Тёмный

जेव्हा बहिणीला ३ वर्षांनी घरी आणलं 😍 Tanmay C. Patekar24 

Tanmay Chandramohan Patekar 24
Подписаться 1,9 млн
Просмотров 1,6 млн
50% 1

#tanmaypatekar24
Follow on Instagram - ...
#trending #viral #explore #handicapped #paraplegic #after3years #sadstory #hearttouching
My Recent Song “Majhi Shala” - • Majhi Shala|Official S...

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@prabhailag3096
@prabhailag3096 Год назад
तुझ्या सारखा भाऊ जिला मिळाला व जिच्या पोटी तुझ्या सारखा मुलगा जन्माला त्या दोघी फार फार नशीबवान आहे. तुम्हा सर्वावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहो.
@shravanimakeover.6310
@shravanimakeover.6310 Год назад
Khar ahe tai tuj.
@mukkampostchakri
@mukkampostchakri Год назад
@Myjourneyint
@Myjourneyint Год назад
तन्मय तुझ्या आयुष्य इतकी संकटे आहेत माहित न्हावते। देव तुला नेहमी खुश ठेवो हिच प्रार्थना
@sandhyakulkarni3550
@sandhyakulkarni3550 Год назад
तन्मय तुझा अभिमान वाटावा असा तू भाऊ आहेस,तुझ्या मागची संकटे लवकरच जातील,मला तुला एक सांगावेसे वाटते की,तू यु ट्यूब वर करोली सरकार कानपुर यांचे vdo बघ .vdo बघून तुला सगळे लक्षात येईल ,नक्की बघ,अशी मी तुला विनंती करते.
@thodasmanatal
@thodasmanatal Год назад
वर वर सगळंच चांगलं दिसतं......पण जेव्हा आपण एखाद्याच्या खुप जवळ जातो तेव्हा त्यांच्या आयुष्यातलं दुःख दिसतं. कधी कधी माणसं वर वर दिसणारया गोष्टींवरुन खुप चुकीचे अदांज बांधतात...... तुला बघुन कधी वाटलंही नव्हतं कि तु खरया आयुष्यात इतक्या कठिण प्रसंगाना तोंड देत असशील.....खंरच रिल आणि रियल आयुष्य यांत खुप फरक असतं...... तुझा लोकमत मधला इंटरव्ह्यू खुप मोटिवेशनल होता😍😍(एखादा आयुष्याला कंटाळलाय, निराश/हतबल झालाय त्याने ऐकावा असा). त्यात तु तुझ्या बहिणीबद्दल म्हणालेलास....तेव्हाच ते सर्व ऐकुन खुप वाईट वाटलेंल.....पण आज ती ज्या सिच्युएशन मधुन जातेय हे तुझ्या ब्लॉगच्या मार्फत का होईना आम्हाला पाहता आलं. तु खरचं खुप ग्रेट आहेस...कर्ता करविता जरी तो असला तरी सर्वांसाठी निमित्त तु आहेस... ""तु चालं पुढं...तुला रं गडया भीती कश्याची""" स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत... श्री स्वामी समर्थ.. गुरुदास गावडे--
@poojashinde4903
@poojashinde4903 Год назад
🙏🌹 ॥ श्री स्वामी समर्थ ॥🌹🙏
@eshalifethoughts5410
@eshalifethoughts5410 Год назад
Dada great aahes...
@mansivanganekar6117
@mansivanganekar6117 Год назад
तुझा सारखा भाऊ सगळ्या बहिणींना मिळुन दे तु किती काळजी घेतली.... 🧿❣️😍🌹
@vaishalispecialvlog9935
@vaishalispecialvlog9935 Год назад
Ho dada kharch khup great aahes dada tu god bless you. Tai lavkarch Bari hoil
@shamraopanchmukh731
@shamraopanchmukh731 Год назад
तुझा सारखा भाऊ सगळ्यांना मिळु 🙏
@umeshshelke725
@umeshshelke725 Год назад
काय झालाय त्या ताईला??
