ही अट कोणी घातली आहे...? आणि तू सांगणारा कोण ढोलकी वाजवायची नाही असं...आणि तुझं ऐकायला ते तुझे देणेकारी आहेत का...टीप चा तबला तू वापर तुमच्या भजनात...तुझं ऐकायला तू भजन संघटनेचा अध्यक्ष आहेस का...? आधी स्वत:ची पात्रता ओळख...टाळ तरी वाजवता येतात का तुला...तोंड दिलंय म्हणून जास्त वाजू नको...👍