundation 

Deepstambh Foundation
Подписаться 303 тыс.
Просмотров 3,4 млн
50% 1

दीपस्तंभ व्याख्यानमाला 2021, एरंडोल.
जीवन सुंदर आहे या विषयावर बोलतांना मा.श्री.गणेश शिंदे.
Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
Contact - 83800 76545 / 9922175544
Visit Deepstambh Website
www.deepstambhfoundation.org/
Follow us on Facebook
/ deepmanobal
Follow us on Instagram
deepstambhm....
@Deepstambh Foundation
@Deepstambh UPSC-MPSC Lectures
#ganesh_shinde
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech

Опубликовано:

 

19 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@gulabbankar
@gulabbankar 9 месяцев назад
आज भल्या पहाटे सहजच युट्युब खोलले, भक्ती संगीत लावलं. आणि हे अमूल्य व्याख्यान दिसलं. ऐकू या म्हटलं. अप्रतिम व्याख्यान, वयाच्या माझ्या 64 व्या वर्षी, माझं जीवन बदनारे,अप्रतिम सकारात्मक व्याख्यान ऐकायला मिळाले. धन्यवाद! सर !! 🙏🌹
@pankajsinhe3089
@pankajsinhe3089 8 месяцев назад
षऋल😍😝😃🚠
@sandhyabendale2231
@sandhyabendale2231 2 года назад
सर कुठे शिकलात हो इतकं सुंदर बोलणं? तुमचं भाषण ऐकतांना ह्ऱ्युदय भरून आलं. "वंदन "तुमच्या आजोबांना व आई वडीलांना. ज्यांनी इतकं गजब व्यक्तीमत्त्व जगाला दिलं. तुम्हाला ऐकून अस वाटत ना की जगात तुम्ही नाही तर तुमच्यात जग सामावल आहे कारण एव्हढी विस्तीर्णता व विशालतेची जाणीव होते.
@arjunmane50
@arjunmane50 2 года назад
छानच🙏🙏🙏
@narendrakadu2842
@narendrakadu2842 2 года назад
सुंदरच
@HariFalke
@HariFalke 2 года назад
Right
@rajaninetanrao799
@rajaninetanrao799 2 года назад
Khup Chan
@vikasvarade5759
@vikasvarade5759 2 года назад
खरेच, खूपच अप्रतिम
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 года назад
गणेशजी शिंदे आपण ,श्रि गणेशाचा ,रीदधी सिद्धी, सरस्वती चा वरदहस्त लाभल्या प्रमाणे कीती स्पष्ट, वैचारिक दृष्टिकोन , विचारांची प्रगल्भता, अध्यात्मिक, कौशल्याने संवाद साधता‌ . ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद
@kunalkankhare3154
@kunalkankhare3154 2 года назад
L
@chakradharkhaladkar2835
@chakradharkhaladkar2835 2 года назад
@@kunalkankhare3154 11111¹1¹1qqqqqqqqqq
@akshaykadam7012
@akshaykadam7012 2 года назад
🔥🙏
@shobhagajare-bm1pt
@shobhagajare-bm1pt 5 месяцев назад
खूप छान विचार
@diptishewale1079
@diptishewale1079 2 года назад
अप्रतिम विचार मांडले दादा माझी आजी 97 वर्षा ची होती. छान आठवणी तील कविता ऐकवयाची रोज. बीज अंकुरे बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. कुटूंबात वृक्षा रोपण करण्यासाच संस्काराच बीज आई वडिलांनी कुटूंबातील लहान मनात रुजवायला हवीत. धन्यवाद दादा 💐💐🌹🌹🤗🤗
@sangitadarkunde5806
@sangitadarkunde5806 2 года назад
Ganesh shinde sir regards acute your are brilliant
@pawanpatil3323
@pawanpatil3323 2 года назад
धन्यवाद सर अप्रतिम व्यख्यान
@varshavedpathak6129
@varshavedpathak6129 2 года назад
अप्रतिम व्याख्यान 🙏🙏
@user-wo4cg9hx5r
@user-wo4cg9hx5r 22 дня назад
अअअअअअअअअअ​@@sangitadarkunde5806
@prithvirajjagadale
@prithvirajjagadale 2 года назад
गणेश दादा... तुम्ही म्हणजे समुद्र आहात... तुमच्या समुद्रातील दोन घागरी पाणी मिळाले तरी आमच जीवन किती सुंदर होईल ...