@laxmimuslae9311
@laxmimuslae9311 Год назад
Ho maja nshibat tr lahan pnapasun prem nahi bhavach khup mst kalji getli tumchi bhin nit 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍🥰🥰👍👍
@seemachopade3176
@seemachopade3176 Год назад
तुझ्या सारखा मुलगा प्रतेक मुलीच्या आयुष्यात असावा. एक भाऊ मुलगा म्हणजे तऩमय तु. साईबाबा तुला खुप बळ. दिर्घआयुष्य देवो. खुप मोठा होवो आयुष्यात जे तुला पाहीजे साईबाबा सर्व तुझ्या सर्वइच्छा पूर्ण करो. love u alot bro❤👏🙏
@mangalingavale9974
@mangalingavale9974 Год назад
तुला खूप खूप आशिर्वाद बेटा स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू दे तुझ्या सारखा भाऊ आणि मुलगा भेटायला नशीब लागतं बाळा . देव तुझं भल करो हीच स्वामी चरणी प्रार्थना .. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
@monikawakchaure6601
@monikawakchaure6601 Год назад
👌👌👌👌 स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत, तुझ्यासारखे खूप कमी असतात आणि तू खूप पुढे जाणार.
@rohitkadam8566
@rohitkadam8566 Год назад
Shree swami samarth
@rohitkadam8566
@rohitkadam8566 Год назад
Insa id dya tumca plz
@rohitkadam8566
@rohitkadam8566 Год назад
Insta id de
@devatigaikwad6872
@devatigaikwad6872 Год назад
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@ommathpati2306
@ommathpati2306 Год назад
Shri Swami samartha 🌺🌺
@poonamnaugare5728
@poonamnaugare5728 Год назад
तू काहीही काळजी करू नको तुझी बहीण लवकरात लवकर बरी होईल, देवाकडे प्रार्थना करतो. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील , तू खूप पुढे जाशील 👍👍🙏🙏🙏
@pranalidhule3144
@pranalidhule3144 Год назад
खरच दादा अम्हाला तुझा खुप अभिमान आहे .😍तुज्या विडिओ जेवड्या लोकांना प्रभावित करतात ,तेवडेच तुज स्वतच आयुष्य सुद्धा खुप प्रेरणादायी आहे.तुज्या सारखा भाऊ,मुलगाआणि मित्र सगळ्यांना मिळो.पुढच्या वाटचाळीसाठी खुप खुप शुभेच्छा.✌👍om sai ram🙏
@manasisawant3754
@manasisawant3754 Год назад
श्री स्वामी समर्थ तन्मय, तुला तुझ्या कुटूंबाला मनापासून सलाम तुझ्या बरोबर स्वामी माऊलीचे हजारो हात सदैव आहेतच. तुला कधीच कशाची कमी जाणवणार नाही. तुमची सर्वांची भेट घ्यायला खूप आवडेल. सकारात्मकता आणि चांगलं खूप काही शिकता येईल. 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@rupeshshinde8124
@rupeshshinde8124 Год назад
आज मला असे वाटले की माझे दुःख तुझ्या पुढे शून्य आहे तु खुप पुढे जाशील तुझ्या हात कोणी धरू शकणार नाही तूझ्या पुढील जीवना साठी हार्दिक शुभेच्छा मित्रा
@nikitamanjarekarwaghmare93116
खुप छान वाटल बघुन, डोळ्यातून पाणी आल. Proud of u tanmay .... तुझ्याकडून खुप काही शिकण्या सारख आहे hats off u.
@priyamore6713
@priyamore6713 Год назад
खुप मनापासुन हात जोडते दादा तूला खरच तूला ऐवड संकट आहे खरंच नवत माहीती रे दादा पण खरंच तू सगळ आगदी निट पार पाडतोयस दादा आज खुप मण भरून आल दादा पण देव आहे सोबत काळजी करु नको होईल निट सगळ स्वामी आहेत सोबत 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@akshay55426
@akshay55426 Год назад
दादा मी कधी कोणाचे VLOG बगत नाही पण दादा पण आज तुझा बघितला एकदम रडू चा आल तुज्या आयुष्यात एवढे संकट असून तू आनंदी असतो खूप भारी तुला दादा देवा ने एवढा काही दिले पाहिजे की दीदी साठी पर्सनल डॉक्टर तू घरी असावा दीदी तुमच्या सोबत कायम राहील सोबत जेणेकरून ❤️❤️❤️
@DrishtiJadhavhmnm
@DrishtiJadhavhmnm Год назад
मी नेहमी तुझे reels पाहिलेत पण पहिल्यांदा तुझा vlog पहिला काय बोलू कळतच नाही आहे ... आम्हाला तुझा अभिमान वाटतोय, आताच्या परिस्थितीत इतका समजूतदरपणा, सगळ्यांना सांभाळण्याची ताकत तुझ्यात आहे ...खूप खुप आदर...असा भाऊ असा मुलगा स्वामी सगळ्यांच्या नशिबात देवो...तुला खुप खुप आशीर्वाद...
