Shri.Ganeshji Shinde Motivational Speaker @ Anuradha Group of Pharmacy Institutes Chikhli Dist Buldhana on the Occasion of Darpan 2023 Prize Distribution Ceremony🏆🏆🥇🥇🥇🥇
आपले प्रत्येक स्पीच अप्रतिम असते.आपले वकृत्व लाजवाब असते.आपला प्रत्येक शब्द प्रेरणेचा झरा आहे.जो कधीच आटणार नाही.समाज प्रबोधन काळाची गरज, तोच ईश्वरी अंश तुमच्यात दिसतोय. खूप खूप आभार, आज तरुण पिढी फारच अस्थिर आहे.सकारात्मकतेने त्यांना आपल्या जीवन यात्रेचा मार्ग दाखवत आहात.देव देवळात नाही तर आपल्या कर्मात आहे.किती पावन आहे सर्व
सर आपण आपले विचार मांडत असताना मागच्या बाजूला जी स्क्रीन चालू आहे ती डिस्टर्ब करते. कारण त्याचं टाइमिंग काही सेकंदाने चुकते. त्यामुळे लक्ष विचलित होते. आपले विचार खूपच सुंदर आहेत .याचा वापर मी माझ्या शाळेत बोलताना करत असते. असेच प्रेरणादायी व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळो हीच सदिच्छा🙏