@sandippatel3644
@sandippatel3644 Год назад
😊😊àap
@sandippatel3644
@sandippatel3644 Год назад
😊😊😊 😊😊,😊😊😅😅😊😅 😅 😊😊 😅........... 😊 😊❤ 😊 😊😊 😊😊
@sandippatel3644
@sandippatel3644 Год назад
. . क़😊प्क़्प0🎉🎉🎉🎉😊😊😊😊क़्क़९ओò०आ
@shankarbengle3919
@shankarbengle3919 9 месяцев назад
​@@sandippatel3644❤❤❤❤❤❤❤❤
@avinashgavhane5388
@avinashgavhane5388 9 месяцев назад
11111111111111
@user-br8ph6wt8u
@user-br8ph6wt8u 2 года назад
खूपच सुंदर व्याख्यान आणि मला सुचलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या थोडक्यात , जीवन सुंदर आहे , निरभ्र आकाशासारखं मंद वाहणाऱ्या वाऱ्यासारखं , खळखळणाऱ्या समुद्रासारखं ... जीवन म्हणजे सुखदुःखाचा डोंगर , अपेक्षांचा भवसागर जीवन जगता जगताच भरते , आयुष्याची घागर
@sgpatil9803
@sgpatil9803 2 года назад
खप सूदर व्याख्यान सागीतले धन्यवाद भाऊ
@user-nk1he8jy7n
@user-nk1he8jy7n 2 года назад
छान व्याख्यान वास्तविक परिस्थिती सहज हाताळून सोप्या शब्दात स्पष्टपणे प्रत्येक मुद्दा मनापर्यंत पोहचला धन्यवाद 🌹🌹
@ashishsolaw3917
@ashishsolaw3917 2 года назад
Khup Sundar
@user-dj9hf7hs2t
@user-dj9hf7hs2t 2 года назад
Wow .खूप छान ओळी आहेत. 😍😍
@dipakgore2755
@dipakgore2755 28 дней назад
अप्रतिम प्रवक्ता आहेत गणेश सर
@sitaramlande606
@sitaramlande606 2 года назад
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे धन्यवाद गणेश दादा तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली
@BacklogList
@BacklogList 2 года назад
ru-vid.comvgtT3V6bIHE?feature=share
@hanumantjagdale5258
@hanumantjagdale5258 2 года назад
सर मझ्या कडे बोलच नाहीत तुमची तारीफ करायला. 👍👍👍👍खरोखर तुमच्या सारखे देव मानस या समाजात असणे हे अमच्या सारख्याचे भाग्ये आहे सर जय जवान जय आर्मी जय किसान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Crazy-ui2zj
@Crazy-ui2zj 2 года назад
Q
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 2 года назад
आयुष्यात मी असे मार्गदर्शन ऐकल नाही देवाला माझी एकच प्रार्थना भर भरून आयुष्य दे आणि असेच काम चालू राहावे त हिच इच्छा नवीन वर्षी च्या हार्दिक शुभेच्छा
@padavikrushna2218
@padavikrushna2218 2 года назад
निघुन गेलेले क्षण पुन्हा येत. नाही. पण हे तितकेच खरे आहे. निघुन गेलेले व्याख्यान आम्ही विज्ञानाच्या जोरावर पुन्हा अंकु शकतो. खूप सुंदर केले व्याख्यान सर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@varshanagwade9602
@varshanagwade9602 2 года назад
अशीही माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत 👌👍 अशी दहा माणसं आपल्या जिल्ह्यात असतील तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही👍 किती छान विचार आणि संस्कार आहेत शिंदे सर आपल्यावर 🙏
@c_075
@c_075 2 года назад
अप्रतिम 🙏
@luckykudmathe4148
@luckykudmathe4148 2 года назад
अगदी बरोबर
@samatazaware2503
@samatazaware2503 2 года назад
प्रेरणादायी शब्द रचना गणेश दादा ,धन्यवाद ,,मस्त ,,दीपस्तंभ आयोजकांना ही धन्यवाद उत्तम मोत्यांची निवड माळ गुंफत आहात ,ह्या सगळ्या मोत्यांचा हार जो परिधान करेल तो उत्तम नागरिक होणार ह्यात शंका नाही.😊👍
@vikramudamle2860
@vikramudamle2860 2 года назад
छान भाऊ
@seemapatil6038
@seemapatil6038 2 года назад
Khup chan
@vishwanathpachpute4951
@vishwanathpachpute4951 2 года назад
@vishwanathpachpute4951
