फॅमिलीचा जोरावर,पैशाच्या जोरावर,ओळखीचा जोरावर कोणी पण मोठं होतं पण कष्ट करून Zero to Hero ज्यानी खर्च स्वतःचा कष्टाचा जोरावर आपला अस्तित्व सिद्ध केलं तो आपला खरा आगरी-कोळी स्टार हा Sammy Dada आहे💯भले त्याला कोणी कितीही नावा ठेवली तरी बरोबरी ते करू शकत नाही💯असाच नेहमी पुढे जात रहा खूप मोठा हो,आपल्या आई आई वडीलांचा आशीर्वाद घेऊन आपल्या आगरी कोळी भाषेचा नाव असाच पुढे न्हेत रहा❤️ Aai Ekvira Bless You❤️
तुमच्या शोला मॅक्स तुमच्या रूपाने बोलवा सोला त्याचा पण इंटरव्यू बघायचा आहे समजलं का आमच्या आगरी कोळी समाजाचा सैनिकाला म्हणजे काय आहे प्लीज इंटरव्यू बघायचा आहे