@shraddhakatare6362
@shraddhakatare6362 Год назад
डोळे भरून येत आहे रे दादा किती समजदार आहेस God bless you सर्व ठीक होईल👍🏻😘
@Grateful2304
@Grateful2304 Год назад
Salute to this wonderful caring brother and also his friends...कमाल मित्र आहेत यार..♥️💯💪
@poojashinde4903
@poojashinde4903 Год назад
खुप छान तन्मय तु जे काही परिवारासाठी करत आहेस तेवढ्याच तन्मयतेने स्वामी तुझ्यावर कृपा दृष्टी टाकत आहेत खुप भाग्यवान आहे आई ताई तुझ्या सारखा मुलगा भाऊ आहे सोबत त्यांच्या माझगावला आले तर नक्की भेट घेणार ताईची ॥ श्री स्वामी समर्थ ॥ भिऊ नकोस स्वामी आहेत पाठीशी
@DesiBeauty_241
@DesiBeauty_241 Год назад
व्हिडिओ बघून मन अगदी भरून आल ताई किती स्ट्राँग आहे Hands of you Tanmay Dada And proud of you. देव तुला खूप यश देवो हीच प्रार्थना.👍🙏🙏🙏
@vanita682
@vanita682 Год назад
नशीबवाल्यांना तुमच्यासारखा भाऊ भेटतो दादा 🥺
@gaurighadigaonkar3879
@gaurighadigaonkar3879 Год назад
खरच तुझ जितक कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुझ्या सारखा भाव सगळ्या भैनिंना मिळूदे हिच स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी राहावे 🙏🙏👌👌🙏🙏
@varshakorgaonkar3478
@varshakorgaonkar3478 Год назад
Tanmay dada, jithparyant mala mahit aahe,tila aata fakt physio therapy chi garaj aahe. Ti पूर्णपणे thik होईल.. he mi yasathi mhantey karan majhe mister 45 yrs aahet. Tyana donhi side la paralysis jhalay.. पूर्णपणे bedridden mar 2019 pasun.. speech gelay.. pan physio therapy ne farak padtoy हळूहळू.. tujhi bahin tar khup changlya avasthet aahe त्यांच्यापेक्षा... ti पूर्ण पणे thik होईल.. swami आहेतच पाठीशी..
@pritipawar966
@pritipawar966 Год назад
तुझी ताई लवकर बरी होऊ आणि तु आता उचलुन नेतोय तर लवकरच ती तीच्या पायांवर उभी राहों अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना
@satishgrane7656
@satishgrane7656 Год назад
प्रत्येक बहीणी ला असा भाऊ मिळाला पाहीजे स्वामी तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करोत हिच स्वामी च्या चरणी प्रार्थना
@PALLAVIBANKAR-tt1qp
@PALLAVIBANKAR-tt1qp 2 месяца назад
तू motivational हिरो आहेस.......जे कोणी....... अडचणींना निराश होतात.... त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा......you r trully inspiration..... salute to you
@vidyapawar6946
@vidyapawar6946 Год назад
तुझा पहिलाच vlog बघितला. अन डोळ्यात पाणी आलं. ग्रेट आहेस भाऊ. भाऊ असावा तर असा. काय वाटतंय ताईला. खरंच heart touching.
@lavanya_tembhe4340
@lavanya_tembhe4340 Год назад
Really proud of you dada🥰you are awesome brother...and also inspiration for many peoples 🙏
@monikamore8680
@monikamore8680 Год назад
दादा तुझा लाईफ मधी किती दुःख आहे तरी तू नेहमी सगळ्यांना खूप खूप आनंदी ठेवतो . स्वामी समर्थ ची कृपा तुझ्यावर कायम राहू दे. खूप खूप शुभेच्छा दादा तुला तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे . श्री स्वामी समर्थ
@geetrao2396
@geetrao2396 Год назад
तुझ्या येत्या आयुष्यात तुला खूप यश खूप जास्त समृद्धी भेटेल, खरंच रडायला आल मला,i miss my sister
@varshadhakol1700
@varshadhakol1700 Год назад
भावा तु खुप great आहेस. तुझ्या आयुष्यात येवढे प्रॉब्लेम आहेत हे कधी कळच नाही आम्हाला. 😢 पण तु मस्त सांभाळतो तुझ्या कुटुंबाला.. देवाकडे एकच प्रार्थना आहे तुझ्या बहिणीला लवकर बरे कर..