@vishwanathpachpute4951 2 года назад
लल
@vishwanathpachpute4951
@vishwanathpachpute4951 2 года назад
@mahindrachdhage4930
@mahindrachdhage4930 2 года назад
समाज घडवण्यासाठी तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे तुमच्या कार्याला सलाम
@shantilalkumbhar7596
@shantilalkumbhar7596 Год назад
धन्यवाद अप्रतिम व्याख्यान,🙏🙏🙏
@satishgadhepatil8663
@satishgadhepatil8663 2 года назад
अप्रतिम व्याख्यान आहे,व आपले विचार ही अप्रतिम आहे,आणि आपल्या विचारात दम, ताकत, धैर्य,साहस,दूरदृष्टी,समयसूचकता, प्रगल्भता,उज्ज्वल भविष्य आहे, आपण खूप सुंदर समाज घडवताय सर,खूप खूप धन्यवाद सर,गुरुमाऊलीं तुम्हांला अजून सद्बुद्धी देवोत,व तुमच्याकडून आदर्श समाज घडो, व परिणामी ही ईश्वरी सेवा तुमच्याकडून घडो, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करतो,🌹🙏 श्री गुरूदेव🙏🌹💐💐🙏🙏🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
@tejastipare9024
@tejastipare9024 2 года назад
Very nice
@sanjaysagar7100
@sanjaysagar7100 2 года назад
Great sir
@sanjaysagar7100
@sanjaysagar7100 2 года назад
Very good
@shivlingshashikantsutar9392
@shivlingshashikantsutar9392 2 года назад
एक एक शब्द मनाला लागला❤️अतिशय सुंदर व्याख्यान गणेश दादा........God Bless Uh🙌
@yuvrajhanwate494
@yuvrajhanwate494 2 года назад
Very good speech
@ragininaidu8481
@ragininaidu8481 2 года назад
फारच छान बोलतो गणेश दादा
@ashokshelar6527
@ashokshelar6527 2 года назад
ओहो आणि 💵 नमस्कार 🙏 🙏 🙏 ंझ
@sunandakumawat3071
@sunandakumawat3071 2 года назад
सरस्वती मातेची कृपा आपणांवर अशीच सदैव राहून जगणं खूपच सुंदर आहे ह्या व्याख्यानमालेचे ज्ञानामृत आम्हांस पिण्यास मिळतील.हेच मागणे मागते.
@gautampatekar1373
@gautampatekar1373 2 года назад
अतिशय सुंदर व्याख्यान सरजी 💐💐☝👌🙏
@rupalithete667
@rupalithete667 2 года назад
माझ्या आयुष्यातील ऐकलेलं सर्वात सुंदर भाषण, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं
@truptigore8449
@truptigore8449 2 года назад
सर, अप्रतिम माहिती दिली तुम्ही. खरचं खुप छान वाटल आणि आपण कुठे तरी चुकतोय हे समजल आणि हे सुधरायलाच हव आणि मी ते सुधारणारच.....🙏🙏👍👍खूप खूप धन्यवाद सर जी...🙏👌👍
@ganeshgkadam3846
@ganeshgkadam3846 2 года назад
तुमचे व्याख्यान ऐकत असताना संत गाडगेबाबा संत कबीर संत कान्होपात्रा संत मुक्ताई संत बहिणाबाई समाज सुधारक सावित्रीमाई ,ज्योतीबा फुले असे पवित्र अधीकारी व्यक्तीमत्व असणारी मंडळीच तुमच्या व्याख्यानातून परत एकदा दर्शन घडलं.
@sandippathare6782
@sandippathare6782 2 года назад
Very nice sir khup chan
@ramdasbokare29
@ramdasbokare29 2 года назад
फारच आवाजात गोडवा, हळूवारपणे माधुर्यानं माखलेले शब्द....अविस्मरणीय
@rajashreedhamale300
@rajashreedhamale300 Год назад
L pl
@nandinichaudhari2346
@nandinichaudhari2346 2 года назад
Khup khup सुंदर बोलणे sir
@bibhishanganje97
@bibhishanganje97 2 года назад
गणेशजी खुपच सुंदर. महाजन सर तुमचे काम अलौकिक आहे.
@nareshghume1675
@nareshghume1675 2 года назад
खूप छान गणेश सर तुम्ही आपल मत मांडलं खरचं खुप मनाला भिडलं खूप छान 👌👌👌💐💐💐
@sunilshirsath183
@sunilshirsath183 2 года назад
अप्रतिम विचार मांडले सर खूप सुंदर
@vspatil1000
@vspatil1000 2 года назад
लहान गोष्टीत खुप आनंद असतो तो आपल्याला बघता आणि जगता आला पाहिजेत..दादा खुप छान...
