लोके बुवा सलाम आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा अप्रतिम सादर केलात. ऐकत असताना अंगावर काटा आला बुवा.वादन पण अप्रतिम केलं त्यांना पण सलाम आणि बारी पण कडक केलात माझं गाव बुवा देवरुख तुळसणी आहे मला तुमच्या बाऱ्या खूप आवडतात मी you tub च्या माध्यमातून बघत असतो
राम कृष्ण हरी भजन हे मनोरंजन करायचे साधन नसुन ते परमेश्र्वराचे नामस्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे भंजना मधुन भजन रसिकांना पर्यंत काही तरी चांगले विचार पोहोचले पाहिजे याकडे आपण लक्ष देण गरजेचे आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगात आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आई वडीलाची सेवा गुरू ने दिलेल्या आज्ञेचे पालन आणि परमेश्र्वराचे नामस्मरण केल पाहिजे
ज्या रगमध्ये गाणं सादर करणार तेचा आलाप घेतला पाहिजे कारण आलापितून रागाच सादरीकरण होत. गाण्या मध्ये गाण्याच्या गोडव्यसाठी रागच्या बाहेरचा स्वर घेऊ शकता . नवदीत कला कराना ओळखता आला पाहिजे.