@sarikapatil_2844
@sarikapatil_2844 Год назад
तन्मय vlog बघून अस वाटलं की तुझ्या सारखा भाऊ मिळायला पण नशीब लागतात..खूप काळजी घेतोय बहिणीची❤️🙏
@sheetalchawhan1406
@sheetalchawhan1406 Год назад
दादा तू आईवडिलांना बहिणीला खूप सुख देत आहेस खूप सेवा करतोय त्यांचे आणि आमचे पण खूप आशिर्वाद आहेत तुला सगळं तुझ्या मनासारखं होईल सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुझ्या
@samruddhishete6671
@samruddhishete6671 Год назад
तू कमाल आहेस तन्मय दादा 🥺 तुझ्यासारख्या मुलांची खूप गरज आहे या समाजात. स्वामी समर्थ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. या नवीन पिढी साठी खऱ्या अर्थाने role model आहेस तू. खूप खूप प्रगती करत रहा....god bless you. Stay happy always!! ❤️
@shubhangisonawane7795
@shubhangisonawane7795 Год назад
तन्मय खूपच छान 🙏 तुला आम्हां सर्वांचा खूप खूप आशीर्वाद आहे 😍🙏अभिषेक तुलासुद्धा तुझ्या मावशीकडून खूपच धन्यवाद आणि आशीर्वाद 🙏 याचे पुण्य तुम्हाला भरभरून मिळणार ❤😘😘🙏
@meghascookingcorner6389
@meghascookingcorner6389 Год назад
तुझ्या मागे तू खूपच टेन्शन आहे तरी पण तू किती हसून फेस करतो सगळं आणि त्या बहिणीला खूपच चांगला भाऊ भेटलेला आहे world's best brother and son ❤तुझ्या आयुष्यात सगळ्या आनंदी गोष्टी येवोत ही श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना 🙏तुझी बहीण खूपच सुंदर आहे बोलायला पण आणि मनाने पण
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 Год назад
I FIRST TIME SEE YOUR VLOG, BUT NO WORD TO SAY ONLY TEARS IN EYES PROUD OF YOU FRIEND
@vishalm7775
@vishalm7775 Год назад
आज पर्यंत पाहीलेला सर्वात सुंदर व्हीडिओ आहे देव तुला आयुष्यभर सुखात ठेओ तुझ्या सारखा मुलगा लाभायला फार भाग्य लागतं खुप छान तुला शुभाशीर्वाद
@kavitakate8534
@kavitakate8534 Год назад
भावा तुला स्वामी समर्थांचे खूप आशीर्वाद लाभणार आहेत,तुझया आयुष्यात खूप सुख आणि आनंद येणार आहे🙏
@pratikshapawar1642
@pratikshapawar1642 Год назад
Ya vlog साठी शब्दच नाही म्हणजे super hit तु एक भाऊ म्हणून खुप भाग्यवान आहेस. म्हणजे मी सकाळी 6वाजता vlog पहिला आणि दिवसा ची गोड सुरवात झाली....... 💐💐💐💐❤️❤️@tAnmay c पाटेकर खूप छान असच grow होत राहा देव तुला नक्की यश देऊ दे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@akshatawaghmare1242
@akshatawaghmare1242 Год назад
दादा तुला बोलायला मज कडे शद्बच नाहित विडीओ पाहुनच डोळयातुन पाणी आले तु खरच खुप भारी आहेस असा भावु सर्वानां मिळो जगातील सर्व सुख ,आनंद आणि संमृद्धी तुला आणि परिवारास लाभो हिच साई चरणी प्राथना🙏💐❤🙂🙂
@supriyapawar3727
@supriyapawar3727 Год назад
खरंच खूप मेहनत आणि कष्ट करतोस तू कुटुंबा साठी तुला नक्कीच यश मिळेल आज त्रास असला तरी नंतर तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलंच असेल देव सगळ्या ना सगळं देतो दुःख पण आणि सुख पण फक्त विश्वास आणि जिद्द ठेव सगळं मिळेल
@mahendradevale2717
@mahendradevale2717 Год назад
भावा खरोखर खूप छान आज तू समृद्धी ला घरी नाहीं आणलेस आज समृध्दी तुझकडे आली आहे आता समृध्दी कडून शुखाकडे वाटचाली साठी शुभेच्छा
@songmakersproduction509
@songmakersproduction509 Год назад
खरंतर शब्द नाहीत भावा तुझं कौतुक करण्यासाठी.... तुझा struggle आणि तुझी हिम्मत, धाडस पाहून खरंच आज थक्क झाली असेल सारी दुनिया 🌍😎💪❤️...तुला आणि आपल्या ताईला सर्वांचे खूप आशीर्वाद आणी प्रेम कायम मिळेल.... खूप मोठा होशील.... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ❤️🌍☺️🙌🌍
@anaghakharkar8216
@anaghakharkar8216 Год назад
Kamaal aahes tu Tanmay Dev saglyana tuzya sarkha Mulga aani bhau devo🙌 Loads of Blessings Same with ur friends God Bless ur friends 🙏💞
@sagarpatil902
@sagarpatil902 Год назад
हो माझा ही भाऊ तुझ्या सारखाच आहे 😊thanks bro❤ तुझी बहीण आणि मी खूप नशीबवान आहे😍❤😘
@gauritari07
@gauritari07 Год назад
तुझा सारखा भाऊ सर्वांना मिळो, तुला सॅल्युट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@madhurijape8065
@madhurijape8065 Год назад
तू ग्रेट आहेस...तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही....खुप सुखात राहणार तू व तुझे कुटुंब...स्वामी सगळे सुख देणार तुला.