@rrj_edits
@rrj_edits Год назад
खूप छान सागता तुम्ही तुमच्या कडुन भरपूर शिकायला भेटले
@jagdishvispute8165
@jagdishvispute8165 2 года назад
गणेशजी शिंदे, तुमच्या भाषणाने खरचं जीवन हे सुंदर आहे,याची अनुभूती मिळाली. प्रेरणादायी विचारांसाठी खूप खूप धन्यवाद.👌
@sanketsakhare123
@sanketsakhare123 2 года назад
💪
@ashwinichoure1512
@ashwinichoure1512 2 года назад
ru-vid.com/show-UCMXg4Ux6WHd6AhUaLWSLRaQ
@madhukarjagtap4309
@madhukarjagtap4309 2 года назад
अप्रतिम व्याख्यान जीवन सुंदर आहे गणेश शिंदे सर 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@yakobkuwar8497
@yakobkuwar8497 2 года назад
अतिसुंदर विचार 100%
@vaishalipawar8138
@vaishalipawar8138 2 года назад
@@yakobkuwar8497 l
@shankarkadam5618
@shankarkadam5618 Год назад
@@vaishalipawar8138 lqqqqqoooi óaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa 0ll
@mangalbhosale6833
@mangalbhosale6833 Год назад
🙏, 👌🙏👌👍 to vasole
@tanajiautade3898
@tanajiautade3898 2 года назад
अशा व्याख्याना ची समाजाला गरज आहे. अप्रतिम सर
@DattahariWaghmare-uz5cj
@DattahariWaghmare-uz5cj Год назад
Shinde sir tum hi Tarun pidhi Sachi prkasmay dipsthamb ahat thanks alotme
@kashinathpatil8614
@kashinathpatil8614 2 года назад
खुपच।।सुंदर।मार्गदर्शन।।करता।अहात।।परमेश्वर।।आपणांस।।भरपूर।आयुष्य।देवो।हीच।नविन।वर्षच्या।।शुभेच्या।।
@manishagaikwad5984
@manishagaikwad5984 2 года назад
खूप छान जीवन सुंदर आहे सर किती सोप्या शब्दात वर्णन केले आज पुन्हा आश्रु आल्यावाचून राहीले नाही मी कोणाच्या उपयोगी पडेल हे महत्त्वाचे योगदान महत्त्वाचे लोक काय म्हणतील यात न रमने बरे खूप शुभेच्छा संदेश मास्तर महाजन यांनी परिवार म्हणून स्वीकारले मास्तर ग्रेट आणि त्यांच्या सोबत ग्रेट व्यक्तीची ओळख झाली
@professionalgamerz7538
@professionalgamerz7538 2 года назад
8t680
@dineshpawar8444
@dineshpawar8444 2 года назад
1Ht sara6ts ara dak
@user-wv2sy1db6b
@user-wv2sy1db6b 2 года назад
खूप छान, जिंदगी रोशन है,सोच अगर ऐसी है...
@dipalijoshi4366
@dipalijoshi4366 2 года назад
खूप सुरेख भाषण.
@ravipatil9825
@ravipatil9825 2 года назад
Nice presentation sir 🙏
@vikramraut3991
@vikramraut3991 2 года назад
जीवनातील जगणं सुंदर पाहिजे या विषयावर माननीय गणेश शिंदे सर यांनी सखोल व वास्तववादी मार्गदर्शन केले शिंदे सरांचं मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा
@urmilakohok2369
@urmilakohok2369 2 года назад
अप्रतिम,जीवनातील आनंदाच्या विचारांना उत्तम पैलू दिलेत👌🙏
@prakashdant7218
@prakashdant7218 2 года назад
9
@miragore6095
@miragore6095 2 года назад
Chan👍👍🙏🙏
@rameshmahamune379
@rameshmahamune379 2 года назад
अतिशय सुंदर विचार समाजात अशा विचारांची नितांत गरज आहे.माणव जन्म मिळाला हेही काही कमी नाही. कर न शिकवा मुझे यह नही दिया।वह नह दिया।शुक्र कर खुदाकी तुझे ईन्सान बना दिया.माणव जन्म मिळाला.ईतरासाठी काही तरा हा बोध दिला.खरच अप्रतिम विचार.
