Тёмный

जेव्हा मालिकेची हिरोईनच सूर्याला दादा म्हणते | Disha Pardeshi | Lakhat Ek Amcha Dada | Zee Marathi 

Rajshri Marathi ShowBuz
Подписаться 2,1 млн
Просмотров 11 тыс.
50% 1

झी मराठीवर ८ जुलैपासून लाखात एक आमचा दादा हे नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने दिशाने मालिकेच्या शूट दरम्यानचे तिचे अनुभव सांगितले आहेत. पहा हा खास व्हिडिओ.
#lakhatekamchadada #dishapardeshi #zeemarathi #rajshrimarathishowbuz #marathientertainment #interview #marathiactress #newmarathiserial
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Развлечения

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
ही interview घेणारी बाई कधीही मराठी audience यांचा interview घेत नाही.....audience यांना कधीच विचारत नाही की चित्रपट आणि मालिका कशी वाटली
@shrutisalunke778
@shrutisalunke778 11 дней назад
Gav ch bhari ast city peksha
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
फालतुगरी आहे... तमिळ serial ची copy आहे...akshay kumar ची raksha Bandhan film ची copy
@Ganeshya...2967
@Ganeshya...2967 11 дней назад
Lakhat ek amacha dada
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
Tamil serial Anna ची copy आहे...akshay kumar ची raksha Bandhan film ची copy... फडतूस serial
@kasturijagtap62
@kasturijagtap62 9 дней назад
Konti serial sampli aahe Zee chi.
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
Tamil serial ची copy आहे... नुस्ती फालतुगिरी....akshay kumar ची raksha Bandhan film ची copy
@snehayadav410
@snehayadav410 5 дней назад
Ya serial pesha lagir zal ji serial ch bhari hot
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
फडतूस serial आहे..tamil serial ची copy.akshay kumar ची raksha Bandhan film ची copy.... दादाच्या बहिणींना फक्त लग्न करायचं आहे...
@mummasboyshreyu
@mummasboyshreyu 9 дней назад
Ha Mulgi zali ho cha set ahe ka
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
Tamil serial ची copy. फडतूस serial....akshay kumar ची film ची copy
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
ह्या दादाच्या बहिणींना आयुष्यात फक्त लग्न करायचं आहे आणि अजून काही काम नाही... काही आयुष्यात उद्देश नाही...तमिळ serial ची copy आहे....
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 2 дня назад
Changli serial ahe.. उगाच negativity naka pasravu
@rajendravaste5238
@rajendravaste5238 3 дня назад
Shweta la Sheetli la ghyala pahije hoti T. R. P. Chan milala asta. Disha Peksha Shetli Abhinaya Madhye Murle li Ahe.
@shishirp6245
@shishirp6245 3 дня назад
फडतूस serial आहे...tamil serial ची copy.akshay kumar ची raksha Bandhan film ची copy....serial मध्ये दादाच्या बहिणींना फक्त लग्न करायचं आहे अजून काही आयुष्यात उद्देश नाही.
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 2 дня назад
​@@shishirp6245tu prtyek vediokhali comments Khali seriel baddal negativity ka pasrvato ahes.. Changli serial ahe.... He sagle karnymage tuza kay uddesh ahe ..
@shishirp6245
@shishirp6245 2 дня назад
@@ankitjadhav4404 Netflix, HBO,hotstar shows बघितले का?? बघ जरा डोळे उघडतील....audience यांना वाट्टेल ते दाखवतात तर शिव्या पडणारच... सगळ्या मराठी मलिका कुठूनतरी copied आहेत... आणि नुस्ती कट कारस्थान आणि family politics म्हणजे सीरियल ची base line असते का. हेच entertainment आहे का?? बायका नुसत्या lead heroine हिला घालून पाडून बोलणार, तिच्या विरुद्ध कट कारस्थान करायचे, आणि हिने रडायचे... हे बघायचे रोज?? पांचट करून serial ४ ५ वर्ष ओढायची... काय फालतुगिरी आहे....ott shows बघायला सुरुवात कर.. ॲक्टिंग आणि story telling काय असते ते कळेल.... इथे सगळे सणवार घुसणार आणि मलिका वाट्टेल तशी वळवणार... आम्ही काय मूर्ख आहोत काय.... अरे खूप दुःख होतं हे सगळं बघून.... म्हणून बोलतो.... काहीं वर्षांनी advertisers निघून जातील ott वर आणि इथे उपासमारीची पाळी येऊ शकते पुढे १० वर्षात. कारण audience ott shows वर वळला असेल..... आत्ताच मालिका करणारे सुधारले नाही तर वाट आहे पुढे....
Далее
Joy and Anxiety Mood (Inside Out Animation)
00:13
Просмотров 400 тыс.
МИША ПЛИТОЧНИК
0:19
Просмотров 4,1 млн