@sejalshendre5621
@sejalshendre5621 Год назад
You are really the great brother☺️ समृद्धी ताई is very lucky to have a brother like you😊
@दिपालीसरसंबे
खरंच दादा व्हिडिओ बघून डोळ्यातलं पाणी आलं तुझ्या सर्व इच्छा मनोकामना सर्व पूर्ण होऊ दे
@diptinaik8742
@diptinaik8742 Год назад
असं दुःख कोणाला येऊ नाही व्हिडिओ बघून माझे अश्रू थांबले नाही 🥺 तन्मय सारखा भाऊ भेटायला खूप नशीब लागतं श्री स्वामी समर्थ 🙏😌
@nilima979
@nilima979 Год назад
दादा खरच व्हिडिओ बघुन खूप रडायला आळ 😢 मी देवाला एकच मागणं मागेन की देवां माझ्या छोट्या भावाला म्हणजेच तुला खूप खुश ठेव आणि पुढच्या जनमी तुच माझा मोठा भाऊ म्हणून ये😊. खूप आशीर्वाद तुला
@varshasakat3249
@varshasakat3249 Год назад
तूच रिअल हिरो आहेस भावा God bless you 👍👍👏👏
@rushikeshStudio6559
@rushikeshStudio6559 2 месяца назад
डोळ्यात पाणी आणलसं भावा,तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा,❤❤
@sk1990lpvs
@sk1990lpvs Год назад
Proud of you Bro ❤️असा भाऊ सगळ्यांना मिळो
@suyogsawant6434
@suyogsawant6434 Год назад
Mitra ....❤️tumha saglyana specially evde jivabhavache Mitra kamavle.....m speechless ....luv u brother....tai la pn 🙏
@archanadhumma7591
@archanadhumma7591 Год назад
Hats off to Tanmay 🎉🎩, congratulations to you all to have your sister back home. Friends tar khup ch gr8 ahet. Ideal ahat society sathi 😊
@lalitthenge2634
@lalitthenge2634 Год назад
बाळा तुझा व्हिडिओ बघून मन आणि डोळे भरून आले,बहिणी प्रती अपार माया, प्रेम आणि काळजी करणारा पाठीराखा मिळाला,आज पाठीराख्याचा खरा अर्थ कळला,धन्य ती माऊली तुला उदंड आयुष्य लाभो
@deepalisawant2106
@deepalisawant2106 Год назад
खरचं तुझ्या सारखा भाऊ मिळायला भाग्य लागत,
@OVD3627
@OVD3627 Год назад
Tanmay maze problems aaj tuzya life pudhe chote watle. You are a real MAN. Proud of you tanmay. God bless you with all love and happiness. Thank you ❤️😊
@vaishalipatilthakare1454
@vaishalipatilthakare1454 Год назад
Aj mi tumcha video pahilyadhich pahila khup chan vatl ani bahini sathi kiti khup sar prem he baghun mi bhauk zali..
