पब्लिकच्या जीवावर हा माणूस किती मजा करतोय हे पब्लिकन लक्षात घ्यायला पाहिजे याच्यापुढे गरीब आहे म्हणून आपण ह्याला सपोर्ट केला आणि हा किती मस्ती करत आहे आता
Tya dogani je Kel aahe te tu pn krun bg, tula jmty kay te. Tula pn suport krto aamhi... Marathi manus pudhe jatoy te bgavt nahi kay... Tu try kr aata , tyani je kele aahe te
याच्यापेक्षा मोठे धबधबे आमच्या सातारा जिल्ह्यात आहेत..... एकदा सातारा जिल्ह्यातील ठोसेघर, भांबवली धबधबे बघायला ये किती उंच आणी सुंदर आहेत त्याची जाणीव होईल........!!
वा सुंदर छान व्हिडीओ मजा करा काही लोकांच्या पोटात दुखतंय पण लक्ष देऊ नकोस काहींची मानसिकता अशी असते की गरिबांनि कायम गरीबच राहावं कायम रडत राहावं जरा चांगले दिवस आले तर त्यांनी हसू खेळू नये मजा करू नये आई बाप बायको पोर घेऊन फिरतोय त्यांना आणि त्याच्या बरोबर आपल्याला ही काही छान दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे दिसत नाही तुम्हाला त्यांचं सुख बघवत नाही तर त्याचा व्लॉग बघू नका तुमचा फोनतर तुमच्या हातात आहे ना काय राव उगाच नाव ठेवत असतात काही लोक
काय झाड काय डोंगर हेच फक्त बघायचं .बर्फाच बुस्कट कुठं आहे । आपला महाराष्ट्र भारी आहे साताऱ्याचे कास पठार बघायला या धर्तीवरचा स्वर्ग आहे जिकडेतिकडे फुलेच फुले हलणार नाही तिथून
सही काहा आपने Mai ne ek channel banaya hai jisme electronic products banane ki video dalta to ekbar jarur check kro mujhe pakka pata hai ki aap jarur dekhe ge / channel name // pareshan kiya sorry aap ok pareshan kiya #Techniciandnyaneshwar
1) वशिष्ठ तिथून जवळ आहे...... गरम पाण्याच कुंड आणि राम मंदिर आहे... 1 km अंतरावर आहे... Jogini fall vrun.... 2) रोहतांग पास... तिथे बर्फ बघायला मिळेल सध्या.... 3) तिथून पुढे खोकसर मार्गे अटल टनल बघायला मिळेल... 4} अटल टनल कडून मनाली परत येताना सोलंग व्हॅली लागेल... तिथे थोड फार बघायला मिळेल... सध्या.... 5) मनाली मॉल रोड संध्याकाळी फिरू शकता
सोमानी गाडी चालवायची तुमची लेकरं पण घ्यायची आणि तुम्ही फक्त कॅमेरा घेऊन फिरायच का? त्या आईच्या हातात पोरगी दिली आणि दोघं निघालेत कॅमेरात बघत काही तरी वाटू द्या जीवाला
असल्या हिल स्टेशन वर कधी ही जाताना शूज घालून जावे..अगदी walking चे शूज सुद्धा चालतील..कारण के खूप चालायच अस्त अणि त्रास होणार नाही. दूसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ठीक ठिकाणी लहान मोठे water fall भेटतील.. तो पाणी टेस्ट करून नक्की बघा.. original mineral water तेच अस्त. Ladies na नक्की शूज घेऊन द्या. अणि हो !! तुम्ही एवढा रिस्क घेऊन ट्रीप काढली त्या बद्दल हार्दिक अभिनंदन. Wish u all a very safe & happy journey 🎊🎉
गणेश भाऊ तुम्ही सगळ्यांनी पायात चपला घालण्या पेक्षा शुज (बुट) घातले असते तर फिरताना त्रास झाला नसता पुढच्या वेळेस डोंगर दऱ्यात फिरायला जाताना ही टीप लक्षात असू द्या बाकी धबधबा सुंदर आहे