@dnyaneshwerjadhav2814
@dnyaneshwerjadhav2814 2 года назад
P p p
@sandhyapatil1850
@sandhyapatil1850 2 года назад
खूपच सुंदर भाषण खुपच छान झाले भाषण
@ravipatil9825
@ravipatil9825 2 года назад
Nice presentation sir 🙏🙏
@LotusITHub
@LotusITHub 4 месяца назад
सफलता को पाने के लिए हमेशा अपने लक्ष्य के दिशा में गति बनाए रखें। . Thank You Ganesh Sir😊
@sanketbhanwase3906
@sanketbhanwase3906 2 года назад
✨धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद... 🙏 ✨👌खूप खूप छान गणेश दादा..😘 खरचं आपल्या व्याख्यानातून एक गोष्ट खूप छान समजली की "आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे ओ..त्याला सकारात्मकतेने आणि प्रेमाने अजून खूप सुंदर बनवूयात.. 🥰👍
@rahulakolkar2408
@rahulakolkar2408 2 года назад
Khup chan sir
@anghadeshpande4176
@anghadeshpande4176 2 года назад
गणेश भैया नमस्कार अप्रतिम व्याख्यान आहे
@ashadevibhalkade1832
@ashadevibhalkade1832 2 года назад
Thank you sir khubchand mahiti Delhi aahe
@manishalavhe715
@manishalavhe715 2 года назад
👍👍👍
@GaneshPawar-hh9uc
@GaneshPawar-hh9uc 2 года назад
अप्रतिम प्रेरणादायी विचार आहेत . दादा आपली व्याखान - अशीच असावी . ॥ आपले विचार ऐकून मावळे खरे मावळे व्हावे . आजचे विचार मोबाईल नि पसरतात ' ॥ सुंदर विचार " राला फुलांचा चं हार घालावा असं नाही . धन्यवाद . ?
@sachinsawale3243
@sachinsawale3243 2 года назад
प्रत्येक शब्द अगदी मनाला भेदून जातोय..लई भारी व्यक्तिमत्त्व 🌻
@shubhamingle4498
@shubhamingle4498 2 года назад
खुपच छान आहे सर तुम व्याख्यान
@Talathibharti184
@Talathibharti184 2 года назад
@@shubhamingle4498 PPLLLLLLप
@Talathibharti184
@Talathibharti184 2 года назад
@@shubhamingle4498 प0व90P 00000लPPलLव0
@ZiramileSunil
@ZiramileSunil 2 года назад
खूपच भवलं तुमचं भाषण. खरं तर भाषण नाही हे. हा संवाद आहे, जो खोलवर विचार करायला भाग पडतोय. डोळ्यात टचकण पानी आलं संवादच्या ऐका विषयावर......🙏🙏🙏🙏
@manishashinde8045
@manishashinde8045 2 года назад
Shbdach nahiyet sar tumch varnan karyla khupch chan samjavlat 🙏🙏👌🏻👌🏻👏🏻👏🏻
@avim4032
@avim4032 2 года назад
आवाजात खुप प्रेम आणि जादू दिसते ..खूप छान वाटलं पाहून
@user-ck9gl6rh5f
@user-ck9gl6rh5f 2 года назад
अशी व्यक्ती मिळणे फार भाग्य लागते
@shriramsakhalkar-blissyog2744
वा, खुप खुप सुंदर.
@yogeshbavaskar5402
@yogeshbavaskar5402 2 года назад
LIFE CHANGING SPEECH. अगदी माज्या 6 वर्षाच्या मुलानेही मन लाऊन एकले
@madantagade6783
@madantagade6783 2 года назад
Very nice 👌
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 2 года назад
खूप खूप छान भाषण दिलंत . दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏👍💐💐💐💐💐
@kanchanp8283
@kanchanp8283 2 года назад
खूप छान.ऐकतच रहावे असे भाषण. अंतर्मुख करणारे विचार.ओघवती भाषा.आणि वेळ सत्कारणी लागल्याचा आनंद. सुरेख.
