काय summy तुम्ही जर एक आदिवासी भाषेत बोलून तिची चेष्टा करताय. आम्ही तुमच्या भाषेत जर तुमची चेष्टा केली तर राग यईलच नारे,काय मग त्याचा.भाषा बोलायला पाहिजे पण जर आपण कशी ही भाषा बोलून चेष्टा करता तर ते चुकीचं आहे. तुमची मुलगी असती आणि आम्ही जर तुमच्या भाषत अशी चेष्टा केली असती तर काही वाटल नस्त का काय भाषा वापरतो काय ती तरा समजत ना वक्तित्व आदिवासी लोकांना असच समजता काय इतिहास वाचा मग लायकी समजेल जय आदिवासी आम्ही पैशात गरीब हवं ताकतीत नाय 💪
Sammy bhai tuja vlog yaychi vatt baght asato aamhi tu content kahi nasle ki tu content creat karto bhava hech aplya la khup aavad to ❤ rupansh majya mulala khup aavadto to roj vlog baghat aasato
दादा मी पण tuza big fan ahe mi tuze pratek video baghto yetat tasech notification al ki lagech baghto ani like karto ani rupans la pn like karto donhi channel subscribe ahet big fam samy dada👍❤️🥰
दादा खूप अभिमान वाटतो की तुम्ही आमच्या आदिवासी समाजातल्या पोरांना पुढे नेतात असाच प्रेम असुदे मी तुमचे खूप व्हिडिओ बघतोय मी डहाणू तालुक्यातून छोटेसे गावातून आंबिवली येथुन व्हिडिओ बघतोय राहुल दादांचा खूप बैल मला आवडतोय मथुर ते बैलावर खूप प्रेम करतो मी
Sammy dada मी तुझं सर्व vlog बघतो पण या vlog मधी आमच्या पालघर जिल्यातील एक कलाकार प्रीती भोये हिचा मजाक मस्ती मधे कुठंतरी अपमान करण्यात आला आहे असं मला दिसून येत आहे. चुकून काही वाईट बोललो असेल तर क्षमा असावी sammy dada 🙏🏻