शाहीरांनी अनेक गाणी लिहिली आहेत देवी देवतांची, गायली आहेत, पण जिथे समाज प्रबोधन तिथे समाज प्रबोधन आणि देवी तिथे देवी. असं शाहीरांच आहेत. शाहीर हे शाहीर आहेत... ✍️
मी तुम्हा दोघांची पण गाणे ऐकत असतो. छान गाता तुम्ही साहेब, पण समाजप्रबोधनाचे कार्यक्रम मध्ये फक्त समाजाचेच प्रबोधन करावे आणि आपल्या महापुरुषांची माहिती गाण्याच्या माध्यमातून सांगावी आणि इतर कार्यक्रम असतातचं देवींची गाणे म्हणायला
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनंती आहे की महापुरुषांच्या जयंती मध्ये देवी देवतांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवू नये अशांनी समाज प्रबोधन होत नाही अशांनी समाज बरकला जाऊ शकतो आणि बिघडू शकतो तरी माझी महानगरपालिकेला एकच विनंती आहे की अशा कलाकारांना स्टेजवर स्थान देऊ नये
बापू पवारजी समाजात पसरलेल्या अज्ञानवर, अंधश्रद्धा,शिक्षण,महापुरुषांच्या विचार याच्यावर बोलले 👌🏻👌🏻👌🏻 पण चंदनजी अंधश्रद्धेला प्राधान्य मिळेल असं बोलले 🙏🏻 फरक स्पष्ट दिसतोय 😅 बापू पवारांना कळलं कीं आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही 👍🏻🙏🏻 म्हणून ते खाली उतरले 👍🏻🥳 महापुरुषांचे विचार पेरा 👍🏻🥳 इतिहास वाचून बघा 👍🏻🙏🏻 तेव्हा समजेल, उमजेल 👍🏻🥳 धन्यवाद 🙏🏻👍🏻 जय भीम 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻 जय लहुजी 🙏🏻