@RNK.POEM0203
@RNK.POEM0203 2 года назад
धन्यवाद सर, आपण जे बोललात की ज्या वेळेस आपल्याला मदत करणार्‍या व्यक्ति पेक्षा आपण ज्यांना मदत करतो ती यादी सर्वात जास्त होईल तेंव्हा जिवन सुंदर होईल ह्या गोष्टीला मी माझ्या आयुष्यात नक्किच लागू करेन आणि त्यादृष्टीने प्रयत्न करेन. 🙏🙏
@pratibhaumekar1811
@pratibhaumekar1811 2 года назад
Aapn khup chhn bolta sir, agdi sahaj klel ase, pudhil vatchalisathi khup khup shubhechha
@ravindrawagh7248
@ravindrawagh7248 2 года назад
खूपच छान माऊली मला खूप चांगले वाटले मी याच्यावर खूप विचार केला
@rajratnakhandare1197
@rajratnakhandare1197 2 года назад
असे वाटत होत की आणखी ऐकावं आणि ऐकतच राहावं. .. खूपच छान सर
@pujapatil7540
@pujapatil7540 Год назад
सर तुम्ही जीवनाला कलाटणी देणारे विचार व्यक्त केलात तुमच्या या विचारांना अजून भरभरून यश मिळाे... 🙏🙏
@sunandagaunekar7267
@sunandagaunekar7267 2 года назад
धन्यवाद सर शुभेच्छा जीवनाला कलाटणी व सुंदर बनविणारे भाषण या पूर्वी च मिळायला पाहिजे होते पण आता मिळाले माझ्या मुलांना पण खूपच आवडले पुढील कार्यास शुभेच्छा शुभ रात्रि
@aabasuryawanshi7214
@aabasuryawanshi7214 2 года назад
अप्रतिम व्याख्यान जीवन सुंदर आहे एकच नंबर सर.जय भिम साहेब
@rajashrishinde7462
@rajashrishinde7462 2 года назад
खूप छान सर
@rambhausase2754
@rambhausase2754 2 года назад
@@rajashrishinde7462 पंपंटं पळ
@kailaspandhare2954
@kailaspandhare2954 2 года назад
खूप छान दादा.. आयुष्याला एक सुंदर जगण्याची उभारी भेटली...thank you 🙏🙏
@abkentertainmentstudio3065
@abkentertainmentstudio3065 2 года назад
जो भी इस संदेश को देख रहा है उसे और उसके परिवार को भगवान हमेशा सही सलामत और खुश रखे...🕉️🕉️🕉️
@dhirajarjunkar3447
@dhirajarjunkar3447 2 года назад
जीवन म्हणजे काय , जीवन कस जगायचं , जीवन जगायचं कशाला , हे आज आम्हला तुमच्या व्याख्यानमालेतून समजल सर.. 🖤
@mangalazanzan773
@mangalazanzan773 2 года назад
जबरदस्त, जबरदस्त,,,,👍🌄 काळाची गरज ओळखून फार सुंदर विचार मांडलेत 👏👏👏🙏🙏🙏💐💐💐💐
@pravinlohar2205
@pravinlohar2205 2 года назад
सर खूपच सुंदर बोलता आपण,आपले प्रवचन सुद्धा ऐकले आहे मी एका मराठी चैनेलवर!💐💐💐👌👌👌
@wecan6323
@wecan6323 2 года назад
Khup chan sir 🎉💯... Kharch bolle tumi
@nirmalagawade1935
@nirmalagawade1935 2 года назад
Khup sundar sir khup chan bolta पहिल्यांदा ऐकल खूप छान वाटल❤️❤️
@ravipatil9825
@ravipatil9825 2 года назад
Nice presentation sir 🙏
@pawarlab6406
@pawarlab6406 2 года назад
मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करु. पहिल्या यादीपेक्षा दुसरी यादी ज्या दिवशी मोठी होईल,तेव्हापासून जीवन सुंदर होईल. जगाच्या नकाशात काम दिसतं. जमेल तेवढ्या लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवू.
@PratikThisSide
@PratikThisSide Год назад
सखोल अभ्यास, आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व व साधी राहणीमान. ✅ गणेश शिंदे साहेब 🛐💌
@avinashmhatre1618
@avinashmhatre1618 Год назад
I have to be like u .
@mahanandachavhan834
@mahanandachavhan834 2 года назад
खूपच सुंदर व्याख्यान आहे .अगदी बेंबीच्या देठापासून बोलत होते गणेश सर. एक एक शब्द मनाला भावत होता. खूपच छान वाटलं सर. धन्यवाद🙏🙏
@shridena
@shridena 2 года назад
QA
@komalkitech9471
@komalkitech9471 2 года назад
👌👌
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 10 месяцев назад
Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹🌹
@savantadevadakar9683
@savantadevadakar9683 2 года назад
खूप छान सर,,, मनाला विचार करायला लावणारे व्याख्यान,,, पैशाने सुखं मिळतील पण मनशांती समाधान मिळणार नाही हे यातून स्पष्ट होतय,,,, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehalahirrao6648
@snehalahirrao6648 2 года назад
खूप छान सुंदर विचार आहे.मनापासून आवडले. 🙏🙏
@tanvichavan678
@tanvichavan678 2 года назад
Khup cchan sir
@savantadevadakar9683
@savantadevadakar9683 2 года назад
🙏🙏
@ashokarjune1928
@ashokarjune1928 2 года назад
Most motivation speech sir
@kkeskar21
@kkeskar21 2 года назад
शिंदे सरांच या अगोदरच पण भाषण ऐकल आहे फारच सुंदर मांडणी असते .
