Тёмный

जुलै २०२४ टोमॅटो लागवड फायदेशीर राहणार का? / मार्केटची सद्य परिस्थिती / मालामाल करणारे पीक 

Green gold Agri
Подписаться 157 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@vishaltikate2016
@vishaltikate2016 3 месяца назад
दादा ताक अंडी हे मी 2023 स्टार्ट पासून करतोय मला रिझल्ट खुप छान मिळाले आहेत आणि आता पण 27 एप्रिल la tomato लागवड केली आहे.आज 2 महिने पूर्ण झाली आहेत.मार्केट la जुलै 20 la yeil टाक अंडी 12 दिवसातून 1 da वापरतोय मी खुप छान आलेले आहे धन्यवाद
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 2 месяца назад
याचा वापर कसा करायचा आहे
@SaritaKale-g3x
@SaritaKale-g3x 3 месяца назад
Dada dhabbu mirchi lagvad kadhi karavi (ekhadi varayti suchva ) vinannti
@akshaysahane7084
@akshaysahane7084 4 месяца назад
Kakadi chalal ka mg
@PanduBorade
@PanduBorade 3 месяца назад
Apan jaun pahile ka kiti lagvad ahe
@GreengoldAgri
@GreengoldAgri 3 месяца назад
फिरल्याशिवय नाही सांगत. पहा, खर झाल्या नंतर विश्वास ठेवा.
@yogeshdumbare4790
@yogeshdumbare4790 4 месяца назад
मे ending टोमॅटो प्लॉट ला खूप प्रॉब्लेम आहे. झाडांची ग्रोथ होत नाहीये आणि व्हायरस खूप आहे त्यामुळं प्लॉट पूर्णपणे उपटून नवीन लागवड होत आहे. व्हायरस कंट्रोल करण्यासाठी काही मार्गदर्शन करावे🙏
@NetajiPatil-pw4jd
@NetajiPatil-pw4jd 3 месяца назад
Thanku
@balutarange-bt8ev
@balutarange-bt8ev 3 месяца назад
भरपूर लागवड आहेत
@VinayakWagh-u3t
@VinayakWagh-u3t 4 месяца назад
कापूस पिकासाठी पाक अंडीचे प्रमाण किती वापरावे
@kkpoultry4278
@kkpoultry4278 3 месяца назад
कीर्तिमान व्हरायती ची लागवड करावी का
@rahulchandekar949
@rahulchandekar949 3 месяца назад
1 no mahiti deta tumhi
@sarthakdighe7324
@sarthakdighe7324 3 месяца назад
माहित सांगितली झाटभर व्हिडिओ केला रातभर
@SachinRaut-ux6pb
@SachinRaut-ux6pb 3 месяца назад
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे परंतु लागवडीचे नियोजन सांगु नका कारण बाजार भाव केव्हा वाढणार हे कोणालाही माहीत नसते.
@GreengoldAgri
@GreengoldAgri 3 месяца назад
@@SachinRaut-ux6pb बाजारभाव आजपर्यंत आंदाज चुकलेला नाही. कारण मी फिरता असतो आणि त्यासोबतच लागवड किती आहे कधी आहे याचाही अंदाज येतो. आताही मार्केट मध्ये पहा टोमॅटो रेट काय आहे. मार्केट कधी काय राहील हा फिरणारा व्यक्ती सुध्धा सहज सांगू शकतो.
@pratikchavan5433
@pratikchavan5433 2 месяца назад
तुम्ही ज्योतीष नाही . शेवटी सगळ पावसावर अवलंबुन आहे . गुजरातचे टोमॅटोवर 70% करप्या आला आहे. अती पावसामुळे
@GreengoldAgri
@GreengoldAgri 2 месяца назад
@@pratikchavan5433 1 सप्टेंबर ला काय भाव राहील ते पाहा मग बोलू. भाव फक्त लागवड वरच नाही, तर वाढलेले भाव सुध्धा कमी केले जातात हे विसरू नका. नेपाळ मध्ये टोमॅटो नसताना पण आला होता, लक्षात आहे की विसरले? लागवड नाही म्हणजे लागवड झालीच नाही अस नाही! १ जून च्या जवळ खूप लागवड आहे.
@tisharshirsath9537
@tisharshirsath9537 3 месяца назад
💯👍
@ganeshtakale9331
@ganeshtakale9331 3 месяца назад
Lagawad kadhi karavi nakki
@saiaudio3228
@saiaudio3228 4 месяца назад
दादा टोमॅटो ची चंगली व्हरायटी सांगा
@Abcdefghijklmnasxssd
@Abcdefghijklmnasxssd 3 месяца назад
आमच्या गावात या वर्षी कमी आहे लागवड.
@yogeshdhangar7588
@yogeshdhangar7588 4 месяца назад
कारले चालेल काय
@rushikeshpatil1824
@rushikeshpatil1824 3 месяца назад
सदा सर्व भाजी पाला लागवड खुप मोठ्या प्रमानात झाली आहे 😅
@सागरपाटील-फ1व
@सागरपाटील-फ1व 3 месяца назад
वागी,मिरची आत्ता लावली तर दर मिळणार काय.
@GreengoldAgri
@GreengoldAgri 3 месяца назад
दोन्ही लाही मिळेल.
@sudarshanmaskare9981
@sudarshanmaskare9981 3 месяца назад
Tomato lau na bajar utarnar 1 mahina rahin fakt
@sourabhlate6950
@sourabhlate6950 4 месяца назад
जैले महीन्यात टोमॅटो कसा राहील
@GreengoldAgri
@GreengoldAgri 4 месяца назад
Rate changle rahtil. July ending la Kami honyachi shakyata ahe
@ShailaRayate-ip2sr
@ShailaRayate-ip2sr 3 месяца назад
MP Mahe pan lagvad kami aahe chata Maru Naka
@GreengoldAgri
@GreengoldAgri 3 месяца назад
@@ShailaRayate-ip2sr हो का! बर. कळेल ४० दिवसात
@GreengoldAgri
@GreengoldAgri 3 месяца назад
@@ShailaRayate-ip2sr अंदाजाच्या सगळ्या व्हिडिओ पाहा मग कळलं किती चाटा आहे आणि किती रिॲलिटी
@sameerbhagwat873
@sameerbhagwat873 4 месяца назад
1st view
Далее
Fastest Build⚡ | Doge Gaming
00:27
Просмотров 609 тыс.
DIY Pump Solutions
00:18
Просмотров 1,8 млн
Китайка и Пчелке Холодно😂😆
00:21