@meghanadhavan9011
@meghanadhavan9011 Год назад
Tanmay kharach Tu khup great ahes. Ek manus mhnun tu khup mhnje khupch bhari ahes. Tuzya sarkhe ya jagat ajun konich nahi.. Ase mala vatate.. Mi tuze shorts video baghte.. Pan vlog 1st time pahila.. Ani mazya dolyatle panich thamble nahi.. Ani mala ya life madhe ekda tari tula bhetaychi icchha ahe.. Ani mala pan tuzya sarkha bhau asava ashi khup manapasun iccha ahe.. God bless u bhau..
@sadhnablogs865
@sadhnablogs865 Год назад
तुझ्या सारखा भाऊ असेल तर ताई नक्की लवकर बरी होईन... 😊🤞
@DhanashreeKarande-u3z
@DhanashreeKarande-u3z Год назад
नशीब लागत. आसा भाऊ मिळायला खूप छान सेवा केलीस तु बहिणी ची श्री स्वामी समर्थ ठे नाव कधी विसरू नकोस भावा तुला परत. एकदा सलाम❤❤🙌🙏🌹👌👌👌💐💐
@poojapalande9013
@poojapalande9013 Год назад
Tanmay, I am so proud of you. You are an inspiration to all sons and brothers. The way you are handling your family is commendable. Samruddhi was in hospital for 3 yrs Mama lost his eye sight and then we lost Anna. You have seen many ups and downs in life but you never gave up. There is so much to learn from you. Jar me tujhya jagi aste tar kadhich khachun gele aste. Sorry me tumha sarvanpasun khup laamb aahe pan Mala tumha saglyanchi khup aathavan yete. Mami, Mami, Samruddhi, Abhishek aani Aniket la khup khup prem. Tujhya sarv mitrana manapasun dhanyawad. Khara tar aaj tu majhya najret itka motha jhala aahes ki me tula eka mothya bahinichya natyane kai aashirvad deu. Fakt itki prarthana Karen ki asach raha aani khup motha ho. Mehnati tar tu nehemich hotas. Tujhi proud bahin - Pooja tai
@darshjoshi8366
@darshjoshi8366 Год назад
kay backstory ahe samruddhi chi ?
@TanmayPatekar24
@TanmayPatekar24 Год назад
ThankQ Tai ♥️
@snehajoshi5600
@snehajoshi5600 Год назад
भाऊ बहिण आणि तुमच्या कुटुंबियांवर अशी देवाची कृपा राहावी.जय.गजानन
@JyotsnaTambde
@JyotsnaTambde 11 месяцев назад
तन्मय तु खुप छान भाऊ आहेस नशीब लागतं आसा भाऊ मिळायला खुप छान सेवा करतेस आणि तुझा विडीओ पण खुप खुप छान असतात ❤❤❤
@anupritasarang4397
@anupritasarang4397 Год назад
बहीणीला काय झाले. की तीची अशी तब्येत झाली. वाईट वाटते तुझ्या सारखा भाऊ लाभला.
@rohinishirke9262
@rohinishirke9262 Год назад
Tanmay che friends pn tevdhech helpful ahe khup
@dilipbarshikar3511
@dilipbarshikar3511 Год назад
तन्मय तुझ्या पासून बरच कांहीं शिकण्या सारखे तुझ्यावर संस्कार करण्यार्या मातापित्याना तुझ्या प्रेमळ मित्राना सदैव शुभ कामना 🙏🙏
@rasikadhawre2597
@rasikadhawre2597 Год назад
Hats off you Tanmay 🙏🙏👍👍aajkal tuYa sarkhi mule khup kami pahyla bhetat...kharch aaine tula khup chan sanskar dilet .you are a 💎💎 gem
@ranjeetdubal2155
@ranjeetdubal2155 Год назад
मित्रा तू सदैव सुखी रहा, आणि दीदी ही लवकर ठीक होऊ दे, एकदम ठणठणीत, हीच कैलासपती शंभू महादेव आणि श्री सिद्धनाथ महाराज , आई जोगेश्वरी चरणी प्रार्थना.... 🙏🏻🙏🏻💐💐🚩
@vrutika2001
@vrutika2001 Год назад
Kharch khup mann bharun ala tanmay i am proud ki me tujya sarkhya mulgya la follow karte . Shree swami samarth. I can't control my tears after watching the video. Tuje frnds pan khup supportive ahet saglyana nahit bhetat ase frnds😊
@preetihamilton2852
@preetihamilton2852 Год назад
How beautiful gift of Diwali knowing a sister is loved and taken care of Keep healing hearts 💕 Love to have a bro like you