@KunalPanpatil-vh9we
@KunalPanpatil-vh9we 11 месяцев назад
😊
@kalpanadeshmukh3128
@kalpanadeshmukh3128 3 месяца назад
सर आपण खूप पोटतिडकीने आणि वस्तुस्थितीला अनुसरून बोलत आहात. खूप इन्स्पायरिंग लेक्चर आहे आपले. कुठे शिकला आहे कौशल्य सर आपण. आपल्या मुलांसाठी लाखो रुपये कमवून ठेवण्यापेक्षा त्यांना जीवन जगण्यासाठी एखादी कला दिली तर त्याचे जीवन सफल करू शकेल. तरुण पिढीमध्ये खूप हवा भरलेली आहे
@shreyanalawade5498
@shreyanalawade5498 Год назад
Khup sundar sir😊
@santoshbagade2648
@santoshbagade2648 2 года назад
अतिशय सुंदर व्याख्यान होत धन्यवाद गणेश दादा तुमच्या व्याख्याना मुळे भरपूर प्रेरणा मिळाली छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलो धन्यवाद दादा
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 2 года назад
अभिवादन सर खूप छान मनाला भिडत आहे सुंदर भाषण आजची पिढी खूपच भयानक तुमच्यासारखे फार कमी आहेत 🙏🙏
@vilasjadhav9239
@vilasjadhav9239 Год назад
आयुष्य खूप सुंदर आहे याचा पुरावाच तुम्ही दिला सर..आयुष्याला कलाटणी देणारे speech आहे ..खूप खूप धन्यवाद सर
@mandakinikulkarni4363
@mandakinikulkarni4363 9 месяцев назад
खूप खूप सुंदर व्याख्यान सांगतात जीवन घडवण्यासाठी खूप छान आहे
@sunilsurange548
@sunilsurange548 2 года назад
अप्रतिम व्याख्यान गणेश सर नक्कीच स्मरणात राहील 👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐🌹🌹🎉🎉🎊🎊
@gopalkale3673
@gopalkale3673 2 года назад
A
@TheShashin
@TheShashin 2 года назад
डोळ्यांत आणि अंतर्मनात अंजन घालणारे व्याख्यान...ऐकल्यावर मला तरी असे वाटले नक्की मी ह्यात कुठे कुठे डोकावतो आहे. 🙏
@akashshinde635
@akashshinde635 2 года назад
अप्रतिम गणेश दादा, तुझे शब्द मनाला जाऊन भिडले. thank you
@madhukarthombare7145
@madhukarthombare7145 2 года назад
अप्रतिम खुपच छान शिंदे. साहेब धन्यवाद
@rajeshsakhare3362
@rajeshsakhare3362 2 года назад
गणेश सर अतिशय सुंदर लेक्चर दिले आहे मला सुध्दा दोन मुली आहेत त्यांना हा लेक्चर खूप आवडला
@pavansambare9202
@pavansambare9202 2 года назад
खूपच छान दादा आपण आपल्या सुंदर वाणीतून आयुष्य किती सुंदर आहे हे कळूऊन दिल
@swatichavan738
@swatichavan738 2 года назад
खुप छान दादा आपण आपल्या सुंदर वाणीतुन आयुष्य किती सुंदर आहे हे सांगितले धन्यवाद
@yogeshgaikwad9436
@yogeshgaikwad9436 2 года назад
महाराष्ट्राला भूषण आहात सर आपण... संतसाहित्य आणि भारतीय मूल्यसंस्कृतीच्या खोल सागरडोहाच्या तळात असलेल्या अगणित संस्कार शिंपल्यांच्या कोंदणात लपलेले मोती अर्थात जगण्याचं आत्मभान आपण आपल्या शब्द ओंजळीने आजच्या पिढीला अभिषिक्त करत आहात... आपण वाहत असलेले हे अर्घ्य समाज मंदीर आणखी उजळून निघेल, एवढं मात्र नक्की! आपल्या रुपाने आम्हा पामरांसाठी एक सुसंस्कृत वाणीदार निरुपणकार मिळाला... आपणास मनापासून वंदन... खूप खूप सदिच्छा!