@darshanajadhav1719
@darshanajadhav1719 Год назад
समृध्दी तु खुप नशिबवान आहेस तुझ्यावर वेडी माया करणारा भाऊ तुला मिळाला. माझा भाऊ पण असाच आहे प्रत्येक संकटात माझ्या पाठी उभा राहतो. अश्या भावांना उदंड आयुष्य लाभो.❤
@rachanasodye2947
@rachanasodye2947 Год назад
Tanmay aajch mlaa samjl hey sagl but kharch tuzyaa sarkhaa bhau mulgaa pratek aai n bahinilaa bhetude abhiman ahe aamhlaa tuzyaa 🥰❤️
@savitatipugade4266
@savitatipugade4266 Год назад
तन्मय तु खुपच ग्रेट आहेस😍😍 तुझ कौतुक करायला शब्द कमी पडतील
@poojaganeshchavan6180
@poojaganeshchavan6180 Год назад
तन्मय भाऊ नमस्कार... तुझे व्हिडीओ तर नेहमीच पाहते... खुप खुप छान असतात. आता लोकमत सखी वरचा तुझा व्हिडिओ पहिला.. त्यानंतर तुझ्याबद्दल आदर जास्तच वाढला... खुप great आहेस तू.bless you.🙏
@SnehMan_23
@SnehMan_23 Год назад
He fakt ek bhau ch karu shakato proud of you Brother 🥺 ❤️ god bless you 😇
@erikafernandes2303
@erikafernandes2303 Год назад
Tanmay bhava tuj video nehmi baghte mee pan aaj je tuji hakikat baghitli Pn तुज्या chehra var chya smile ne kadhi ny vatla tuji life madi kiti problm ahe Etka sagla sambhalun tu chan video banvtos Ani तुज्या बहिणी baddal ch pream tuj ani तुज्या sagti asnrya bhava ni pn khup chan बहिणी la sambhalun anla Hats of tula tanmay ☺ तुज्या life madly sagle problm dor hovude ani tuji bahin lvkar बरी होवू hich prathna deva kade nehmi asnar 🙏
@djsmash1987
@djsmash1987 Год назад
मस्त भाई....लवकर बरी होईल ताई... ❣️
@mr.indian8281
@mr.indian8281 Год назад
तन्मय तू खूप चांगला मुलगा आणि एक सुंदर भाऊ आहेस तुझ्या सारखा भाऊ मला ही असता तर फार बर झाल असत
@vaishnavikirve6106
@vaishnavikirve6106 Год назад
Shree Swami Samarth ❤️🙏 khupch chan dada..khup happy moments ahe yarrr❤️
@allrounderpriyanka7527
@allrounderpriyanka7527 Год назад
Bapre, khup emotional vatl baghun..🥺 bt tanmay u r great.. asach Supportive bhau pratekala milo ♥️❤️🙏 khup chhan
@monikakamble-awade1558
@monikakamble-awade1558 Год назад
दादा खुप रडायला आल रे इतका आनंद देणारा व्हिडिओ बनावरा स्वतः किती टेंशन मध्ये असतो आज समजल तू खूप यशस्वी होशील
@skmakeover7024
@skmakeover7024 Год назад
खुप मोठा हो दादा तु..कस करू शकतो तु हे सगळ खरच शब्द नाहीत बोलायला तुझासाठी फक्त डोळ्यात पाणि आहे🥺🥺...खुश रहा खुप तु स्वामी तुझा पाठीशी आहेत..जे काही करतोस ना तु सगळ अप्रतिम असत तुझ काम..❤️❤️❤️❤️
@poojabhite1401
@poojabhite1401 Год назад
दादा खरंच डोळ्यात पाणी आलं
@prajaktamahadik8685
@prajaktamahadik8685 Год назад
Tanmay dada ambadnya. Tu khup great aahes..... Shabd apure aahet dada tuzya sathi.
@praptiredkar
@praptiredkar Год назад
God bless you samu di❤❤❤ really really very proud of you tanuu❤ I’m in tears right now 😭❤️❤️❤️
@swatijetithor7755
@swatijetithor7755 Год назад
Khup bhari watla yaar, itke problems Astana hi itka positive kasa kaay? Tu kiti loving an caring aahes he tujya family chya smile kade pahunch samjta. Khup lucky asel ti mulgi jicha tu life partner asashil. World's best brother..world's best child...and offcourse world's best life partner pn asnarch. Keep spreading positivity
@nandakawle8877
@nandakawle8877 Год назад
Khup saar prem samruddhi Tula...khup nashibvan ahes tanmay sarkha bhau miala tuala....
@manishahire8867
@manishahire8867 Год назад
खुप छान मला व्हिडिओ बघुन खुप गहिवरून आले खरच तु खुप चांगला भाऊ आहेस तुझी खुप प्रगती होईल लवकर 👍👍 परमेश्वर बघतो आहे यश मिळेल तुला 👍👍❤️
@NikitasLifestyle
@NikitasLifestyle Год назад
After watching this video I can feel how everyone of your family is connected with each other. Everything will be fine, js be happy and keep smiling like this only 🌻
@nishawavekar511
@nishawavekar511 Год назад
खुप खुप डोळ्यात पाणी आले,खूप मोठा हो तुझ्या सारखा भाऊ सगळ्यांनच्या नशिबात असू दे.
@nayankale2441
@nayankale2441 Год назад
I first time saw ur vlog no words to say abt u dear really proud of u can't stop d tears ...Shree Swami Samarth bless u Dada.. 🙏🙏
@ushamistry602
@ushamistry602 Год назад
लोकमत सखी ला तुझा इंटरव्हिव्ह बघितला... आणि तुझं चॅनेल सर्च केला... आपल्या जीवनात कितीही दुःख असला तरी चेहऱ्यावर smile आणि परिस्थिती समोर ठाम पणे उभं राहण्याचा आत्मविश्वास तुला बघून मिळाला..तुझ्यासारखा भाऊ.. मुलगा सर्वांच्याच नशिबात नसतो... खूप आशीर्वाद आहेत भावा तुला... आणि हॅट्स ऑफ तुला... प्रत्येक परिस्थिती निभाऊन नेतोयस... देव तुला खुप यश देणार खुप पुढे जाशील.. आणि समृद्धी खूप सुंदर आहे.... ❤️
@aarati8503
@aarati8503 Год назад
लोकमत सखी मंच च तुमचा video pahila kharch.. डोळ्यात पाणी आल..
@smitalgangurde7421
@smitalgangurde7421 Год назад
एवढी दुःख सहन करून तू नेहेमी आनंदी असतोस , तुझ्या चेहऱ्यवरील हास्य पाहून कधीच ह्या परिस्थिती ची जाणिव कोणाला झाली नसावी , देव जर असेल तर खरंच तुझ्या कष्टांना, प्रामाणिकपणाला यश येवू देवो आणि असेच हसत रहा कष्ट करत रहा , घरच्यांवर असेच प्रेम करत रहा व पुढे जात रहा. तुझ्याकडे बघून तुझ्या आई , वडील व बहिणीला देखील परिस्थितीशी लढण्याची हिम्मत नक्कीच आली असेल . असेच नेहेमी सोबत रहा . God bless you तन्मय ❤️ " जो असलेल्या परिस्थितीला accep करून तिच्यातून मार्ग काढून आयुष्यात मोठी स्वप्न बघतो आणि त्यांमागे धावतो त्या साठी कष्ट करतो तो एक ना एक दिवस नक्कीच ध्येय गाठतो "
@abhishekphake7653
@abhishekphake7653 Год назад
Shree swami samrtha 😇🙌💯💫🎋be happy tanmay be strong 💫💯🙌
@vilasmhatre8419
@vilasmhatre8419 Год назад
खुप खुप छान तीन वर्षांनी बहीण घरी आली खूप आनंद झालं असेल घरच्यांना बहिणीला असे भाऊ मिळाले ना ती बहीण खूप भाग्य शाली आहे 😊🤗❤️🙏
@jyotishirdhankar443
@jyotishirdhankar443 Год назад
Happy to see her back to home 🏠 Lots of Love to Samruddhi🥰Strong Girl😘
@vaishanvibrid7345
@vaishanvibrid7345 11 месяцев назад
दादा तू खूप strong आहेस आणि tujhyasarkha bhavu milayla bhagy lagel.
@priyakathwate2936
@priyakathwate2936 Год назад
तुझ्यासारखा भाऊ देवाने सर्वांना देव तुला उदंड आयुष्य लाभो हीच वैभव लक्ष्मी चरणी प्रार्थना तुझं तुझ्यासारखा भाऊ मिळायला भाग्य लाग तुला जगातलं सगळं सुख मिळू दे दादा
@manjiri4788
@manjiri4788 Год назад
Tuze reels changle astat ND shiknya sarkhe astat because tu manus mhnun khup changla ahes....khup pudhe janar tu nkki 👍👌😊
Далее