@leenadsilva2360
@leenadsilva2360 2 года назад
फारच सुंदर
@yogeshgaikwad9436
@yogeshgaikwad9436 2 года назад
@@leenadsilva2360 धन्यवाद...
@ramdasbokare29
@ramdasbokare29 2 года назад
आपलं प्रवचन मी आणि माझ्या आईन झी मराठी टाॅकीजवर आपल्या रसाळ वाणीचा अस्वाद घातला आहे
@balasahebmagar767
@balasahebmagar767 Месяц назад
सर खूप खूप धन्यवाद.जीवन खूप सुंदर आहे.तुमचे विचार खरोखरच सुंदर आहे त.सलाम तुमच्या वकृत्वाला. तुमच्या वाणीतून येणारा शब्द म्हणजे संस्कृती व संस्कारांचा मोती जणू . धन्य झालो आम्ही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dadagavade9931
@dadagavade9931 2 года назад
माणसाला व्यक्त होता आलं पाहिजे आणि मातीशी नाळ जोडून असावी हे उत्तम उदाहरण.. खूप छान गणेश सर
@ravipatil5784
@ravipatil5784 2 года назад
खूप सुंदर ,मनाला आनंद देऊन गेलं तुमचं व्याख्यान 🙏
@shrikantpatil9130
@shrikantpatil9130 2 года назад
सर धन्यवाद, खुप छान अतिसुंदर
@ajitkumarchaure7579
@ajitkumarchaure7579 2 года назад
सर खुपचं छान व्याख्यान मन खुप सकारात्मक विचार करू लागले
@rohinikulkarni8722
@rohinikulkarni8722 2 года назад
अंतर्मुख करणारं भाषण, विचारांना चालना देणारं खूप छान, आत्मसात करायला हवं हे👌👍👍👏👏👏
@manishashivade6727
@manishashivade6727 2 года назад
असा वक्ता भेटणार नाही आपल्या ला अनेक शुभेच्छा
@santoshipatil129
@santoshipatil129 2 года назад
Kharach sir tumi je sangtat te khar aahe
@jyotiphalle2531
@jyotiphalle2531 11 месяцев назад
सरळ साध्या भाषेत समजावत आहात तुम्ही सुंदर जीवन जगण्यासाठी खूप छान गणेश सर
@ashwiniyadav8843
@ashwiniyadav8843 2 года назад
सर ,खूप छान वाटलं व्याख्यान एकूण
@shivajipatil3856
@shivajipatil3856 2 года назад
जीवन सुंदर आहे-मा.गणेश शिंदे सर. अप्रतिम व्याख्यान( Motivational) धन्यवाद सर तूमच्यासारखे विचार करनारे लाेक अजून आहेत म्हणून समाज सुखी व आनंदी राहतो , तुमचे विचार मनाला भेदनारे ,मरगळलेल्या समाजामध्ये नवजीवन निमा॔ण करनारे ,भरकटलेल्या आयुष्याला दिशा दाखवनारे दिपस्थंभका सारेखे आहेत.गणेश सर खरोखर आयूष्य फार सुंदर आहे त्याला सकारत्मकतेने बघीतला पाहीजे. Thank you sir, 🙏🙏
@dilipkank1695
@dilipkank1695 2 года назад
Bahut Badhiya..Dhanyawad
@namratapatil4248
@namratapatil4248 Год назад
कित्ती गोड बोलणं आहे गणेश
@satishgadhepatil8663
@satishgadhepatil8663 2 года назад
खूप सुंदर विचार आहेत,भाऊ सर🌹🌹🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
@rajendrawani2445
@rajendrawani2445 2 года назад
आपणासारखी विशाल मनाची सुंदर मनाची देव माणसं हे विश्व अधिकच सुंदर करतात.मनापासून आपणास वंदन 🙏🌹
@Agricossteamsolapurkar
@Agricossteamsolapurkar 2 года назад
एकच नंबर सर ..................
@mh-50
@mh-50 Год назад
अक्षरशः भारावून गेलो शिवाजीराव भोसले सर आठवले❤️
Далее
Minecraft Pizza Mods
00:18
Просмотров 1 млн
skibidi toilet multiverse 039 (part 2)
08:58
Просмотров 4,8 млн
Minecraft Pizza Mods
00:18
Просмотров 1 млн